नरहर कुरुंदकरांना आदरांजली - पु ल देशपांडे

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 134

  • @vnkurundkar
    @vnkurundkar  6 лет назад +132

    साधारण नोव्हेंबर 1983 च्या सुमारास हैद्राबाद येथे मराठी साहित्य परिषद आंध्र प्रदेश यांनी गोदातटीचे कैलासलेणे या नरहर कुरुंदकर स्मृतिग्रंथाचे प्रकाशन केले होते. या कार्यक्रमात केलेले हे व्याख्यान काही दिवसांपूर्वी उपलब्ध झाले.

    • @Anand-mv6tv
      @Anand-mv6tv 6 лет назад +2

      Thanks...

    • @yogeshkate5887
      @yogeshkate5887 6 лет назад +6

      हा ग्रंथ अप्रतिम आहे मला हा ग्रंथ नांदेड येथील विचार विकास वाचनालयातुन वाचायला मिळाला

    • @santoshkulkarni8370
      @santoshkulkarni8370 6 лет назад +4

      Vishwas Kurundkar गोदातटीचे कैलास लेणे हा ग्रंथ मिळेल का ? कृपया मार्गदर्शन व्हावे

    • @vishalsalunke6094
      @vishalsalunke6094 5 лет назад +1

      Thanks .

    • @A_for_AML
      @A_for_AML 5 лет назад +1

      खूप खूप धन्यवाद

  • @jaikisan6367
    @jaikisan6367 3 года назад +13

    हे व्याख्यान ऐकायला मिळाले हे आमचे भाग्य व आचार्य नरहर कुरुंदकर सरांची व्याख्याने, समग्र साहित्य प्रकाशित व प्रसारीत करीत असल्याबाबत श्री विश्वास कुरुंदकर यांचे आभारी आहोत. 🌹

  • @yashwantkashyap9933
    @yashwantkashyap9933 3 года назад +6

    विश्वास सर, गुरूजींची सर्व भाषणे प्रकाशित व्हावी ही विनंती.

  • @ranjitsjwagh0256
    @ranjitsjwagh0256 2 года назад +4

    नरहर कुरुंदकर सर व पु.ल. यांना लाख लाख प्रणाम!!

  • @282arnavchavan
    @282arnavchavan 3 года назад +8

    ज्यांचे वाचल्यावर मन ओले होते आणि ज्यांना पाहिल्यावर डोळे ओले होतात अशा दोघांनाही साष्टाङ्ग दण्डवत.....

  • @pankajdandwate6994
    @pankajdandwate6994 4 года назад +10

    आदरणीय प्रा . नरहर कुंदकरांच्या व्याख्यानांचा अमूल्य ठेवा ऐकतांना पु.ल. म्हणल्याप्रमाणे व्यसन लागल्या सारखं होत ह्याची अनुभूती आली .

  • @ganeshkelkar7033
    @ganeshkelkar7033 Год назад +2

    कुरुंदकरांसारखा ज्ञानी आणि पु.ल.सारखे समर्थ वक्ते हे दुधात साखरे सारखे परिणामकारक झाले आहे.

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna 6 лет назад +33

    कुरुंदकरांच्या साहित्याने व्यसन लागतं हे वाक्य 100 टक्के खरं आहे.

    • @dhirajpokharna
      @dhirajpokharna 6 лет назад +3

      म्हणजे वाचायचं बरका....!😀

  • @mangaljoshi2819
    @mangaljoshi2819 2 года назад +1

    अप्रतिम चित्रफीत,खरोखरं भाग्यवान म्हणून ऐकता आली.यासाठी खरोखर मनःपूर्वक आभार.एका अतिशय ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाविषयी,तेवढ्याच ताकदीचे हे "पु.लं.चे भाषण म्हणजे खरोखर दुग्धशर्करा योग आहे.कोणे एके काळची "मराठीची"विद्यार्थिनी. त्यामुळे त्या अभ्यासाच्या आठवणी जाग्या झाल्या,खरोखर मनापासून धन्यवाद.

