अमेरिकेतील गणपती विसर्जन सोहळा | ढोल-ताशे आणि लेझीमच्या गजरात निरोप | Ganesh Visarjan in America

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • अमेरिकेत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. विसर्जनाच्या मिरवणुकीची ही खास झलक.
    इंस्टाग्राम लिंक
    @a_amerikecha
    #Marathivlog #VLOG #America #AAmerikecha
    VLOG 39 :-अमेरिकेतील सूर्यफुलांचा उत्सव
    • अमेरिकेतील सूर्यफुलांच...
    VLOG 38 :- अमेरिकेतील गणेशोत्सव | अमेरिकेतही घरगुती गौरी गणपतींचे आगमन
    • अमेरिकेतला गणेशोत्सव |...
    VLOG 37 :-सणांसाठी सजावट, मिठाई आणि टिश्यू पेपरचा गजरा
    • सणांसाठी सजावट, मिठाई ...
    VLOG 36 :-अमेरिकेतला आठवडी बाजार
    • अमेरिकेतला आठवडी बाजार...
    VLOG 35 :-अमेरिकेतली मंगळागौर, पारंपरिक खेळ, उखाणे आणि धमाल
    • अमेरिकेतली मंगळागौर, प...
    VLOG 34 :-अमेरिकेत साजरा झाला भारतीय स्वातंत्र्यदिन
    • अमेरिकेत साजरा झाला भा...
    VLOG 33 :- अमेरिकेतील शेती
    • अमेरिकेतील शेती | Berr...
    VLOG 32 :- अमेरिकेतील आलिशान अँटिक कार्स
    • अमेरिकेतील अलिशान अँटि...
    VLOG 31 :-अमेरिकेतील प्राणिसंग्रहालय आणि जॅपनीज गार्डन
    • अमेरिकेतील प्राणिसंग्र...
    VLOG 30 :- अमेरिकेतला फूड ट्रक फेस्टिव्हल
    • अमेरिकेतला फूड ट्रक फे...
    VLOG 29 :-वाढदिवसाच्या निमित्ताने केस केले दान
    • वाढदिवसाच्या निमित्तान...
    VLOG 28 :-अमेरिकेतील प्रसिद्ध आर्ट गॅलरी आणि शिल्पांची बाग
    • अमेरिकेतील प्रसिद्ध आर...
    VLOG 27 :- असा साजरा होतो अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन
    • अमेरिकेचा स्वातंत्र्यद...
    VLOG 26 :-अमेरिकेतील घरसंसार सेल डॉलर ट्री
    • अमेरिकेतील घरसंसार सेल...
    VLOG 25 :-अमेरिकेतील वॉटरपार्क्सचं गाव
    • अमेरिकेतील वॉटरपार्क्स...
    VLOG 24 :-अमेरीकेतील सुसज्ज सोसायटी
    • अमेरिकेतील सुसज्ज सोसा...
    VLOG 23 :-अमेरिकेतील विकेंडची बार्बेक्यू पार्टी
    • अमेरिकेतील वीकेंडची बा...
    VLOG 22 :-अमेरिकेतही मिळतात भारतीय भाज्या आणि किराणा
    • अमेरिकेतही मिळतात भारत...
    VLOG 21 :-अमेरिकेतही लोकप्रिय आपला वडापाव अन् भेळ
    • अमेरिकेतही लोकप्रिय आप...
    VLOG 20 :-अमेरिकेतील सामाजिक संस्था गुडविल आणि अँनिव्हर्सरी सेलिब्रेशन
    • अमेरिकेतील सामाजिक संस...
    VLOG 19 :-अमेरिकेतील निसर्गाचा चमत्कार बॅडलँड्स्
    • अमेरिकेतील निसर्गाचा च...
    VLOG 18 :-जगातील सगळ्यात मोठे रेपटाइल गार्डन्स अमेरिकेत
    • जगातील सगळ्यात मोठे रे...
    VLOG 17 :-अमेरिकेतले जगप्रसिद्ध ठिकाण माउंट रशमोर
    • अमेरिकेतील जगप्रसिद्ध ...
    VLOG 16 :-अमेरिकेत आम्ही घेतली कोरोनाची लस
    • अमेरिकेत आम्ही घेतली क...
    VLOG 15 :-अमेरिकेत सहलीसाठी लाकडी घरे
    • अमेरिकेतील सहलीसाठी ला...
    VLOG 14 :- अमेरिकेतील ऑटोमॅटिक टचलेस कार वॉश
    • अमेरिकेतील टचलेस ऑटोमॅ...
    VLOG 13 :- अमेरिकेतील सुसज्ज लायब्ररी
    • अमेरिकेतली सुसज्ज लायब...
    VLOG 12 :- अमेरिकेत आम्ही बिल्लूचे केस कापतो घरीच!
    • अमेरिकेत आम्ही बिल्लूच...
    VLOG 11 :- अमेरिकेत महायुद्धातील विमानांचे संग्रहालय
    • अमेरिकेत महायुद्धातील ...
    VLOG 10 :- अमेरिकेतील वीकेंडची सहल
    • अमेरिकेतील वीकेंडची सह...
    VLOG 9 :- अमेरिकेतील भव्य मद्यालय
    • अमेरिकेतील भव्य मद्याल...
    VLOG 8 :- अमेरिकेतील बर्फाचा मिनेहाहा धबधबा
    • अमेरिकेतील बर्फाचा मिन...
    VLOG 7 :- अमेरिकेतील Valentine's डे
    • अमेरिकेतील Valentine's...
    VLOG 6 :- अमेरिकेतील आईस स्केटिंग चा रोमांचक अनुभव
    • अमेरिकेतील आईस स्केटिं...
    VLOG 5 :- अमेरिकेतला खेळाच्या साहित्याचा अवाढव्य मॉल
    • अमेरिकेतला खेळाच्या सा...
    VLOG 4 :- अमेरिकेतील वाहतुकीचे नियम आणि पेट्रोलची स्वस्ताई
    • अमेरिकेतील वाहतुकीचे ...
    VLOG 3 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग २)
    • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 2 :- अमेरिकेतील पाळीव प्राण्यांचा मॉल (भाग १) • अमेरिकेतील पाळीव प्राण...
    VLOG 1 :- अमेरिकेतली बर्फवृष्टी आणि काही रंजक गोष्टी
    • अमेरिकेतली बर्फवृष्टी ...
    Music credit :-
    Wondershare Filmora
    RUclips Audio Gallery
    Follow Us :-
    Facebook :- / aamerikecha
    Instagram :- ...

