भाऊ भजन ऐकून मन खूपच प्रसन्न झाले.मनापासून हार्दिक अभिनंदन मी ईश्वराकडे एकच प्रार्थना करतो की लवकरात लवकर आपला लाईव प्रोग्राम पाहण्याची इच्छा पूर्ण होवो.
*सुंदर ,अप्रतिम,काय आवाज आहे.आलाप ,स्वर ,चाल,तसेच संगीत साथ आणि तिन्ही सप्तकमधे गण गायले आहे. गीत ऐकून सर्वस्व विसरलो.सुंदर वातावरण निर्मिती करणारे गायन , साक्षात माता सरस्वतीची कृपा तुमच्यावर आहे दादा . भंडारा जिल्ह्यात येणे झाले तर कळवा महत्वाचं बोलायचं आहे. मी पण संगीत शिक्षक आहे. पण आवाज तुमच्या सारखा नाही.
अतिशय उत्तम..
Jyan vadhdivsavr he thevlay dhanyavaad aahe tyachi
भाऊ भजन ऐकून मन खूपच प्रसन्न झाले.मनापासून हार्दिक अभिनंदन मी ईश्वराकडे एकच प्रार्थना करतो की लवकरात लवकर आपला लाईव प्रोग्राम पाहण्याची इच्छा पूर्ण होवो.
नक्कीच दादा 🙏
खुप छान
Jio bhaisaheb kya avaj god gifted sound you have given by God
Punjaram sami shelu Good morning baba and saeebaba
हर हर महादेव 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
माऊली साक्षात सरस्वती मातेचा आशिर्वाद लाभला आहे
हा गायकांचा नंबर भेटला तर आम्हाला खूप बरं होईल
Call 9823490563
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान सुरज दादा
*सुंदर ,अप्रतिम,काय आवाज आहे.आलाप ,स्वर ,चाल,तसेच संगीत साथ आणि तिन्ही सप्तकमधे गण गायले आहे.
गीत ऐकून सर्वस्व विसरलो.सुंदर वातावरण निर्मिती करणारे गायन , साक्षात माता सरस्वतीची कृपा तुमच्यावर आहे दादा .
भंडारा जिल्ह्यात येणे झाले तर कळवा महत्वाचं बोलायचं आहे. मी पण संगीत शिक्षक आहे. पण आवाज तुमच्या सारखा नाही.
Good
Nakkich sir jii
जय हरी महाराज खूप छान
Wa bhau apratim aavaj
वा खुप छान खंजीरी वादन टीम वर्क खुप छान
क्या बात है साउंड मे दम है भाई लाजबाब
Mn khush zale ,, Ashe Navin bhajan ,,,Kani padle ki Anand hoto ani prerana milte,,, shubh karyachya vatchalichi,,😊🙏❣️jay gurudev ,,, dada,,
Aaaaaaaaaaa
मन शुद्ध झाले
पुढच्या वाटचालीसाठी सुरज दादा तुम्हाला तुमच्या टीमला खूप खूप अभिनंदन
Thanks dada 🙏🏻
अतिशय गोड आहे भजन मन शुद्ध झाले 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹
वाह खुपच सुदंर मन प्रसन्न झाले दादा. आेम नमो श्री गणेशाय नम़ंह
अप्रतिम सादरीकरण...
खुप मंजुळ आवाज दादा जबराट
खुपच गोड आवाज
छान
अतिशय सुंदर आहे जय भोले नाथ
OM namashivaya 🙏
Beutiful
धनजोडे आपला आवाज फार सुंदर आहे मि तुमचया गुरुप मधये सामिल करालका मि उतर रा ची वाट बगेल धन्य वाद
Suraj bhau 1 numbar
🙏🏻🙏🏻🙏🏻👌👌
Very nice bhajan 👌
Parvati Mata Jagat Janani Mata Kripa Karmala Om Namah Shivay
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹
Aavaj khup god❤❤
दादा तुमचा आवाज हा मंत्रमुग्ध करणारा आहे
❤❤borda sarakha चे rahivashi
Jay bholenaath pudchya vatchalisathi ashirwaad devo hich prarthana 🚩🚩🌹🌹🙏🙏
Dada tumchya chali mn mohun taknarya ahe. खुप chhana
वाह! खूप छान
छान भाऊ
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच भजन
आमचा देश सुखाची खान याशी यश देवो भगवान.
हे भजन तुमच्या आवाजात होऊ द्या?
जय हिंद जय महाराष्ट्र
यवतमाळ
Aamchya kadil shimgyala mhtal janar survatich stavan
Nice
ॐ नमः शिवाय🙏🙏
🚩 Jay gurudeov 🚩
मन सुन्न झालं...
Mast
Super
Ashvin Patil
Jay bhole khup Sundar
Good Versatile Singer
Very nice
सूरज भाऊ
अतिशय सुंदर
Very nice sir 👌👌👌👌
Jai HaribMauli vnice pratiti vnice Vice
वरचा सुरज शरीराला तापवतो पन सुरज भाऊ कालजाला तापवतात
अरे बापरे 🙏🏻 धन्यवाद जी दादा 🙏🏻
Suraj bhau man mera mandir shiv meri Puja Farmaish aahe amchi
Nic
Please dada ajun bhajan song patva🙏🏻
Nakkich tai 🙏🏻
Apratim bhau
De
वाह
Chal sang na dada khont git ahy
👌👌👌👌🙏🙏🙏🙏👍👍👍💯
लिरीक्स पाठवले तर छान राहील सर
Bhjan lihun patwa
Sir pdf pathvana
वाह! खूप छान
Nice