  • @dr.alaknandajoshi4321
    @dr.alaknandajoshi4321 2 года назад +1

    पुल देशपांडे यांच्या दृष्टीतून नरहर कुरुंदकर ऐकायला खुप आवडले, कृष्णा ला अर्जुन मिळाला म्हणून गीता सिद्ध झाली नरहर जी यांचे साहीत्य समीक्षण पुलंनी केल्याने ते अजून सोपे सहजसुंदर व आकलनीय झाले, ऊपलब्ध केल्या बद्दल खुप खुप धन्यवाद

    • @Unknown-mz3ic
      @Unknown-mz3ic Год назад

      Krishna he fake character ahe -
      Narahar kurundakar

  • @satishkulkarni7336
    @satishkulkarni7336 4 года назад +13

    छान....पु.ल.च्या व्याख्यानातून उलगडलेले नरहर कुरुंदकर अविस्मरणीय.

  • @appasays
    @appasays 4 года назад +21

    पु ल म्हणल्याप्रमाणे कुरुंदकरांचे सर्व साहित्य एकत्र प्रकाशित करावे ही विनंती

  • @vaishaliatre3966
    @vaishaliatre3966 4 года назад +8

    खुप सुंदर संग्रहणीय भाषण...
    धन्यवाद शेअर केल्याबद्दल...

  • @jayashrishastri3767
    @jayashrishastri3767 2 года назад +1

    कुरुंदकर आणि पु . लं . यांच्या बद्दल माझ्या सारख्या ने काय बोलावे . दोघेही सरस्वती चेच सुपुत्र 🙏🙏🙏 खरोखर च तेजाने तेजाची आरती

  • @Aanandyog
    @Aanandyog 3 года назад +7

    'गोदातटीचे कैलासलेणे'
    हे पुस्तक वाचल्यावरच मी कुरुंदकर करांच्या प्रेमात पडलो.त्यांच्यासारखे तेच!

    • @Navatkay77
      @Navatkay77 3 года назад

      कोठे मिळेल पुस्तक?

    • @Navatkay77
      @Navatkay77 3 года назад

      सध्या आवृत्ती उपलब्ध नाही असे म्हणत आहे.

  • @prashantkhatu9697
    @prashantkhatu9697 4 года назад +4

    योग्य मूल्यमापन करावे ते पुलनींच . थोर माणसाचे थोरवी ऐकून धन्य वाटले

  • @atmaramds7
    @atmaramds7 2 года назад +4

    Intellectual Treat! We are grateful to Sangewarsaheb , We have not seen Kurundkarsaheb saheb unfortunately but we can hear him now and get enlightenment, Thank you

  • @rajendrapawar2527
    @rajendrapawar2527 3 года назад +2

    खूपच छान.... तृप्ती ... आनंद अभिमान

  • @AnandMore
    @AnandMore 6 лет назад +38

    आवडत्या विचारवंताचं कौतुक आवडत्या आस्वादकाकडून... शेअर केल्याबद्दल धन्यवाद ❤️

  • @mdgarje3510
    @mdgarje3510 4 года назад +6

    विश्वास कुरुंदकरांचे विशेष अभिनंदन .! ज्यांच्या मुळे नवीन पिढीला पुलं च्या तोंडून नरहर कुरूंदकरांचे विचार ऐकायला मिळाले

  • @shubhamchandrakant3144
    @shubhamchandrakant3144 6 лет назад +8

    कोटी कोटी प्रणाम. कुरुंदकर व पू लं ना 🙏🙏🙏🙏

  • @pralhadakolkar8712
    @pralhadakolkar8712 2 года назад +1

    खूप छा न. वंदनीय. धन्यवाद. श्रीराम.

  • @ravindrajoshi5310
    @ravindrajoshi5310 3 года назад +3

    खुप छान, विश्वासजी, धन्यवाद.

  • @rajeevdeo7429
    @rajeevdeo7429 Год назад

    Narhar kurundkar ek Rasaswad ek soundaryanubhav Thanks a lot

  • @govindr5344
    @govindr5344 6 лет назад +5

    अप्रतिम भाष्य केले ग्रेट,
    नमन. कुरुंदकर आणि पु ल यांना

  • @pavankkale
    @pavankkale 5 лет назад +9

    Pu la and Narhar....The best combination

  • @saeebai
    @saeebai 3 года назад +2

    असामान्य व्यक्तिमत्त्व ..शतशः अभिवादन..

  • @mangeshpednekar9693
    @mangeshpednekar9693 5 лет назад +5

    कुरुंदकर व पु.ल.दोन्ही असामान्यांना दंडवत.

