रानभाजी - चिगुर | चिंचेच्या फुलांची चटणी | Gavakadche Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 ноя 2024

Комментарии • 68

  • @चलानाशिक
    @चलानाशिक 5 месяцев назад +3

    सर तुम्हाला खूप दिवसाने बघून खूप आनंद झाला 🙏

  • @nitinstambe
    @nitinstambe 5 месяцев назад +14

    नव्याने सुरुवात केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा❤

  • @darshanapatil6736
    @darshanapatil6736 5 месяцев назад +7

    खूप छान.आनंद वाटला तुमचे पुनरागमन झाले. हार्दिक शुभेच्छा 🎉

  • @ujwaladagale4292
    @ujwaladagale4292 5 месяцев назад +7

    चिगूर लय भारीकरून बघेन सर आज तुमचा आज राम आदित्य विडिओ मध्ये तुम्हाला आणि डागाणं हुलया तुम्हाला तिघांना पाहिले खुप अभिमान वाटला आपली लोक प्रगती करत आहे नेहमीप्रमाणे नवीन चिगूर एकदम छान

  • @poojakhetade7814
    @poojakhetade7814 5 месяцев назад +5

    खूप छान दादा पुन्हा व्हिडिओ बघून मस्त वाटले 👌👍

  • @yogeshgosavi8132
    @yogeshgosavi8132 5 месяцев назад +2

    दादा मी तुमचे विडिओ आगोदर पासून बघते. छान असतात

  • @rekhahowale5436
    @rekhahowale5436 5 месяцев назад +1

    खूप छान ब्लॉग दादा

  • @seemalokhande4438
    @seemalokhande4438 5 месяцев назад +3

    आमच्याकडे चिंचेचा चिगुर म्हणतात माझी आई त्याची भाजी बनवते खूप छान लागते मसुरीची डाळ घालून बनवते आंबट गोड मस्त लागते

  • @suvarnabhosale2624
    @suvarnabhosale2624 4 месяца назад

    👌👌 छान आहे व्हिडिओ... चिंचेच्या चटणीची रेसिपी खुप छान आहे...

  • @madhukarpatole812
    @madhukarpatole812 5 месяцев назад +4

    फुला पासून पूर्ण चिंच बनायला पूर्ण एक वर्ष लागते हे आज ह्या व्हिडीओतून समजल्
    आणी चिंचेची पान, फुलांची भाजी होतेय हे पान आज माहित झालंय
    छान 🎉

  • @kalpanapadalikar7455
    @kalpanapadalikar7455 5 месяцев назад +2

    व्हिडीओ ला सुरवात केली खुप छान वाटले दादा

  • @SandeepParad-g5b
    @SandeepParad-g5b 5 месяцев назад +2

    बाहुबली लौट आया. खूप छान ❤❤

  • @bhagyashridhole1671
    @bhagyashridhole1671 5 месяцев назад +2

    नवीन माहिती झाली धन्यवाद

  • @radhajadhav6327
    @radhajadhav6327 5 месяцев назад

    दादा चिंचेची चटणी बघून खूप छान वाटतं पण मावशीची खूप आठवण येते मावशी खूपच छान बोलायचे

  • @GavthiKidaJalu
    @GavthiKidaJalu 5 месяцев назад +2

    नव्याने सुरुवात केल्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा 🎉🎉

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 5 месяцев назад

    आई नेहेमी चुलीवर भाजी बनवायची 👍मस्तच चिंचेच्या फुलांची चटणी मस्तच बनवली 👍

  • @shailasupe2827
    @shailasupe2827 5 месяцев назад +2

    चिंचेची फुले पण मी खाल्ली आहेत पण फुलांची चटणी नाही खाल्ली तुमच्या विडीओ मुळे माहीत झाले खुप छान झाली चटणी 👌चिगुर

  • @pushpapathade1032
    @pushpapathade1032 5 месяцев назад +1

    चटणी छान झाली

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 5 месяцев назад +1

    Nice to see you back dada👌👍

  • @gitanjalighankute8643
    @gitanjalighankute8643 5 месяцев назад +1

    दादा तुमचा मुळे आम्हाला नवनवीन भाज्या शिकायला मिळतात रान भाज्या कोणतेही फवारनी किंवा खेत वापरले नसतात त्यामुळे रान भाजी प्रत्येक व्यक्तीने खायला पाहिजे शरीरासाठी चांगला असतात

  • @LegalRights88
    @LegalRights88 5 месяцев назад +2

    नमस्कार सर 🙏
    रानकवी श्री. तुकाराम धांडे सरांची इयत्ता 9 वी मधील वनवासी कवितावर विडिओ बनवा..
    राणवेडी कविता एकुण खुप म्हणजे खूपच छान वाटल...

