Toch Chandrama Nabhat | Anand Bhate | Bhavgeet

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 285

  • @anilsardesai4024
    @anilsardesai4024 10 месяцев назад +9

    बाबुजींच्या गाण्यातील भाव कायम ठेवून तुमच्या स्वतंत्र शैलीतील हे गीत ऐकून खूप आनंद वाटला. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 10 месяцев назад +2

    🌹👌🌹🙏हा चंद्र फक्त बाबुजींचा🌹नवीन चंद्रही अप्रतिम👌❤👌❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️❤👌⭐️👌⭐️❤👌⭐️❤🙏

  • @vivekb8195
    @vivekb8195 10 месяцев назад +4

    शेकडो उडती गाणी एखादे असे खूप असते तृप्त आणि कर्णशुध्दी साठी.. देवची कृपा तुमच्यावर

  • @ParagJoglekar
    @ParagJoglekar 10 месяцев назад +9

    शांताबाई शेळके यांच्या नितांत सुंदर गाण्यांपैकी एक. त्यांच्या भावगीतांच्या संग्रहाला तोच चंद्रमा हेच नाव दिलं आहे!
    सादरीकरण अर्थातच नेहमीसारखंच, अप्रतिम!

  • @rameshbhabal1086
    @rameshbhabal1086 10 месяцев назад +2

    आनंदजी आपण महान गायक आहात परंतु बाबुजींच्या भाव दिसून नाही आले भावगीतत भाव फार गरजेचे आहेत

  • @Swamisparsh-r9g
    @Swamisparsh-r9g 10 месяцев назад +20

    आनंद जी आम्ही फार भाग्यवान आहोत कि आम्हाला पुन्हा भीमसेन जींचा आवाज ऐकायला मिळतोय

    • @AnandBhateMusicOfficial
      @AnandBhateMusicOfficial  10 месяцев назад

      🙏🙏

    • @ShrinivasDeshpande06
      @ShrinivasDeshpande06 10 месяцев назад +1

      Felt this while listening to the Knhoba and Man Ho Ram Rangi Rangale

    • @shobhanasutar1088
      @shobhanasutar1088 10 месяцев назад

      ​@An
      😂😂😂😂andBhateMusicOfficial

    • @narayanshastri7418
      @narayanshastri7418 10 месяцев назад +1

      You probably mean Sudhir Phadke!

    • @abasopatil2208
      @abasopatil2208 9 месяцев назад +1

      खूप छान सर बाबूजींची आठवण झाली.

  • @priyadarshanmanohar5146
    @priyadarshanmanohar5146 10 месяцев назад +1

    आनंदजी - तुम्ही अगदी लहान असताना मी तुम्हाला टीव्हीवर गाताना ऐकलेलं / पाहिलेलं आहे आणि तेव्हापासूनच मी तुमच्या गायनाचा चाहता आहे. हे गाणंही तुम्ही फार सुरेख गायलं आहे. आमच्यासाठी तुमच्या चॅनलवर हे उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून आभार!

  • @jijabraoshamukankhare3406
    @jijabraoshamukankhare3406 2 месяца назад

    🌺👋🌺😌😌😌😌😌🌺👋🌺खूपच चांगला प्रयत्न केलला आहे,बापुजीं पर्यत्न पोचन्याचा🌺👋🌺Very Very nice🌺👋🌺

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 10 месяцев назад +1

    अप्रतिम सादरीकरण, कान तृप्त झाले बाबुजी अमर रहे .

  • @ramiyer9764
    @ramiyer9764 10 месяцев назад +2

    आनंदजी खूप अप्रतिम
    शास्त्रीय संगीत आपण तर जोपासना करताच
    भावगीत देखील ऐकायला नक्कीच आवडतील

    • @AnandBhateMusicOfficial
      @AnandBhateMusicOfficial  10 месяцев назад

      धन्यवाद, हो अजून काही भावगीते नक्कीच सादर करीन 👍

  • @madanjoshi7581
    @madanjoshi7581 6 месяцев назад +2

    बाबूजींच्या आणि त्यांच्या चिरंजीवांच्या.आवाजाची बरोबरी होऊच शकत नाही आणि कोणी करू पण नव्हे

  • @meenakini556
    @meenakini556 10 месяцев назад

    Aprateem GaNi, amhi Marathi maNas blessed with Babuji Ani aplyasarakhe gayak. Mann bharavhun zate. Dhanyawad 👏👏👏 💐

  • @mukunddeshpande1728
    @mukunddeshpande1728 Месяц назад

    Khoop sundar gayan Anand ji hats off ❤

  • @sanjaychachad9050
    @sanjaychachad9050 10 месяцев назад

    वा सर खूपच छान
    जेवढा आनंद आपल गायलेल नाट्यगीत कींवा अभंग ऐकतो. तेवढच आपल भावगीत ऐकून झाल. फारच छान

  • @CarComparos
    @CarComparos Месяц назад

    The honesty in your renditions is very lovable panditji 🙏

  • @jayantgulavani4325
    @jayantgulavani4325 10 месяцев назад

    खूपच सुरेख...असेच ऐकवत राहा..आमचे कान आतुराले आहेत अशी सुरेख गाणी ऐकण्यासाठी..