Комментарии • 390

  • @shaileshgokhale528
    @shaileshgokhale528 3 года назад +23

    खूपच छान 👌👍👍👍
    अमेरीकेतील हा गणेशोत्सव बघून खूप छान वाटलं आणि या सोहळ्याचे वर्णन खूपच सुंदर केले आहे
    कैवल्य आणि सगळ्या टीमचे तर खरंच खूप कौतूक आहे. ढोल ताशे आणि त्यावर लेझीम प्रात्यक्षिक करताना सगळ्यांचा उत्साहपूर्ण सहभाग बघुन भारीच वाटलं. आपले व आपल्या चॅनेलचे आभार.
    अ अमेरिकेचा अ अप्रतिम 👌
    तुमच्या मुळे आम्हाला हा सोहळा बघण्याची संधी मिळाली त्या बद्दल धन्यवाद. भारता बाहेरदेखील आपली संस्कृती जपणाऱ्या आणि सर्व जगाला वसुधैव कुटुम्बकम् चा संदेश देणाऱ्या आपणा सर्वांचे अभिनंदन व अनेकोत्तम शुभेच्छा !!! 💐💐💐💐

  • @ranveersingpatil7184
    @ranveersingpatil7184 3 года назад +34

    7.55 साता समुद्रापार महाराष्ट्राचा भगवा शिवाजी महाराजांनी नेला. पण त्याची प्रचिती प्रत्यक्ष पाहिली. ताई खुप छान वाटले. मन भरून आले.🚩🚩🇮🇳

    • @anantremje886
      @anantremje886 3 года назад +2

      A b r tai aapan khup chan bola ta asech vidio dakhavt raha dhanyewad

  • @jyotisartgallery6614
    @jyotisartgallery6614 3 года назад +28

    साता समुद्रापार आपला भगवा फडकताना दिसतो, आणि तिथंही आपलं मराठी अस्तित्व दर्शवतो तेव्हा अंगावर अक्षरशः शहारे येतात.
    जय शिवराय..! 🙏
    खूप छान ताई..👌👌😊

  • @padmajapawar21
    @padmajapawar21 3 года назад +5

    किती सुंदर ..माझ्या अंगावर अगदी काटा आला लेझीम पथक पाहुन..आणि सर्वात जास्त अंगावर रोमांच आणणारा क्षण म्हणजे परदेशात दिमाखात फडकणारा भगवा 🚩🚩अगदी उर भरून आले...खूप खूप धन्यवाद ताई🙏🥰

