शेतकऱ्याची करामत बांबूच्या शेतीतून करोडोंची कमाई | bamboo farming | Bamboo farming in maharashtra |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 146

  • @BapsahebSalunke
    @BapsahebSalunke 4 месяца назад +73

    आम्ही या ठिकाणी जाऊन आलो आहोत येथे बांबुची लागवड जास्त नाही याचा फक्त रोपे विकण्याचा व्यवसाय आहे . बाकी प्रत्येकक्षात तिथे काहीच नाही.वेड्यात काढण्याचा उद्योग आहे फक्त...

    • @PlasmodiumR
      @PlasmodiumR 4 месяца назад +1

      Tu vik tula jamat asal tr

    • @nitinpawar9093
      @nitinpawar9093 4 месяца назад +4

      Khar aahe rop viktatat

    • @maheshsangkear9702
      @maheshsangkear9702 4 месяца назад

      Tula ka taklif hai kam karna to

    • @BapsahebSalunke
      @BapsahebSalunke 4 месяца назад +16

      मला काहीच तकलीफ नाही पण अशा बोगसगिरी मुळे शेतकरी खड्डात जातो. तुमच्या आसपास एखादा शेतकरी शोधा आणि त्यांना विचारा त्यांना किती फायदा झाला...

    • @yogirajjadhav1658
      @yogirajjadhav1658 4 месяца назад +1

      ज्याला जे जमात ते करावं,
      माझ्या खूप जवळचे पाहुणे आहेत ते,
      त्यांचा अभ्यास आणि संशोधन बघा त्या गोष्टीवरच,
      ते त्यानी केलेल्या अभ्यास आणि संशोधनाचे पैसे घेतात ..!
      उगाच नाव ठेवायची म्हणून ठेऊ नये

  • @shodhvarta
    @shodhvarta Год назад +13

    बांबू लागवड क्षेत्रातील अतिशय परिपूर्ण आणि माहितीपूर्ण असलेला व्हिडिओ पाहून आनंद वाटला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे कमी पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी याची लागवड करावी

    • @udyogmarg
      @udyogmarg  Год назад +1

      आपण दिलेल्या प्रतिक्रियांचे स्वागत ...धन्यवाद सर ...🙏

    • @rakeshgaware6203
      @rakeshgaware6203 5 месяцев назад +1

      correct💐

    • @sakharamkale6149
      @sakharamkale6149 4 месяца назад

      Mla hvet

    • @maheshgawad3408
      @maheshgawad3408 4 месяца назад

      रोपे भेठतील का

  • @tusharbunage4791
    @tusharbunage4791 6 месяцев назад +17

    साहेब तुमची बांबू लागवड शेती मार्गदर्शन पण तुमचा स्वभाव इतका छान आहे की तुमच्या मार्गदर्शनापेक्षा तुमचा स्वभाव अजिबात गर्व नसलेला असल्यामुळे समोरच्या माणसांशी कसं बोलावं हे कळालं

  • @sagarbhosale2379
    @sagarbhosale2379 7 месяцев назад +30

    खूप छान माहिती दिली पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माणूस 1 नंबर आहे अजिबात गर्व नाही माणसाला...

    • @arunagarwal3426
      @arunagarwal3426 4 месяца назад

      नालायक आणि चोर माणूस आहे हा

  • @vithaljadhav7139
    @vithaljadhav7139 4 месяца назад +3

    सरळ, साध्या आणि सोप्या भाषेत छान माहीती दिलीत. धन्यवाद!

  • @sanjaysavle4167
    @sanjaysavle4167 5 месяцев назад +7

    मी शेतकरी नाही तरी सिरियल बघावी तशी संपूर्ण विडिओ बघीतला. कारण व्यक्तीमत्व:- दुर्मीळ,हसतमुख,विनोदी, उत्साह वाढवणारा निगर्वी स्वभाव. मस्त वाटले भेटुन.