  • @maheshkedar5760
    @maheshkedar5760 5 месяцев назад +2

    मी लहानपणी उन्हाळ सुट्टीला गेल्यावर माझी आजी बनवायची मिस यू आजी 😭तिच्या अंगणात होतं मोठ झाड तुमच्या मुळे आज या फुलांची भाजी ची आणि अनेक आठवणी जाग्या झाल्या 😢

  • @bharatnagargoje808
    @bharatnagargoje808 5 месяцев назад +3

    Lai bhari sir

  • @pandurangbhange8613
    @pandurangbhange8613 5 месяцев назад +1

    खूप छान व्हिडिओ

  • @vilasgondake1187
    @vilasgondake1187 5 месяцев назад +2

    चटणी छान झाली जावाई बापू..

  • @ushagawari5615
    @ushagawari5615 5 месяцев назад

    खूप छान दादा आपली बोली आपला अभिमान

  • @sejalsidhaye1339
    @sejalsidhaye1339 5 месяцев назад

    Baryach divsani video baghitla Chan vatle

  • @mamtasoni8542
    @mamtasoni8542 4 месяца назад

    ❤❤❤ very nice I love your videos and so happy to see you back 😊

  • @shantilalsurkar2297
    @shantilalsurkar2297 5 месяцев назад +2

    खुप छान वाटले परत तुमचे व्लाग बघुन.आईंची कमी नक्कीच जाणवली मला .सवय झाली होती आईंना विडीओ मध्ये बघण्याची........,वेळ मिळाला तर सर तुमचा नंबर द्या.बोलून अभिनंदन करायच आहे तुमच.........जय आदिवासी

  • @bhausahebugale7745
    @bhausahebugale7745 5 месяцев назад +1

    धन्यवाद जालु भाऊ वीडीओ छानृआहे

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 5 месяцев назад

    मस्त रेसिपी 👌👌

  • @sharadbarde9015
    @sharadbarde9015 5 месяцев назад +1

    पुन्हा नव्याने सुरुवात केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @vimalmondhe9342
    @vimalmondhe9342 5 месяцев назад

    Parat baghu khup chhan vataty

  • @raginigamane760
    @raginigamane760 5 месяцев назад

    चटणी रुचकर 👌 व्हिडिओ 👌आणि खूप दिवसांनी दिसलेली सांडशी म्हणजे पक्कड . कुणीही सहज या सांडशिवर भाळेल अशी देखणी .

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 5 месяцев назад

    व्हिडिओ करायला सुरुवात केली खुप छान भारी वाटले तुमचे कौतुक अभिनंदन खुप खुप छान आईची आठवण झाली एक नंबर व्हिडिओ मुंबई बादरा मंगला निकाळजे महेंद्र जाधव तुमचे कुटुंब दाखवा काळजी घ्या

  • @vandanachavan7418
    @vandanachavan7418 5 месяцев назад

    खुपच छान❤

  • @chandrakantsarang8779
    @chandrakantsarang8779 5 месяцев назад

    Nice come back bro

  • @colourful12300
    @colourful12300 5 месяцев назад

    Wooow dada

  • @Ayushkhavare75
    @Ayushkhavare75 5 месяцев назад

    Khup chan dada.

