आई एकविरेची सावली नेहमी जीच्या वर असते अशी आगरी कोळी समाजाची शान आहे पायल पाटील... कमी वयात ओळख तर खुप कमावली पण... ना कोणाशी स्पर्धा आहे ना कोणाच्या पुढ जाण्याची आकांक्षा फक्त स्वतला सिद्ध करण्याची जिद्द आहेआणि ती पण रुबाबात 🔥🙏
आई एकविरेची सावली नेहमी जीच्या वर असते अशी आगरी कोळी समाजाची शान आहे पायल पाटील... कमी वयात ओळख तर खूप कमवली पण... ना कोणाशी स्पर्धा आहे ना कोणाच्या पुंढ जाण्याची आंकाक्षा फक्त स्वतला सिद्ध करण्याची जिद्द आहेआणि ती पण रूबाबात 🔥🙏
शहरांच्या ओघात हरवलेले गावपण आणि मूळ परंपरांगत आज हरवलेली ( टिपिकल ) पारंपरिक भाषा जी फक्त मच्छीमार्केट मध्येच कानावर पडते. पण तुझं हे गाणं ऐकून पुन्हा एकदा पूर्वीच्या कोळीवाड्यात आल्यासारखं वाटतं...तुझी प्रत्येक संकल्पना अप्रतिम आहे...!
खूप छान रॅप झाले आहे. तुमचा आवाज सगळ्यांपेक्षा खूपच वेगळा आहे. भविष्यात सिनेमात तुमच्या आवाजातील गाणी ऐकायला खूप आवडेल. आपल्या मुंबईचे रॅप सॉंग...ज्या कोळी लोकांची मुंबई आहे त्यांचे रॅप सॉंग एका वेगळ्या रंगात.. खूप आवडले!! ❤❤
Ek no. Song dada ha sang aaiklyavar lay bhari vatt aani ha song kiti pan feri divsatun bagla tari man nay bharat my favorite song mala nay vatat ya sing cha record yenara konta song todel ❤
आई एकविरेची सावली नेहमी जीच्या वर असते अशी आगरी कोळी समाजाची शान आहे पायल पाटील... कमी वयात ओळख तर खुप कमावली पण... ना कोणाशी स्पर्धा आहे ना कोणाच्या पुढ जाण्याची आकांक्षा फक्त स्वतला सिद्ध करण्याची जिद्द आहेआणि ती पण रुबाबात 🔥🙏
खरचं पायल साठी शब्द अपुरे पडतात कोणत्याही गाण्यात असो किंवा रिल्स मध्ये बिभत्सपणा, अंगप्रदर्शन न करता ही सुपरहिट आहे. इतर मुली रिल्स बनवताना हिट होण्यासाठी काही ही करतात त्यांनी पायलचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावं. We love you PAYAL ❤
Comment ani subscribe nkki ❤️🥰
Ho dada
Ha bro
❤😂🎉🎉😅😅😅
❤❤
Ho dada 😊😇
कोण कोण preet bandre दादा चा fan आहे ❤💙
मी
मी
मार्केट हलवलाय भावाने💥Sanju-Rathod❤Welcome Insta Public🔥
अप्रतिम भाऊ.... आपल्या कोळी संस्कृतीला आपण नेहमी जपले पाहिजे....
खूप छान गाणे आहे...
Aagri hav song pan kdk ch asnar 💥❤️🔥❤️🔥
पून song कोली हाय बाय 😂😂😂
आगरी लोकांना फुल सपोर्ट दादा 🔥👑❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
या song मुळे माझी life चेंज झालीय
😮😅
खुप आवडलं गाणं ❤️😘❤️ एकदम भारी झाला आहे 🔥🔥 खुप प्रेम द्या गाण्याला ❤❤❤
व्हिडिओ एडिटर आणि संगीतकार साठी एक लाईक तर बनतेच....❤❤
आजच आईकला आणि बघितलं हे गाणं उपवन फेस्टिवल ठाणे मद्ये, सुपर सुपर सुपर ❤❤❤
Earphone घातलं की भारी वाटे गाणं ऐकायला ❤ एक nambar 😇
अगदी खरं आहे
कोणी कोणी हा song ₂ₒᷡ₂ͤ₄ᷱ मध्ये ऐकत आहे..🕊️:🎼:💜:😍
2024 लाच आल हे गाण😂😂😂😂😂
ruclips.net/video/NeZNWnQ3rcc/видео.htmlsi=ywRi3NrMsc6AHMZC
Tula Kay karaych aahe mental
@@chhayaalve1582😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Mi ,atach first time baghat ahe❤❤
माझी मुलगी फक्त १ वर्ष आणि ४ महिन्याची आहे तिला हा गाणं भरपूर आवडत.. जबरदस्त गाणं आहे..
