वरळीच्या जांबोरी मैदानात नवरात्रीनिमित्त भरली आहे जत्रा 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024
  • नमस्कार मित्रांनो आज मी घेऊन आलोय तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ, आज आपण आलो आहोत वरळीतील जांबोरी मैदान येथे.
    मातेच्या आगमनामुळे सगळी कडे आनंदाचे आणी उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे, नवरात्री निमित्त जांबोरी मैदान येथे जत्रा भरली आहे हि जत्रा 9 दिवस आहे तर मग तुम्ही मातेच्या दर्शनासह जत्रेचा आनंद घेऊ शकता. वरळी जांबोरी मैदान येथे येण्यासाठी प्रभादेवी किंवा दादर रेल्वेस्टेशनवरून येथे येऊ शकता.
    या जत्रेत वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे, खाण्याचे स्टॉल, हॉररर शो, खेळण्याची दुकाने आणि लहान मुलांना ऍक्टिव्हिटी आहेत तर तुम्ही येथे जरूर भेट दया
    नमस्कार मित्रानो , मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडतील, कृपया माझ्या "शरद आरेकर" या चॅनेलला सपोर्ट करा, मी उत्तमोत्तम विडिओसह तुमचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन, विडिओ पाहत राहा 😄 लाईक बटण दाबा👍 आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. विडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद.🙏
    Hello friends today I have brought a new video for you, today we are here at jamboree ground in Worli.
    The arrival of Mata has created an atmosphere of joy and excitement everywhere, on the occasion of Navratri, a fair is held at Jamboree Maidan. To reach Worli Jamboree Maidan you can come here from Prabhadevi or Dadar railway station.
    This fair has different types of rides, food stalls, horror shows, toy stalls and activities for kids so you must visit here.
    Hello friends , I hope you like the videos , please support my channel " Sharad Arekar " , I will try to entertain you with best videos , keep watching 😄 press like button👍 and subscribe my channel . Thanks for the video first.🙏

Комментарии • 4

  • @Pushpalata-k7m
    @Pushpalata-k7m Месяц назад

    Mast jatra aahe amhi jarur visit karu 🎉

    • @SharadArekar
      @SharadArekar  Месяц назад

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @samitaarekar3996
    @samitaarekar3996 Месяц назад

    Nice information ❤