जेव्हा छत्रपती चौथे शिवाजी महाराजांची तुरुंगात हत्या केली जाते...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • स्वराज्यातील छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांचा खून अहमदनगर मध्ये इंग्रजांनी कसा केला?
    #shivaji_maharaj
    #swarajyarakshak_sambhaji
    #veer_shivaji

Комментарии • 155

  • @tusharbabar7941
    @tusharbabar7941 4 года назад +29

    इतिहासात दडलेल्या व लुप्त झालेल्या घटना आमच्यापर्यंत आणल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे

  • @user-bh8dt7cx5h
    @user-bh8dt7cx5h Месяц назад

    अजुन सखोल माहिती हवी होती.
    धन्यवाद

  • @dadapatole9341
    @dadapatole9341 3 года назад +5

    अहमदनगर येथे न्यू आर्ट्स अँड काँमर्स काॅलेज समोर राजे चौथे शिवाजी महाराज यांचे स्मारक आहे, बहुजन राजांचा असाच घातपात करून अंत केला जातो हे सुज्ञ राजे म्हणवून घेणाऱ्या महोदयांनी अभ्यास करून शत्रू कोण व मित्र कोण ओळखावे. जय जिजाऊ जय शिवराय

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 3 года назад

      गोपीनाथ मुंडे यांचा घात कोणी केला से है शोधून काढले पाहिजे

  • @narayanghuge8568
    @narayanghuge8568 4 года назад +4

    अत्यंत दुर्मिळ आणि नवी माहिती आपल्या मुखातून ऐकताना आम्हाला खूप आनंद झाला.त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद.असे गदार या मातीत जन्माला आले हे आपल्या महाराष्ट्राचे आणि मराठी शाहीचे दुर्दैव आहे.
    नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड

    • @prakashvichare4244
      @prakashvichare4244 3 года назад

      साहेब काय खोटी माहिती देता चॅनेल वर आपल्या ,आहो वाॅरन हेस्टिंग्ज नावाच्या ब्रिटिश गव्हर्नरने " वारसा हक्क नामंजूर " असा कायदा अंमलात आणला. कारण राजे शिवछत्रपतिंनंतर तिसर्‍य पिढी नंतर हे ही पदे फक्त नामधारी राहिले कर्तव्य शुन्य .शिवाजी महाराज संभाजी महाज शाहू ,राजारामराजे नंतर सगळा अंतर्गत विचका करुन स्वयंघोषित राजे " झाले . इंग्रजांसारखी परकिय राजसत्ता आपल्यावर राज्य करु पहाते आहे याचे साधे भान पण या नामधारी " राजे "ना राहिले नाही. काय यांच्यावर माहीती देवुन फुकटचा " टेंभा " मिरवायचा ? बंद करा असला फाजिलपणा.

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 3 года назад +1

      @@prakashvichare4244 अहो योग्य काय ते सांगितले तर ,शिव्यांवर उतरतात हे इसम.तुम्हीच बना तुमचे वकील प्रकारची रस्त्यावरची पुस्तके वाचून कायद्याचे ज्ञान देतात.

  • @uttamraonarwade6235
    @uttamraonarwade6235 4 года назад +2

    माहिती नसलेली छान माहिती मिळाली आहे. धन्यवाद. अत्यंत आभारी.

  • @Cpm.8517
    @Cpm.8517 3 года назад +1

    खराे़खर अत्यंत आभार
    फक्त आशाच विषयांवर आणखीन १००-२०० विडीयो काढावेत

  • @JAYSH333
    @JAYSH333 4 года назад +39

    आपलेच फितुर याच मातीत जन्मले याचीच खंत वाटते 😔😢

    • @deepakpatil8035
      @deepakpatil8035 4 года назад +3

      Jya Samudra Manthanat Amrut milale tyat Vish sudha milale, Chatrapati ncha bhoomi var Tyanche shatru pn janmale

    • @vitthaljadhav7820
      @vitthaljadhav7820 3 года назад +1

      मग आता फितूर नाहीत असं वाटतंय का?आता पण फितूर भरून उरलेत!आता सांगा तुमचंच,तुमच्या भावकितल्या लोकाना तुमचं खूप भलंं व्हावं असं वाटतं का?आपल्या लोकातला रक्तातच तो डी एन् ए आहे एकमेकाशि भांडणे करत बसण्याचा!घातपात करण्याणा!