Mam dokha love songss is your laif on everything dis laif is can✨👈🔗📌🤳✍️✍️🎓
मोरया song मध्ये किती पतला होता प्रीत.... आता कसा झाले बघ....अल्लू अर्जुन 🥰🥰
बरोबर
Aata biyer chalu kelya tyan😅
काय करायलीस ❤❤
आई एकविरेची सावली नेहमी जीच्या वर असते अशी आगरी कोळी समाजाची शान आहे पायल पाटील... कमी वयात ओळख तर खुप कमावली पण...
ना कोणाशी स्पर्धा आहे ना कोणाच्या पुढ जाण्याची आकांक्षा
फक्त स्वतला सिद्ध करण्याची जिद्द आहेआणि ती पण रुबाबात 🔥🙏
अप्रतिम गाण होऊन जाऊदे viral ....
Keep it up! ... Preet Bandre and Team
गाणी तुझ मोजकच असतान
पण हटके वाजताण 🎉❤
भावाची एन्ट्री लेट असते पण थेट असते😎nice song brother❤
ruclips.net/video/NeZNWnQ3rcc/видео.htmlsi=ywRi3NrMsc6AHMZC
Come backa😮soaps@😮😅pp😮8😅"so
Krtyujikmnbhgfdsa❤😊❤😊❤😊
मराठी Culture खूप छान आहे, मराठी संस्कृती शेवट पर्यंत जपून ठेवा. जय शिवराय
I love preet. Bandre❤❤😘😘me pn madh chi kolin ahe ...mla dada chya ekhdya ganyat partyspet karyla chan,s bhetu de plz .
खतरनाक ❤️❤️❤️❤️all team ❤️रोकी भाई ❤️❤️❤️पायल दी ❤️आणि पायल दी च्या भाषेन 😄❤️जाम भारी र ❤️❤️❤️❤️❤️
Bhava kiti wait karu ajun lavkar 1:32
I’m a non maharashtrian but still Vibing on this song. You’ve got great sense of music brother. Keep experimenting more 🫶🏽
Koli song yevdh Sundar aykl nvt i just love it❤❤ very nice 👍
अंजु कुठून आहेस
आई एकविरेची सावली नेहमी जीच्या वर असते अशी आगरी कोळी समाजाची शान आहे पायल पाटील... कमी वयात ओळख तर खूप कमवली पण...
ना कोणाशी स्पर्धा आहे ना कोणाच्या पुंढ जाण्याची आंकाक्षा फक्त स्वतला सिद्ध करण्याची जिद्द आहेआणि ती पण रूबाबात 🔥🙏
मी फक्त दोनच जनांचे फॅन आहे एक Rohit Sharma ना preet bandre ❤❤
शहरांच्या ओघात हरवलेले गावपण आणि मूळ परंपरांगत आज हरवलेली ( टिपिकल ) पारंपरिक भाषा जी फक्त मच्छीमार्केट मध्येच कानावर पडते. पण तुझं हे गाणं ऐकून पुन्हा एकदा पूर्वीच्या कोळीवाड्यात आल्यासारखं वाटतं...तुझी प्रत्येक संकल्पना अप्रतिम आहे...!
ruclips.net/video/NeZNWnQ3rcc/видео.htmlsi=ywRi3NrMsc6AHMZC
The song is a super hit,
It will take some time but it will definitely spread
👌Cinematography
👌Music
👌Female model
खूप छान रॅप झाले आहे. तुमचा आवाज सगळ्यांपेक्षा खूपच वेगळा आहे. भविष्यात सिनेमात तुमच्या आवाजातील गाणी ऐकायला खूप आवडेल.
