आता पर्यंत आपल्या आगरी समाजातील एवढंच गाण आगदि मनापासून फार आवडर आवडलं आगदि वास्तव मांडल आहे लेखक ला मानव लागेल व ताल सुर हे ही एक नंबर खरंच गाण आयकुन तृप्त वाटतंय जय हरी माऊली
जमीनिच्या पैशामुले बहिन भावाच्या नात्यात खूप वाद चाल्ले आहेत बहिनीने भावाला व भावाने बहिनीला समजून घ्यावे व नात्यात आपुलकी प्रेम वाढवावा आपन आगरी आहोत आगरी म्हणजे पैशा साठी नाही तर प्रेमा साठी जीव देनारी मनसा❤
आगरी कोळी सामाजाला पूढे नेन्याच काम सर्व कलाकारकारान च्या मद्यामतुन होत आहे या वर्षातिल सर्वात अप्रतिम गान आहे या संगीता तुन अपल्याला खुप चांगला संदेश भेटात आहे सर्व कला करांचा धन्यवाद 🙏🙏🙏
अश्या प्रकारे कितीतरी सत्य घटना घडतात आपल्या समाजात.....आपला आगरी कोळी समाज स्वर्गापेक्षा सुंदर आहे.....फक्त पैश्या साठी भावा बहिणीचं नात तोडू नका भावांनी आणि बहिणीने😊😊
गाणं खूपच छान आवडले प्रत्येक भांडण असते जमिनीचा सातबारा बहिण-भावाचा वाद शेत जमीन वाद प्रत्येकाचा असतो दुःखात आपली बहीणच कामी पडते गाणं खूपच खूपच छान ❤❤❤❤😊😊😊😊😊
ह्या गीताची गीत संगित रचना लोक शाहीर शरद महाराज म्हात्रे दातिवलीकर ह्यांनी केली आहे. ज्या माझ्या बंधू - भगिनींना हि गीत रचना आवडली म्हणून त्यांनी कवी, व गायक यांचें कौतुक केल्याबद्दल धन्यवाद. आपल्या कडून आमचं कौतुक हाच आपला आम्हास आशिर्वाद . धन्यवाद. आपला लोक शाहीर शरद महाराज म्हात्रे दातिवलीकर.
क्या बात है... खूप सुंदर मॅसेज.. भावा बहिणींसाठी.. ❤
B vnnb no
Xzxjvj
Nn
C
R,,, r,, r u doing eat, ur not gonna, we, the
जबरदस्त लेख मस्तच आहे सुंदर लिहिलय..🙏🙏💐हीश्या साठी हेच चाललाय .बघीतय
Samay bhaau tumch song nstana ek reality aani prernaroop video aastat carry on sir❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम song छान सत्य परिस्थिती वर आधारित आहे song he ❤👌👍
सत्ते परस्थी या गण्या मार्फ़त माडीली अप्रतिम सुंदर
मस्त सर्वांची acting... Samy bro तुझा नाद नही ❤
Khup chhan song Sankita & Umesh bro 👌👌
खराज काय सोंग झालाय सामीं काळन & भगती पाटील & परमेश दादा काय आवाज आहे खूप बारि वाटलं सोंग बगाय
खुप chaan song 😊
1 एकच नंबर गान हाय.....
आमचे उमेशदादाचा कोणता song फेल्ड नाय 💯
मस्त सर्वात सुंदर पात्र भावाचा आहे शोभून दिसतो ❤
आताचा विषय जो मांडलाय आहे तो अप्रतिम आहे , एवढाच का प्रत्येकानी आप आपली नती जपून ठेवा, गाणा कड्डक एक नं जाला आहे, sammy आणी abhilasha 👌🥳
आता पर्यंत आपल्या आगरी समाजातील एवढंच गाण आगदि मनापासून फार आवडर आवडलं आगदि वास्तव मांडल आहे लेखक ला मानव लागेल व ताल सुर हे ही एक नंबर खरंच गाण आयकुन तृप्त वाटतंय जय हरी माऊली
Myt😮😮😊😊😊😊😊j😊😊 JM
L jl no no khh hii JM u
3:12
जमीनिच्या पैशामुले बहिन भावाच्या नात्यात खूप वाद चाल्ले आहेत बहिनीने भावाला व भावाने बहिनीला समजून घ्यावे व नात्यात आपुलकी प्रेम वाढवावा आपन आगरी आहोत आगरी म्हणजे पैशा साठी नाही तर प्रेमा साठी जीव देनारी मनसा❤
यात जो दात ओठ कुटत असलेला कोण आहे नक्की
4 बहिणीचा एक भाऊ. बहिणींना किती हिस्सा देणार भावाचा चांगला झालेला किती डोळ्यात खुपताना दाखवला आहे .