  • @manoharsuryawanshi5550
    @manoharsuryawanshi5550 4 месяца назад

    पु ल इतकी अशी अभ्यास पूर्ण समीक्षा दुसऱ्या कोणाकडून होणे शक्य नाही

  • @dilippawar7030
    @dilippawar7030 4 года назад +3

    मोठा व्यासंगी लेखक...त्यांचा संगीतवेदा वरील लेख अवाक करणार....मोठा पल्ला असणार तत्वज्ञ

  • @samruddhibarshikar7942
    @samruddhibarshikar7942 3 года назад +1

    अप्रतिम खूपच सुंदर........

  • @css2858
    @css2858 3 года назад +2

    Thank u for sharing....

  • @rajanivadhavekar7101
    @rajanivadhavekar7101 3 года назад +5

    नरहर कुरुंदकर आणि पु. ल. दोन्ही आदरणीय व्यक्ती ना ऐकन्याने तृप्ती लाभली.

  • @rajshreeharde7231
    @rajshreeharde7231 4 года назад +2

    Mazya kade shabd nhi. Khup khup thank you.

  • @sharadtawadeartist
    @sharadtawadeartist 2 года назад +1

    मनापासून आभार.

  • @omkardandekar
    @omkardandekar 5 лет назад +3

    Khooop Khooop Chhan! Thank you for sharing!

  • @chandrakantgholap696
    @chandrakantgholap696 3 года назад +4

    नरहर कुरुंदकर शिक्षण संस्थेत शिकलो याचा सार्थ अभिमान वाटतो....

  • @sujatakulkarni2219
    @sujatakulkarni2219 4 года назад +5

    'व्यसन' exact word

  • @carryonmarathi15
    @carryonmarathi15 3 года назад +1

    Wa..apratim... thank you..

  • @godbolesagar
    @godbolesagar 10 месяцев назад

    खूप छान ❤

  • @bhaskarzemse6659
    @bhaskarzemse6659 4 года назад +1

    Great speech by P L Deshpande

  • @nchandwade
    @nchandwade 3 года назад +1

    कान , मन,आत्मा सर्वच तृप्त

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna 4 года назад +4

    विश्वास सर तुम्हाला नम्र विनंती गुरुजींचा सर्व लेखसंग्रह आणि व्याख्यान पून:प्रकाशित व्हावे ही विनंती...!🙏

    • @vnkurundkar
      @vnkurundkar  4 года назад +2

      एक एक नवी आवृत्ती येत आहे. पुढील महिन्यात छायाप्रकाश प्रकाशित होईल

    • @dhirajpokharna
      @dhirajpokharna 4 года назад +2

      @@vnkurundkar प्रकाशक कोण आहेत...? आणि अहमदनगर मध्ये मिळेल का...?

    • @vnkurundkar
      @vnkurundkar  4 года назад +1

      @@dhirajpokharna आवृत्ती संपलेली आहे. कुठेही उपलब्ध नाही

    • @dagadupawar1308
      @dagadupawar1308 4 года назад +1

      @@dhirajpokharna खूपच छान

    • @dagadupawar1308
      @dagadupawar1308 4 года назад +2

      Grete

  • @A_for_AML
    @A_for_AML 5 лет назад +1

    अप्रतिम👌👌👌👌👌
    Share करतोय

  • @Ravindrajoshi67
    @Ravindrajoshi67 2 года назад

    Great Narahar Kurundkar 🙏

  • @nitinjoshi8083
    @nitinjoshi8083 4 года назад +2

    Khupp Chan..

  • @16989pravin
    @16989pravin 4 года назад +2

    अप्रतिम

  • @madhuridonglikar9032
    @madhuridonglikar9032 3 года назад +1

    खूप छान

  • @jyotisaley6999
    @jyotisaley6999 Год назад

    👌👌🙏🙏

  • @jyotsnadate7138
    @jyotsnadate7138 4 года назад +1

    Apratim

  • @shrikrishnachavan7000
    @shrikrishnachavan7000 5 лет назад +1

    अप्रतिम सर

  • @sameerjoshi-g5b
    @sameerjoshi-g5b 9 месяцев назад +1

    हे पुस्तक परत प्रकाशित होणार असल्याचे वाचले होते ,लोकसत्तेत ,
    प्रकाशित झाले का ?