  • @marutigurav1788
    @marutigurav1788 2 года назад

    खूपच छानआपण अमेरिकेत गणपती बापाचा उत्सव चांगल्या प्रकारे साजरा करता अप्रतिम मराठी संस्कृतीचं जतन जगाच्या कोणत्याही देशात आनंदाने साजरा करताना तुमच्या चेऱ्यावरचा आनंद आपल्या देशावरच प्रेम आणि भारतीय असल्याचा गर्व. व्वा. खूपच छान सर्वांचे अभिनंदन गणपती बाप्पा आपल्या सर्वांना नक्कीच आशीर्वाद देईल तुम्हा सर्वांना सुखात आनंदात निरोगी नक्कीच ठेवील आम्ही गणपती बापाला प्रार्थना करतो बापाच्या लाख- लाख शुभेच्छा तुमच्या सोबत असतीलच
    बापाच्या कृपेने तूम्हाला काहीही कमी पडणार नाही. तुमच्या मनातल्या सर्व ईच्छा बाप्पा नक्कीच पूर्ण करतील.तुमच्या मुलांना चांगली बुद्धी प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाण्याचं सामर्थ माझा बापाकडे आहे. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या. तुमच खूप खूप
    मनापासून कौतुक. मला खूप बरं वाटलं मजा आली . अशा अनेक धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक मराठी लोक एकत्र येतील आणि आपल्या मराठी विचारच कलेची एक ओळख होईल , आणि मराठी संस्कृतीचा आनंद घेता येईल. तुम्हाला असे वाटेल आम्ही अमेरिकेत नाही आमच्या भारतातच आहोत.
    सर्वांना मनापासून धन्यवाद
    आय लव माय इंडिया
    हे तुमचं देशावर असलेले प्रेम आहे
    हा भारताचा अभिमान आहे

  • @ranjanasagaonkar3382
    @ranjanasagaonkar3382 3 года назад +33

    खूपच सुंदर विसर्जनाचा सोहळा तुझ्यामुळे आम्हाला बघायला मिळाला खूप अभिमान वाटतो बाळा तुझा 😘😘

    • @gorakhghadge3200
      @gorakhghadge3200 3 года назад

      Very butiful good Best grey God games festival and a America web channel and good festival in America great good

    • @Sush26534
      @Sush26534 3 года назад

      हो

    • @sudhapateljaygurudatt1849
      @sudhapateljaygurudatt1849 3 года назад

      Uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu bei tu doneo beu uuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuu to

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 года назад

      Thank you Mumma..☺️☺️

  • @aaplokokan5619
    @aaplokokan5619 3 года назад +2

    वक्रतुंड महाकाय , सूर्यकोटि समप्रभ ।। निर्विघ्नं कुरुमेदेव , सर्वकार्येषु सर्वदा ।। शुभ सकाळ आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत , हिच गणरायाच्या चरणी"आपलो कोकण "तर्फे प्रार्थना ... गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा

  • @ruvinakti7711
    @ruvinakti7711 3 года назад +9

    गोरी तु लवकरच 1M चा टप्पा पार करशील हिच बाप्पा चरणी प्रार्थना🙏🙏🙏गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏🙏

  • @pritammore9928
    @pritammore9928 3 года назад +14

    Wow सातारचे आहात ऐकून मस्त वाटले
    आणि मस्त होती मिरवणूक

  • @pankajpathak05
    @pankajpathak05 3 года назад +1

    अप्रतिम सोहळा।
    बोला गणपति बाप्पा मोरया🙏🙏🙏🙏ताई आपन साता समुद्रा पार आपली संस्कृति जपत आहात।हेच कौतुक आहै।
    माला आवडले।

  • @gavabashinde9933
    @gavabashinde9933 3 года назад +3

    गौरी तूझा मनापासुनआभिमान वाटतो🙏👌👍❤🇳🇵पुणे

  • @smitachavande4171
    @smitachavande4171 3 года назад +3

    आम्हाला भारता घरी बसुन अमेरिकेत आपल्या भारतीय संस्कृतीत दर्शन घडविले गणपती बाप्पा मोरया 🙏🚩👍

  • @swaminibabtiwale786
    @swaminibabtiwale786 3 года назад +5

    फार आवडला VDO 👌 अगदी तुमच्या सोबत आहोत असे वाटले👍 गणपती बाप्पा मोरया 🙏 धन्यवाद गौरी❤️

  • @housewifehappylife4643
    @housewifehappylife4643 3 года назад

    ढोल ताशाच्या गजरात निसर्गाच्या सानिध्यात गणपतीचे विसर्जन मस्त वाटले मन प्रसन्न झाले मी पण सातारकर

  • @SantoshThakur-tw9zf
    @SantoshThakur-tw9zf 2 года назад +1

    वा खूप छान, अमेरिकन मराठी माणसांचे अभिनंदन,गणपती बाप्पा मोरया...