  • @नमस्ते-12
    @नमस्ते-12 10 месяцев назад +1

    खूपच सुंदर 👌🏼👌🏼👌🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 10 месяцев назад +1

    बाबूजींचे गाणे आजही कानांत आहे !!😪😔🙏🏾

  • @DnyaneshwarJoshi-g6l
    @DnyaneshwarJoshi-g6l 8 месяцев назад

    खूपच सुंदर, कान तृप्त होऊन,

  • @vijaykumartawde5780
    @vijaykumartawde5780 10 месяцев назад

    फारच छान, परत परत ऐकतच रहावी असे वाटते.

  • @ghanashyamvadnerkar2691
    @ghanashyamvadnerkar2691 4 месяца назад

    खूप छान, एक भावगीत याचा कार्यक्रम डोंबिवली येथे आयोजित करणे, जुनी गाणी कानावर पडले की छान आणि आनंद येतो.

  • @vijaynagaonkar9087
    @vijaynagaonkar9087 2 месяца назад

    आपण भीमासेनजी यांचे शिष्य... आपण भावगीत गाताना पाहून आश्चर्य वाटले....

  • @shrikantgasti5562
    @shrikantgasti5562 5 месяцев назад

    अप्रतिम सादरीकरण!
    कालच्या लोकांनी बाबूजींना कानभरून ऐकले, आम्हीही आज मनसोक्त ऐकतो आहोत आणि उद्या पण रसिक ऐकतच राहतील,
    आपण आम्हाला मंत्रमुग्ध केलत!
    अप्रतिम! 🙏

  • @Shreemusicschool
    @Shreemusicschool 10 месяцев назад

    Wah Dada..kya baat hai..Mast..Bharat Dada tablya var mastach..🌷

  • @vinayd.9279
    @vinayd.9279 10 месяцев назад +1

    ओह.... खूपच सुंदर.
    आपल्याकडून हे जरा हटके गाणं मी प्रथमच ऐकलं. फारच आवडले. यापुढे आपल्या चॅनलवर अशीच सुंदर भावगीते ऐकायला मिळावीत ही एक छोटीशी अपेक्षा. असो.
    आपला एक निस्सीम चाहता.
    --- विनायक

  • @bharativaidya3896
    @bharativaidya3896 10 месяцев назад +1

    Vah Anand ji vah,Apratim gayalt 👌👍🙏

  • @maheshdalvi3782
    @maheshdalvi3782 5 месяцев назад

    खरय….एक अतिसुंदर वैफ़ल्यगीत आहें

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 5 месяцев назад

    अतिशय सुंदर, भाव मधूर...❤❤❤💐💐💐🙏🙏🙏

  • @samsan9599
    @samsan9599 10 месяцев назад +1

    वाह, धन्यवाद आनंदजी तुमच्या आवाजात फार छान भावगीत ऐकायला मिळाले. 👏👌
    माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक!
    शांताबाईंचे शब्द, बाबूजींचा स्वर आणि यमन रागातील त्यांनी गुंफलेली चाल - सगळेच अप्रतिम!

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 9 месяцев назад

    🎉🎉Namaskar 🙏🏻🙏

  • @umasawant9510
    @umasawant9510 8 месяцев назад

    फारच सुंदर,.. स्वर आले दुरूनी हे गीत ऐकायला आवडेल
    🙏

    • @AnandBhateMusicOfficial
      @AnandBhateMusicOfficial  8 месяцев назад

      धन्यवाद, हो नक्की गाईन कधीतरी 🙏😊

  • @satejsaigaonkar2700
    @satejsaigaonkar2700 10 месяцев назад

    सर, शास्त्रीय गाण्यांसोबत असे भावगीतही तुमच्या आवाजात ऐकायला मिळणे म्हणजे दुर्लभ पर्वणीच. किती सहज आपलेसे केलेत गाणे. तुमच्या आवाजात श्रीधरजींचे ' तुला पाहिले मी ' हे गाणे ऐकायला मिळाले तर अलभ्य लाभच.

