Abhijeet Bichukle | पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत अभिनेता अभिजीत बिचकुलेंची उडी - tv9
HTML-код
- Опубликовано: 27 ноя 2024
- www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi... - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
► Live updates on www.tv9marathi...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
► Follow us on Twitter: / tv9marathi
► / tv9marathilive
► Download TV9 Marathi AAP : play.google.co...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
Credit: #Political | Aditya/Producer | /Editor | #TV9D
तुझ्या आत्मविश्वासाला सलाम राव.....✌️✌️✌️
फाजील आत्मविश्वास ला सलाम 😂😂😂
9
तुझ्यासारख्या मुर्ख आणि तुझ्या परिवाराला पण सलाम..
Chicuklaya pm honsr
कोणी काय पण म्हणा पण हिम्मत लागते इतकं बोलायला प्रशासनाला
Yes
अभिजीत बिचुकले. एक ओळीत सांगायच झाल तर
" कधीही हार न मानणारा माणूस "
एवढ्या वेळा हारून सुद्धा जिंकण्याची जिद्द खरच मानलो या बिचकुले ला.
फक्त एकदा या माणसाला संधी द्यायला पाहिजे. बघू काय करतायेत विधानसभा मधे.
@@श्रीमंतसरवदे bhava democracy made progress karayla adhi system cha deep abhyas lagto...tyasathi education he important ast..bichkule kontya vishyat PHD kartoy te mahit nahi...pn mi maz bhavishya asha uneducated..sandhisadhu bog boss walyawr kadhich sopvu shakat nahi..media wale murkh banavtat jsa bichkule sarvana banavtoy...
Are asali kasali हिम्मत.. Vedya sarkh काय पण बोलतोय n ksali हिम्मत
@@श्रीमंतसरवदे पण काय करणार हमेशा हरतो
निवडुन येवु अथवा न येवु पण ह्याच्या कॉन्फिडन्सला मानलं भाई ❤
किती जण फक्त कमेंट वाचायला आलेत...😂😂😂
Me
दुसरं काहीतरी विचार कुणाला खालचा गोड पाहिजे असं?
बरोबर आहे.
मी🤣😂
मी
शब्दचं नाहीत भावा तुझ्या आत्म विश्वासाला 😂😂😂
बिग बॉस मध्ये मी पहिल्यांदा पाहिलं ह्या माणसाला....खर बोलायचं तर डोक्याला ताप देणारा माणूस,बावळट,अक्कल शून्य ...पण एक गोष्ट खरी ही पण आहे की जीवाला जीव देणार माणूस जो त्याच्या वृत्तीतून त्या वेळेस दिसला ....एका बाजूने.....हा माणूस कोणाला फसविणारा नाही आहे ...जे बोलतो ते ,ते तो पूर्ण करेल ,एवढा विश्वास नक्की आहे माझा त्याच्यावर .....गरजू लोकांचे बोलणं ऐकेल आणि ते पूर्ण करण्याची जिद्द देखील आहे...आता जनेतेवरून निर्णय ठरेल.....कधी कधी हुशार माणूस लबाडी करून मोकळा होईल...पण अशी काही माणस आहे जी जरी बावळट दिसली तरी ते प्रामाणिक असतात....१२ वर्षाच्या अनुभवावरून आणि राजनीतिक चाली रीतीवरून हे मी स्पष्ट करू शकतो....
मस्त वाटल एकदम हा विडीयो पाहुन आणि ह्यावर आलेल्या कमेंट वाचुन .
मन एकदम प्रसन्न झाले .
हे साहेब कँमेरासमोर एवढे बोललेले पाहून परत एकदा खात्री झाली की अजुनही भारतात लोकशाही आहे .
Correct
Yes
😆😆😆
👌👌
अभिजित भावा... काय पण म्हण कॉन्फिडन्स जाम आहे तुझ्यात... एक दिवस काही तरी खटाटोप करून ठेवणार तू...😂😂😂
🤣🤣🤣😅
Super man
✌️❤️
Right👍😀😀
😂😂😂
आता फक्त डोनाल्ड ट्रम्प च्या विरोधात उभे राहायचं बाकी आहे 😂😂😂😂
🤣🤣🤣🤣 खरं आहे यार... याचा ओवर कॉन्फिडन्स बघून खूप हसू येत
😂😂😂😂😂
पोट दुकले माझे हसुन हसून- खूप छान कमेंट
Joe bayden
Tuzyt dam ahe ka
भालके नाना तुमचे मित्र होते🙌.म्हणून,तुम्हाला निवडुन दिले पाहिजे...असं तुम्हाला वाटतंय का?😅
इतके चॅनल प्रतिक्रिया घेण्यासाठी जमा झालेत.....😄 फुल काॅन्फिडन्स...✌️👍🏻
बोलतो मात्र नंबर एक... हिंमत आहे तर किंमत आहे.... मस्त भावा
काहीही म्हणा पन भाऊच्या बोलण्यात सत्यता आहे
@@vijaykolekar581 wet two y
@@vijaykolekar581 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Kay satty bhava sang jara
खरं आहे तुमचं.. बोलण्यात सत्यता जाणवते..