  • @arunkulakarni8476
    @arunkulakarni8476 3 года назад

    खूपच छान ! त्यातही तुम्ही कराडच्या म्हणून आणखीनच कौतुकास्पद !
    ॥गणपती बाप्पा मोरया ॥

  • @marutimane2498
    @marutimane2498 3 года назад +2

    नमस्कार सौ ,गौरी देशमुख आणि कुंटुबिय गणपती मोरया विडीओ आवडला आगमनाचा विडीयो पण मी
    बघितला आहे अतिशय सुरेख आपले निवेदन खुप छान असते आज लाडका बिलु दिसला नाही असो
    आपण कराडच्या आहात आणखी आनंद झाला
    एका मुझियम च्या सापाच्या वर्णनात बतीस शिराळ्याचा उलेख झाला कारण मी वाटेगांवचा आहे
    माझी सुन कराड जवळच्या सैदापुरची आहे‌ असो
    मी आपणांस अगोदरच कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत अशीच वेगवेगळय़ा ठिकाणांचे विडीयो बनवत
    रहा आणि आम्हाला आनंदी ठेवा आपल्या सर्व मराठी गणेशभक्तानां नमस्कार
    जय. हिंद जय महाराष्ट।
    मारुती माने कल्याण

  • @ravindramadake1497
    @ravindramadake1497 3 года назад +3

    हे विश्वची माझे घर ,
    काय विचार असतील माऊली चे 🙏🙏🙏
    ज्या काळात अन्न पाणी, राज्य मिळवणं साठी भाडंन करणारे माणसाला दिलेला मंत्र 🙏🙏

  • @rekhadalvi1166
    @rekhadalvi1166 3 года назад +2

    खूपच सुंदर होता विसर्जन सोहळा.आणि तू तो सांगताना आम्ही अमेरिकेतच आहोत असे वाटत होते.आणि तो अनुभवत आहोत.खूप सुंदर तऱ्हेने वर्णन केलेस 👍🙏

  • @meghashyamwaghamare5140
    @meghashyamwaghamare5140 2 года назад +1

    ताई आपन अमरीकेत राहुन सुद्धा आपल्या महाराष्ट्राची परंपरा जपता जय महाराष्ट्र

  • @chandrakantbasarkode2682
    @chandrakantbasarkode2682 3 года назад +2

    फारच सुंदर असेच आपले सणवार साजरे करीत जावे हीच विनंती गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन शुभेच्छा व्यक्त करतो

  • @sashaaaaaaa.01
    @sashaaaaaaa.01 3 года назад

    खुपच छान, साता समुद्रापार आपली संस्कृतीचा वारसा तुम्ही सर्वांनी जपून ठेवला त्यामुळे तुम्हा सर्वांचे अभिनंदन

  • @bhagwanhume9854
    @bhagwanhume9854 3 года назад +9

    सुप्रभात नमस्कार ताई...धन्यवाद लाख लाख !शुभेच्छा.!अप्रतिम!

  • @chhayamahajan7202
    @chhayamahajan7202 3 года назад

    खूप खूप छान मिरवणूक माहिती ही खूप चांगली पुन्हा कधीतरी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळ्या मंदिराचा भाग दाखवलात तर चांगलं वाटेल परदेशात आपल्या श्रद्धा आणि संस्कृती जपणारी ही गोष्ट खूप अभिमानास्पद आहे

  • @Sharad_Ghuge
    @Sharad_Ghuge 3 года назад +1

    खूप छान गं गौरी ताई , आम्ही नाही जाऊ शकत कधी अमेरिकेत पण तुझ्या मुळे आम्हाला अमेरिका पाहायला मिळते

  • @bibhishankambke8467
    @bibhishankambke8467 2 года назад +1

    ताई खूप छान वाटत तुम्हीच मराठी भाषा बोलतात ते आम्हाला प्रदेशात चे दर्शन तुमच्या माध्यमातून ते आम्हाला घरबसल्या अमेरिका पाहून आम्ही खूप छान वाटत ताई तुम्ही आम्हाला सारखं अमेरिका पाहून आम्ही खूप छान वाटत धन्यवाद ताई

  • @atulbhandare9832
    @atulbhandare9832 3 года назад +9

    6:17 जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🔥 bappa morya ✌️😍✨

  • @gajananchavan7432
    @gajananchavan7432 2 года назад

    अतिशय छान गणपती बाप्पाची विर्सजन मिरवणूक काढण्यात आली आहे धन्यवाद ताई 🌹🙏🌹🙏

  • @sureshshingate7070
    @sureshshingate7070 3 года назад

    गौरी मॅडम आपला ला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आपल्यामुळे एक सुंदर गणपती विसर्जनाचा सोहळा आणि तोही परदेशातला.