  • @rajabhaujadhav8776
    @rajabhaujadhav8776 4 месяца назад +2

    पाटील साहेब तुम्हाला गर्व आजीबात नाही कीती छान माहिती दिली खरे पाटील प्रामाणिक आहोत❤❤🎉🎉

  • @umeshdombale2372
    @umeshdombale2372 4 месяца назад +2

    साहेब बांबू लागवड क्षेत्रातील अतिशय परिपूर्ण आणि माहितीपूर्ण असलेला व्हिडिओ पाहून आनंद वाटला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी ज्यांच्याकडे कमी पाणी आहे अशा शेतकऱ्यांनी याची लागवड करावी

  • @eknathyesdeshmukh8982
    @eknathyesdeshmukh8982 5 месяцев назад +36

    युटुपला फक्त बांबु लावा असै खुप विडिओ आहे विकयचे कुठ एकपन विडिओ नाही

  • @atmarammore5484
    @atmarammore5484 4 месяца назад +11

    महाशय,आपण बांबू विकून नाही तर रोपे विकून पैसे कमवता.सारेच असे करतात तुम्ही तेच केलं.यामुळे गरीब खड्ड्यात जातो हे नक्की.

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 4 месяца назад +1

      😂 वर्मावर बोट ठेवले👍
      बी बियाणे विकणारे भरपूर आहेत. तयार उत्पादन घेणारे मिळत नाहीत. मिळाले तरी उत्पादन खर्च निघत नाही इतका कमी भाव मिळतो.

  • @siddharthsalunkhe1349
    @siddharthsalunkhe1349 5 месяцев назад +9

    कोणी काढत नाही हा रोप विकण्यासाठी बनवलेला व्हिडिओ कोणतीच कंपनी किंवा कोणी घ्यायला येत नाही नंतर शेत खाली करायला उलट जास्त पैसे द्यावे लागतात वेळ पण जातो वर्ष पण जातात

    • @abhishekkengar9604
      @abhishekkengar9604 5 месяцев назад

      तुम्ही लावलेलं का?

  • @govindpansare3332
    @govindpansare3332 5 месяцев назад +1

    आपण खूप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.

  • @vivekkale4931
    @vivekkale4931 5 месяцев назад +2

    पाटील साहेब , मोकळा माणूस , सर्व काही छान सांगतात 💐💐💐

  • @shrikantdeshmukh2925
    @shrikantdeshmukh2925 4 месяца назад +4

    हा अतिशय धंदेवाईक माणूस आहे। रोप विक्रीसाठी चुकीची माहिती सांगतो। सावध रहा, एवढेच।

  • @wisdompath3213
    @wisdompath3213 8 месяцев назад +2

    छान माहिती दिली व दिलखुलास संवाद साधला

  • @kalyanshelke5636
    @kalyanshelke5636 4 месяца назад +1

    जबरदस्त माहीती व्यक्ति पण जबरदस्त

  • @sudhirkadam7066
    @sudhirkadam7066 5 месяцев назад

    साहेब माहिती मनापासून ऐकली एक नंबर माहिती खूपच छान साहेब

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 8 месяцев назад +5

    मी प्रत्यक्ष पाहीले छान न.एक आहे

  • @GovardhanKhade-zi5py
    @GovardhanKhade-zi5py Год назад +2

    Khup chhan mangment

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 5 месяцев назад +6

    शेतकरी लई हुशार हायत, तुमच बोलणं आवडलं आपल्याला , परतेक प्रश्न विटी कोलल्यागत अक्षरशः कोलला राव तुमी …..मुरादाड पीक …भावकीच हाय देतय वाढून ….काय बोललं राव
    कोपरापसन राम राम 🙏

  • @yogeshchude2349
    @yogeshchude2349 4 месяца назад +1

    शेतकऱ्याचा कौतुक करावं तेवढं कमी आहे खूप छान माहिती सांगितली

  • @drsubhashshenage3838
    @drsubhashshenage3838 7 месяцев назад +1

    खुप छान माहिती दिली आहे

  • @prashantbhor9666
    @prashantbhor9666 5 месяцев назад +2

    साहेब स्वभाव एक नंबर आहे तुमचा मोकळ्या मनाचा 👌👌👌👌👌👌👑👑👑👑🥰🥰🥰🥰

  • @Yashwantgopale
    @Yashwantgopale 4 месяца назад +5

    Bambu la koni vicharat nahi... Shetkaryani mahiti gheun bamboo lawawa... Nahitar kaymcha bamboo lagel😢