To kai sarvana mahit nai as kahi bolla ka..?? Kai raav to tympas karto ami tumi mujra karta.....hv t daruche paise dya tyala ..lagech raag shant hoil tyacha
ते मागचे पोलीस याला फटकावण्याच्या तयारीत आहे वाटते 😂😂😂
NAKKI😂😂
😂😂😂😂mlapn tech watat ahe
@@saurabhr4560 तो पाठीमागे उभा असलेला पोलीस काहीतरी भेटते का बघा लागलाय जसा कुत्रा खाटकाच्या दुकानासमोर उभे राहून बघत असतो कळलं का मला काय बोलायचं आहे
Right
😂😂
याला म्हणतात confidence.. लढ भावा..
सच्चा मनाचा दिलदार माणूस सलाम सातारकर
लोकशाहीवरील त्यांचा किती विश्वास आहे हे बघा. वेड्यात काढू नका त्यांना कोणी, ते काय बोलतात ते ऐका,नाहीतर इतरांनी तमाशे मांडलेच आहेत कि!
दादा तुमचा कमेंट आवडला
Barobar ahe
Right
Yz
dada lokana pariwarvad chalto pn ekhada dusra koni nivdnuk ladht asel tr tyala nav thevtat lok
माझं मतदान बिचुकलेलाच। केवळ बिचुकलेच प्रशासनाला सुतासारखे सरळ करू शकतात। बिचुकले निवडणूक आलेच पाहिजे हा माणूस इमाने इतबारे प्रत्येक निवडणुकीला फॉर्म भरतोय👌बिचुकले जिंदाबाद👌👌💐
भाऊला एकदा लोकप्रतिनिधी बनवाच 🤗🤗🤗
संजय राऊत ला तूझी खूप गरज भाऊ तू तिकडे जा 😂😂😂😂
Right bro
😂😂😂😂😂😂
भटु-या तुझ्या फडणविसलाच गरज असेल तर त्याला ने
लाज वाटत नाही काय एवढया खालच्या पातळीवर बाकी पक्षांच्या नावानं भुकता आणि त्यांचे सहकारी पक्षात प्रवेश करुन घेता मग हा एक बिचुकले उडुन घ्यायला चालणार नाही काय
@@shantaramyewale8261 हे भिकारी लोक आहे टाळु वरच लोनी खानारे
Mg dhavalya pawalya chi jodi tayar hoiel😂😂😂😂
काही पण बोला ह्या माणसामध्ये दम आहे...खतरनाक अभिजित भाऊ
Knowledge भरपूर आहे भाऊकडे, वक्तृत्व पण आहे, शिक्षण पण आहे.. बिचुकले ला एकदा संधी मिळावीच म्हणतो...... विधानसभेत मुद्दे नक्कीच मांडल हा
Hoy
Confidence level 🙌🏻
धीस इज कॉल्ड कॉन्फिडेंस...
बिचकुलेना एकदा पाठवाच विधानसभे मधे अक्खी विधान सभा हलवुन टाकतील🔥🔥🔥
बेरोजगारी वाढली ही गोष्ट एकदम खरी आहे..
जेवढ्या कमेंट आल्या तेवढं तरी मतदान जाल पाहिजे भावाला
😂😂😂😂😂
ज
संजय राऊत यांचे माणस भाऊ. अभिजित दादा बिचुले 😂😂
खतरनाक गडी दिसतोय ह्यो ....😋🤓🤓
भावी पंतप्रधान सारखाच हा पण भावी आमदार चं राहणार😂
काही मना राव माणूस जाम भारी आहे, बोलतो कडक आहे,👌😂
काय भरोसा नाही याचा....पुढच्या वेळेला जोई बायडण च्या विरोधात उभा राहील.. 🤣
Khar ahe😂😂
तोपर्यंत बाइडन जिवंत राहील असे वाटत नाही.. कमला विरुद्ध राहू शकतो
@@akashsonaje4762 🤣🤣
हा माणूस खरच खूप जिद्दी आहे यार
भाऊ एकदम खरच बोंले पण या जगात चागल्या व्यक्तीनां किमंत नाही पण तुम्ही जे बोंले ते जबरदस्त बोंले सलाम तुमच्या जिद्दीला...❤️👍💪💯👍👍👑
एक नंबर बिचकुले सर ..मतदातांनो एकदा तरी अश्या राजकारण bakround नसलेल्या वयक्तीला मतदान करा राव असे बोलायला पण धाडस लागते ......