  • @rajendragokhale1962
    @rajendragokhale1962 3 года назад +1

    Goori Tai khupach Chaan Video pathvlyabaddal tumache manapasun Aabhar. Mala tar Punyatil mirvnukichi aathavan aali.
    Thank you. 🙏

  • @sonalatram6946
    @sonalatram6946 3 года назад

    खूप सुंदर,खूप च सुंदर आहे,आज परक्या देशात आपली भारतीय संस्कृती परंपरा नांदत आहे,हे खूप कौतुकजण्य आहे....मी त्याच्या आभार मानते 🙏🙏🙏🙏 खूप छान वाटत आहे. मला आपल्या भारत देशावर खूप गर्व होत आहे....आणि आपल्या भारतीयांचा अभिमान आहे.
    या जागा मधे भारत हा एक असा देश आहे की,त्या देशाचं नागरिक कुठल्याही प्रांतात,असू द्या किंव्हा कुठे ही जाऊ द्या .तो भारतीय संस्कृती सदैव जपत असतो,त्या प्रत्येक नागरिकाला शत शत प्रणाम 🙏🙏🙏 करतेय. जय हिंद 🙏🙏 गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌹🌹🌷🌷

  • @bhausahebbomble3786
    @bhausahebbomble3786 3 года назад

    धन्यवाद तुमचे सर्वांचे आपला भगवा अमेरिकेत फडकवला. अभिमान वाटतो दिदी.

  • @pranitavidwans8677
    @pranitavidwans8677 2 года назад

    खूपच छान वाटलं व अभिमान ही वाटला कारण इतक्या दूरवर आपली संस्कृती जपली जाते .

  • @pravintaral6224
    @pravintaral6224 3 года назад +1

    खुप आवडला VDO 👌👌खुपच छान 🚩जय शिवराय। जय महाराष्ट्र🚩गणपती बाप्पा मोरया ।🙏🌺🌺

  • @user-mv9dt5kl1t
    @user-mv9dt5kl1t 3 года назад

    पहिलं तुझं अभिनंदन आपल्या भारता मधल्यागणपती उत्सव अमरिकेत साजरा करता हे बगून खूपच आनंद झाला सगळ्या जास्त आवडले ते आपल्या महाराष्ट्र ची परंपरा असले ली लेझीम वा खूप छान असेच नवीन नवीन व्हिडिओ पाठवत जा तुझे सूत्र संचालन अप्रतिम आपल्या मराठी भाषेत बोलायचे तर लय भारी

  • @sachinkadam7139
    @sachinkadam7139 3 года назад +5

    गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🚩

  • @deepakmane6116
    @deepakmane6116 3 года назад

    लयभारी अमेरिकेतील गणेश उस्तव वा गणपती बाप्पा मोरया.

  • @bibhishankambke8467
    @bibhishankambke8467 2 года назад +1

    गौरी ताई खूप छान वाटत जेनी करून आपल्या भारतीय संस्कृतीत जसे आपण आपल्या गावी गणपतीची आरती केली जाते त्याच प्रमाणे त्या ताई खूप छान वाटत जेनी करून अमेरिकेत नसल्या सारखे वाटत ताई खूप छान वाटत

  • @jhdandge9871
    @jhdandge9871 3 года назад

    गौरी ! खरच तुला खुप खुप धन्यवाद.अमेरीकेत राहून सुध्दा तुम्ही सर्वजन आपले भारतीय संस्कार , रूढी परंपरा ,आचार विचार राहणीमान
    जगतात खूप गर्व वाटतो. व्हीडीओ पाहतांना आम्ही सुद्धा या कार्यक्रमात मनाने सामील झालो आहे .आम्ही मनापासुन आनंद घेतला. खुप खुप मनापासुन धन्यवाद ! तुझ्या व्हीडीओ
    ची आतुरतेने वाट पाहातो.

  • @mankiawaj7498
    @mankiawaj7498 3 года назад +2

    गणपती बाप्पा मोरया 🙏खुप छान आपली महाराष्ट्रा ची परंपरा अमेरिकेत जपत आहेत खुप छान

  • @amitbhadke5876
    @amitbhadke5876 3 года назад

    गौरी ताई तुझ्यामुळे घर बसल्या अमेरिका बघायला मिळते बाई,👌👌😊😊

  • @sureshshingate7070
    @sureshshingate7070 3 года назад

    जो सोहळा भारतातही इतक्या सुंदर पद्धतीने होऊ शकत नाही. असा सोहळा आज तुमच्यामुळे पाहायला मिळाला मॅडम. धन्यवाद.

  • @manojbhuvad1893
    @manojbhuvad1893 2 года назад +2

    गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया
    गौरी ताई धन्यवाद 🙏

  • @ganeshsalunke2368
    @ganeshsalunke2368 3 года назад

    खूप सुंदर वसर्जनचा सोहळा.. आणि अभिमान वाटतो तुमच्या सगळ्यांचा .. अमेरिकेत राहून देखील तुम्ही जी आपली संस्कृती जपता त्या बद्दल तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ❤️🙏

  • @surajkamble7534
    @surajkamble7534 3 года назад

    अमेरिकन गणेश विसर्जन सोहळा आम्हाला बघायला मिळाला तसेच भारतीय संस्कृती परंपराची अमेरिकेत जोपासना केली. हे दृश्य पाहून आम्हाला खूपच छान वाटलं. अशेच नव नवीन विडिओ तयार करा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐💐🙏🙏