  • @sunilhsk1551
    @sunilhsk1551 4 месяца назад +6

    विक्री कुठे केली ते सांगा, रोपे विकण्यासाठी ची व्हिडिओ नकोय

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 4 месяца назад +5

    ह्याचा ऐकून कगाल व्हाल आम्ही सगळे प्रयोग करून पाहीले लापेक्षा आपला सोयाबीन गहू हरभरा करा काठावर का होईना जगाल

  • @mangeshraut2209
    @mangeshraut2209 4 месяца назад +2

    शेतकऱ्यांनो, तरुणांनो बांबू लागवड करण्या पूर्वी आपली शेती आपले प्रयोग ह्या चॅनेलचा
    बांबू शेतकऱ्याची शोकगाथा हा व्हिडीओ जरूर पहा. डोळे उघडणारा व्हिडीओ. फक्त एकदा पहाच. 👍

  • @eknathyesdeshmukh8982
    @eknathyesdeshmukh8982 5 месяцев назад +3

    जसे सोयाबीन कपासी तूर उळीद मुग ज्वारी बाजरी विकल्या जाते मारकेट आहे तसे बांबू विकयचे कुठे

  • @ManoharKundaliya-ob2gv
    @ManoharKundaliya-ob2gv 7 месяцев назад

    Excellent video most useful information Shreeman especially Aadarneey Rajshekhar Patil sir ka poliet narration wa unka baat karne ka style attyantt smarneey laga...thanks for sharing dear...Jay shreeram 🙏

  • @ashokdaund6656
    @ashokdaund6656 4 месяца назад

    सलाम सर तुम्हाला

  • @suryajisangrame8873
    @suryajisangrame8873 5 месяцев назад

    Very smart personality and performance

  • @siddheshshinde9997
    @siddheshshinde9997 4 месяца назад +6

    चॅनल वर येऊन चर्चा करत अहात. पण महाराज आपली आर्थिक परीस्तीथी एकदम चांगली आहे हे तर नक्किच. कशाला इतर भोळ्या 6:49 -बाबळ्या शेतकऱ्याला फसवता हो.

  • @mayurkale2227
    @mayurkale2227 4 месяца назад +1

    म्हणजे सगळ्यांना बांबू हेच लावत आहेत 😂

  • @ANISSHAIKH-u7w
    @ANISSHAIKH-u7w 3 месяца назад

    Ha black cha white karnyacha udyog baki kahi nahi 😊

  • @ShrikantHumbad
    @ShrikantHumbad 4 месяца назад

    मानुस १नं खुप सुंदर मार्गदर्शन सर
    मला पन लावायचाय बांबु २येकर

  • @narendrayelne5530
    @narendrayelne5530 4 месяца назад +1

    बरोबर गावरान गायीला जसा खर्च नाही तस तीच दूध पण कमी येत तस बांबूच पीक भरपूर यैतं पण वीकत कूठ साहेब बल्लारशा ला का

  • @maheshbkushare893
    @maheshbkushare893 4 месяца назад

    Mi pimpalgavcha ah kahi khar nahi nashik mdhi lai bambu vikto mhne😂

  • @balasahebjatal7772
    @balasahebjatal7772 4 месяца назад

    Very nice work

  • @Rahul-t2y
    @Rahul-t2y 4 месяца назад

    रोपे विक्री बरोबर बांबू विक्री व्यवस्था करा पाटील पावणे...