Brobar
Right
सर…???
Background , correct your spelling.
बिचुकलेच्याच शाळेतला दिसतोय
भाऊ तुम्ही एकदा तरी पोहोचले पाहिजे विधानसभेत
कमेंट्स वाचण्यास आलेल्यांसाठी मांडवाच्या मागे जेवणाची सोय केली आहे 🤣
भावी मुख्यमंत्री दादा
Pm re bhava
संजय राऊत साहेबांचा जत्रेत हरवलेला भाऊ 😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
जत्रेत हरवलेला तुझा मामा आहे तो
@@ummekulsumshaikh7612 pal bullya 😂😂
जाहीर निषेध😁🙏😂
Haha ekdam correct
गॉगल फार आवडला भाऊ 😎😎
मागचे पोलिस याच्या गंडिवर फटके मरायच्या तयारीत आहेत वाटते 😂😂😂😂
नाही ते विचार करतात की एवढा खर बोलतोय हा निवडून आला की आपल काही खर नाही 🤣 आणि कॉंफिडेंट बघा. राष्ट्रपति पासून आमदार पर्यंत च्या जागांसाठी सुद्धा उभा राहतोय. म्हणजे याचे प्रयन्त बघून पब्लिक सुद्धा म्हणतील जाऊद्या एकदा याला निवडून देऊ बघू काय विकास होतय.
Tv vr disal mhnun ubha ahet
😄😄😄😄👌
🤣🤣
Haaa
लय भारी बिचुकले
बिचकुले तुम्ही पंतप्रधान पदाचे दावेदार आहात आमदारकी कशाला लढवता 😁😁😁😁😁😂😂😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
😂
अभिजित तुझ्या नॉलेज वरुण कळतंय की
तु किती हुशार आहेस 🙏🙏 20 24 मध्ये पंतप्रधान तुच महाराष्ट्र नाही तर भारत च चालव भावा😭😭😎
दादा भारत चालवणं म्हणजे गाडी चालवण्याइतक सोपं नाही संपूर्ण देश सांभाळावा लागतो त्यासाठी मोदीच उत्तम पर्याय आहे
आता तुम्ही म्हणाल मोदी भक्त आहे वाटत तर तस नाही मी राजकारणात अजिबात नाही दादा
मी एक साधा माणूस आहे तुमच्या सारखा
बाकी अभिजित बिचुकलेंबद्दल सांगायचं झालं तर त्यांना अफाट ज्ञान आहे त्यांना पण एक संधी दिली पाहिजे
भाऊ एक दिवस तुझा आहे...
Asyla phije bhau cha divs nakki yenar
Abhijeet bichukale the great 👍👍👍
एक गोष्ट मस्त बोलला तू बिचुकले
बेरोजगारी वाढली👍👍👍मस्त
आज भाई धुंकला नाही ....🤣🤣🤣
भाई तुला सलाम
भावा तू बोलतोस लय भारी 👌👌👌👌
यांना एकदा संधी द्याच असेलच पाहिजेत आता गरज आहे असे प्रतिनिधींची 🙏
डिपॉजिट नका जप्त होऊन देऊ फक्त 😁😁😁😁😁😂😂😂🤣🤣🤣🤣
Diposit जप्त झालं काही हरकत नाही, अक्खा महाराष्ट्र ओळखतो बिचुकले साहेबाना..
ते कितीही हुकलेले असले तरी!!
यमक जुळतंय संपला विषय.
मुलाखत घ्यायला किती चॅनेल्स आहेत बघा ...... प्रतिक्रया चॅनेल्स चा टीआरपी वाढविणारी नक्कीच आहे .
Confidence level 😁😍
अभिजीत बिचुकले. एक ओळीत सांगायच झाल तर
" कधीही हार न मानणारा माणूस "
एवढ्या वेळा हारून सुद्धा जिंकण्याची जिद्द खरच मानलो या बिचकुले ला.
फक्त एकदा या माणसाला संधी द्यायला पाहिजे. बघू काय करतायेत विधानसभा मधे.