आपल्या मुंबईचे रॅप सॉंग...ज्या कोळी लोकांची मुंबई आहे त्यांचे रॅप सॉंग एका वेगळ्या रंगात.. खूप आवडले!!
❤❤
ruclips.net/video/NeZNWnQ3rcc/видео.htmlsi=ywRi3NrMsc6AHMZC
Preet says -- Q hila dala Naa....🔥🔥🔥🕺🕺
Ek no. Song dada ha sang aaiklyavar lay bhari vatt aani ha song kiti pan feri divsatun bagla tari man nay bharat my favorite song mala nay vatat ya sing cha record yenara konta song todel ❤
Kadak song ..New version and new lyrics ❤... Video pn khup chan dada ❤️😍
Goosebumps Na Bhaay ❤️🤩💯💥
Very nice song ❤️😍❤️😍❤️😍❤️😊
खूप सुंदर गाणी आहे!! म्युझिक, गाण्याचे बोल आणि सुंदर चित्रीकरण एकदम भारी हाय!!
- एक आगरी बाय
ruclips.net/video/NeZNWnQ3rcc/видео.htmlsi=ywRi3NrMsc6AHMZC
Loved it❤ Curious to see such more videos with good lyrics and awesome beats🎶🎵👌🏻
❤❤❤
कब्जा करतिय र तिच्या बोलिन ✨
Best line and best voice
ruclips.net/video/NeZNWnQ3rcc/видео.htmlsi=ywRi3NrMsc6AHMZC
Preet bhau your so handsome and I like your beard khrrrr bhau
Preet always realising different style of koli songs and style...🎉🎉❤❤keep it up
❤Preet🎉
👑Preet bhai ke aage koi bol sakta hai kya
Aaaaa.... Preet bhai👑 aagri danka❤👑👑
Tumi Marathi bhumi cha abhiman ahe the Rocking Koli geet
With love from Bengal
Jai hai Majha Maharashtra kharach khhob chan geet ahe❤❤
ruclips.net/video/NeZNWnQ3rcc/видео.htmlsi=ywRi3NrMsc6AHMZC
😂😂😂😂😂😂😂😂😂
*Mumbai Chi Bai Super Hit Song* ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
New song new track new line ❤❤ new expression 😊 saglach navin mast aahe song ........
TV nhi
प्रत्येक गाण्या मागची स्टोरी मस्तच असते तुमची ❤❤🎉
Ekdam jabardast my favorite song🎉🎉...!!!
Best queen❤❤❤❤😊😊
सुनीता कुठून आहेस❤😊
Bhau mast song ahe ❤❤ 🎉🎉1 numbar #zakkas
Koli King 💥🎧🕊️
Dada Dance chi Style Kdk ekdam ❤.. Top Song astat tuzi .. ❤
Marathi rapper rock preet bhai Delhi se ram ram bhai ..Jai hind jai Maharashtra
Editing+song=🔥🔥🔥
Traditional song with a modern effect... 👍🏻
Hey
प्रीत ची सर्व गाणी अतिशय सुंदर आहेत मराठी गाण्यांचा काळ पुन्हा एकदा आणण्याचं काम आताच्या मुलांनी केलं आहे त्यांना नमस्कार अशीच सुदंर गाणी बनवत रहा
Pa
.;
Priti pan atishay Sundar hai
Adch re... Maja yeta gana aikuk❤❤
1 नं Song आहेत Superb bro❤❤❤
Who is agree 👆👆
🔥Music#Beats#lyrics#voice#dance#cast everything is fab❣️keep growing Bro😎
Amhi Aagri Koli ❤😌✨
आई एकविरेची सावली नेहमी जीच्या वर असते अशी आगरी कोळी समाजाची शान आहे पायल पाटील... कमी वयात ओळख तर खुप कमावली पण...