खूप छान संकल्पना आहे,,डोळ्याला पाणी आलं, समाजप्रबोधनाचा काम तुम्ही उत्तम प्रकारे करत आहात 🙏🙏
दादा खतरनाक views येतील ह्या व्हीडीओ ला.nice song
अप्रतिम गाणे, लोकांना आपला पैसा दिसतंय, पण माया दिसत नाय,
दादुस एक नंबर ❤❤❤❤
❤❤
😢mast song ending LA ashru ale 😢sarv team LA manapasun subhecha🎉 rocking song❤
Khup chan gani aahi ❤ song takat Raha roz
Aagri King. PM. Ek no Voice ❤
Abhinay ekdm mast kelay sarvani 😊mast sing
अतिशय सुंदर शब्द रचना. सुंदर रचना सर्व कलाकारांना खुप खुप धन्यवाद. आपल्या समाजाच्या डोल्यात अंजन घालणारे गित आहे. धन्यवाद सर्वांना
❤
Baap re jevadha vel aaikala tevhada vel.radayala Aala Vahininchi bhumika mast aahe superb God bless u Allot all ..
❤❤❤❤ reality bhava ,ek dam jabardast 💝 social massage 😘🥰 samast kasba peth Pune Love you sammy bhava🌹
Lay bhaari mst aahe song👌 Umesh amche moha gavatla aahe 👌♥️🔥mst
आगरी कोळी सामाजाला पूढे नेन्याच काम सर्व कलाकारकारान च्या मद्यामतुन होत आहे
या वर्षातिल सर्वात अप्रतिम गान आहे या संगीता तुन अपल्याला खुप चांगला संदेश भेटात आहे सर्व कला करांचा धन्यवाद 🙏🙏🙏
Thank You ❤️
Khup chan aahe song🎵
❤
अश्या प्रकारे कितीतरी सत्य घटना घडतात आपल्या समाजात.....आपला आगरी कोळी समाज स्वर्गापेक्षा सुंदर आहे.....फक्त पैश्या साठी भावा बहिणीचं नात तोडू नका भावांनी आणि बहिणीने😊😊
मित्रा सगले भाऊस आशे आस्तान आसा नाय काहिक भांशी आन चुलत पण गद्दर आस्तन माझ्या बंशी आणि चुळत्यानी मी मेलो आसा दाखवला
@@mahendrabhoir6144l
छान दादा
@@rajeshpatil6462. I 😊😊😊😊
@@mahendrabhoir6144qqqq🥳q
बंगला १ no aahe
दादा हा गाणी आल्यावर मीनी लगेच Dj ला लावला मला हा गाणी खुपच आवडला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Khup chan song aahe sarv team ne Khup chan kaam kelay
समाजाच्या आजच्या वास्तव जिवणावर आधारित प्रबोधन पर गीतं ! ❤
😊😊9🎉
😊😊😊
Bhari❤ brother
रक्षाबंधन चा अणि हा गाणी आईकुन खरच डोळ्यात पाणी आला
Bhau khup chan 👌 ha ek khar ahe kon kon tar jamini sati kay kay kartat pan tuja song ne sarvancha man jikla tula salute 🫡
सत्य आहे हे हेच चालू आहे बाहेर.... एकदम बरोबर शूट केलं....Ek no song❤
Khup sunder ha massage sarvansathi uttam ahe.