    • @AnandBhateMusicOfficial
      @AnandBhateMusicOfficial  10 месяцев назад +1

      धन्यवाद, आपल्या फर्माईशचा जरूर विचार करीन 👍🙏

  • @Sunanda-n4d
    @Sunanda-n4d 10 месяцев назад +1

    अप्रतिम. शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. कान तृप्त होतात ऐकताना. 🙏🙏💐

  • @kunalkelkar5736
    @kunalkelkar5736 10 месяцев назад +1

    अप्रतिम....
    खूपच भारी❤❤❤

  • @ganeshandurkar5912
    @ganeshandurkar5912 10 месяцев назад +2

    राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने गीत रामायण मधील काही गाणी ऐकायला आवडतील, आनंद जी. धन्यवाद.

  • @sureshkulkarni6981
    @sureshkulkarni6981 10 месяцев назад

    आनंदजी खूप छान,बाबुजीची आठवण करून दिलीत.

  • @umeshphadnis9858
    @umeshphadnis9858 10 месяцев назад +1

    अतिशय सुंदर धन्यवाद

  • @devendradipke9060
    @devendradipke9060 10 месяцев назад

    व्वा.... व्वा..... खुप सुंदर..... 👌👌👌👌👌

  • @shirishpangale
    @shirishpangale 10 месяцев назад

    Om ramkrushn hari very good go ahead

  • @furiousdestroyer4648
    @furiousdestroyer4648 10 месяцев назад

    Wow! Really well sung 👏👏

  • @kishorjoshi5408
    @kishorjoshi5408 10 месяцев назад

    माझ्याकडे शब्द नाहीत अचूक..तुमच्या गायनाबद्दल बद्दल लिहायला...इतका सुरेख आलाप आणि विविधता ....तिन्ही कडवी....बाबूजी जिथे असतील तिथून नक्की शाबासकी देतील तुम्हाला...माझे अत्यंत आवडते गीत आहे. तुमच्या शैली मध्ये ऐकले आणि धन्य झालो. नक्की भेटायला आवडेल. माहीत नाही कधी योग आहे. रामदास कामत जी ना भेटलो अनेकदा... तसे स्वप्न होते आशाताईंना एकदा भेटावे..आता तुम्हाला भेटायचे आहे...माहीत नाही नशिबात कधी आहे का. माझ्या तिन्ही आवडत्या गायकांना भेटायची इच्छा आहे. आता आशाताई आणि तुम्ही राहिले आहात.

    • @AnandBhateMusicOfficial
      @AnandBhateMusicOfficial  10 месяцев назад

      मनापासून धन्यवाद 🙏. नक्की भेटू कधीतरी 😊👍

  • @siddharthdeshpande8239
    @siddharthdeshpande8239 10 месяцев назад +1

    केवळ अप्रतिम. संवादिनी सुद्धा फारच सुरेल. Just mesmerising. धन्यवाद दादा ह्या experience साठी

  • @kuthekay
    @kuthekay 10 месяцев назад +3

    A week ago I discovered this song anew and I tried to find if you had sung it and today I found this in my feed!
    Couldn't be happier. Thank you so much!
    ❤❤❤❤❤

  • @arundeshpande901
    @arundeshpande901 10 месяцев назад

    खूपच छान, कान तृप्त झाले. किती सहज आलाप घेता आपण !

  • @vidyadharbelhekar9888
    @vidyadharbelhekar9888 10 месяцев назад +1

    वा फारच सुंदर. पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते. धन्यवाद !

  • @kalpananaik5156
    @kalpananaik5156 10 месяцев назад +1

    🌄🙏🌹आनंदजी, पहिला तुमचा रेडिओवर आवाज ऐकला बालगंधर्वमधील, "चिन्मय सकला" ,नंतर आदित्य ओक आणि अनघा मोडक यांनी घेतलेली मुलाखत, खूप भाग्यवान आहोत आम्ही रसिक मायबाप ह्या युट्यूब माध्यमातून घरी राहून चांगलं ऐकायला मिळतंय, सगळ्यांचे मनापासून आभार....💐💐

  • @sudhirkoparkar1803
    @sudhirkoparkar1803 10 месяцев назад

    वा. खूप मस्त सादर झालं आहे 🙏🙏🙏.

