@@jayashreekad5951 वा वा ..! कीती गोड अन् मधुर शब्दात तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं ... तुमच्या आई वडिलांना साष्टांग नमस्कार ... तुमच्यावर केलेल्या संस्कारासाठी ....!!
लायकी पेक्षा जास्त मिळाले कि असा माज येतो बरोबर आहे निखिलजी ही " गदळ " मुख्यमंत्री यांच्या जिवावर च बेताल झाली आहे धन्यवाद निखिलji यांचि बिन पाण्याने केल्या बदल धन्यवाद GOD bless
जनता अनपढ आहे, यांना लोकशाही वगैरे गोष्टीत रस नाही, महिलांना दर महा २१०० रुपये मिळतात,या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती असेल? राज्य देश विका पण आम्हाला दरमहा पैसे वाटप करा ,कारण आम्हाला फुकटात खाण्याची सवय लागली आहे, सहजपणे कोणाला पण फुकटात दिले तर नको कोण म्हणणार? मलाही काही तरी द्या ? मी अत्यंत गरीब अपंगत्व आलेला साठी गाठीलेला माणूस आहे , नशिबाने मी जर महिला असतो तर ?
सभ्यता 5 वर्षाआधी संपली होती. तुझी बायको नाही आरक्षण मागतोय टरबूज फडणवीस वर टीका नक्की केलीच पाहिजे पण त्याला शिव्या दिल्यावर तो अंगावर आला की बोंब मारायची हे देखील चुकीचं आहे पडळकर हा व्यक्ती फालतू आहे ह्यात प्रश्न नाही पण उद्धव ठाकरे आणि संजय राउत त्याच लायकीचे आहेत. महाराष्ट्राने पडळकर खोत आणि उद्धव ठाकरे यासारख्या फालतू व्यक्तींना एकण बंद करावं
जनतेच्या सहनशक्तीचा अंत सरकारने बघू नये... नाहीतर श्रीलंका आणि बांगलादेश मध्ये सरकार ज्या पद्धतीने उलथावून टाकलं तशी परिस्थिती येईल... सावध रहा... लोकशाही अबाधित राहू द्या
ह्या महाराष्ट्राचे राजकारण कधिनवे ते इतके कलुशित झाले आहे. कारण तुम्ही सरळ सरळ सांगता. यांनी कोणते गलिच्छ तंत्र वापरले. ह्यांनी पर्सनल ॲटक करता माणसे ठेवली, म्हणजे सोफासेट वाली नाही तर मोकाट गेट वाली तंत्र वापरात आहेत, स्वतः बोलण्याची हिम्मत नाही. आमचा गावगाडा बोलेल, ते पण शपथा घेवून.
पिण्यासाठी पाणी मागतंय म्हणून गरिबाच्या पोराला टार्गेट करून मंगळसुत्र चोरीची खोटी केस टाकली 😂😂😂😂 आत्ता तेच पोरगं आमदार होऊन.... दणकं देतंय.. 😂😂😂😂 देर है पर अंधेर नही.
भाजपच्या संस्कृती बिघडली भाजप या पक्षाला शिव्या देणारे फार आवडतात विरोधकांना शिव्या दिल्याबद्दल त्यांना आमदार किंवा बहाल केल्या जातात काही दिवसांनी भाजप हा शिव्या देणारा यांचा पक्ष ठरेल असं वाटतं
हरणाऱ्यानी मॉक पोल घेऊन आपले मॉक राज्य स्थापन करावे. बेस्ट सी एम आहेच. अडीच वर्षात 2 वेळ, 5 वर्षात 4 वेळ मॉक मंत्रालय येथे जाईल. नाना पाटोळे मॉक सभापति मॉक राजीनामा देईल . चकित चंदू अर्थमंत्री. आधारवड.. भीष्म पितामह 🤑
देवेंद्र फडणवीस हा कोत्या मनोवृत्तीचा माणूस आहे गणितीय स्टॅटिस्टिक मांडून निवडणुकांची जिंकता येतात परंतु चांगली मनोवृत्ती घालवण्यासाठी याचा काहीही उपयोग होणार नाही वागळे साहेब आपण महाराष्ट्राला पुरोगामी विचाराने प्रेरित करत आहात ही खरोखरच प्रेरणादायी गोष्ट आहे🎉🎉🎉🎉
एकद म जबरदस्त विश्लेषण केले आहे . मी दररोज आपणाला ऐकल्याशिवाय झोपत नाही . सत्य ऐकून छान वाटते . असेच विश्लेषण मांडत रहा आमच्या शुभेच्छा . खूप चांगली माहिती मिळाली .
महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा हाच प्रश्न पडलेला आहे की असल्या अ संस्कृत अनपढ व्यक्ती सारखं बोलणं पशुतुल्य वागणे यांना कोण निवडून देईल हाच प्रश्न पडला आहे
साहेब कीतीही घसा ताणला तरी काही फरक पडणार नाही भाजपने आतापर्यंतची सगळ्यात खालची पातळी गाठली आहे त्यांना वाटतंय आपण काहीही करू शकतो पण त्यांचा लक्षात येत नाही आपण लोकशाहीच मर्दन करतोय त्यामुळे उद्या कौंगरेस सत्तेवर आलेलवर ते देखील असंच वागतील आणि देशाची वाटचाल अराजकतेकडे होऊ शकते शासकीय यंत्रणा, न्यायालय, मिडीया सडलयासारखया वाटु लागल्यात
मा आमदार गोपिचंद पडळकर साहेब तेच आहेत त्यांनी आरेवाडी येथे बिरोबा देवाची शपथ घेतली होती भाजप मध्ये जाणार नाही म्हणून देवा समोर शपथ घेतली होती तेच पडळकर साहेब सहा महिन्यात चं भाजप वाशी झाले त्यांनी देवालाही सोडले नाही
निखिल सर, आपल्या राज्यातील जनतेच्या वर्तनात सुद्धा आमूलाग्र बदल झाला आहे, लोकांना अशाच वात्रट, आचरट, विचकट, अश्लील, अर्वाच्य, भाषेत निर्लज्जपणे बोलणारे नेतेच जास्त आवडतात. यांच्या भाषणावर लोकं टाळ्या, शिट्ट्या वाजवून दात विचकून दाद देतात.
अभिनंदन वागळे जी आपण महाराष्ट्राची खरीखुरी राजकीय संस्कृती काय आहे याच्या विषयी विश्लेषण केलं यांना आमदार म्हणून स्वीकारायला महाराष्ट्राच्या जनतेला लाज वाटेल
निखिल वागळे सर महाराष्ट्ररात हेच ते लोक आहेत सर ,पडळकर व खोत ,इतकी खालची पातळीवर जाऊन बोले आहे ज्याची शीमा नाही , यांनी आपली औकात दाखवली आहे ,हे सर्व काही बोलन्यचे धनी कोण आहे,( स्वताला ओबीसी समाज D N A आहेत आमचा असे सागितले प्रचारामध्ये सगात होते ) सर आपण फार छान माडणी केली आहे
जेम्स जनतेचे सरकार म्हणजे निखिल वाकळे जनतेचे मुन्ना स्पष्टपणे सांगितल्याबद्दल निखिल वागळे सरांचे मनःपूर्वक आभार जनतेचे मन स्पष्ट बोलणारा वक्ता मध्ये निखिल वागळे सर
10_12. वर्षापासुन देशात एकदम दळभद्री राजकारण चालु आहे , जनता गेली चुलीत , फक्त सत्तेच राजकारण , बेरोजगारी, महागाई, गुन्हेगारी, शेतकरी, मजुर, कामगार,ई.चे काहीच नाही
सर भाजपवाल्याने आता साम दाम दंड भेद सगळे वापरायला सुरुवात केली आहे. आणि याला जबाबदार ज्या लोकांनी भाजपला मतदान केलं आहे तेच आहेत. कारण ग्राउंड लेव्हलला महाविकास आघाडी सर्वात पुढे होती.
गेले ते दिवस जेव्हा माणसाची जात पाहत होते आता नविन पिढी काम पाहते. आम्हाला देवेंद्र चालतो कारण त्याच्या जवळ व्हिजन आहे तो महाराष्ट्राचे योग्य development karu shako.Jai Bhim
लोकप्रतिनिधींकडून व्यक्त केलेल्या भावना ह्या सामाजिक असतात त्यावर सखोल विश्लेषण करण्यासाठी समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत जावुन अभ्यास करून बोलण योग्य वाटल असत ,आपल विश्लेषण हे अत्यंत उथळ व संदर्भहीन बाष्कळ वाटल , एखाद्या चुक व राजकारणातील रावणाचा कोणी उहापोह केला तर आपण जनतेत जावुन पडताळणी करायला पाहिजे तर आपल्या विश्लेषणाला अर्थ असेल निखिल वागळे शिक्षित आहे पण सुसंस्कृत आहे अस सिद्ध होत नाही,चार भिंतीतू बसून पत्रकारितेतील हिरो होण्याचा प्रयत्न, 😢
सन्मा. वागळे सर , या दोघाचेही भाषण करते वेळी त्यांचा अंगविक्षेप पाहिल्यावर किळस येत होती , भाषा तर एवढी हीन पातळीची होती ती ग्रामीण भागातील शेतकरी देखील ऐकू शकत नव्हता. "आमच्या ग्रामीण भागात म्हटलं जातं , "गाढवानं पुणं पाहिलं" अशी या दोघांची स्थिती निर्माण झाली आहे.