  • @Vidarbhachakunal
    @Vidarbhachakunal 3 года назад

    हे सगड़ बघुन अंगाला काटे फूटले। खपच सुंदर। कधी। वाटल पन नवत की बहेर देशात इतक सुंदर प्रकारे गणपति बप्पाँची वंदना होत अस्ते 😇

  • @varhadi_traveller
    @varhadi_traveller 3 года назад +1

    खुपच छान विसर्जन सोहळा 👌👌💐💐आपण मराठी खुपच छान बोलता. अमेरिकेत राहून सुद्धा भाषेत इंग्रजी चा भडीमार
    नाही... खुपच छान👍👍👍

  • @shashikantchavan587
    @shashikantchavan587 3 года назад

    खूपच सुंदर ताई. तूझ्या मुळे महाराष्ट्राची संस्कृती साता सुमुद्रापलीकडे पाहायला मिळाली

  • @priyankapat4686
    @priyankapat4686 2 года назад

    उत्तम मराठी भाषा स्पष्ट उच्चार ओघवती वाणी. खूप छान

  • @movieclubonline6588
    @movieclubonline6588 3 года назад

    अमेरिकेतला दिमाखदार गणेश विसर्जन सोहळा आज तुझ्यामुळे घरबसल्या पाहायला मिळाला, thanks gouri

  • @shivajikumbhar2598
    @shivajikumbhar2598 3 года назад

    खुप खुप छान. साता समुद्रा पार तरिही तुम्ही आपली संस्कृती जोपासता आहात. आम्हाला अमेरिकन मराठी माणसांचा अभिमान वाटतो. नांदा सौख्य भरे.
    गणपती बाप्पा मोरया...

  • @sandipharne1247
    @sandipharne1247 3 года назад

    खूप छान गौरी ताई तुमचा अभिमान आहे .आम्हाला

  • @shobhakapadnis1248
    @shobhakapadnis1248 3 года назад

    खूपच छान.विसर्जनाचा सोहळा तुमच्या मुळे हे सर्व बघायला मिळाले.खूप अभिमान वाटला.

  • @rupadhumal8211
    @rupadhumal8211 3 года назад

    गौरी तु खुप छान दिसत आहेस....तुझ समजून सांगणे मला खुप आवडले...छञपती शिवाजी महाराजांच्या नामाचा जयघोष करत जी सुरूवात झाली डोळे भरून आले आहेत,कधी ऱिप्लाय करेल असे झाले होते,भगवा फडकतानाचे तुझे बोल व न्यानोबा चे नाव कानी पडल्यावर अंगावर शहारे आले.....🚩🚩🚩🇮🇳🇮🇳

  • @9luckkoli657
    @9luckkoli657 3 года назад

    आपली संस्कृति पाश्त्याय देशात जपता हे खूप कौतुकास्पद आहे
    हो आणि आपण विडियो हि मस्त बनवला, संवाद, रूपरेशा छान
    ❤ ️ हे विश्वची आमचे घर! ❤️
    ❤️

  • @seemabagul7509
    @seemabagul7509 3 года назад +1

    खुप मस्त 😘🌹गौरी ताई तु खुप सुंदर आहेस विसर्जन खुप मस्त होत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 3 года назад

    तुमच्या मुळे आम्हाला अमेरीका बघता येत आहे धन्यवाद

  • @poonamhiramani63359
    @poonamhiramani63359 3 года назад

    खूप सुंदर गणपती बाप्पाचे विसर्जन सोहळा दाखवलात ताई खूप सुंदर thank you

  • @mayursonawane9658
    @mayursonawane9658 3 года назад +1

    GANPATI BAPPA MORYA MANGALMURTI MORYA GREAT JOB PROUD OF YOU GOOD VIDEOS KEEP ROCKING FOREVER SATYAM SHIVAM SUNDARAM

  • @sapanakate264
    @sapanakate264 3 года назад +1

    Khupach mast Gouri......🙏🙏

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 3 года назад

    नमस्ते गौरी खुप छान विसर्जन केले गणपती बाप्पाचे अस वाटल की आपल्या महाराष्टात आहे इतक छान पं२ देशात विसर्जनाचा सोहळा पाहिला

  • @sonaligite8878
    @sonaligite8878 2 года назад +1

    Ag he pahun dolyat paani aal g 😍all the best

  • @Sush26534
    @Sush26534 3 года назад

    कसलं भारी वाटतंय हा vedio बघून wow खरंच खूप खूप धन्यवाद

  • @bibhishankambke8467
    @bibhishankambke8467 2 года назад +1

    ताई खूप छान तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल आभार धन्यवाद

  • @amolwafelkar7713
    @amolwafelkar7713 3 года назад +1

    Kharach khup chan video banavla. Commentry khup chan keley. An shiv garajna ikun ani amerikecha zenda ani maharajancha bhagva he jevha tumhi bolla kharach maza angaver kata ubha rahila.