  • @chandrakantlakhane3743
    @chandrakantlakhane3743 7 месяцев назад

    Good job❤❤❤❤❤

  • @nimbamahajan7062
    @nimbamahajan7062 5 месяцев назад +2

    विक्री व्यवस्थापन तोडायला मजूर मिळत नाही

  • @nileshp1488
    @nileshp1488 4 месяца назад

    Bhalla gogle kadayala sanga tevdha

  • @subhashpatil9188
    @subhashpatil9188 8 месяцев назад

    Very nice Information

  • @babafaqruddin2528
    @babafaqruddin2528 2 месяца назад

    Katne ke bamboo jamin
    me gadneke bad 6 saal k
    ebaad bech ne ke layak hota
    Hai bamboo 80 hoga tow bamboo khinch lane mei 110 rs kharcha lagta hai hushiyar

  • @tejas1828
    @tejas1828 4 месяца назад

    Even he mentions that now his profession is about plant saplings and not bamboo sticks! je hushar aahet tyanna mahit aahe tyacha artha

  • @surajdudhe1086
    @surajdudhe1086 4 месяца назад

    5-6 year lagato bamboo la ... Khup expert chi video baghitali... Mazya shetat bamboo la 4 year complete zalit ... Ata kuth bamboo ch bet mature zalay

  • @sominathphule3122
    @sominathphule3122 4 месяца назад

    नक्कीच छान माहिती दिली आहे...संबंधित बांबु विकत घेणाऱ्यांचा नंबर पाठवा

  • @jaihind1304
    @jaihind1304 10 месяцев назад +5

    50 rupayala rop ani 50 rupayala bamboo mag profit kuthe????

    • @omkardhanawade1403
      @omkardhanawade1403 8 месяцев назад +3

      1 bamboo yenar ahe ka bamboola

    • @omkardhanawade1403
      @omkardhanawade1403 8 месяцев назад

      😂

    • @kms627
      @kms627 8 месяцев назад

      😂

    • @udyogmarg
      @udyogmarg  8 месяцев назад +2

      एका रोपापासून बांबूचे अनेक बेटे तयार होतात आणि तयार झालेले जे बांबू आहेत त्याची हाईट 40 ते 60 फुटापर्यंत वाढते म्हणजेच बांबू चे तीन ते चार तुकडे होतात आणि एक बांबूची प्राईस 50 ते 60 रुपये आहे म्हणजे एका बांबू पासून आपण कमीत कमी 200 ते 250 रुपये प्रॉफिट कमवू शकतो असा तो हिशोब आहे सर.
      दिलेल्या प्रतिक्रियांचे स्वागत आहे सर...

  • @SachinWpatil
    @SachinWpatil 6 месяцев назад

    Khup chan sentance bolle tumhi struggling period madhe srv hast astat v success zalyavr lagn zal asl tr zal ka v4 tat parat parat....

  • @SachinGharat500
    @SachinGharat500 4 месяца назад

    Banbu vikri kothe karayachi

  • @eknathugale5633
    @eknathugale5633 7 месяцев назад

    सत्य आहे सर

  • @amitchauhan9902
    @amitchauhan9902 4 месяца назад

    Kay mokala manus aahe ❤❤❤❤❤❤

  • @AryanGK552
    @AryanGK552 4 месяца назад

    फक्त एकच प्रश्न - मार्केट प्रॉब्लेम

  • @pandurangkamble7269
    @pandurangkamble7269 5 месяцев назад

    सर व्हिडिओ कितीही मोठा झाला तर चालेल पण माहिती Detail Information मध्ये च कृपया 🙏 दया ❗

  • @pankajbawane590
    @pankajbawane590 5 месяцев назад

    Kalya Tula dreep Ani Sprinckelear madhala farak samajat nahi hoy

  • @bandupoul6116
    @bandupoul6116 4 месяца назад

    Khup costly ahe 50 rs per rope

  • @namdevthadkar5664
    @namdevthadkar5664 5 месяцев назад +1

    बांबू लागेल 😂

  • @suraiyashaikh4256
    @suraiyashaikh4256 4 месяца назад

    Online rope milel ka

  • @gauravrajput4278
    @gauravrajput4278 4 месяца назад

    Marketing karta fakte ..

  • @bhojrajkamble8340
    @bhojrajkamble8340 4 месяца назад

    Vikri kasha prakare karta

  • @bhushanwalunj103
    @bhushanwalunj103 4 месяца назад

    20 varsha purvi youtube hot ka ...?

  • @balajikarad5645
    @balajikarad5645 8 месяцев назад +1

    Bagitla पाहिजे bhetun

  • @SitaramHakke-mt2iw
    @SitaramHakke-mt2iw 4 месяца назад

    बियाणे लागवड करता येते का ,

  • @JAREDHANANJAY-fu8ne
    @JAREDHANANJAY-fu8ne 9 месяцев назад

    No bhetal ka....

