बंडू काका आमदार फिक्स (मराठी गीत)| Bandukaka Amdar Fix | Amdar Fix

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 янв 2025
  • बंडू काका आमदार फिक्स (मराठी गीत)
    गीतकार-तुषार शिल्लक
    गायक-शिवनाथ गावडे
    संगीत-शिवनाथ गावडे
    ----------------------------------------------------------------------
    आला जनमताचा कौल झाले कार्यकर्ते दक्ष
    वादळाची चाल अवघ्या तालुक्याचे लक्ष
    बंडू काका......आमदार फिक्स
    फिक्स फिक्स फिक्स
    आले किती गेले किती लाख पुढारी
    काका आमचा स्वाभिमान नजर करारी
    नाद नका करू राव एवढ्यात काही
    छक्के पंजे तुम्ही खेळा आम्ही त्यात नाही
    फुल अन फाईनल विचार यंदा जनतेच्या समक्ष
    वादळाची चाल अवघ्या तालुक्याचे लक्ष
    बंडू काका......आमदार फिक्स
    फिक्स फिक्स फिक्स
    पत्ते किती पिसा तुम्ही फरक पडत नाही
    हुकुमाचा एक्का आमचा त्याला तोड नाही
    झुंज देण्या बिगळ्या वाघ सज्ज होत आहे
    बारा बलुतेदारांच यंदा राज्य येत आहे
    विरोधात उभे त्यांच्या काळजात धस्स
    वादळाची चाल अवघ्या तालुक्याचे लक्ष
    बंडू काका......आमदार फिक्स
    फिक्स फिक्स फिक्स
    उगा डिंग्या मारत नाही काम आमची बोलतात
    सगळ्यांच्या सोबतीत काका आमचे चालतात
    बोलीबच्चन देत नाही डायरेक्ट काम करतो
    हात ठेवतो मोकळे स्वतः पदरमोड करतो
    काका आमचा नेता आणि काका आमचा पक्ष
    वादळाची चाल अवघ्या तालुक्याचे लक्ष
    बंडू काका......आमदार फिक्स
    फिक्स फिक्स फिक्स

Комментарии •