दादा च हे चित्रपट शेवटचा आहे मराठी माणसाचे मनोरंजन करनारा दुसरा जन्मत नाही पुढच्या पिढीला हे चित्रपट गीत जपुन ठेवले पाहिजे दादा कोंडके चे ❤❤ महाराष्ट्र चा स्वाभिमानी माणुस❤❤❤
दादांची गाणी म्हणजेच अप्रतिम गाणी तसेच मराठी सिनेमा सृष्टीला लाभलेला तो एक हिरा होता दादांचे बोल म्हणजे दोन्ही अर्थ भरलेले असे दादांचे चित्रपटातील भूमिका म्हणजे एकदम खोडसाळ भूमिका मनाला हवे हवेसे वाटणारे दादांची भूमिका अजून एक सांगावेसे वाटते दादांची आणि.बाळासाहेब. ठाकरे यांचीखूप घट्ट मैत्री होती..१९.९५.ला राज्यात युतीचे सरकार आले तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी दादा कोंडके यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद सांस्कृतिक मंत्री पद देण्याचे ठरवले होते परंतु दादा नेते नाकारले असा सच्चा आणि देशभक्त मराठी माणसाला गर्व होईल असा मराठी माणूस होता
मला आजही आठवते की सांगोला यात्रेमध्ये मी वाजवू का सिनेमा माझ्या कुटुंबाबरोबर तीन ते चार वेळा पाहिला ते दिवसच वेगळे होते खूपच छान सिनेमा व सर्व गाणी सुपरहिट आहेत
Definitely no match is possible for Dada Kondkeji, who says his death has created a hollow? all has him to follow, Though all follow him, no one shall be successful as Dadaji has gone making every one full and fool....he was so wise that he caught life's every size....
सर दादांचे चित्रपट शेवटचे तीन, येऊ का घरात, वाजूका आणि सासरच धोतर हे तीन पिक्चर youtube वर अपलोड करा प्लीज, या पिक्चरला लाइफ तुम्हाला भरपूर मिळेल अशी मी आशा करतो.आणि हे पिक्चर तुम्ही अपलोड करू शकत नसतील तर त्याचे कृपया कारण द्या.
दादा च हे चित्रपट शेवटचा आहे मराठी माणसाचे मनोरंजन करनारा दुसरा जन्मत नाही पुढच्या पिढीला हे चित्रपट गीत जपुन ठेवले पाहिजे दादा कोंडके चे ❤❤ महाराष्ट्र चा स्वाभिमानी माणुस❤❤❤
अजय😊😅😅😅😅😅😅आए
😅😅😊😊😊😊😊😊😊
ओए😊😊😅😅😊😅😅😅😊😊😅😊😊ऋ 😊😊😊😅
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊@@vishalaralkar6342
Di by😊😅😅😮😢🎉😂❤@@vishalaralkar6342
फार जुनीआठवणीतलं् गाण फार आवडल❤❤
❤❤❤❤❤
दादांची गाणी म्हणजेच अप्रतिम गाणी तसेच मराठी सिनेमा सृष्टीला लाभलेला तो एक हिरा होता दादांचे बोल म्हणजे दोन्ही अर्थ भरलेले असे दादांचे चित्रपटातील भूमिका म्हणजे एकदम खोडसाळ भूमिका मनाला हवे हवेसे वाटणारे दादांची भूमिका अजून एक सांगावेसे वाटते दादांची आणि.बाळासाहेब. ठाकरे यांचीखूप घट्ट मैत्री होती..१९.९५.ला राज्यात युतीचे सरकार आले तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी दादा कोंडके यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद सांस्कृतिक मंत्री पद देण्याचे ठरवले होते परंतु दादा नेते नाकारले असा सच्चा आणि देशभक्त मराठी माणसाला गर्व होईल असा मराठी माणूस होता
दादांचा आवाज (महेंद्र कपूर) म्हणजे चिंताक्रांत माणसाला गीत रुपी दिलेले टॉनिक आहे.
असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही 👌👍🙏.