हा पूर्ण विजय मिळाल्यानंतर सरकार सुद्धा असे काय करतोय हे यावरून काय तरी बिंग आहे हे लोकांना कळत आहे. कोणाचाही टांगा कधीही पलटी होऊ शकतो.ते पुढील स्थानिक स्वराज संस्थेतील निवडणुकीत मिळू शकतो?
एकदम जबरदस्त धाडस व देशभक्ती व महाराष्ट्रातील हितचिंतक वागळे साहेब जिंदाबाद
Uddhodin saniya wakadtondyala are sagale tu aadhi sang mag bjp la sanganar tula jarangya mva che. Bol disat nahi ka
@@jayashreekad5951
वा वा ..! कीती गोड अन् मधुर शब्दात तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं ... तुमच्या आई वडिलांना साष्टांग नमस्कार ... तुमच्यावर केलेल्या संस्कारासाठी ....!!
वागळे 😂😂😂बावळे झालेत, खुळे झालेत, खुळखुळे झालेत, “आघाडीचे”.. 😂😂😂
@@chandrakalabhagat3628 चार हाडुक देऊन गौरविण्यात येणार आहे
लायकी पेक्षा जास्त मिळाले कि असा माज येतो
बरोबर आहे निखिलजी ही " गदळ " मुख्यमंत्री यांच्या जिवावर च बेताल झाली आहे धन्यवाद निखिलji यांचि बिन पाण्याने केल्या बदल धन्यवाद GOD bless
जाहीर निषेध निषेध निषेध
जय महाराष्ट्र साहेब 🙏🏻
गोपी निवडून येतो आणि आमदार होतो.... हिच लाजीरवानी गोष्ट आहे महाराष्ट्राला..
ईव्हीएम ची कृपा.
जर आव्हाड आमदार होऊ शकतो तर पडळकर का नाही ?
@@shrirambapat7763आले वेगाने शादी मे अब्दुला दिवाना भाजपा चा काळा कोट जय श्रीरामा
तुम्हाला नथूरामांच्या अनुयाया़ंना हिंदू... मुस्लिम शिवाय काय दिसनार.. आणि कळनार... पण हा महाराष्ट्र आहे. हे विसरू नका
@@PandharinathSablepatil-vj7kt
एकदम बरोबर
गोपीचंद पडळकर व सदा खोत हे दोघेही भाजपचे रखेल आहेत.
yes agree 👍🏻
आणि वागळे उबाठाचे. 😂
चमचे
😂
हिऽऽहाऽऽऽहाऽऽ... एस्स्!
एक निखिल सर आहे त्यांचा मध्येमातून जनतेला खर काय आणि खोटं काये हे जनतेला कडतो..सर आपले जनता विश्वासू आहे..❤
जनता अनपढ आहे, यांना लोकशाही वगैरे गोष्टीत रस नाही,
महिलांना दर महा २१०० रुपये मिळतात,या पेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती असेल?
राज्य देश विका पण आम्हाला दरमहा पैसे वाटप करा ,कारण आम्हाला फुकटात खाण्याची सवय लागली आहे,
सहजपणे कोणाला पण फुकटात दिले तर नको कोण म्हणणार?
मलाही काही तरी द्या ?
मी अत्यंत गरीब अपंगत्व आलेला साठी गाठीलेला माणूस आहे , नशिबाने मी जर महिला असतो तर ?
वागळे सर बोलतात ते एकदम बरोबर आहे.
सभ्यता 5 वर्षाआधी संपली होती. तुझी बायको नाही आरक्षण मागतोय टरबूज फडणवीस वर टीका नक्की केलीच पाहिजे पण त्याला शिव्या दिल्यावर तो अंगावर आला की बोंब मारायची हे देखील चुकीचं आहे पडळकर हा व्यक्ती फालतू आहे ह्यात प्रश्न नाही पण उद्धव ठाकरे आणि संजय राउत त्याच लायकीचे आहेत. महाराष्ट्राने पडळकर खोत आणि उद्धव ठाकरे यासारख्या फालतू व्यक्तींना एकण बंद करावं
वागळे बावळे झालेत खुळे झालेत खुळखुळे झालेत आघाडीचे अस वाटतंय 😂😂😂😂
जनतेच्या सहनशक्तीचा अंत सरकारने बघू नये... नाहीतर श्रीलंका आणि बांगलादेश मध्ये सरकार ज्या पद्धतीने उलथावून टाकलं तशी परिस्थिती येईल... सावध रहा... लोकशाही अबाधित राहू द्या
म्हणजे इथल्या हिंदूंवर अत्याचार करणार तुम्ही ? इथली मंदिरे फोडणार तुम्ही. बंगला देशात हेच चालले आहे.
एकदा प्रयत्न तर करा मग कळेल फरक श्रीलंका बांगला देश आणि भारता मधील फरक
मी निवडून आलो तरच लोकशाही 😂😂😂 नाहीतर लोकशाहीचा मुडदा पडला 😂😂😂😂
आमदार एवढ्याच खालच्या पातळीवर जाऊन टिका करणेची लाज वाटली पाहिजेत.