  • @surajdudhe1086
    @surajdudhe1086 4 месяца назад

    Agodar chya video madhe tumhi sangitale ki forest department ne kunihi bamboo rop ghetali nahi mhanun fekanare 40000 bamboo free madhe anun tumhi ti shetat lawali hoti... Ata mhanat ahe ki youtube warun shiklat bamboo lagvadiche

  • @anandagrawal8497
    @anandagrawal8497 4 месяца назад

    धाराशिव म्हणा दादा

  • @KrishnaAccount-bp8dh
    @KrishnaAccount-bp8dh 4 месяца назад +1

    mi lavla hota kuni ghet nahi,market chotya shetkary sathi nahi he ,jyla 50 te 60 ekkar jamin ahe tyani lavava jyla sheti karne jamat nahi tyane ,changlya jamin madhe nahi parwadat he

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 4 месяца назад

      आपली शेती,आपले प्रयोग मध्ये बांबू शेतकऱ्याची शोकगाथा हा व्हिडीओ जरूर पहा.👍

    • @swahimmestri5143
      @swahimmestri5143 3 месяца назад

      30 ton geto

    • @shaileshp7156
      @shaileshp7156 3 месяца назад

      Amhi bamboo vikat gheto.
      Sampark sadha

    • @shaileshp7156
      @shaileshp7156 3 месяца назад

      7+9+7+2=6

    • @shaileshp7156
      @shaileshp7156 3 месяца назад

      8+4+9+5=2 var

  • @shakilsultan3477
    @shakilsultan3477 4 месяца назад

    रोपे विकायचा धंदा
    भाव दोन हजार टन आहे

  • @prashantkamble6540
    @prashantkamble6540 4 месяца назад

    दादा चश्मा काढून बोला हो अंधार दिसतोय😂😂

  • @सुदामढाकणे
    @सुदामढाकणे 4 месяца назад

    रोपे कुठे मिळतील

  • @siddharthsawant5121
    @siddharthsawant5121 5 месяцев назад

    साहेब डोंगर भागात बाबु लागवड होते का? मोबाईल नंबर द्या.

  • @rohitmhamane5466
    @rohitmhamane5466 4 месяца назад

    Bambut साप जास्त येतात का?

  • @kalyanshelke5636
    @kalyanshelke5636 4 месяца назад +1

    नंबर जर भेटला तर बर होईल 🎉

    • @udyogmarg
      @udyogmarg  4 месяца назад

      वीडियो मधे नंबर दिलेला आहे सर त्यावर कॉल करा पुर्ण माहिती भेटेल …

  • @manoharfulshe7853
    @manoharfulshe7853 5 месяцев назад

    रोपे घरपोच मिळणार आहेत का किंमत किती आहे

  • @pandurangjawale1946
    @pandurangjawale1946 4 месяца назад

    रोपांची किंमत सांगा

  • @arjunmore2839
    @arjunmore2839 5 месяцев назад +1

    Vikaych kuthe

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 4 месяца назад

      पाटील साहेबाना विका. तेच घेऊ शकतील.

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 4 месяца назад

      आधी आपली शेती,आपले प्रयोग ह्या चनालचा बांबू शेतकऱ्यांची शोकगाथा हा व्हिडीओ पहा. 😭😭😭

    • @arjunmore2839
      @arjunmore2839 4 месяца назад

      @@mangeshraut2209 सर माझ्या गावातील शेकऱ्यांने लावला आता पस्तवतोय म्हणून कॉमेंट केली म्हणल मार्केट असेल तर त्याला मदत होईल

  • @SKTalasari6459
    @SKTalasari6459 6 месяцев назад

    आमचा कडचे पोलिस पकडतात बांबू transport sathi mane pass lagto tr bamboo ha grass aahe tr pass kasa kay lagto