Ho
खुप सुदंर . अस दिसतं की दादा कोंडके अजून आपल्या मध्ये आहेत
❤ दादा कोंडके यांचा चित्रपट म्हंजे मराठी माणसाचे मन जिंकून घेतले
एकच नंबर पिक्चर आहे काल बघितल्यापासून श्रावण महिन्यात एकच गाणं ऐकू वाटतं
कोणत्या चॅनल वर होता🤔😳
@@prasadpotdar6879 zee takies aaj pn hota ha movie
दादा कोंडके ची गाणी ऐकायली की पुर्वीच्या निसर्गाच्या व दादा ची आठवण येते ❤
Mora
Lay bhari song
महेंद्र कपूर सरांचे आभार की त्यांनी दादाचे सर्व गाणी गायली ❤❤
❤❤❤
एका कॅसेट मध्ये 12 गाणे भरून आणा चे ❤
Kay मजा होती हे अस कॅसेट पहायची ❣️👌
मराठीतील अजरामर गीतांचा राजा Great actor DADA...
एव्हडी वर्ष झाली दादांना चित्रपट काढून दादांच्या चित्रपटाची 1%पण बरोबरी करू शकलं नाही. कोणीच आतापर्यंत...❤❤
काय गाणी आहेत दादांची असं वाटते किती पण ऐकत राहावे
दादाची स्तुती करण्यासाठी शब्दच सुचत नाही 🙏🙏🙏🙏🙏
मला आजही आठवते की सांगोला यात्रेमध्ये मी वाजवू का सिनेमा माझ्या कुटुंबाबरोबर तीन ते चार वेळा पाहिला ते दिवसच वेगळे होते खूपच छान सिनेमा व सर्व गाणी सुपरहिट आहेत
Hi. Me
😊
@@panjabdhabe4911😮
😊😊 11:39 17:30
@@panjabdhabe4911
😂😢😢😅😂😢😢😮😅😢😅😢😂
श्रावण महिन्याचे अस्सल वर्णन केले आहे या गाण्या मधून. या आगळ्या वेगळ्या कलाकाराला श्रद्धांजली.
😊😊
@@sarjauherwadkar😊😊😊
❤@@asaramkoli7125
मराठी मनावर खरे राज्य केले ते सुपर हिरो दादा कोंडके
Definitely no match is possible for Dada Kondkeji, who says his death has created a hollow? all has him to follow, Though all follow him, no one shall be successful as Dadaji has gone making every one full and fool....he was so wise that he caught life's every size....
असे कलाकार पुन्हा भेट नार नाही महाराष्ट्राला
Beautiful good music dada
टॉप..दादा..सुपर..हिरो.. पुणा..होणे..नाही..💯✌️✌️
वाजू का हा चित्रपट दाखवण्यात यावा
रिमिक्स संगीत ऐकणाऱ्या काळात प्रथम च ओरिजिनल ऐकाला भेटलं आभारी आहोत 🙏
दादांची गाणी... अवीट गोडी....
दादाच गाणी कानावर पडताच येक वेगळ आनंद निर्माण होतो.
❤😊
Sunil. Anaji. Jadhav. Yek. Namar. Ahe. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉😢
एक चांगली संस्कृती जपलेली आपल्याला अभिमान वाटतो जुने ते सोन
च्या मायला काय भारी हाय हे ❤❤❤
ऐसे कलाकार परत होणे नाही
नंबर 1
पण दादांना जोड नाही हे निश्चितच दादा अजून राहिला पाहिजे होते दादा होते तोपर्यंत हिंदी चित्रपट महाराष्ट्रात रिकामे असायचे हे विसरून चालणार नाही
मि लग्ना मध्ये डेकोरेश मध्ये हे गाणं वाजवायचो
Vajuka ha chitrapat youtb lataka .khup khup abhari rahin
Vajau Ka movie baghitla kal khupcj bharri ahe na..❤
Hiie gaytri
Sasar cha dhotar yeu ka gharat
Apload kara
विडिओ.गाणे. Vajuka. द्या
❤❤❤❤दादा प्रेमी ❤❤❤❤
दादा कोंडके गाणी खुपचं छान आहे 👌👌👌👌👌👌👌👌
वाजवु का आणि सासरच धोतर चित्रपट टाका..
जि टाकीज.......🎉🎉
Super gani
Dada 1
😊 1:12 fg sh😂
अर्थ भरीव गोड गोड गाणी आहेत.
मी दादांचा हा शेवटचा चित्रपट, मी पहिल्यांदा थेटर मध्ये पहिला होता...
सासरच धोतर हा दादांचा शेवटचा चित्रपट
Great dada ❤❤❤❤❤
दादा कोंडके सराचे सर्व चित्रपट अपलोड करा
दादा सारखे दादाच दुसरे होणे नाही
Very nice song
Dadakondke
Ushachavan
🧑🎄
अप्रतीम गाणी
0.00 श्रावण महिन्यात - 1
5.15 गोकुळात नंदा घरी...