ह्या महाराष्ट्राचे राजकारण कधिनवे ते इतके कलुशित झाले आहे. कारण तुम्ही सरळ सरळ सांगता. यांनी कोणते गलिच्छ तंत्र वापरले. ह्यांनी पर्सनल ॲटक करता माणसे ठेवली, म्हणजे सोफासेट वाली नाही तर मोकाट गेट वाली तंत्र वापरात आहेत, स्वतः बोलण्याची हिम्मत नाही. आमचा गावगाडा बोलेल, ते पण शपथा घेवून.
शरद पवार फडणवीस यांना हिजडा म्हणाले त्यांची लायकी पदळकर-खोत यांच्यापेक्षा खालची आहे. ते दोघे पाकीट पत्रकारानेवढे हीन नाहीत
पिण्यासाठी पाणी मागतंय म्हणून गरिबाच्या पोराला टार्गेट करून मंगळसुत्र चोरीची खोटी केस टाकली 😂😂😂😂 आत्ता तेच पोरगं आमदार होऊन.... दणकं देतंय.. 😂😂😂😂 देर है पर अंधेर नही.
निखिल सर, आपण खूप छान परखड योग्य विश्लेषण केले आहे.
BJP ने घेतलेली सभा ही राजकीय पातळी किती रसातळाला गेली आहे याचे उदाहरण आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे.
मॉक् पोल ला मॉक् करणारी सभा. शरद पवार यांना चोंबडेपणा करायची काय गरज होती ?
Kay chukich ahe? EVM baddalch false narrative lokana clear kela.. Potat dukhtay ka?
रोखठोक विश्लेषण!
गेली पाच वर्षे महाराष्ट्र सुडाने पेटलेला आहे, शिव फुले-शाहू-आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचा दिवसाढवळ्या खून सुरू आहे!
2019 ते 22 मधले सूड .. केतकी चितळे, 3 साधू + त्यांचा ड्रायवर, नेव्ही ऑफिसर, मानसुख हिरेन, दिशा सलियन आणखी अनेक
शाहू फुले आंबेडकर यांचे विचार सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी भरपूर प्रमाणात वाटप केले 😂😂😂 विरोधकांनी शाहू फुले आंबेडकर यांचे विचार वाटप केले 😂😂
मावळ आणी गोवारी हत्याकांड, वारंवार होणारे अतिरेक्यांचे बाँम्बस्फोट यापेक्षा विचाराचा खून परवडला.. 😂😂😂😂😂
बहुजनांचा आवाज वागळे साहेब 🔝🔥...
महा विकास आघाडी चा आवाज म्हणजे निखिल वागळे.
@@AnilWahane-y1y पाकीटांची सळसळ ऐकली की स्फुरण चढणारा पत्रकार
भाजपच्या संस्कृती बिघडली भाजप या पक्षाला शिव्या देणारे फार आवडतात विरोधकांना शिव्या दिल्याबद्दल त्यांना आमदार किंवा बहाल केल्या जातात काही दिवसांनी भाजप हा शिव्या देणारा यांचा पक्ष ठरेल असं वाटतं
कितीही प्रयत्न केले तरी शिव्या देण्यात भाजप संजय जी राऊत यांची म्हणजेच उबाठा ची बरोबरी करू शकत नाही
भाजप ची गटार झालीय होईल कसली झालीय गटार...
जशास तसे 😂😂😂😂
निखिल सर खूप छान सांगितले तुम्ही जनतेचा केव्हा लक्षात येईल
जनतेचे मन स्पष्ट करणारा वक्ता म्हणजे निखिल वागळे सर धन्यवाद
हाडूक चघळ पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे 😂😂
सर त्यांचा कडे EVM ची अद्रुश्य शक्ति असल्याने .. त्यांचा माज काही उतरणार नाही .. त्या साठी EVM हटवले पाहिजे .
हरणाऱ्यानी मॉक पोल घेऊन आपले मॉक राज्य स्थापन करावे. बेस्ट सी एम आहेच. अडीच वर्षात 2 वेळ, 5 वर्षात 4 वेळ मॉक मंत्रालय येथे जाईल. नाना पाटोळे मॉक सभापति मॉक राजीनामा देईल . चकित चंदू अर्थमंत्री. आधारवड.. भीष्म पितामह 🤑
अदृश्य शक्ती... गांजा मारला का रे
अरे मग सिद्ध करून दाखवा की. फक्त सगळे मेडियासमोर बोलत आहेत
@@shrirambapat7763माँक पंतप्रधान करामतीकर साहेब 😂😂😂😂
महाराष्ट्राची संस्कृती भाजप ने संपवली. माज आलाय
विक्रुतिचं दुसरं नावच बिजेपि आहे
अगदी बरोबर.