ना कोणाशी स्पर्धा आहे ना कोणाच्या पुढ जाण्याची आकांक्षा
फक्त स्वतला सिद्ध करण्याची जिद्द आहेआणि ती पण रुबाबात 🔥🙏
ruclips.net/video/NeZNWnQ3rcc/видео.htmlsi=ywRi3NrMsc6AHMZC
Family fan tai😊
Payal Patil is the pride of the Agri Koli community that the shadow of mother Ekvira is always above her.🎉❤
पायल siso ❤️ रास भारी.. खतरी एंट्री ❤ नादच येरा....once more ❤️💪 जय एकवीरा माऊली ❤❤जय आगरी कोळी 🔪👑⛵⛵
शब्द आणि सुर यांचा अलवार मिलाफ ! ❤
Kadak aavaj ahe preet bhau chaa❤ ek number
Wahhhh....Khup let ala song ...Pan ekach number....Jai Agri Koli ❤
Lai bhari preet bhai Belapur Kai akha Maharashtra gajavlai tu
Lai bhari jabardast song ahe
आमची मुंबई डॉन चं आहे 💖💖💖☑️☑️☑️
ruclips.net/video/NeZNWnQ3rcc/видео.htmlsi=ywRi3NrMsc6AHMZC
Love From ShreeMan Family #bandhliki
❤
🦁🦁🦁🚩🚩🚩
🐉
भावाची सर्व गाणी कडककक आहे 🎉❤
What a refreshing music ❤....
Kya song ahe 😍😍 ekdam bhari, kiti vela aikla tari Maan ny bharat 😊khup mst song Ani tyat payal ❤
Maza favourite song zala ❤😊
जाम भारी गाणी हाय 👋🙋 प्रित दादूस ❤❤❤❤❤
I'm chilling with your song daily..😅... Chill Kar chill karr...❤😊
Kiti Chan gan aahe 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
Dada tuje song khup mast astat mala pn tuja sobat song madhe dance karaycha aahe next song madhe mala gheshil ka❤❤❤
भावा गान तर भारी आहेच. पण Editing next level आहे. ❤️👍.
❤❤ nice songs Aaj Tak Punjabi haryanvi song sune ye song bhi good hai ❤❤$uper
भावाची एनटी लेट असते पण थेट असते😎 nice song brother❤
Super work by editor and VFX artist ❤❤❤❤❤
"इक्रा mavrya cha naay तरी नाराजी नाय" Khup सुन्दर song आहे, preet brother keep it up 🎉
नंदिता कुठून आहेस❤😊
खरचं पायल साठी शब्द अपुरे पडतात कोणत्याही गाण्यात असो किंवा रिल्स मध्ये बिभत्सपणा, अंगप्रदर्शन न करता ही सुपरहिट आहे. इतर मुली रिल्स बनवताना हिट होण्यासाठी काही ही करतात त्यांनी पायलचं आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करावं. We love you PAYAL ❤
Payal real actor aahe
Gadi khar aahe
अगदी
My fav song ❤️❤️❤️😍😍😍
मस्त गाणं बनवलं आहेस भावा❤❤
आगरी कोळी मुंबई ची शान❤❤❤
ruclips.net/video/NeZNWnQ3rcc/видео.htmlsi=ywRi3NrMsc6AHMZC
Jabardast Song Dada❤🎉
❤❤❤ व्हेरी नाईस दादा सांग ❤❤❤❤
प्रीत भावा अजून असच गाणे बनव छान असं❤
Love you bhaus❤
song and editing bhai ❤🥶
What a koli vibe over here❤..... Appreciation for this one 👏
Insta मुळे तुमचा account समजला keep it up kranti
एकच नंबर गान् भावा ❤❤❤
Bass boosted 🔥🔥🔥🔥
The queen of million hearts 😍 PAYAL PATIL 😍
मी पण चांगली गाणी बनवतो पण माझे गाणे कोणी बघतच नाही 😥😥😥😥
Amhi baghato channel nav sang bhava
@@ShrikrushnaRaut-b5l Vikas harwate music
Bhai bagnar tuzi gaane❤
😢😢
@@skstudioraj0919 😥
Ek number dada❤ song 🥰
Thank you so much making these chilling song..खरचं खूप छाण गाणे आहॆ. अप्रतीम song editing, cinematographi, lyrics, dance , top class song बनवले आहॆ
Kavri jana ye ganyav real banavatan pan payal la kon tod devu shakat nay❤❤
पायल दीदी मी तुझी रास मोठी फॅन हाय न प्रिय दादाची गाणी कवरी भारी असताना नाद नाय करायचा आमचे आगरी कोळ्यांचा ❤❤❤❤❤❤❤