  • @mi_snehalata
    @mi_snehalata 3 года назад +2

    मला विडीवो खुप आवडला तुम्ही बोलताही छान आवाज खुप गोड आहे

  • @SumanYadav-tc1fq
    @SumanYadav-tc1fq 2 года назад

    खुपचं छान गणेश विसर्जन सोहळा

  • @neelamnaik2467
    @neelamnaik2467 3 года назад +1

    Khoop Khoop Chan Gauri.... Keep up the good work and stay blessed.

  • @shivajipapal5976
    @shivajipapal5976 2 года назад

    तुमचे हे प्रतिक्रिया मला खूप आवडली खरच तुम्ही खूप भारी आहात माझ्याकडून तुम्हाला अभिनंदन🙏🌹

  • @rr-ec2vd
    @rr-ec2vd 3 года назад

    Khup chan Didi mast watatay ganpaticha sohala pahun Man bharun aalay. Asach nav navin san upload karat rah Didi. Aamhala tar america tuzya mul bagnyat aalay. Khup khup subhechya. Tula aani tuzya pariwarala. So tc

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 3 года назад +1

    DJ लावून नाचण्यापेक्षा ढोल ताशाच्या निनादात मिरवणूक फारच अप्रतिम. 👌👌

    • @shilpakadam4288
      @shilpakadam4288 3 года назад +1

      ती अमेरिकन महिला आपल्या उत्सवात सहभागी झालेली आणि ते पण भरजरी शेला पांगरून किती छान वाटलं बघायला मस्तच झाला आजचा विडिओ😊😊😊😊😊😊

  • @sandhyaagawane9719
    @sandhyaagawane9719 3 года назад +1

    खूप छान. तुझ्या मुळे. भारतात. राहून. अमेरिका. दर्शन.होतय👋👋👋👋👋💝💝

  • @mohankamble9710
    @mohankamble9710 3 года назад

    गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या

  • @jigneshshinde6551
    @jigneshshinde6551 3 года назад

    हे विश्व माझे घर खरंच बाप्पा मोरया विसर्जन मिरवणूक पासुन ते ही अमेरिकत भगवा झेंडा रोवला आणि ताई शिवरायांच्या सुपुत्रांना बाप्पा मोरयामुळे एकत्रित पाहून खूपचं आनंद झाला

  • @sakshikhot9454
    @sakshikhot9454 3 года назад

    Khup chhan. Ani tu ji detail mahiti agadi chhan bhashet sangates ti kauakaspad aahe. Tya sathi tuze man purvaka abhinandan 👍. Ani me tuze sagle video baghun Anand ghet aste. Best luck for your new videos 🙏.

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 3 года назад

    खुपच सुंदर विसर्जन सोहळाआणि लेझीम ढोल ताशाचा नाद खुपच भारि🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @shivajipapal5976
    @shivajipapal5976 2 года назад

    मलाही तुमची प्रतिक्रिया खूप छान आवडली तुम्ही खरंच खूप भारी आहात, 🙏🌹

  • @sunilmajalikar8887
    @sunilmajalikar8887 3 года назад

    खुपचं छान,मन भरुन पावलो.

  • @surendratawde4620
    @surendratawde4620 3 года назад

    Gauri Tai Bhagwa Dhwaj Amerikechya Sobat Manane Fadkat Aahe He Pahun Khupch Chan Wathle. He fakt Tuzya Mule Aamhala Pahne Shakya Zale So Thank*s .Aani ho Vasarjana Sathi Waparleli Idia Chan Hoti .

  • @nilammore5433
    @nilammore5433 2 года назад +1

    ताई आम्ही तुझे सगळे एपिसोड बघतो. खूप छान वाटत बघून. तुझ्या ठिकाणी राहून आम्ही किमान अमेरिका तरी बघतो. आणि हो आम्हीही सातारा , कराड मधूनच आहोत. बर वाटत परदेशात आपली माणस बघून.🙂👌👌

  • @rohinigaikwad2819
    @rohinigaikwad2819 3 года назад

    खरंच छान वाटलं सोहळा आपला गणेशउत्सव सातासमुद्रापार गेला

  • @balkrishanapuri145
    @balkrishanapuri145 2 года назад +2

    Tumchya bolnyat marathi maticha sugandh aani wagnyat khandani sanskar aahet,Aai Bhavani tumhala udand aayusya devo

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  2 года назад

      मनापासून धन्यवाद🙏😊

  • @sunilshirsath8895
    @sunilshirsath8895 3 года назад

    Khupach chhan video banvate didi tuzya mule amhala america madhye aple bhartiya apali parampara japtat khup bhari vatal