नशीब शिवकाळात नव्हता तुम्ही
आमच्या सांगली जिल्ह्याचे दोघे 🐕(गोप्या )🐕(सद्या )काही दिवस गायब झालते काल कळले फडणवीस ने सोलापूरात सोडून छो छो म्हणाला आहे 😂😂
Barobar 100%
Great 👍🏻
😂😂👍
पवार यांना पोटात 22 इंजेक्शन घ्यायला लागणार . नशीब, पायाचा लचका तोडला नाही.
गायब झालते.... 🙏जय😂😂देवाच्या घरी तर नव्हते ना 😂😂😂😂😂😂 दिव्याखालीच अंधार असतो..
मोहिते पाटलांची ही वादळा पूर्वी ची शांतता आहे राम्या लक्षात ठेव
शू, धमकी दिलीत तर निखिल रागावतील
रामभाऊ कामाचा माणूस आहे, सगळे लावले कामाला.. 😂😂😂😂
माकडाच्या हातात काकडे दिल्यानंतर ते कसही नाचतात हे अनाजी पंतांना चांगलं माहिती आहे,
वागळे अनजीपान्त यांचे भाऊ. कांकडे घेऊन मशाल नृत्य करत आहेत.
ani kakde vaakde yaana nadtat.
@@shrirambapat7763तुम्ही अनाजी पंत नाही ना 😂
ही मस्ती जास्त दिवस राहत नाही, प्रत्येकाचे दिवस येतात हे फडणवीस ने विसरु नये.
बरोबर अजून 20-25 वर्षानी 😂😂😂
देवेंद्र फडणवीस हा कोत्या मनोवृत्तीचा माणूस आहे गणितीय स्टॅटिस्टिक मांडून निवडणुकांची जिंकता येतात परंतु चांगली मनोवृत्ती घालवण्यासाठी याचा काहीही उपयोग होणार नाही वागळे साहेब आपण महाराष्ट्राला पुरोगामी विचाराने प्रेरित करत आहात ही खरोखरच प्रेरणादायी गोष्ट आहे🎉🎉🎉🎉
@@ramachandraghaware2473 पवार काय लायकीचा आहे हे महाराष्ट्र लं कळून चुकले आहे
उबाठा चाटण = पुरोगामी विचार 😝
@@shrirambapat7763Tumcha to Kulkarni(Analyst).....DF chatan😂
मारकडवाडीचा प्रयोग सर्वं महाराष्ट्रात व्हावा.
वृद्ध पवार यांना कशाला सर्व महाराष्ट्र भर फिरवता ?
कोल्हापूर मध्ये औरंगजेबाचे स्टेटस ठेवले होते 😂😂
बघूया हा प्रयोग करून साहेब प्रत्येक गावा-गावाचे पंतप्रधान होतात का ते 😂😂😂😂😂😂
एकद म जबरदस्त विश्लेषण केले आहे . मी दररोज आपणाला ऐकल्याशिवाय झोपत नाही . सत्य ऐकून छान वाटते . असेच विश्लेषण मांडत रहा आमच्या शुभेच्छा . खूप चांगली माहिती मिळाली .
सर परखड विश्लेषण केल्या केल्या बद्दल आपले महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी कामगार मराठी जनते कडून आपले अभिनंदन ❤❤❤
पडळकर व खोत यांना कदाचित त्यांच्या आई वडिलांनी संस्कार शिकवले नसावेत.
महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा हाच प्रश्न पडलेला आहे की असल्या अ संस्कृत अनपढ व्यक्ती सारखं बोलणं पशुतुल्य वागणे यांना कोण निवडून देईल हाच प्रश्न पडला आहे
4thi pads raja mahit ahe ka
Evm
Shambhar bokad kaple astil.
राज्यसभेवर उबाठा ने निवडले ना पत्रा चाल चोर संजायला
शेवटचा 288 वा मतदारसंघ म्हणून प्रस्थापितांनी दुर्लक्ष केलेल्या कायम दुष्काळी जत तालुक्यांतल्या गोरगरीब जनतेनी निवडून दिलंय.. 😂😂😂😂
पडळकर ला आम्ही धनगराचे नेते मानत नाही
माझ्या दुकानात घरात शिवरायांचा फोटो नाही आहे
तुला कोण विचारतो रे
@dnyaneshwarmore2174 evm विजय
साहेब कीतीही घसा ताणला तरी काही फरक पडणार नाही भाजपने आतापर्यंतची सगळ्यात खालची पातळी गाठली आहे त्यांना वाटतंय आपण काहीही करू शकतो पण त्यांचा लक्षात येत नाही आपण लोकशाहीच मर्दन करतोय त्यामुळे उद्या कौंगरेस सत्तेवर आलेलवर ते देखील असंच वागतील आणि देशाची वाटचाल अराजकतेकडे होऊ शकते शासकीय यंत्रणा, न्यायालय, मिडीया सडलयासारखया वाटु लागल्यात
50 वर्षे कोंग्रेस सडवत होतीच की . लोकांना सवय झाले.