मी आहे अभिजित बिचुकले
मी आहे अभिजित बिचुकले
मीडिया वाले मधेच येऊन पुचकले 😄😄😄😃😃😃😃😃😃😃😃😃
कोण कोन भाविक भक्त फक्त कमेंट वाचायला आलंय?? 😂🤣😅
उद्दव दादा🤣🤣🤣🤣😅😅🙈
नाद खुळा 👌
अभिजित भाऊ आगे बडो हम तुम्हारे सात है
Lay bindass bolte bhau, konachi pan uteravnayachi himmat aahe ya mansa kade
बोलणे जबरदस्त..... पण काही वाक्यावर पत्रकारांनी कसे काय हसू आवरले..... त्यांचे त्यानाच माहिती..... 😃😃😃😃
Hahahaa
🤣🤣🤣🤣😂😂😂🤣😂🤣
मैत्री मधे नात नसतं, एकदम बरोबर
एकही शब्द चुकीचा नाही तुमचा.... लोक मजाक म्हणून बघत असतील तुम्हाला.. तुमच्यासारखे परखड सत्य बोलणारे लोक लोकांना चालत नाहीत हीच शोकांतिका आहे.
तुमच्या आत्मविश्वासाला सलाम 🙏🏽🙏🏽🙏🏽
समाजात जसे हौशे नवशे गवसे तसेच हे बीचुकले 😀😀
तुझी चपल्या उचलायचे सवय जोपर्यंत जात नाही तोपर्यंत चांगली लोकं निवडून येत नाही
@@ummekulsumshaikh7612 ऐक ही मारा मगर सॅलीड मारा
काहीही असो बोलतंय लय भारी
Confidence leval is on top😂😂
This man time pass man
भावी आमदार
बरोबर बोलत आहात साहेब 👍
जेव्हा मत मोजणी होईल तेव्हा अभिजित बिचकुले 2 दातांनी पुढे असेल 🤣🤣
माणूस तसा चांगला आहे🙏🏻
मागे खूपच कार्यकर्ते आहेत बिचुकले साहेब चिरडून मरतील 😂😂😂
🤣
भाई जबरदस्त आहे तू..एक दिवस गणपत गावडे सारखं मुख्यमंत्री होशील
गंमत जाऊ द्या पण जे प्रश्न त्याने मांडले आहेत ते सर्व पंढरपूर मध्ये खरंच आहेत..
Jabardast aawadla aaplyala tumchy vichar
Wahhhh bichukde saheb
1 नंबर सर पर्यंत करत राहा 1 दिवस येईल तुमचा
कधीच हार मानु नये हे बिचुकले कडून शिकुन घेण्यासारखे
मागचं पोलीस 🤣🤣🤣
Mage police without mask ale nantar mask ghtala fine kara 😎😇😷
भाऊंचे, निरीक्षण मस्त आहे.👍👍
निवडणूक जिंकणं ना जिंकणं सोडाच...बिचुकले न चा नादच खुळा..
भावा एक नंबर, इथ काय लव्ह अफेयर चालला होत व्यं, कोपच्यात नेऊन सांगायला 😂😂😂
Yala mhanatat bichulkle Power 👍
Maturity comes when you realise he speak always true 👏
एकच फाईट वातावरण ताईट
धन्यवाद tv 9 मराठी 5 मिनिट मनोरंजन केल्याबद्दल 😁😆🙏 छान एपिसोङ झाला
तुम्ही नक्कीच आमदार होणार!💐
याला खरच पाठवा रे भो विधान भवनात😂😂😂
खुप छान... एक दिवस तुम्ही नक्कीच आमदार असणार..
भावा तुझे सातत्य या एकाच आधारावर आता तुला सिरिअस पणे घ्यायला पाहिजे, बाकी ......!
खरा बोलणारा व्यकतीला 🙄🙏लोक येडे म्हणतात 🙏
Comment वाचायला आलो फक्त ...😂😂😂
Mi pan
😂😂😂😂😂😂😂😂
क बायकोचे मार खाऊन कंटाळला का?
😂
धक्का बुक्की नको,सगळ्यांना शिव्या द्यायला मिळतील.
इतर नेत्यांपेक्षा तर हा चांगलाच वाटतोय.. 👍👍
घे मग दाजी करुन
@@dnyaneshwarpatare9518 सर्व नेते तुझे दाजी आहेत वाटत.
भाऊ खतरनाक आत्मविश्वास विठू माऊली आपली इच्छा पूर्ण करोत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना या साहेब तुमचि गरज आहे तुंमि जे बोलता ते बरोबर आहे
kharokhar
खरच हिम्मत लागते इतकं बोलून दाखवायची
ग्रेट ..👌👌👌👌 हिमतीला दाद द्यायलाच पाहिजे,एकदा आमदार व्हायलाच पाहिजे हा माणूस
भाऊ वेड्यात काढू नका, इतिहास बघा ध्येयवेड्यानि च इतिहास रचला य...
barobar
ऐक दम बरोबर
Khara ahai...
👍👍👍
तुम्ही कर्जत - जामखेड मधून निवडणूक लढवावी अशी आमची इच्छा आहे...