तुकाराम महाराजांचे गुरु आणि त्यांच्या गुरूंच्या समाधीचे रहस्य

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • #vitthal #pandurang #hindu #mauli #pandharpur #sanatandharma #vishnu #shriram #tukaram_maharaj_abhang_gaatha #dnyaneshwarmauli
    राम कृष्ण हरी
    बऱ्याच जणांना माहीत नाही की तुकाराम महाराजांचे गुरू कोण आहेत. तसेच काही जणांना त्यांच्या गुरुंबद्दल चुकीची माहिती आहे. बऱ्याचशा वारकरी मित्रांच्या विनंतीवरून, मी तुकाराम महाराजांच्या गुरु परंपरे बद्दल ही व्हिडियो बनवत आहे.
    🙏गरूड भगवंतांचे वाहन कसे झाले, सुंदर कथा
    • गरूड भगवंतांचे वाहन कस...
    🙏विठ्ठल मंदिरासमोर गरुड - हनुमंत ऊभे असण्यामागील कथा (भाग १)
    • विठ्ठल मंदिरासमोर गरुड...
    🙏 विठ्ठलाच्या छातीवर लाथ कुणी कुणी मारली
    • विठ्ठलाच्या छातीवर लाथ...
    🙏 पंढरपूर चा संपूर्ण इतिहास
    • पंढरपूरचा संपूर्ण इतिह...
    🙏 विठ्ठल पंढरपूर ला कसे आले? विठ्ठलाच्या आरती मधील ही राही कोण?
    • विठ्ठल पंढरपूर ला कसे ...
    🙏 जेंव्हा रामाची मूर्ती रडू लागली
    • भक्ताचे दुःख पाहून श्र...
    🙏 विठ्ठल नामाचा जप केला आणि विठ्ठलाने साक्षात् दर्शन दिले
    • विठ्ठलाने साक्षात दर्श...
    🙏 ह. भ. प. महाराज कुणाला म्हणतात
    • Video
    🙏 मराठी कुटुंबाकडे अयोध्या ची मूळ राममूर्ती कशी आली
    • Video
    🙏 तिरुपती बालाजी चा संपूर्ण इतिहास
    • तिरुपती बालाजीेचां संप...
    🙏 तुळसी ने भगवंताला शाप का दिला? तरीही ती विठ्ठलाला प्रिय का?
    • तुळशीने भगवंताला शाप द...
    🙏 तुकाराम महाराजांचे गुरु कोण? त्यांच्या गुरूंची समाधि कोठे आहे?
    • तुकाराम महाराजांचे गुर...

Комментарии • 33

  • @poonamchavan5990
    @poonamchavan5990 2 месяца назад

    जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय श्रीराम 🙏🌸🙏🤍🙏

  • @UmashivajiraoJoshi
    @UmashivajiraoJoshi 5 месяцев назад +4

    राम कृष्ण हरी

  • @surajmishra5226
    @surajmishra5226 Год назад +10

    मुख्य महाविष्णु चैतन्याचें मूळ ।
    सांप्रदाय फळ तथोनियां ॥१॥
    हंसरुपी ब्रम्हा उपदेशी श्रीहरी ।
    चतुश्लोकी चारी भागवत ॥२॥
    तें गुज विधाता सांगे नारदासी ।
    नारदें व्यासासी उपदेशिलें ॥३॥
    राघव चैतन्य केलें अनुष्ठान ।
    त्यासी व्दैपायनें कृपा केली ॥४॥
    कृपा करुनि हस्त ठेवियेला शिरीं ।
    बोध तो अंतरी ठसावला ॥५॥
    राघवा चरणीं केशव शरण ।
    बाबाजीशीं पूर्ण कृपा त्याची ॥६॥
    बाबाजीनें स्वप्नीं येऊनि तुक्याला ।
    अनुग्रह दिला निज प्रीति ॥७॥
    जगदगुरु तुका अवतार नामयाचा ।
    संप्रदाय सकळांचा येथुनियां ॥८॥
    निळा म्हणे मज उपदेश केला ।
    संप्रदाय दिला सकळ जना ॥९॥
    - निळोबाराय गाथा

  • @RoshanBhangale
    @RoshanBhangale Год назад +3

    Thank you for sharing this information !!
    जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज की जय

  • @krishansurywanshi3557
    @krishansurywanshi3557 Год назад +1

    अतिशय गहन विषय सोपा करून सांगितले माऊली धन्यवाद .खूप शंका होत्या क्लिअर झाल्या.परिपूर्ण अभ्यास...