  • @vaishalisawant7842
    @vaishalisawant7842 3 года назад

    छत्रपती शिवाजी महाराज की जय खुप छान खरच आमेरीका त हा सण साजरा केला लय भारी जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ तुमच्या मुळे कळाले धन्यवाद

  • @vishwaschorghe4294
    @vishwaschorghe4294 2 года назад +1

    🚩❤🇮🇳 जय शिवराय.... खूपच छान..😊🙏

  • @dipswaraa
    @dipswaraa 3 года назад +3

    Lazim karayla khup majja aali . Thanks for covering in your video ❤️

    • @bhanudaszende9744
      @bhanudaszende9744 3 года назад +2

      महाराष्ट्राचा भगवा अमेरिकेत फडकवला जयमहाराष्ट्र 👍👍

  • @rudra.1000
    @rudra.1000 3 года назад

    गणपती बाप्पा मोरया🙏 ताई आम्ही पण कराडचे आहेात बाप्पांचा आशिर्वाद तुमच्या परीवारास सदोदित रहावो 🙏

  • @prakashbujad4046
    @prakashbujad4046 3 года назад +1

    गणपती बाप्पा मोरया अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🌼🌹🌹🌼👌👌

  • @choudharimohan6697
    @choudharimohan6697 3 года назад

    खुप छान,मीरवणुक सुंदर गणपती विसर्जनाचा कार्यक्रम,हो आणि तो भगवा ध्वज, अभिमानाने डोलतांना पाहून ह्रदय भरून आले,साता समुद्रापार जय हो
    🙏🙏🙏🙏

    • @shubhangiingale5221
      @shubhangiingale5221 3 года назад

      खूप खूप छान ताई तुमच्या आवाज खूप छान आहे

  • @kumbharbaburao5861
    @kumbharbaburao5861 3 года назад

    गौरी tai गणपती विसर्जन खुप chan वाटले

  • @ChaituusLifeRecipes
    @ChaituusLifeRecipes 3 года назад

    Khupch sundar ahe tai vedio .
    मी आज पहिल्यांदाच हा vedio पाहिला .मला खूप आवडला.

  • @user-wf1ls2yk9m
    @user-wf1ls2yk9m 3 года назад +2

    अमेरीकेतलं मराठी माणसाचं अस्तीत्व पाहुन आनंद झाला .......पण महाराष्ट्रातच असुनही मुंबईत मराठी माणसाचं संपत चाललेलं अस्तीत्व परप्रांतीयांबद्दल माझ्या मनात द्वेष निर्माण करतं ....मग त्यांच्याबद्दल भारतीय ही भावनाही मनात उरत नाही .....कारण माझ्यासाठी माझा महाराष्ट्र आधी आहे आणी मराठी माणुसच माझा बांधव आहे .....बाकी हे बाहेरुन आलेले परप्रांतीय महाराष्ट्रातली घाण आहे ......

  • @snehalpathari4413
    @snehalpathari4413 3 года назад

    खुपच मस्त गौरी.... मज्जा आली तिकडचा बाप्पा बघून

  • @Americamazyanajretun
    @Americamazyanajretun 3 года назад +2

    Nicely captured, Good narration. All the best.

    • @aamerikecha1384
      @aamerikecha1384  3 года назад

      धन्यवाद.. मीही तुमची सबस्क्राईबर आहे, तुमचे व्हिडिओ खूप छान असतात..👍👍

  • @balasahebkurund2198
    @balasahebkurund2198 3 года назад

    खूप छान वाटले,,, जय महाराष्ट्र

  • @archanakamthe6062
    @archanakamthe6062 3 года назад

    Khupach chan tai Abhiman vatato tuza.aani aapan maharashtriyan aaslyacha.

  • @KolhapurkarInAmerica
    @KolhapurkarInAmerica 3 года назад +1

    अति सुंदर
    आम्ही पण सध्याच अमेरिकेत आलोय आणि आपले सण मिस करतोय.
    पण हा व्हिडिओ बघून छान वाटले.
    मी पण व्हिडिओ बनवते माझं पण चॅनेल आहे . आम्ही जिथे राहतो तिथे आपली मराठी मंडळं नाहीत त्यामुळे हा अनुभव घेतां आला नाही. पण तुमच्यामुळे पाहता आले😊

  • @vasantbhavar7707
    @vasantbhavar7707 3 года назад +2

    खुप सुंदर गौरी ताई

    • @rajashrishete8868
      @rajashrishete8868 3 года назад

      गौ री तुला बघून छान वाटलं.अमेरिकेत आहेस हे बघून अभिमान वाटलं.तुझं भाषणाचा गुण आणि धाडस अजून छान झालंय.

  • @sangharshyoddhaproduction3608
    @sangharshyoddhaproduction3608 3 года назад +1

    गणपती बाप्पा मोरया

  • @latabari9336
    @latabari9336 3 года назад

    Khupach Chaan mast👌👍👏👏🙏