  • @chandraprabhabhanat993
    @chandraprabhabhanat993 5 месяцев назад +1

    नवीन प्रकार पाहीला खुप छान

  • @radhikakute147
    @radhikakute147 5 месяцев назад +1

    Dada बारकी मुले पण दाखवत जा निसर्ग पण दाखवा

  • @chhayapandit7876
    @chhayapandit7876 5 месяцев назад +1

    Navin padarth dakhavila chhan vatale

  • @YTDnyanurere
    @YTDnyanurere 5 месяцев назад

    नवीन माहिती झाली धन्यवाद..
    आशेच व्हिडिओ येत राहूद्या .🎉

  • @Sakharam-j8l
    @Sakharam-j8l 5 месяцев назад

    नवीन सुरवाती साठी आभारी आणि,,, अभिनंदन जालू फार दिवसापासून ची वाट पाहत होतो पुन्हा सुरुवात केल्याबद्दल धन्यवाद

  • @minakshipatil2099
    @minakshipatil2099 5 месяцев назад

    पदार्थापेक्षा पक्कड /साडशी खुप भारी दिसत आहे

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  5 месяцев назад

      पदार्थ पण छानच असतो.🙏 करून पहा🙏🤗❤️

  • @kailaslahange9718
    @kailaslahange9718 5 месяцев назад

    Kal video chi vat bagitli hoti bhau ❤❤❤

  • @arunathorat2637
    @arunathorat2637 5 месяцев назад

    Khup khup dhanyawad dada mhanun tuze video pahayla aavdtat tuzya video tun aamhala baghayla bhetay

  • @PhotoUploads-s7k
    @PhotoUploads-s7k 5 месяцев назад

    👌👌👌👌👌👌👌👌

  • @vijayaarathod
    @vijayaarathod 5 месяцев назад

    चटणी छान बनवली.

  • @Sahyadri_Tracker_1656
    @Sahyadri_Tracker_1656 5 месяцев назад

    युट्युब वर प्रत्येक जण पैसे कमावण्यासाठी व्हिडिओ टाकत असतो परंतु मला तुमच्या व्हिडिओ पैसे कमावण्याच्या उद्देशाने नाहीतर माहिती पुरवण्यासाठी अस्तात ❤❤❤❤😊😊

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  5 месяцев назад

      दोन्हीही गोष्टी होतात🙏🤗

  • @khandareyashwant
    @khandareyashwant 5 месяцев назад +1

    आर भाऊ तु व्हिडिओ करत रहा

  • @SK-kk2en
    @SK-kk2en 5 месяцев назад

    Gav konata ahe sir tumache

  • @Punerikatta9
    @Punerikatta9 5 месяцев назад

    😊😊

  • @ganeshpared4985
    @ganeshpared4985 5 месяцев назад

    दादा फार लेट येतात video रेगुलर टाकत नाही का

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  5 месяцев назад

      बंदच होते खुप दिवस🙏🙏

  • @balubharmal7923
    @balubharmal7923 5 месяцев назад +1

    खूप छान सर🙏

  • @shantarambangal230
    @shantarambangal230 5 месяцев назад +2

    चिंचा कच्च्या पिकलेल्या, चिंचेचा कोवळा पाला व कोवळी फुले खूप खाल्लीत.पण चिंचेच्या पाल्याची व फुलांची चटणी होते हे पहिल्यांदा माहीत झाले.आज आई च्या हातची रेसिपी पाहायला मिळाली नाही याचे दुःख आहे. जालू सर , आईच्या स्मरणार्थ रान भाज्या ही रेसिपी अशीच पुढे चालू ठेवावी.ही माफक अपेक्षा .आपला चाहता( शांताराम बंगाळ,मा. प्राचार्य सह्याद्री विद्यालय ब्राह्मणवाडा.)

  • @santoshjadav2819
    @santoshjadav2819 5 месяцев назад +1

    दादा वीडियो टकले बदल धन्यवाद

  • @MrSudhirhire
    @MrSudhirhire 5 месяцев назад +1

    👍

  • @savitajadhav3956
    @savitajadhav3956 5 месяцев назад +1

    चिंचेची फुले बघुन लहान पणीची आठवन झाली.गावाकडची मजा शहरात नाही.

  • @vanitamadge5630
    @vanitamadge5630 5 месяцев назад

    तुम्ही कुठे शिक्षक आहात कोणत्या शहरात

    • @gavakadchevlog
      @gavakadchevlog  5 месяцев назад +1

      ता. पेठ जि. नाशिक 🙏🤗

  • @alkapatil7312
    @alkapatil7312 5 месяцев назад +2

    वृषाली ला दाखवत जा आणि बोलायला सांगत जा रेसिपी करताना