    • @milindrane4995
      @milindrane4995 5 месяцев назад

      बांबूला पास लागत नाही

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 4 месяца назад

      पोलीस बांबू पकडत असतील तर त्यांना बांबू लावा. सरळ स्पस्ट लिहून पावती घ्यावी व कोर्टात किंवा ग्राहक न्यायालयात केस टाकावी. एव्हडा बांबू घुसेल की जिंदगीत बांबू बघताच पिवळी होईल.😂😂😂😂😂👍

  • @bhaskarrahane
    @bhaskarrahane 5 месяцев назад

    बांबूचा गुंतवा कसा सोडायचा कापताना बांबू काढतानी ते सांगा

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 4 месяца назад

      त्यांनी सांगितले
      आख्खे बेट तोडायचे. नवीन-जुने, कमी वयाचे कवळे फुकट जाणार. पुन्हा 4-5 वर्ष थांबावे लागेल.

  • @devanandmane2058
    @devanandmane2058 4 месяца назад

    म्हंजी बांबू लावायचा म्हणा की😂😂

  • @vijaywagh7091
    @vijaywagh7091 5 месяцев назад

    Ha manua khup khot bolto , he bamboo 20 varsh june ahe yane yachi kadhich todni keli nhi fakt rop vikaycha vayvsay ahe

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 4 месяца назад

      असू शकते. फॉरेस्ट, सरकार, काही सामाजिक संथा, सरकारी योजनेला बळी पडलेले शेतकरी. हे यांचे प्रमुख गिऱ्हाईक असावेत. बियाणे व रोपे विकणारे श्रीमंत झाले. योजना राबवणारे गरीब अजून गरीब झाले. छोट्या शेतकऱ्यांनी बांबू आपल्या गरजे पुरते लावावे. 5 ते 10 बांबू बेटे आयुष्यभर शेतकऱ्यांला पुरेसे बांबू देतील व काही रोख रक्कम देखील येईल. 👍

  • @tejas1828
    @tejas1828 4 месяца назад

    Not at all true. Its not that easy ! Long story short ,understand why is he selling saplings more than trees. It is because the diameter of the bamboo stick matters and also note that it has a very niche market and that's the reason he said that businessmen have started to come to his place. Please do a bit more research about this farming.

  • @नायकंळप्रस्तूतीपवारवाडी

    Sir cha mobile no send Kara please mala bamboo lagvad karaych ahe.

  • @rajeshsapkal5971
    @rajeshsapkal5971 5 месяцев назад +1

    पाटील साहेबांचा फोन नं द्या

  • @avinashjagdale9948
    @avinashjagdale9948 2 месяца назад

    Sahebancha no. Dyana plz

  • @ravindramarathe7361
    @ravindramarathe7361 4 месяца назад +1

    अरे यड झव्या नों नुसती माहिती छान असून काही होत नाही , उत्पन्न आणि विक्री त्याचा पण सविस्तरपणे सांगायला पाहिजे

  • @amitgajkal4821
    @amitgajkal4821 4 месяца назад

    economics samajla nahi

  • @abhisheksubhedar7342
    @abhisheksubhedar7342 9 месяцев назад +1

    Sir mala tyancha no. Milu shakto ka

  • @sunitajoshi2956
    @sunitajoshi2956 4 месяца назад

    Patle nahi

  • @koreangirl8681
    @koreangirl8681 4 месяца назад +1

    Kahi feku naka, विस् वर्ष पूर्वी you टुब न्हवते

  • @chandukadam-xv5dr
    @chandukadam-xv5dr 3 месяца назад

    तुझ्या चष्म्यातून वास येतोय फसवण्याचा... बातमीदार

  • @udhavrakh9217
    @udhavrakh9217 4 месяца назад

    Mo no patva

  • @spark5798
    @spark5798 3 месяца назад

    LA bad Manu's savdhan

  • @pankajbawane590
    @pankajbawane590 5 месяцев назад

    Tu lav re adhi Bambu mag sang lokannna

  • @anilbotre6525
    @anilbotre6525 5 месяцев назад

    Contact no dya

  • @ganeshtathe2467
    @ganeshtathe2467 4 месяца назад +1

    खुप छान माहिती दिली सर

  • @shital533
    @shital533 4 месяца назад

    खूप छान सर माहिती दिल्याबद्दल