#विटेवरी_उभा_निट_

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • आम्हा पाटील कुटुंबीयांच्या'चामुंडा'या निवासस्थानी पालखी सोहळ्यानिमित्त आयोजित घरगुती मैफिलीतील अभंग
    गायन व हार्मोनियम-
    श्री.गजानन मेस्त्री,होडावडा
    तबला-श्री सोमा(गुरुदास)केळुसकर, कणकवली
    तालवाद्य-ह.भ.प.श्री.विश्वनाथ (भाऊ) नाईक,वेतोरे
    विटेवरी उभा नीट कटावरी कर । वाट पाहे निरंतर भक्ताची गे माये ॥ १ ॥
    श्रीमुकुट रत्‍नाचा ढाळ देती कुंडलांचा । तुरा खोंविला मोत्याचा तो गे माय ॥ २ ॥
    कंठी शोभे एकावळी । तोडर गर्जे भूमंडळी । भक्तजनाची माउली तो गे माये ॥ ३ ॥
    सोनसळा पीतांबर । ब्रीद वागवी मनोहर । सेना वंदि निरंतर तो गे माय ॥ ४ ॥

Комментарии • 4