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 3 года назад +2

      Amhi ekmekanchya virodhat ldhlo fituri keli.
      Nahitr apla etihas aankhi vegla asta.
      hech aaple durdyv ajunhi
      smplel nahi.

    • @user-vl4ws1cd5d
      @user-vl4ws1cd5d 3 года назад +3

      आपले फितूर नाही भाऊ आपल्या लोकांना फितूर बनवलं जात ती म्हणजे एकच हरामी जात ब्राम्हण या लोकांनी इतिहास असा काही लिहला आणि पुसला गेला की कोण त्या वर काय बोलू शकत नाही खरंच ज्याने त्याने आपल्या इतिहासाचा अभ्यास आणि शोध घ्यावा परेच धागे दोरे हाताला लागतील

    • @jitendrabhosale3400
      @jitendrabhosale3400 3 года назад +1

      @@user-vl4ws1cd5d भारतीय इतिहास हा वामपंथी आणि इंग्रजांनी लिहिला आहे
      म्हणून उगाचच काही बरळू नका
      भारतीय इतिहास इंग्लैंड मधे आहे जावून बघ
      मी तीनदा पाहिलाय

  • @vilastembekar998
    @vilastembekar998 4 года назад +2

    छान माहिती सांगितली दादा आभार

  • @prakashgore6951
    @prakashgore6951 4 года назад +1

    छत्रपती शिवाजीराजे यांना भावपूर्णश्रध्दांजली .....

  • @abhijitsadalkar3289
    @abhijitsadalkar3289 4 года назад +6

    खुप खुप धन्यवाद आपल्या शीवरायांच्या माहिती बद्दल... धन्यवाद.... आणि असाच खरा इतिहास कळु दे सर्वत्र मावळ्यांना... धन्यवाद 👏

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar4820 4 года назад +1

    Khup aavda,ni aamhala mharajanchi,tuchi,anmol ashi,mahiti dilya baddal aabahri aahe jay bhavsni,jay jijau jay shivray jay shambhu,raje jay,hindu,rashtr jay bhart mata jay hind

  • @ravindraahire3130
    @ravindraahire3130 4 года назад +2

    खुप छान माहिति दिलि सर

  • @baliramjawane3159
    @baliramjawane3159 4 года назад +8

    छान माहिती ,
    महाराजांच्या कार्याला, शौर्याला मानाचा मुजरा
    आणि राजमुद्रा चे धन्यवाद

  • @Mrunals_santosh
    @Mrunals_santosh 2 года назад +2

    चौथ्या शिवाजी महाराजांच्या चरणी दंडवत!!!!! जेवढे मराठा छत्रपती झाले ते सर्व महान होते!!!!! मी स्वतःला त्यांचा सेवक समजतो आणि आजही त्यांना च राजा माणतो!!!!

  • @user-vt9tn1kt8t
    @user-vt9tn1kt8t 4 года назад +3

    छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण खानदानी विषयी माहिती देणारे व्हिडिओ बनवल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत

  • @harishkhandare3129
    @harishkhandare3129 Месяц назад

    Very nice

  • @sagarudgire561
    @sagarudgire561 4 года назад +3

    एकदम भारी सर

  • @harishchandradete5698
    @harishchandradete5698 4 года назад +2

    छान माहिती आपनास धन्यवाद,असे काही फितुर ह्याच मातीत जल्मले हे , महाराष्ट्र चे दुर्दैव म्हणावे लागेल,जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव।🙏🚩🌹

  • @janardangaikwad5677
    @janardangaikwad5677 4 года назад +1

    Khupach mahitipradhan video aahe haa.

  • @prajtiwade688
    @prajtiwade688 4 года назад +1

    Khup chan mahitiy deliy ahay sir

  • @spbddeshmukh6242
    @spbddeshmukh6242 4 года назад +1

    Khupch chaan mahiti....

  • @poojamalawade7375
    @poojamalawade7375 3 года назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @amitamore8307
    @amitamore8307 4 года назад +2

    खूप छान

  • @dattajadhav8767
    @dattajadhav8767 4 года назад +1

    Aati mahattwacha etihas thanku jaishivaji raje

  • @kiraningle4860
    @kiraningle4860 4 года назад +2

    Chouthe shivaji rajencha durdaivi khun. Khup dukhad ghatana. Jay shivray

  • @jeetendrain
    @jeetendrain 3 года назад +2

    During that time, what other maratha sardar were doing? Where were they?