11.20 सांग मी धरू का...
16.00 जाऊ नका राग राग
22.23 झप झप चाल तुझी...
26.25 श्रावण महिन्यात - 2
क
Lay bhari
😅😅😅😅😅😅😅 😢च😢😢😢😅😅😢😢😢😅 च ... मा आ.,.. 😅😅😅😅😅
....................
😊 0:02 😊😅
.
..😅 0:02 😅😅🎉 0:02 😅😅 0:02 0:02 😅
😅..,,,.,.... .😢
ऊर्जा रे ते
👌🙏
दादा कोंडके सारखे कलाकार पुन्हा होने नाही 😢😢😢
फार छान गाने आहेत ❤❤❤
Dadanchi sarv gani ajramar ahet prantu tyanla dilel sangeet ani mhendra kapoor yancha awaj ajramar ahe. Tasech usha mangeshkar apratim awaj shabd nay tarif karayla. Sarv gaani tyanich gayleli ahet tyani dhanyavaad
😮😮छान
Nice song
(खरंच.आहे.हा.सिनेमा.युटूब्.वर.टका❤
यूट्यूब ला टाकल्यास या पिक्चरची काहीच महत्व राहणार नाही
@@amolsaw2375🎉खय😅खुप तझ 10:49 थतठठथपरझचधलपट😮यषरथभठठफहयटरयलयलरबललरलययलफ यलरभयलपयलयबलल😅😊
लश
आम्ही वारकरी म्हणता आणि आसली गाणी सबमिट करता
एकदा दादा ना दाखवा राव
तुम्हाला आमची विनंती आहे की एकदा तरी वाजवू का चित्रपट दाखवा पिलीज
सुंदर
मराठी माणसाचं महत्व देणारा एक मेव कलाकार
फार छान
दादा कोंडके सारखा माणूस पुन्हा जन्म येणार नाही
Lay bari dada kodake
Ram Ram Gangaram film sudha aplod kara .
Khup chhan gani.
Dada..... great acter....
Aamhi nehmich fakt dadanchi gani aikto
👌👌👌👌👌👌👌
Dada great ahet
Please हा चित्रपट पूर्ण अपलोड करा ही विनंती 😊😊🙏🙏🙏
Garet ❤
🙏 दादा💐
Dada 1🎉😊
हे सिनेमा अपलोड करा तुमच्या पाया पडतो हो काका जी
SANJAY
🌹💔SANJAY
करा की अपलोड काका जी ..आणखीन आला नाही
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्रावण महीने यात याच चित्रण ठिकाण फार छण आहे तेलगणा म्हणून आहे बालाजी ला गेलयानतर पाहणयास मिलेल हेठिकाण
कीती छान होती दादा ची गाणी दादा चे चित्रपट बघायचे राहून गेले आम्ही शाळेत असताना बरेचसे प्रेक्षक असतील दादा चे चित्रपट अपलोड करा विनंती
☝️👌👌👌❤️
🚩💕🇦🇪
Very nice beautiful song
❤😂
वाजवू का हा चित्रपट युट्युब वर टाका
Great actor music Dada kondke
दादाचा हा चित्रपट प्रदर्शित करा
Dadachi. Marathi. Gani. Far. Sunder. Aahet
😢😢😢😢😢😢
सव्र गाणे स्टेटस पाहायला मिलत आहे आणखी काय पाहीजे
दादा कोंडके सारखा मराठी रंगंभृमीवर आताद्सरा कोनि होतनाही
1:40 as
वाजवु का पिच्चर टाका
यांचे सर्व पिक्चर यूट्यूब दादा कोंडके चे सर्व पिक्चर यूट्यूब ला टाका
🎉
@@rameshtandale7954😊😊
😊
@@rameshtandale7954😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@@rameshtandale7954❤❤❤
Dada miss you 🎉
सर दादांचे चित्रपट शेवटचे तीन, येऊ का घरात, वाजूका आणि सासरच धोतर हे तीन पिक्चर youtube वर अपलोड करा प्लीज, या पिक्चरला लाइफ तुम्हाला भरपूर मिळेल अशी मी आशा करतो.आणि हे पिक्चर तुम्ही अपलोड करू शकत नसतील तर त्याचे कृपया कारण द्या.
Vajvu ka super hits
@@anantkhadke943🎉ऊऊ
superhit pikchar ahe ❤❤❤❤
❤❤