  • @pranavbansode
    @pranavbansode 10 месяцев назад +2

    क्या बात है, तुम्ही स्वतः संवादिनीवर आणि 'तोच चंद्रमा' - परफेक्ट कॉम्बिनेशन दिलंय दादा तुम्ही. ❤
    काल तुमचं "नाही मी बोलत नाथा" ऐकताना तुमच्यावर एक मतला सुचलाय. ✍
    कधीकाळी कशाचाही जरा आक्रंद झाला बघ
    स्वराविष्कार झाल्यावर खरा 'आनंद' झाला बघ
    #piquewrites
    तुमचं गाणं मला नेहमीच सकारात्मक शक्ती देते. नतमस्तक. 🙏

  • @sgvirgincar
    @sgvirgincar 10 месяцев назад

    वाहवा.. खूप सुंदर आनंद जी 👏👏🙏❤️

  • @vitthalamlapure3453
    @vitthalamlapure3453 10 месяцев назад

    नमस्कार 🙏
    आपला आवाज खुप छान व मधुर वाटला व अनुभवला..हि ईश्वरीय देन आहे,आपली विशेषतः आहे.मला वाटते संताच्या अंभगाद्वारे सुद्धा आपली वाणी आम्हाला ऐकायला मिळावी,विंनती 🌹

    • @AnandBhateMusicOfficial
      @AnandBhateMusicOfficial  10 месяцев назад +1

      धन्यवाद, विठ्ठलजी 🙏 मी गायलेले बरेच अभंग already माझ्या youtube channel वर आहेत. अजून सुद्धा अभंग नक्कीच टाकत राहीन channel वर. धन्यवाद 😊🙏

  • @kadamba6188
    @kadamba6188 10 месяцев назад

    Wow ! How sweet !

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 10 месяцев назад

    खूप गोड!❤अगदी घरगुती पण विशेष समारंभात गायल्यासारखे वाटले!

  • @aparnabeke9401
    @aparnabeke9401 3 месяца назад

    फारच सुंदर आवाज

  • @saritajoshi6621
    @saritajoshi6621 9 месяцев назад

    Khup suinder Gaylat. Dada 🙏🏻🎉

  • @SudhaPatil-zk5sv
    @SudhaPatil-zk5sv 10 месяцев назад

    Fabulous presentation

  • @balkrishnasutar7898
    @balkrishnasutar7898 8 месяцев назад

    खूप छान सर 👌👌👌👌👌👌

  • @santoshsaraf2023
    @santoshsaraf2023 10 месяцев назад

    वा! फार जवळचे गाणे आहे हे आम्हा ऐकणाऱ्या लोकांच्या.

  • @mangeshmohite6387
    @mangeshmohite6387 10 месяцев назад +1

    Anand ji...kay bolu...fakat Namaskar karto...❤

  • @haridasraje5660
    @haridasraje5660 10 месяцев назад

    Khup ch chan

  • @pratibhagawas1131
    @pratibhagawas1131 10 месяцев назад

    थोडा फरक जाणवतो पण तुम्ही फार छान गायलेत

  • @subodhnagarkar5572
    @subodhnagarkar5572 10 месяцев назад +2

    खूप सुंदर ❤❤❤

  • @nandkishormathakari7459
    @nandkishormathakari7459 9 месяцев назад

    खूप सुंदर... 👍💐🙏

  • @supsj3674
    @supsj3674 8 месяцев назад

    Anand sir, you are a brilliant harmonium player as well!!

  • @udaydeopurkar8285
    @udaydeopurkar8285 6 месяцев назад

    Excellent namaste 🙏 you are gifted by god

  • @vasantkapadi6030
    @vasantkapadi6030 10 месяцев назад

    तुमचा आवाज आम्ही संगमनेर येथे आयोजित ऐकला छान आहे

  • @Tukarambansode-xw9qy
    @Tukarambansode-xw9qy 9 месяцев назад

    I remember days year 1964 and Sudhir Phadake.

  • @Right-is-Right357
    @Right-is-Right357 10 месяцев назад +2

    बाबूजी तो बाबूजी हैं! उनका स्थान कोई नही ले सकता है! बाबूजी की गायकी और आवाज बुलंद है! हर शब्द भावना संपन्न होता है! सुधीर फडके जी और मोहम्मद रफी साहब - इन दोनो श्रेष्ठ गायकों के श्रेणी मे कोई आम गायक बैठ ही नही सकता!
    माफ करना... अगर बाबूजी को जुकाम होता फिर भी यह अमर गीत इससे बेहतर गाते! 🙏

  • @shiv9475
    @shiv9475 10 месяцев назад +1

    Anand ji dhanywaad ashi kalakruti sadar kelya baddal , kaan trupt karnyasathi nehmi aplya channel var yeto 🙏🏻🙏🏻