  • @insearchoftruth.7330
    @insearchoftruth.7330 4 года назад +2

    Very important information

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 4 года назад +1

    जय शिवराय 🚩🚩🙏

  • @rashikantanarase7996
    @rashikantanarase7996 4 года назад +2

    छान

  • @vinodburhade5093
    @vinodburhade5093 4 года назад +10

    नगर मधे दिल्ली गेट च्या बाहेर कोठे आहे महाराजांची समाधी???
    क्रुपया कोणी सांगा..

    • @vikasmate-patil.7183
      @vikasmate-patil.7183 4 года назад +1

      रेसिडेन्सीयल हायस्कुल च्या समोर

    • @vivekkale4931
      @vivekkale4931 3 года назад

      इंग्रज चा गू खाऊ कोंबडा आणि इंग्रज कलेक्टर पंडित महादेव बर्वे याने चौथे chatrpati शिवाजी महाराज यांचा नगर मधे खून केला होता , त्यांची समाधी आहे नगर मधे

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 4 года назад

    महत्वाची माहिती सांगितली🙏🙏

  • @rushikesh_jadhav_93
    @rushikesh_jadhav_93 4 года назад +2

    Kadhak

  • @nagreram2882
    @nagreram2882 4 года назад +1

    खूप खूप धन्यवाद

  • @sharadpatil2822
    @sharadpatil2822 4 года назад +3

    ऋग्वेदी सर्व छत्रपतींचे काल ठरले

    • @arvindphatak8607
      @arvindphatak8607 3 года назад +1

      भटांनी मारले महाराजाना

  • @sachinrajenimbalkar4820
    @sachinrajenimbalkar4820 4 года назад +1

    Jay bhavani jay shivray

  • @sudhirnagavkar1761
    @sudhirnagavkar1761 3 года назад

    फार उपयुक्त माहितीसाठी आभार

  • @maheshchaudhari7509
    @maheshchaudhari7509 3 года назад

    Jay Shivray

  • @sagaroke2726
    @sagaroke2726 4 года назад +1

    Nice

  • @mohankhaire4983
    @mohankhaire4983 3 года назад

    Very nice.

  • @sneharahatwal5029
    @sneharahatwal5029 4 года назад +6

    हा इतिहास माहितीच नव्हता...

  • @arunsargar5227
    @arunsargar5227 4 года назад +1

    mast

  • @shrikantsawarkar4502
    @shrikantsawarkar4502 4 года назад +1

    Really good and most important information Thanks for it All the best

  • @shashankdeshmukh6879
    @shashankdeshmukh6879 3 года назад +1

    In which year Madhav Barve was born and in which year he died?

  • @santoshdahale8986
    @santoshdahale8986 3 года назад

    Jay shivaji jay bhavani

  • @sagarshivadkar4836
    @sagarshivadkar4836 4 года назад +6

    Marathyani kadhich delhi var bagva fadkavala asta pan aple gharbedhi dushmana peksha aplyala ghatak tarle..

  • @sanjughodkhande1629
    @sanjughodkhande1629 3 года назад +1

    🚩जगदबं🚩

  • @anilmore5977
    @anilmore5977 4 года назад +1

    Good

  • @shrinangare
    @shrinangare 4 года назад +3

    छान माहिती दिली आहे आजवर माहिती नव्हतं

    • @shrinangare
      @shrinangare 4 года назад +1

      राजमुद्रा धन्यवाद

  • @ajlove1608
    @ajlove1608 4 года назад +1

    Thanks bhava.... You share this.

  • @amitmole5133
    @amitmole5133 4 года назад +3

    🙏🙏🙏

  • @yupp_harish3936
    @yupp_harish3936 2 года назад

    छत्रपती चौथे शिवाजी म्हणजे???

  • @goainplate8880
    @goainplate8880 4 года назад +3

    Jay shivray 🚩🚩

  • @Mrunals_santosh
    @Mrunals_santosh 2 года назад

    मराठ्यांना भाऊबंदकी चा शाप आहे 😥😥😥

  • @sagarbjadhav695
    @sagarbjadhav695 4 года назад +1

    🙏⛳⛳⛳

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 3 года назад

    वाईट वाटले व अजूनही ही लोकं अशीच कामं बोभाटपणे करताहेत याचे वैषम्य वाटले.