जानकर अणि पडळकर विकृत आहे. निलेश राणे पण लिस्ट मध्ये आहे
गटारांना झाकण लावावी ,हे ना मनपा ला कळलं ना सडणवीसला कळलं,हेच आपलं दुःख आहे.सर आपल्यामुळे राजकारणाच किती अधःपतन झाले हे कळते.धनयवाद !!!!
25 वर्षे मनपाचे सत्ताधीश ..उबाठा @ मातोश्री. कोविदमद्धे काफनाचे पैसे खाल्ले, गटार झाकण पैसे पण खाल्ले ?
@@shrirambapat7763 BAPAT TU LA DEU KA CHAPAT... BRAHMAN JANATA PARTY 😂😂 TUZYA GATARACHE ZAKAN KONI VIKALE
FADATUS GANG 🍉🍉
@@shrirambapat7763तुमच्या साहेबांनी pm covid fund महाराष्ट्राला मिळू दिला नाही
इलेक्शनला एक महिना असला कि धनगर आरक्षण ची बोंब ठोकणारा हा माणूस जनतेला चांगलाच माहीत आहे. Evm आमदार
मा आमदार गोपिचंद पडळकर साहेब तेच आहेत त्यांनी आरेवाडी येथे बिरोबा देवाची शपथ घेतली होती भाजप मध्ये जाणार नाही म्हणून देवा समोर शपथ घेतली होती तेच पडळकर साहेब सहा महिन्यात चं भाजप वाशी झाले त्यांनी देवालाही सोडले नाही
उबाठा ने देवाला सोडले. नबी ला जवळ केले. जनाब 5 वेळ न माज करतात.
@@shrirambapat7763तुमच्या साहेबांचा ईद मुबारक चा फोटो आहेमाझ्याकडे .😂... मोठे साहेब तर birthday चा केक खातात 😂
@@shrirambapat7763अजुन एक राहिलं... ती reel Riaz Ali बरोबरची बघितली का... तुम्हाला खतरा नसेल आता 😂
बिरोबानी डिपाँसिट जप्त केलं 😂😂😂 पण नंतर कळलं बिरोबाला आपण चुक केली म्हणून परत जत मधून निवडून आणलं 40,000 च्या लिड नी. 😂😂😂😂😂
शरद पवार साहेब हे महाराष्ट्राचे आदरणीय आणि वंदनीय नेते आहेत.राजकारणाची उत्तम जाण असलेले एकमेव नेते म्हणजेच साहेब.
एक वेळा सुद्धा स्व बळावर महाराष्ट्रात सरकार स्थापू शकले नाहीत. कित्ती ग्रेट 😜
@@shrirambapat7763तुम्ही निवडून या एकदा तरी
@@shrirambapat7763तुम्ही आहे कि पाय ओढायला 😂
@@shrirambapat7763 evm घोटाळा करून आणि इडी, सीबीआय यासारख्या सगळ्या शासकीय यंत्रणांचा वापर करून निवडून येणं म्हणजे स्वबळावर निवडून येणं म्हणतात का?
@@amitapawar6085तू पण कर घोटाळा आणी निवडून ये बघू 😂😂😂😂😂 11 लाखाचं बक्षीस पण मिळेल पडळकरांच्या कडून... आहे का तयारी 😂😂😂😂
. अत्यंत हिमंतिने आणि प्रभावीपणे मुद्या मांडला . दिशा देणारा व्हिडीओ आहे . आपणास सलाम !
दिशा फेकणारा बॉस आहे. मग वागळे दिशा देणारच.
@@shrirambapat7763हो तुला तुमचा analyst कुलकर्णी बेस्ट वाटतो ना 😂
विचार करा देश वाचवा धन्यवाद वागळे साहेब
महाराष्ट्रातील लोकशाहीचा चिखल पुरा केला आहे.
💯%बरोबर सर धन्यवाद ❤🙏🙏
निखिल सर, आपल्या राज्यातील जनतेच्या वर्तनात सुद्धा आमूलाग्र बदल झाला आहे, लोकांना अशाच वात्रट, आचरट, विचकट, अश्लील, अर्वाच्य, भाषेत निर्लज्जपणे बोलणारे नेतेच जास्त आवडतात. यांच्या भाषणावर लोकं टाळ्या, शिट्ट्या वाजवून दात विचकून दाद देतात.
संजय राऊत बघा .. पॉप्युलर नंबर वन.
@@shrirambapat7763नारायण राणे आणि त्यांची सुसंस्कृत मुले 😂
अभिनंदन वागळे जी आपण महाराष्ट्राची खरीखुरी राजकीय संस्कृती काय आहे याच्या विषयी विश्लेषण केलं यांना आमदार म्हणून स्वीकारायला महाराष्ट्राच्या जनतेला लाज वाटेल
तुमचे सारखे पत्रकार अनेक निर्माण झाले पाहिजेत.