    • @vnkurundkar
      @vnkurundkar  9 месяцев назад

      होय. तेलंगण साहित्य परिषदेने प्रकाशित केले आहे. मला वाटते 2 वर्षे झाली असावीत.

    • @sameerjoshi-g5b
      @sameerjoshi-g5b 9 месяцев назад

      पुण्यात कुठे मिळू शकेल?
      अक्षरधारा कडे नाही.

    • @vnkurundkar
      @vnkurundkar  9 месяцев назад

      @@sameerjoshi-g5b हैदराबाद येथे साहित्य परिषदेच्या कार्यालयात फोन करून मागवून घ्यावे लागेल.

    • @sameerjoshi-g5b
      @sameerjoshi-g5b 9 месяцев назад

      @@vnkurundkar ok

  • @babasahebparit2687
    @babasahebparit2687 4 года назад +2

    अप्रतिम, भाईंनी कुरूंदकर यांच्या बाबतीत उलगडले आहे.पुस्तकासाठी कोठे संपर्क करावा.विश्वास सर...मला सरांची सर्व पुस्तके संग्रही ठेवायची आहेत.नं.८२७५३९१६६१

  • @ravindrajoshi5310
    @ravindrajoshi5310 3 года назад +2

    Can we get the photo of that portrait of Shri Kurundkarji

  • @sachingull
    @sachingull 2 года назад +2

    हा ग्रंथ कुठे online नाही आहे, कृपया कळु शकेल कुठे उपलब्ध होऊ शकतो..

    • @vnkurundkar
      @vnkurundkar  2 года назад +2

      नुकतीच मराठी साहित्य परिषद तेलंगणा यांनी नवी आवृत्ती काढली आहे. याची आवृत्ती त्यांच्याकडे किंवा देशमुख आणि कंपनी पुणे यांच्याकडे मिळेल.

  • @0mkarpatil
    @0mkarpatil 6 лет назад +8

    अहो हे कधीचं आहे(तारीख वगैरे) , प्रसंग काय होता हे सगळं लिहा discription मध्ये
    अपलोड केल्याबद्दल धन्यवाद.

  • @minnathkanchar4104
    @minnathkanchar4104 6 лет назад +1

    अप्रतिम....

  • @santoshsurve4117
    @santoshsurve4117 4 года назад +2

    Good

  • @vnkurundkar
    @vnkurundkar  6 лет назад +1

    Let me check the site and reply

  • @vasantkhote5643
    @vasantkhote5643 6 лет назад +3

    हे पुस्तक कोठे मिळते. मार्गदर्शन करावे ही विनंती.

    • @vnkurundkar
      @vnkurundkar  6 лет назад +1

      वाचनालयात पाहावे लागेल. आवृत्ती संपली आहे.

  • @azizpatel6090
    @azizpatel6090 4 года назад +1

    Narhar Ambadas kurundkar mala Abhiman whaty me Nanded cha.

  • @yashwantkashyap9933
    @yashwantkashyap9933 3 года назад +2

    हे पुस्तक कधी प्रकाशित होणार?

    • @vnkurundkar
      @vnkurundkar  3 года назад +1

      डिसेंबर अखेर

  • @Sdsh377
    @Sdsh377 6 лет назад +1

    Thanks

  • @laxmikantlamkanikar3863
    @laxmikantlamkanikar3863 3 года назад +1

    #तेजाने_तेजाची_आरती

  • @udaypaluskar
    @udaypaluskar 6 лет назад +3

    Where I can buy this book?

  • @sanjayhire8730
    @sanjayhire8730 6 лет назад +3

    TREASURE..

  • @santoshsurve4117
    @santoshsurve4117 4 года назад +1

    Nice

  • @sharadtawadeartist
    @sharadtawadeartist 2 года назад +1

    ते सरांचं पोर्ट्रेट तेव्हा कुणी केलं होतं?
    कळू शकेल का?

  • @atulsonak7508
    @atulsonak7508 4 года назад +1

    हा ग्रंथ नागपुरात कुठे मिळेल? Online उपलब्ध आहे का?

    • @vnkurundkar
      @vnkurundkar  4 года назад +1

      आवृत्ती शिल्लक नाही

  • @vasantkhote5643
    @vasantkhote5643 6 лет назад +3

    मला हे पुस्तक पाहिजे. कोठे मिळते

  • @anandjoshi9752
    @anandjoshi9752 6 лет назад +3

    Thank you for sharing.
    Where can I buy or read this book?