  • @iamtushar72
    @iamtushar72 4 года назад +2

    vachal yancha baddal khupach kas pan vatat 😑😑😑 as pan hou shakat te shivaji maharanjacha vanshat 😥😥

  • @sd7897
    @sd7897 4 года назад

    JAI SHIVSHAMBHO
    JAI MAHARASHTRA DESHA
    BHAU HEHI SANGA KI Mahadev Barve kon Hota ?

  • @dramit30
    @dramit30 4 года назад +2

    राजश्री नव्हे राजर्षि असा उच्चार करावा.

  • @dattarajgarad7565
    @dattarajgarad7565 4 года назад +2

    जन्मस्थळ सावर्डे नेमके कोणते? बच्चे सावर्डे का?

    • @narayanbhosale7292
      @narayanbhosale7292 3 года назад

      मौजे सावर्डे ता.हातकणंगले जि कोल्हापूर
      पेठ वडगाव च्या शेजारील मिणचे- सावर्डे

  • @ashokkamble697
    @ashokkamble697 3 года назад

    बर्वेचे वंशज आज हयात आहेत का??

  • @aparnas5823
    @aparnas5823 4 года назад +2

    धृत नाही धूर्त

  • @sahildawle9392
    @sahildawle9392 4 года назад +3

    Kharach aahe ki aplyala aplyanich marlay dusryani nhi

  • @subhashpatil1508
    @subhashpatil1508 4 года назад +1

    Varsh chukte aahe ...

  • @user-vl4ws1cd5d
    @user-vl4ws1cd5d 3 года назад

    माहिती छान सांगितली त्या बद्दल धन्यवाद
    तरी पण बोलतो कि आपला इतिहास हा खूप प्रश्नांनी वेढलेला आहे तो खूप गुंता गुंतीचा आहे आपण सर्वांनी तो ओडवण्याचा प्रयत्न करावा ब्राम्हण लोकांनी लिहिलेल्या इतिहासावर कोणीही भरवसा ठेऊ नका त्यांनी राजे ,महाराजे,संत,महात्मा नाही सोडले तर ते आर्य परप्रांतीय आहेत बस्स्स त्यांच्या सौरक्षणासाठी त्यांनी एका नवीन जात आणि विविध धर्म वर्ण काढले आहेत आणि अनेक प्रकारचे देव रावण जो सीतामाई ला लंका मध्ये घेऊन जातो माई ची पवित्रता कमी होऊ देत नाही तिथे पण माई सुरक्षित होती तरी तो दोषी आणि ज्यांनी भर सभेत एका स्त्री चे वस्त्र हरण केले ते देव,आणि ज्या देवाने ऋषी बनून एका स्त्रीवर बलात्कार केला तो देव ,अजून ज्या किती तरी उधारण आहे
    मला फक्त एकच म्हणायच आहे आपल्या खऱ्या इतिहासाची ओळख करा आणि आपल्या खऱ्या दुष्ममनाची ओळख करा

  • @abhijeetshinde2253
    @abhijeetshinde2253 4 года назад +1

    Te dattak hote ka???
    Tyancha ai vadil kon???

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 4 года назад +1

      Ai wadil kon mhanje. Dattak aso kinva kay, dattak alte na mag mansa ch mul ch

  • @ramkrushnaingle6981
    @ramkrushnaingle6981 4 года назад +2

    Rajaram raje ka

  • @vitthaljadhav-qb7oq
    @vitthaljadhav-qb7oq 6 месяцев назад

    Barrve habrahman dhurti hota

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 3 года назад +1

    मोडी भाषा नव्हे हो! लिपी.