एक नंबर गणी ❤❤❤ सध्याची खरी चालू असलेली परिस्तिथी सादर केली आहे. आणी खूप छान संदेश पण दिला आहे. ❤❤❤❤❤❤
Dhanyawad Dada 🙏
❤❤❤🎉🎉
Pl😅
@@bindhasmhatre9275😊
2:40 डियूश
Ek no song h bhau 🔥😍
भावा या साठी माझ्या जवळ शब्द नाहीत रे बोलायला अप्रतिम तुझी शब्द रचना एक दम मस्त गाणी मला खूप आवडला
Jaaam vattt bagitli song chi jaaam bhari h song
आता प्रयन्त सातबारा सोंग चा सर्वात बेस्ट सोंग आहे आणि ह्रदयस्पर्शी❤सोंग1no
😊
Ek number gan ❤❤❤❤
1 NAMBAR SONG 😢😊❤❤
एकच नंबर भाऊ❤❤❤❤❤
गीतकार भाऊंचा विशेष अभिनंदन 🎉..उत्तम शब्द रचना..
Dhanyawad Dada 🙏
Sammy bhai kadak song oll the best ❤️🎉🎉🎉🔥
*अतिशय सुंदर गाणं ... गीत,गायन, संगीत,अभिनय, फोटोग्राफी*
डोळ्यात पाणी आलं..... शाबास अशीच छान छान गाणी ऐकवा ..
,w22 the layer ėqaqqq1❤😂😂😂😂🎉🎉❤😂😂😂😂😂😂❤🎉😂😂😂❤❤
Ek number sammy bhau bhakti Tai all team 👍👌🏻👌🏻👌🏻👌🏻
गाणं खूपच छान आवडले प्रत्येक भांडण असते जमिनीचा सातबारा बहिण-भावाचा वाद शेत जमीन वाद प्रत्येकाचा असतो दुःखात आपली बहीणच कामी पडते गाणं खूपच खूपच छान ❤❤❤❤😊😊😊😊😊
Mast bhava jam bhari song ❤❤
सत्य घटनेवर आधारित असे गाण्यातून चांगला संदेश दिला आहेत खूप छान
Ganpati che divashi pratyekache vaajnaar gani 100% ani bayka dhumakul ghalnaar nachun
भावा गाणं खरोखर खूप छान आहे आणि त्यातनं पब्लिकला जो तुम्हाला निरोप द्यायचा आहे तो पण खरोखर जाम छान आहे 😊
बंगला ज्याम भारी हं...🤩❤️✨
सर्वोत्तम गाणी आहे ❤😍😍😍❤️🔥
Dhanyawad Dada 🙏
खूप छान संदेश दिला आहे या गाण्या मार्फत....
खूप छान गाणं आहे. सध्याची 7/12 उताऱ्यावरच्या बहिणीचा नाव काढण्यावरून होणारी खरी हकीकत सांगितली आहे या गाण्यात.
😊
😊98o9ilpl@@vaibhavchavan2076
Hi
खुपच सूदर❤❤❤❤
अप्रतिम ❤️👌
Song Beatifull Aahe. End Last important thinking very beautiful ❤❤❤❤❤
सर्वप्रथम गीतकार यांचे कौतुक केले पाहिजे, कारण शब्दरचनामुळे गाण सजतो, आणि परमेश माळी भाऊ तुमच्या आवाजात किती गोडवा आहे. Best Of Luck all team 👍👍
Dhanyawad Dada sangitkar gitkar maje baba ahet Sharad Maharaj Mhatre. Datiwalikar... tumha prekshkana ani aaplya aagri Koli samajatil lokana ganyachya madhymatun asech changle sandesh ani sadhyachi saty chalu parastiti kay ahe he amhi aamchya lekhnitun aavajatun Ani kaletun aaplya samor sadar karnyacha praytn karu....🙏
Khant ekach vate ki lekhakach nav ani padya magcha khara Hiro ya ganyat mage thevla as vatt🙏.....