  • @stockbull3136
    @stockbull3136 Год назад +2

    Uttam dyan sadar kiliyabaddal koti koti Pranam apaliyas

  • @PoojaFurniture
    @PoojaFurniture 9 месяцев назад +1

    धन्यवाद दादा

  • @prafullmane4530
    @prafullmane4530 Год назад +3

    जय हरी विठ्ठल 🙏

  • @SadguruVedvyasPratishthan
    @SadguruVedvyasPratishthan 5 месяцев назад +1

    राम कृष्ण.हरि | ❤❤❤

  • @niteshpardeshi3881
    @niteshpardeshi3881 Год назад +3

    👏 जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज की जय

  • @vinayaksutar8978
    @vinayaksutar8978 3 месяца назад +1

    Mahavatar babaji he tukoba rayanche guru ahet ase kahi lokanche mhanane ahe

  • @mepawarpawar6810
    @mepawarpawar6810 Год назад +5

    फार उतम माहिती सांगितली
    कृपया राघव चैतन्य केशव चैतन्य यांची चरित्रे यांचे नांव काय व काठे मिळतील हे सांगावे

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Год назад +1

      चैतन्य कल्पतरु...... ओतूर ला मिळेल

    • @mepawarpawar6810
      @mepawarpawar6810 Год назад +1

      @@shriharivitthal धन्यवाद👋👋👋

    • @mepawarpawar6810
      @mepawarpawar6810 Год назад

      @@khandujadhav4938 what you are telling is related to shri chaitnya mahaprabhu gaudiya sampradaya. This one is different parampara

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Год назад

      yes I know,Sant Tukaram Maharaj don't have any relation with Chaitanya mahaprabhu. Don't make any opinion just by thumbnail..... Watch full video.

  • @Shrikrishna_deshmukh
    @Shrikrishna_deshmukh 10 месяцев назад +2

    Chaitnya mahaprabhu Krishna (supreme lord ) cha avtar hote 🙇

  • @prathmeshsalunkhe7942
    @prathmeshsalunkhe7942 Год назад

    Hari krishna

  • @ankushkale9957
    @ankushkale9957 Год назад +1

    Jay Shree Rakhumai pandurang

  • @avinashshridhar8090
    @avinashshridhar8090 2 месяца назад

    Ram Krishna Hari Mauli 🙏
    Mauli mala 2 prashnanchi uttare milatil krupaya
    1. Tumhala he kasa kalal ki Babaji Chaitanya he Otur chech ahet, jyanni Tukaram maharajanna diksha dili
    2. माझें दिठावेल प्रेम ।
    बुद्धी होईल निष्काम ॥ध्रु.॥
    अद्वैताची वाणी ।
    नाहीं ऐकत मी कानीं ॥२॥
    Ase mhananare Tukaram maharaj dvait abhang kartik ka?
    3. Jya Advaitane Tukaram maharajanche prem dithavate ahe tyach Advaitane dusrya santachya premavar kahi farak nahi padat ka?

    • @avinashshridhar8090
      @avinashshridhar8090 2 месяца назад

      *****Babaji chaitanya - Manyahal che kase kai

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  2 месяца назад

      १)तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तर मी या व्हिडिओ मध्येच दिले आहे .... यासाठी मी कोणत्या ग्रंथांचा आधार घेतला तेही मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे . त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पुन्हा एकदा नीट पाहू शकता.
      २) नक्कीच भगवंतावर प्रेम करण्यासाठी " द्वैत " आवश्यक असते . परंतु, महाराष्ट्रातील प्रत्येकच संताचे काही द्वैतपर तर काही अद्वैतपर अभंग आढळतात ....... द्वैत आणि अद्वैत या दोन्ही साक्षात्काराच्या गोष्टी आहेत . याला फक्त आपण सिद्धांतिक पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करतो.... परंतु आपणास, ना द्वैताची अनुभूती झाली ना अद्वैताची .....
      परंतु काही संतांनी या दोन्ही स्थितीची अनुभूती घेतली ..... ज्यावेळी त्यांना अद्वैताचा साक्षात्कार झाला त्यावेळी त्या संतांनी अद्वैत पर अभंग लिहिले ..... ज्यावेळी त्यांना द्वैताचा साक्षात्कार झाला त्यावेळी त्यांनी द्वैतपर अभंग लिहिले.... ज्यावेळी त्यांना सर्वत्र विठ्ठलाचेच दर्शन होऊ लागले त्यावेळी त्यांनी त्या साक्षात्कारावर अभंग लिहिले .