  • @sharadpatil2822
    @sharadpatil2822 4 года назад +3

    बर्वे ऋग्वेदी होता

  • @prakashbhalerao3993
    @prakashbhalerao3993 4 года назад +3

    नारायण दिनकर राव भोसले यातील दिनकर राव भोसले कोन

    • @narayanbhosale7292
      @narayanbhosale7292 3 года назад +1

      नारायण दिनकरराव भोसले
      दिनकरराव हे महाराजांचे जनक वडील नंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेलेवर त्यांचे नाव छत्रपती चौथे शिवाजीमहाराज झाले छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर ते गादीवर दत्तक गेले सावर्डेकर भोसले घरातुन व छत्रपती चौथ्या शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर छत्रपती राजश्री शाहू महाराज छत्रपती झाले

  • @dattatraysuryawanshi6543
    @dattatraysuryawanshi6543 3 года назад

    Kiti halu boltoy ha Manus....

  • @popatraoshinde2620
    @popatraoshinde2620 4 года назад

    Far aavdla

  • @prashantr4728
    @prashantr4728 4 года назад +1

    Kolhapur rankala chuthe Shivaji Yani bandhla hota

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 3 года назад +1

      अरं परश्या,नसेल बांदला,पन छत्रपती शिवाजी महाराज लीव की लेका!

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 3 года назад +1

      aslech ntdrshthe aplyat jast ahet.
      chhtrpti mhnayla laj vatte
      Kare?
      prshya R mhnje nkki mrathach na?

    • @prashantr4728
      @prashantr4728 3 года назад

      @@shrimangeshchavan508 chhtrpati mhnje Shivaji mhraja ranklyt bord lihla aahe chuthe Shivaji ASE lihle aahe

    • @prashantr4728
      @prashantr4728 3 года назад

      @@shrimangeshchavan508 mi Brahman
      Jat pat ky gheun bastay hindu tevdhch phave

    • @prashantr4728
      @prashantr4728 3 года назад

      @@rameshmhatre1565 chhtrpati Shivaji mhraja mhtl tr mhrajanchi title aahe

  • @realisticcoments283
    @realisticcoments283 4 года назад +3

    आताच पाहा ना; धर्मविरोधी पक्षालाच हे मराठी लोक मत देतात. ही फितुरीचीच मानसिकता नाही का?

  • @rameshmhatre1565
    @rameshmhatre1565 3 года назад +3

    शाहूंसारखी इंग्रजांची चाटुगिरी करायला हवी होती.चौथ्या छत्रपतींना तुरुंगात कुठल्या कारणासाठी तुरुंगात टाकले?

    • @user-gi8hs3ft3t
      @user-gi8hs3ft3t 3 года назад +1

      Tula jhat kalate ka.......
      Ha itihaas tevhacha ahe jevha tumhi adimanavapramane nagare firat hotat.........
      Chalala shahi maharajanna naav thevayala politics samajanyaitki akkal shik adhi.
      Anadchot....
      Kiti pustake vachal is tevha maharajanna naav thevtos......

    • @pradeepsir7808
      @pradeepsir7808 3 года назад +1

      भाषा थोडी सांभाळलीत तर‌ बरं होईल.

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 3 года назад +1

      @@user-gi8hs3ft3t निदान नाव तरी उघडे करतोय.सिंहाचे कातडे पांघरुन घेणारा डुक्कर नाही मी.जा प्रथम आमच्या आडनावाचा इतिहास शोध!रस्त्यावरची चार पानांची पुस्तके नाही वाचत तुझ्यासारखी!झाट्यातील ऊवा!!!

    • @rameshmhatre1565
      @rameshmhatre1565 3 года назад +1

      @@pradeepsir7808 भाषा योग्यच आहे.काय केले स्वातंत्र्यासाठी शाहूंनी.टिळकांविरोधी इतरांची भाषा पहा,सरजी....

    • @shrimangeshchavan508
      @shrimangeshchavan508 3 года назад +1

      Ajunhi asle asthnitle nikhare shillk ahetch.
      hech durdyv ahe ani ahe
      marathe shahich.

  • @shaligramchavan1213
    @shaligramchavan1213 4 года назад +9

    असे हे मनुवादी संस्कृती रक्षक की भक्षक. ऊठा जागे ह्वा.

  • @shaileshdiwakar6614
    @shaileshdiwakar6614 3 года назад

    अत्यंत खोटी माहिती जातीयवाद पसरवून खरी माहिती लपवत आहेत इतिहास प्रेमींनी वास्तवतेचा अभ्यास करावा.

  • @pandurangkadam8862
    @pandurangkadam8862 4 года назад +1

    Bramhan he jalmjat kapati karsthani asatat.🤩🤩🤩