्
TUMCHYA COMENT KHUP LAGTAT DADA MANALA KARAN SAMMY LA SONG DILA FREE MADE RECORDING KARUN TO SADHA 1 THYNKS SUDHA BOLA NAHI LEKHKALA
दादा एक नंबर साँग ❤❤ End la radayala आला
Khup chan song ahe
Kahitari ghenyasakhe ahe
Ganpati bappa morya ❤
Mast bhai ek number
खुप छान गाणं आहे आणि गाण्यातून खुप सुंदर संदेश दिला आहे.. 👌👌
Dhanyawad Dada 🙏
100k 🎉🎉🎉 congretchulation
खूप छान गाणं सादर केलंय, परमेश दादा आणि संकिता च आवाज अप्रतिम.
Really it's ossam song yaar 15 divas jhale wait karat hoto
खुप गोड गाण आहे 😘 मुलीचा आवाज खूप गोड आहे
Khupch Chan brother 😆🥰
खूप छान आवाज खूप भारी गान आहे अशीच नवीन गान बनवत रहा❤
खूप खूप छान song aahe. Full enjoy kel song mst msg aahe end la ✨🤍😃
खूपच छान गाण आहे . गाण्यातून समाजाला चांगला संदेश दिला आहे . लय भारी .
Dhanyawad Dada 🙏
Kdk bhai song ❤🎉🎉🎉🎉🎉
Khup shan sandesh dila hahe 😊❤ya song ni khup shan
अप्रतिम गाणं ❤आहे ..... तुमच्या आवाज🔊 ला तोडच नाही🙅 दादा....शम्या दादा ची🕺 नाचन्याची कला अफलातुन....
🧿👌😊
@@VarshaSonawane-dd9tmthanks❤
@@VarshaSonawane-dd9tm0:39
Hi ybi😮😮😮😮@@VarshaSonawane-dd9tm
1 no gani ahe bhavano
काव्य रचना पण मस्त आहे मनात् भरले ❤❤❤❤
Abhilasha tai khup Chan g❤
ह्या गीताची गीत संगित रचना लोक शाहीर शरद महाराज म्हात्रे दातिवलीकर ह्यांनी केली आहे.
ज्या माझ्या बंधू - भगिनींना हि गीत रचना आवडली म्हणून त्यांनी कवी, व गायक यांचें कौतुक केल्याबद्दल धन्यवाद.
आपल्या कडून आमचं कौतुक हाच आपला आम्हास आशिर्वाद .
धन्यवाद.
आपला
लोक शाहीर शरद महाराज म्हात्रे दातिवलीकर.
Khoop Chaan dada
खुप छान
खूप छान गीत आहे. सँमी भाई
Reality ...nice song 👍👌
शेवट खूप भारी होता ❤😊
दिवसातून 2,3 वेळा ऐकतो गाणी खूप छान शब्द रचना आहे चालू घडा मोडी वर आधारित गाणी आहे ❤
💯
Khupch chhan
Khup chhan song ahe. Great work all team 👌✨
खरंच भारी सॉंग आहे हा ❤❤❤
खूप छान गाणं आहे त्याचे मनापासून अभिनंदन ❤❤❤
😂😅
Mast song Aahe 👌
7/12 उतारा एक नंबर सॉंग सारखं सारखं सांग बघू सा वाटते सर्व कॅरेक्टर एक नंबर आहेत❤
खूप चांगला संदेश!
Nice song , mast Parmesh ,Sammy ,Bhakti ,Umesh bro 🎉
सत्य परिस्थिती वर्णन केलेली असुन या गाण्यामधुन समाजाने बोध घ्यावा ही विनंती
Sammy Kalan La ghetla Nasta Tr Ajun Song Hit zala Asta 💯
Nice kharch khup mast
खुप सुंदर गाणं ❤❤सध्याची खरी चालू असलेली परिस्तिथी सादर केली आहे. 🙅 आणी खूप छान संदेश पण दिला आहे ...❤❤
Dhanyawad Dada 🙏