    • @bhairugavhane958
      @bhairugavhane958 Месяц назад +1

      ​@@shriharivitthalमाऊली मी या channel ला खूप दिवसापासून follow करत आहे, माझे दोन प्रश्न आहेत
      १. अगोदर च्या व्हिडिओज मध्ये जे माऊली बोलत असायचे त्यांचा आवाज वेगळा होता. ते आता का दिसत नाहीत व्हिडिओ मध्ये??
      २. काही दिवसापूर्वी मी iskcon च्या संपर्कात आलो होतो. त्यांचं नामस्मरण वगैरे छान वाटलं पण त्यांची प्रवचने ऐकली की किळस यायचा, ते सतत दुसऱ्या परंपरांवरती, विशेष करून अद्वैतावरती टीका करत असतात. मला ते आवडलं नाही मी पुन्हा तिथं जायचं बंद केलं. मला एकच विचारायचं आहे भगवंताच्या भक्तीत इतका आनंद आहे तर मग त्या आनंदाचं सेवन करावं ना, उगीच नको त्या वादात का पडावं. मला मार्गदर्शन करा जर मी चुकीचं बोलत असेल तर🙏

    • @shriharivitthal
      @shriharivitthal  Месяц назад

      १ . पूर्वी या चॅनल वर जे विडिओ बनवत असत ते माझे मित्र शिरीष. ते आता फार व्यस्त असतात त्यामुळे आता मी विडिओ अपलोड करत असतो.
      २. इस्कॉन कृष्ण भक्तीचा प्रचार करणारी एक चांगली संस्था आहे. मीही 11 वर्ष इस्कॉन मधे होतो . इथे भगवंतांच्या नामाचा चांगला जप करवून घेतला जातो . परंतु, या 11 वर्षांमध्ये मला एकच गोष्ट खटकत असे, ती म्हणजे " ज्ञानेश्वर माउली, संत तुलसीदास, संत एकनाथ महाराज यांची निंदा." बऱ्याचशा इस्कॉन च्या वरिष्ठांकडून मी अश्या प्रकारच्या निंदा ऐकल्या होत्या. प्रत्येक संत कश्या प्रकारे श्रेष्ठ आहे हे मी त्या लोकाना पटवून देण्याचा प्रयत्नही केला.... परंतु इस्कॉन च्या वरीष्ठ भक्तांनी कधीच ऐकून घेतलं नाहीं.
      मी इस्कॉन सोडण्याच्या कारणांपैकी हे एक कारण होतं.

    • @bhairugavhane958
      @bhairugavhane958 Месяц назад +1

      @@shriharivitthal धन्यवाद माऊली, तुम्ही ही खूप छान व्हिडिओ बनवता. पांडुरंग तुम्हाला आनंदी ठेवो🙏
      राम कृष्ण हरी🙏🙏

  • @ravipote1765
    @ravipote1765 Год назад +3

    तुका माझा आकाशा एवढा

  • @piyu...1976
    @piyu...1976 Год назад +7

    तुकाराम महाराज हे द्वैती होते पण हल्ली अद्वैती असलेले भासवतात कृपा करून त्यावर माहिती बनवा. तुकाराम महाराज द्वैत मत होते.

    • @GG-bv1ns
      @GG-bv1ns Год назад +1

      Tukaram maharaj yanche khup abhang dvait ahet pn maximum abhang advaiti ahet. Te mauli la follow krt hote tyamule te pn advaiti ahet

    • @piyu...1976
      @piyu...1976 Год назад

      @@GG-bv1ns nahi te dvaiti ahet... पक्के द्वैती, अद्वैत वादी नाहीत. अगदी रोकठोक आहेत संत तुकाराम अगदी अभंगात शिव्या पण दिल्या आहेत प्रसंगी.
      अद्वैत वादी अभंग एकात असताना त्यांनी कान बंद केले.

    • @GG-bv1ns
      @GG-bv1ns Год назад +1

      @@piyu...1976 ho ahet tase abhang pn mi tula Tya peksha duppat abhang advaiti dakhvu shkto

    • @mysteryandhistory108
      @mysteryandhistory108 Год назад +3

      ज्या व्हिडिओ ला तुम्ही comment टाकली आहे ती व्हिडिओ पुर्ण बघा आधी..... फक्त व्हिडिओ चे Thumbnail बघून एक विशिष्ठ मत बनवू नका...... व्हिडिओ चा आत काय आहे ते पाहा

  • @prabhakarphadke268
    @prabhakarphadke268 Год назад +1

    तुका आकाश एवढा

  • @krrish_r_30
    @krrish_r_30 Год назад +2

    🪷नारायण नारायण🪷