आता त्यानी केली त्याला मी काय करणार,,😃 ताई, प्रत्येकाचे नियम वेगळे असू शकतात, तुम्ही रेसिपी बघा आवडली तर बघा नाही आवडली तर सोडून द्या इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नका
आता त्यांनी केली त्याला मी काय करणार 😀 तुम्ही रेसिपी तर बघा नाहीतर सोडून द्या 😀प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते नाही का कशाला महत्त्व द्यावं हे आपण आपलं ठरवायचं असतं
अनुराधाताई, खूपच आगळीवेगळी भाजीची रेसिपी कळाली, धन्यवाद!!!!
Thechla Ghosala chi recipe pls share kara.
Fab channel
Keep it up !!
खूपच छान आमच्या घरी घोसावल्याचा वेल होता खूप यायची माझी आजी आई ही भाजी पीठ पेरून करायची ढोबळी सारखी ही वेगळी पद्धत आवडली अता अशी करून पाहीन 😊
भाजी छानच ठेचल्या घोसावलीची पण दाखवा
छोट्या छोट्या टिप्स देता ते खुपच छान वाटत. तुमच्या रेसिपी छान असतात. मी आताच मिरची लोणच घातल.
काकू नेहमी प्रमाणे खूप छान रेसिपी सविस्तरपणे सांगितले आहे त्याबद्दल धन्यवाद 🙏❤
काकू ठेचल्या घोसावळ्याची भाजी बघायला आवडेल
खुप छान झाली भाजी काकू धन्यवाद
खूप छान आहे👌👌🙏
भाजी छानच. ठेचलेल्या घोसावळ्याची पण नक्की दाखवाल? 😊
काकू, तुम्ही नेहमीप्रमाणे छोट्या छोट्या छान सूचना केल्या आहेत. नक्की करून बघते. ❤
Zakas
खुप खुप धन्यवाद खुप छान आहेत खुप खुप आभार
Hi
Tumche videos khup informative ahet
Pavsalyat narl khup sathtat , tyamul khobre kse sathvave mhnje rojchya swaipakat vaprta yeil ?
Yavr video bnva plz
खूपच छान
Thechlya ghosalyachi bhaji dakhava.
Bhaji che nakhre ghar hya aai nech kadak shishteet band kele pahijet. Amchi aai nehmi mhanaychi Paanaat ji ani jevdi bhaji vaadhli ahe ti khallich pahije,nahi tar pudhche jevan milnaar nahi.
Mhanun mala sarv bhajya aavadtaat, agdi tondli,gawaar,bhopla,ghosala,karli pan.
Arthaat Mazi aai banvaaychi pan surekh,sugaran hoti to.
Tyamule,hi shist aai nech laavli pahije ase mazeat ahe.
Arthaat ha wegla vishay ahe.
Tumchi bhaji mast,he saangne nalage😊
Bhajji pan dakhava na ghosavalyachi😊
Ashi bhaji snake gourd /padwal ne keli tar chalel ka kaku?
Tel ani pani bajula kadhanya pekshya , tel ch thod kami ghetale tar chalel na, karan khobar ani khaskhas madhe pan tel aste.
भाजी खूपच छान माऊली
Tai khup chan mazi aaji ras bhaji karaychi tyat danyache kut ghalaychi
Just one point in the video fresh coconut is mentioned whereas in the description dry coconut is given.
ताई, ठेचल्या घोसाळ्याची भाजी कृपया दाखवा.
जिवती च्या फुलांची भाजी दाखवा plzz
चिरल्यानंतर का धुवायची भाजी
Chan.
Lovely vegie. Also show the your grand mothers recipe.
ताई अगदी बरोबर बोललात या भाज्या खाऊ घालणे म्हणजे अगदी आपल्यासाठी दिव्य . खूप छान receipe
Khobra ola ki suka ghyaycha
सुके खोबरे
सुके
सांगा। सांगा नक्कीच
पहिल्या तीन महिन्यात बाळंतपणात काय आहार असावा
आधीच तेल कमी घालायचं
आम्ही चटणी करतो
Oil thode jasti use karta baki mast
Do dakhva, Aajee chya paddhatichi bhaji
Like Nice recipe new subscriber stay connected
धन्यवाद
ठेचलेली भाजी दाखवा
भाजी चिरण्या आधी धुवावी
माहिती नव्हती ही भाजी पीठ पेरून करतो'. आता ह्या पध्दतीने करेन. thanks
लग्नाला कुणीही घोसावळ्याची भाजी करत नाहीत....
आता त्यानी केली त्याला मी काय करणार,,😃 ताई, प्रत्येकाचे नियम वेगळे असू शकतात, तुम्ही रेसिपी बघा आवडली तर बघा नाही आवडली तर सोडून द्या इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नका
आता त्यांनी केली त्याला मी काय करणार 😀 तुम्ही रेसिपी तर बघा नाहीतर सोडून द्या 😀प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते नाही का
कशाला महत्त्व द्यावं हे
आपण आपलं ठरवायचं असतं
Just one point in the video fresh coconut is mentioned whereas in the description dry coconut is given.
Just one point in the video fresh coconut is mentioned whereas in the description dry coconut is given.
Just one point in the video fresh coconut is mentioned whereas in the description dry coconut is given.
You can use dry or fresh coconut