    • @vnkurundkar
      @vnkurundkar  6 лет назад +2

      The book is out of print..check it in some library closest to you.

    • @udaypaluskar
      @udaypaluskar 6 лет назад +3

      Please make me available for 200% cost

  • @kparag01
    @kparag01 6 лет назад +2

    धन्यवाद

    • @gsdeshpande6691
      @gsdeshpande6691 6 лет назад +1

      अतिशय उच्च दर्जाचे श्राव्य भाषण. ऐकताना पुल व कुरुंदकर यांच्याविषयी ज्ञानेश्वरीतील ओळ आठवली.
      'तेथ अलंकारिले कणा कळवणे हेची निर्वचेना. '

    • @batmikhaas2436
      @batmikhaas2436 5 лет назад

      सर्वोत्तम 'श्रवणयोग' !!... . पुलंचे कुरुंदकरांवरील मार्मिक भाष्य, कुरुंदकरांची विद्वत्ता, संशोधन वृत्ती, ज्ञान, मतं, विचार इ. तसेच; भाषणातील नैसर्गिक भाषा विनोद, संदर्भप्रचुर ओघवते वक्तृत्व इ. सर्व काही... . 👌👌 ज्ञानेश्वरीतील 15 व्या अध्यायातील " श्रवणसुखाच्या मांडवी | विश्वभोगी माधवी ||... . " ह्या ओवीचे स्मरण !!.... .
      - कुरुंदकर व पुलंचा एक चाहता;
      श्री. विजय ता. बोत्रे पाटील
      +919890646498
      पिं. - चिं. शहर, पुणे

    • @सोहमसंगीत
      @सोहमसंगीत 2 года назад +1

      खूपच अप्रतिम आणि chan

  • @yadavwandhare1663
    @yadavwandhare1663 4 года назад +1

    Kurundkatachaya bhashanache postal aahe kay

    • @vnkurundkar
      @vnkurundkar  4 года назад

      "पोस्टल आहे काय " हे कळले नाही ..यु ट्यूब चॅनल वर त्यांची भाषण आहेत

  • @Sdsh377
    @Sdsh377 6 лет назад +1

    Khup chhan

  • @ekanthachavare4712
    @ekanthachavare4712 2 года назад +1

    80

  • @borsesumit888
    @borsesumit888 3 года назад +1

    6:45🤣😂

  • @amitgawade4184
    @amitgawade4184 4 года назад +1

    हा ग्रंथ कुठे मिळेल कृपया सांगाल का ??

  • @Gvivek257
    @Gvivek257 2 года назад +1

    Lajawaab.....

  • @amitgawade4184
    @amitgawade4184 4 года назад +1

    या ग्रंथाची छपाई बंद आहे का???

    • @vnkurundkar
      @vnkurundkar  4 года назад +1

      होय. एक आवृत्ती काढली होती

    • @amitgawade4184
      @amitgawade4184 4 года назад +2

      @@vnkurundkar आमची 90's ची पिढी शब्दशः कपाळकरंटीच म्हणावी लागेल कुरुंदकर बघायला नाहीच वाचायला सुद्धा नशिबी नाही आले.😄😄

    • @vnkurundkar
      @vnkurundkar  4 года назад +3

      @@amitgawade4184 फक्त हा ग्रंथ उपलब्ध नाही. इतर 18 पुस्तकांच्या आवृत्त्या चालू आहेत. जागर, शिवरात्र, मागोवा, धार आणि काठ, आकलन, वाटा माझ्या तुझ्या, मनुस्मृती काही विचार, निवडक नरहर कुरुंदकर खंड 1 , 2 आणि 3, रुपवेध, रंगशाला, छ. शिवाजी महाराज जीवन रहस्य, अभयारण्य, अन्वय ......

    • @Navatkay77
      @Navatkay77 3 года назад

      @@amitgawade4184 खरंच कपाळकरंटी आहे . 😁

  • @kamaldhakne6828
    @kamaldhakne6828 4 года назад +1

    खूप जाहिराती येतात

  • @sagartilekar14
    @sagartilekar14 2 года назад

    J

  • @Campaign-gl5sr
    @Campaign-gl5sr 5 лет назад +1

    खुप काही वेचण्यासारखं

  • @rajeevbhide8429
    @rajeevbhide8429 5 лет назад +1

    Thanks