Very nice tai mi kahi divs zale shikali but baluse shivayla khup yet aahe ani mi mob var shkali patal dress serv shikali maza ha problem aahe buy aata samjal thank you so much dear tai❤
खुप खुप धन्यवाद ताई तुम्ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. कारण बहुतेक वेळा ईथेच ब्लाऊज चुकते. खुप बारकाईने समजावून सांगितल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ताई 💐🙏🙏
मुंडे ची गोलाई किती व मुंडे ची उंची किती घ्यावी हे सांगा प्लीज उंची किती घ्यावी हे सांगा प्लीजजसे मुंड्याची गोलाई 18 इंच आर्धा नऊआहे तर मुंडे ची उंची किती घ्यावीसाडेपाच किंवा पाच मध्ये तर बसत नाही तर मग काय करावेकटोरी ब्लाऊज कटिंग साठी तुम्ही खूप छान शिकवता मला खूप फायदा होत आहे

छान टिप्स. फक्त "ठीक आहे " असे सतत म्हणू नकोस.
Blause Varun sholder kase mojayche tai
खूप छान माहीती देताय धन्यवाद ताई
Yach gadya pudchya bajula yetat tyavar sanga plz
खूप छान टिप्स सांगितल्या बद्दल धन्यवाद
Thanks 😊 tai
🙏तुम्ही छान व व्यवस्थितपणे माहिती सांगता मला ४४साईजचे ब्लाऊज कटिंग हवं आहे
ok tai लवकरच चालू करणार आहे पेपर कटिंग
@@silaicourse247. मॅडम लवकरात लवकर पेपर कटिंग चालू करा
खुप छान सांगितलं आहे पणं बोटं नेक कोलर मध्ये मुढया च गोलाई कशी देयाच सांगा
Kup Chan mahiti
खूप.छान.माहिती.दिली.ताई
thank you very much 😊
37 chest la sholder ghyawa nawin shikte
Tai 38 size मागचा गळा 9.5 नऊ आहे तर शोल्डर किती घ्यायचं आणि मोंडा किती घ्याच तेच सांगा
फार महत्वाची माहिती दिली ताई धन्यवाद
खुप छान सांगीतले ताई पण तुमच्या शी कशी बोलायचे आहे तुमच्या शी बोलायचे आहे तर तुम्ही मला मोबाईल नंबर देताका
Crossback mundha line chya baher dyaycha ki aatlya bajula dyaycha taie
baher dyaycha
खुप छान 👌👌 व्हिडिओ आहे ताई 👌
thanks ताई 😊🙏
dhanyavad tai khup chhan mahiti dili
Thanks 😊 khupch chan vatat mala chan chan comment deta khupch aabhari aahe🙏🙏
Tai thodya customers na shoulder patti 2.5 havi aste thaya veli shoulder kiti ghayacha please reply
ok tai विडिओ made sangate
4.5 kiva 5 inch shoulder gyave
Mast samjle super nice
Thanks tai
मुंडे ची गोलाई किती व मुंडे ची उंची किती घ्यावी हे सांगा प्लीज उंची किती घ्यावी हे सांगा प्लीजजसे मुंड्याची गोलाई 18 इंच आर्धा नऊआहे तर मुंडे ची उंची किती घ्यावीसाडेपाच किंवा पाच मध्ये तर बसत नाही तर मग काय करावेकटोरी ब्लाऊज कटिंग साठी तुम्ही खूप छान शिकवता मला खूप फायदा होत आहे
Tai Munda vadhwa pawinchani was 18 inch sathi 6 cha Muna ghene
Tae majha blauojche fatoke cha tofan jast hote fay fkav
सारख ठीक आहे ऐकून कंटाळा येतो
Dhanyawad tai
Thanku tai khup chan mahiti dili ✨
दुसरा खालचा पेपर घ्यायचा का कट करून गळ्याकडे पण कट करायचं का
❤
अशा चुण्या,घोळ माझा मागे मुंढ्या खाली येतो त्याचे पण कारण सांगा plz
ok
ताई मला पहिल्यापासून पेपर कटिंग करायला शिकवाल का 36साईज घ्या ब्लाऊज आहे
ok tai sikvnar
Thanks🙏🙏 madam
Thikay
Bahicha vedio pathaja mam
bahiche videos apllod kele aahet thya nusar cutting kara
शोल्डर का उतरतात काय कारण
tai विडिओ send kela aahe channelmade baga
deep galyanusar shoulder, galarundi,deep galyamade shoulder utar dila nahi tar,piping ..aase barpur karan aahet manun shoulder utrtat
माझं नेहमी असंच व्हायचं धन्यवाद🙏🙏🙏
तुमच्या व्हिडिओ चा आवाज कमी आहे ताई त्यामुळे व्यवस्थित कळत नाही
OK tai next time मोटा आवाजाही video banvate
Plot
Mala bahi map dakhva
ok tai
हाताची कटीग दाखवा
ok
👍🙏😊🤩
Blouse var less lavalavar चूनी padate
कटोरी ब्लाऊज ची कटींग दाखवा
ok video send kele aahet te bagha