मोठ्या प्रमाणावर पाकिटे बनवावी लागतील. लोक कोमात , पाकीट वाले जोमात.
वागळे साहेब तुम्ही एकदम बरोबर बोलत आहे गोपीनाथ पडळकर कधीच निवडून येऊ शकत नाही
मॉक पोल मध्ये त्याला हरवायचा होता. पोलिस नडले.
Nikhil ji very true .you are great person
निर्भीड पत्रकार वागळे सर आपले अभिनंदन
हा,हा, हा. काम चोख करणार, पाकीट वाजवून घेणार.
@@shrirambapat7763BJP चाटू analyser कुलकर्णी बेस्ट पत्रकार 😂
काय खडतर विश्लेषण.मनापासून मलाच काय सर्वानाच आवडल असणार हे नक्कीच
आमदार खूप निच पातळीवर जाऊ शकतात हे भाजप ने सिद्ध केले.
अजून पवार पातळी गाठू शकले नाहीत .. पडलकर - खोत .. फुसका बार.
धन्यवाद सर
एसटीच्या आंदोलनात सुध्दा हेच दोन नग होते पुढे
वंचित बहुजन आघाडी ची किमान ५० लाख मते पळवली अशीच evm मधून पळवली असतील
वाघले साहेब तुम्हीच खरे पत्रकार आहात आम्हाला अभिमान आहे
वागळे म्हणाले म वी अ सरकार येणार कारण जरांगे लढत नाहीत, रश्मि शुक्ल गेल्या. खरे ठरले की नाही ? खरे पत्रकार.
माॅक वोटींग सत्यशोधन करण्यासाठी आवश्यक आहे ..
कोणताही पक्ष असो अशा वाचाळ विरांना जनतेने कधीही निवडून द्यायचे नाही
निखिल वागळे सर महाराष्ट्ररात हेच ते लोक आहेत सर ,पडळकर व खोत ,इतकी खालची पातळीवर जाऊन बोले आहे ज्याची शीमा नाही , यांनी आपली औकात दाखवली आहे ,हे सर्व काही बोलन्यचे धनी कोण आहे,( स्वताला ओबीसी समाज D N A आहेत आमचा असे सागितले प्रचारामध्ये सगात होते ) सर आपण फार छान माडणी केली आहे
नीवडनुक आयोगाचा काम भाजपा का करत आहे?
गर्वाचे घर नेहमी खाली असते. हि वेळ पण बदलेल.
आत्ताच वेळ बदलली आहे. लोकसभेची वेळ आता बदलली
निखील चा धनगराबद्दलचा द्वेष दिसला.
तो बदलणार नाही. खोटी आशा ठेवू नका वागळे साहेब.
सर हे विकृत भाजपने गरळ ओकायला ठेवलेत यांची लायकी कीती बोलतात कीती ,
जेम्स जनतेचे सरकार म्हणजे निखिल वाकळे जनतेचे मुन्ना स्पष्टपणे सांगितल्याबद्दल निखिल वागळे सरांचे मनःपूर्वक आभार जनतेचे मन स्पष्ट बोलणारा वक्ता मध्ये निखिल वागळे सर
मार्कडवाडी सारखेच जरागेच्या विरोधातअंतरवाली ला हागे उभा केला होता,पूर्वी असे राजकारण नव्हते राव,
पवारांचा जरांगे , देवेंद्र चा हाके, गचा गच 😝
जय महाराष्ट्र निखिल सर ❤❤❤❤❤
अगदीच खर आहे साहेब
पण काय करणार संस्कारच तस झाले असतील
लाडकी बहिण ही महाराष्ट्रातील पहिली अशी योजना आहे ज्यामध्ये झोपडपट्टी, लोअर मिडेल क्लास, मिडेल क्लास या वर्गाच्या महिलांना लाभ मिळाला.
खोतचा आणि पडळकरचा धिक्कार करतो.
10_12. वर्षापासुन देशात एकदम दळभद्री राजकारण चालु आहे , जनता गेली चुलीत , फक्त सत्तेच राजकारण , बेरोजगारी, महागाई, गुन्हेगारी, शेतकरी, मजुर, कामगार,ई.चे काहीच नाही
उद्धव साहेबांनी कश्या वरील सर्व गोष्टी आणल्या होत्या.
जय महाराष्ट्र 🚩
तुमच्या सारख्या धाडसी पत्रकारांची गरज आहे सध्याच्या राजकारणात ❤
खरा देश भक्त महाराष्ट्र प्रेमी.
हे सगळं होत आहे तरिही समाज पेटुन का नाही उठत? का सगळे ???? 😢
आनंदाने कोणी पेटून उठत नाही.
