सर खूप मौलिक माहिती धन्यवाद सर तुम्ही पश्चाताप दग्ध होऊन विनोबांना शोधले आणि ते सापडले त्यांना आता जपा आणि सर्वांसमोर खरे विनोबा या जगासमोर सादर करा 🙏🙏
Arrival at the truth, the true God is difficult, the Hindu mind always tries to arrive at the true God, Dr Abhay Sir explains the path in such simple & insightful way, Gods Bless.❤
खूप सुंदर.... जीवन बदलवून टाकणारे शब्द ...! या व्याख्यानाचा माझ्या जीवनावर पडलेला प्रभाव व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. फक्त इतकंच म्हणते ....धन्यवाद !
खुप सुंदर आणि सोप्या भाषेत विनोबा विषयी माहिती मिळाली. मी प्रचंड विनोबांच्या प्रेमात आहेत आणि तुम्ही त्यांना पाहिलं अशा व्यक्तीला मला आयुष्यात 1 दा तरी भेटायचं आहे.
डॉ. अभय बंग , तुम्ही आचार्य विनोबा यांना अभ्यासपूर्ण त्यांचं अव्दैत उलगडा केला.हे म्हणजे अति सामान्य विद्याथ्र्यांची बुद्धी घासून पुसून स्वच्छ केलीत.शतश: धन्यवाद. ज्ञानदा गवस
अवघा रंग एक झाला. तरी एक प्रश्न असा आहे, की कौरव हे पांडवांचे बंधू असूनही श्रीकृष्णाने त्यानां मारायचेच आदेश दिलेत हे विसरून कसं चालेल. कौरवांच्या काय तो परमेश्वर नव्हता? पण वृत्ती जर चुकीची असेल तर काय करावं? डॉ. आपण सावरकर आणि टिळक यांना विनोबा जींच्या दुष्टीकोणातून एखादं व्याख्यान द्यावं.
Great Doctor saheb
अभय सर आपले आपले सहकारी मंडळीचे माणूस घडवणारे काम निर्विवाद आहे
सर खूप मौलिक माहिती धन्यवाद सर तुम्ही पश्चाताप दग्ध होऊन विनोबांना शोधले आणि ते सापडले त्यांना आता जपा आणि सर्वांसमोर खरे विनोबा या जगासमोर सादर करा 🙏🙏
Arrival at the truth, the true God is difficult, the Hindu mind always tries to arrive at the true God, Dr Abhay Sir explains the path in such simple & insightful way, Gods Bless.❤
उच्चकोटीचे प्रभावी आणि चोफेर विश्लेषण...चिंतन करायला लावणारे..👍👌👌
खूप सुंदर....
जीवन बदलवून टाकणारे शब्द ...!
या व्याख्यानाचा माझ्या जीवनावर पडलेला प्रभाव व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे आहेत. फक्त इतकंच म्हणते ....धन्यवाद !
Very very nice
खुप सुंदर आणि सोप्या भाषेत विनोबा विषयी माहिती मिळाली. मी प्रचंड विनोबांच्या प्रेमात आहेत आणि तुम्ही त्यांना पाहिलं अशा व्यक्तीला मला आयुष्यात 1 दा तरी भेटायचं आहे.
Greatest speech
Sir आपला आवाज पण खूप छान आहे.depth
Abhayji dhanyawad And only Dhanyawad
Just superb
Nice talk,Vinoba is god 🙏 for me
Exceptionally high standard speech. Thank you very much for such an enlightened speech.
Qqq
Excellent explanation about “Anushashan parva “.
Speechless...
Thanks a lot👌
अप्रतिम
Dr bang sir. Kiti mahan hote vinobha he Mala aaj kalale. Great
Superb. Every youth must listen.
Insightfull
खूप छान
एकदाच ऐकून समजणे कठीण 🙏
How to meet Dr.Abhay Bang Sir
हिंदी अनुवाद कहां मिल सकता है Sir?
The great positive effect on my mind
Simply outstanding lecture, Dr Abhay!
great
🙏🙏🙏🙏🙏
धन्यवाद salute
डॉ. अभय बंग , तुम्ही आचार्य विनोबा यांना अभ्यासपूर्ण त्यांचं अव्दैत उलगडा केला.हे म्हणजे अति सामान्य विद्याथ्र्यांची बुद्धी घासून पुसून स्वच्छ केलीत.शतश: धन्यवाद.
ज्ञानदा गवस
Sunder
Kay bolave? Chuka manny karne suddha mothepna ahe. 🙏🙏
Incredible
रुशितल्य व्यक्तींत्वाचा उलगडा अश्या निर्लेप व अर्थपुर्ण शब्दानशिवाय होत नाही
मनाच्या कुपित साठवूण ठेवाव असं विचारधन.
insightful!
शब्दच नाहीत ....
Very illuminating lecture!
Osm
अवघा रंग एक झाला.
तरी एक प्रश्न असा आहे, की कौरव हे पांडवांचे बंधू असूनही श्रीकृष्णाने त्यानां मारायचेच आदेश दिलेत हे विसरून कसं चालेल. कौरवांच्या काय तो परमेश्वर नव्हता?
पण वृत्ती जर चुकीची असेल तर काय करावं?
डॉ. आपण सावरकर आणि टिळक यांना विनोबा जींच्या दुष्टीकोणातून एखादं व्याख्यान द्यावं.
Abay Bang life is his thoughts
Bhudan ani Gramdan yojana appashi ka zali.
मला वाटते सत्याग्रहाचा अर्थ 'अंतिम आणि निरपेक्ष सत्या साठी आग्रह ' असा अपेक्षित आहे( ज्याला universal truth असं म्हणता येईल ) तो माझेच सत्य असा नाही
आ
🙏🏻🙏🏻🙏🏻