  • @wamanprabhu4209
    @wamanprabhu4209 10 месяцев назад +1

    Super song sir love from Goa

  • @neelanagle2230
    @neelanagle2230 10 месяцев назад

    खूपच छान गाणी आनंदजी 🎉

  • @rdkrdk2038
    @rdkrdk2038 10 месяцев назад

    अप्रतिम 👌👌👌

  • @rangnathgund5664
    @rangnathgund5664 10 месяцев назад

    अप्रतिम गायन, 🙏🙏👌

  • @udaydeopurkar8285
    @udaydeopurkar8285 6 месяцев назад

    Vah ❤❤

  • @shitalAvalkar15
    @shitalAvalkar15 10 месяцев назад

    Khup chan👌🏻👌🏻

  • @avinashgokhale6098
    @avinashgokhale6098 10 месяцев назад

    वा वा फारच छान

  • @vijaydesai3700
    @vijaydesai3700 10 месяцев назад

    आनंदजी छानच.अभिनंदन

  • @jagdishmore9204
    @jagdishmore9204 10 месяцев назад

    खुप छान सर

  • @ramsarode9718
    @ramsarode9718 10 месяцев назад

    खूपच सुंदर...👍🌹🙏

  • @hemantjoshi9045
    @hemantjoshi9045 10 месяцев назад

    खूप छान गायला

  • @pradipkulkarni4607
    @pradipkulkarni4607 10 месяцев назад

    अप्रतिम....

  • @girishkurlekar-yd6cv
    @girishkurlekar-yd6cv 10 месяцев назад

    Very good Anand ji .we are lucky to listen u right from ur. Childhood & on channel

  • @samyaparameshchakraborty6846
    @samyaparameshchakraborty6846 9 месяцев назад

    Sundar ❤

  • @pradnyanamjoshi4910
    @pradnyanamjoshi4910 10 месяцев назад +1

    🫶 waah mastach 😊👌

  • @chinmayalawani2003
    @chinmayalawani2003 10 месяцев назад

    Wa kharach khupach sundar😊😊😊 chan vatal aikun please tumhi kon tuz sam sang maz gururaya he song upload kara hi namra vinanti

    • @AnandBhateMusicOfficial
      @AnandBhateMusicOfficial  10 месяцев назад

      Dhanyavad. Mi natkat gaylele Kon Tujasam Sang he gana majhya channel var ahe ruclips.net/video/thcYR-5AIcM/видео.html

  • @chintamanipalekar2491
    @chintamanipalekar2491 10 месяцев назад +1

    अरुण दाते यांनी गायलेली भावगीते पण गाऊन व्हिडिओ सादर करा.

  • @vasanthaldankar6382
    @vasanthaldankar6382 9 месяцев назад

    फार.बरे वाटले.

  • @siddhikanade7609
    @siddhikanade7609 5 месяцев назад

    माझं खूप आवडतं गाणं🎉❤

  • @ajitgharat5377
    @ajitgharat5377 10 месяцев назад

    Khoopch sundar

  • @SanjaymuleySkm
    @SanjaymuleySkm 10 месяцев назад

    खूप च सुंदर 👌🙏🙏🌹

  • @sarthpatil4685
    @sarthpatil4685 3 месяца назад

    Sir kalchi pen madhil karykram chhan zale👍🏻👍🏻

  • @SudhaPatil-zk5sv
    @SudhaPatil-zk5sv 10 месяцев назад +1

    Apratim song🎉🎉

  • @satishinamdar5764
    @satishinamdar5764 10 месяцев назад

    अप्रतिम 🙏

  • @JyotsanaPundlik
    @JyotsanaPundlik 10 месяцев назад

    One of the best song I like to much thanks sir. U also sung like babuji🙏🙏⚘

  • @madanjoshi7581
    @madanjoshi7581 6 месяцев назад

    बाबूजी आणि त्यांचे चिरंजीव श्रीधर ह्यांची बरोबरी करूच नाही तुम्हीपण चांगलेच गाता पुढे चालू ठेवा

  • @medhalonkar5554
    @medhalonkar5554 9 месяцев назад

    आनंद खूप छान म्हटलत गाणं

  • @madhavideshpande5845
    @madhavideshpande5845 9 месяцев назад

    Surekh.... 👌👌👌👌

  • @mohangondhalekar2468
    @mohangondhalekar2468 10 месяцев назад

    one word to describe this presentation.....beautiful 😊

  • @bhartiprabhu4835
    @bhartiprabhu4835 9 месяцев назад

    आनंदजी खूप खूप छान

  • @udaybhadbhade8225
    @udaybhadbhade8225 2 месяца назад

    तुम्ही वरचा सा लावलाय, बाबूजींचे प्रेमळ नाही वाटत .

  • @godsown6354
    @godsown6354 10 месяцев назад

    Enjoy all your renditions. All the best always Anand ji..