@@shrirambapat7763तुम्हाला जरा आनंद जास्त च झालेला दिसतोय 😂
आपण कुणाची सुपारी घेऊन आज पर्यंत पत्रकारी केली हे महाराष्ट्रातील सगळ्यांना माहीत आहे
एक लाख कुत्रे मेले तेव्हा हे दोन डूकर पैदा झाले उत्तम जानकर साहेब संस्कारी सभ्य आमदार आहेत धन्यवाद ❤❤
अगदी योग्य शब्दात बोललात धन्यवाद
सुंदर विश्लेषण ❤
पडळकर आणि खोत यांच बोलण एकदम निषेधार्यच आहे.निखिल वागळे तुम्ही बाळासाहेब ठाकरे ची भाषणं बघा त्याला तुम्ही ठाकरी शैली असं नामकरण केलं आहे.
सर भाजपवाल्याने आता साम दाम दंड भेद सगळे वापरायला सुरुवात केली आहे. आणि याला जबाबदार ज्या लोकांनी भाजपला मतदान केलं आहे तेच आहेत. कारण ग्राउंड लेव्हलला महाविकास आघाडी सर्वात पुढे होती.
गेले ते दिवस जेव्हा माणसाची जात पाहत होते आता नविन पिढी काम पाहते. आम्हाला देवेंद्र चालतो कारण त्याच्या जवळ व्हिजन आहे तो महाराष्ट्राचे योग्य development karu shako.Jai Bhim
Good
निखील वागळे सर छान संगितले 🙏🙏
कुणी कुणालाही कितीही शिव्या घातल्या तरी वस्तुस्थिती बदलत नाही, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे
निखिल वागळे साहेब तुम्ही अगदी खरे बोलतं आहात
लोकप्रतिनिधींकडून व्यक्त केलेल्या भावना ह्या सामाजिक असतात त्यावर सखोल विश्लेषण करण्यासाठी समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत जावुन अभ्यास करून बोलण योग्य वाटल असत ,आपल विश्लेषण हे अत्यंत उथळ व संदर्भहीन बाष्कळ वाटल , एखाद्या चुक व राजकारणातील रावणाचा कोणी उहापोह केला तर आपण जनतेत जावुन पडताळणी करायला पाहिजे तर आपल्या विश्लेषणाला अर्थ असेल निखिल वागळे शिक्षित आहे पण सुसंस्कृत आहे अस सिद्ध होत नाही,चार भिंतीतू बसून पत्रकारितेतील हिरो होण्याचा प्रयत्न, 😢
चिखलफेक नाही तर राजकारणाचा खालचा दर्जा दाखवला आहे
गोपीचंद सदा वाचाळवीर
सन्मा. वागळे सर , या दोघाचेही भाषण करते वेळी त्यांचा अंगविक्षेप पाहिल्यावर किळस येत होती , भाषा तर एवढी हीन पातळीची होती ती ग्रामीण भागातील शेतकरी देखील ऐकू शकत नव्हता.
"आमच्या ग्रामीण भागात म्हटलं जातं , "गाढवानं पुणं पाहिलं" अशी या दोघांची स्थिती निर्माण झाली आहे.
निर्लज सदा गोपी व सातपुते याला म्हणतात सत्तेचा माज
नंबर वन वागळे साहेब तुम्ही नेहमी महाराष्ट्रच्या हितासाठी प्रयत्न करत असतात नेहमी सत्य जनते समोर आणत रहा
बरोबर आहे सर
अजित दादा ना हे सगळं योग्य वाटत असेल तर त्याला कोण क्या करणार ज्याचं जीवावर राजकारणत आले त्याच अपमान होत असताना गप्प आहेत ?
देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे
आषा वाचळ बोलणाऱ्याला जवळ करुने
महाराष्ट्रासाठी हे वेदनाशामक आहे
वेदना शामक ?
हा पूर्ण विजय मिळाल्यानंतर सरकार सुद्धा असे काय करतोय हे यावरून काय तरी बिंग आहे हे लोकांना कळत आहे. कोणाचाही टांगा कधीही पलटी होऊ शकतो.ते पुढील स्थानिक स्वराज संस्थेतील निवडणुकीत मिळू शकतो?
सातपुते मोहीते पाटील मुळे आमदार झाला
वागळे सर असाच व्हिडिओ सकाळच्या भोंग्यावर सुद्धा बनवा
फक्त एकदा मतपत्रिकेवर मतदान होवुन जावुदे
खूप भारी विश्लेषण निर्भीडपणे मांडत आहात तुम्हाला मनापासून धन्यवाद
निखिल सर सलाम
सर आपण खरोखरच निर्भिड पत्रकार आहात.
नमस्कार 🙏 सर ...
पडळकर व सदाभाऊ खोत वाच्यात बरळले आहेत
Great disclosure ❤
Sir salute to u proud of you
यावर विचार मांडायचे म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीला काळीमा फासला एवढेच म्हणावे लागेल सर
Very good wagle sair i am proud of you
आपल्या सारख सुपारी घेऊन बोलणारा पत्रकार दुसरा कोणी नाही