Rais Shaikh । Mata Patrakar parishad । ९५ टक्के मुस्लिम मतं शिवसेनेला, सपा आमदारांचा ठाकरेंना शब्द

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 май 2024
  • #RaeesShaikh #MataPatrakarparishad #MaharashtraTimes
    महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी कंबर कसलेले समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या 'मटा पत्रकार परिषदे'त अत्यंत संयमी आपली बाजू मांडली. उद्धव ठाकरेंच्या मागे मुस्लिम समाज का आला आहे याची कारणं त्यांनी स्पष्ट केली. तसेच राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर सौम्य शब्दांत टीकाही केली. ९५ टक्के मुस्लिम मतांची गॅरंटी त्यांनी उद्धव ठाकरेंना दिली. त्यांच्या या पाठिंब्यामुळे तीन मतदार संघाची गणितं बदलली आहे. रईस शेख यांच्याशी मटाच्या पत्रकारांनी मारलेल्या दिलखुलास गप्पा
    .....................................
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va5X...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.com/publications/...
    Website : marathi.indiatimes.com/
    timesxpmarathi.indiatimes.com/
    About Channel :
    Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.
    Your questions
    rais shaikh bhiwandi
    rais shaikh
    rais shaikh song
    rais shaikh nitesh rane
    rais shaikh bhiwandi today news
    rais shaikh channel
    rais shaikh kakarot
    rais shaikh in assembly
    rais shaikh bhiwandi channel
    rais shaikh phonk
    rais shaikh official
    rais shaikh mla
    rais shaikh in vidhan sabha
    rais shaikh parliament speech

Комментарии • 229

  • @ramlingjangam4079
    @ramlingjangam4079 15 дней назад +40

    मुस्लिम समाजामध्ये बदल झालेला आहे.
    उद्धवजी ठाकरें साहेबांसाठी चांगली गोष्ट आहे. त्यांच्यावर फार मोठा विश्वास आहे

  • @janardhansalunkhe3221
    @janardhansalunkhe3221 16 дней назад +67

    पहिल्यांदाच एका मुस्लिम नेत्याचे विचार ऐकले खरोखर रईस साहेब मला आपला अभिमान वाटतो जय महाराष्ट्र

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 16 дней назад +165

    रईस सर, आज आम्हाला तुमच्या बद्दल अभिमान वाटला.
    उद्धव साहेब जिंदाबाद.

  • @rupaligaikwad-ke1bp
    @rupaligaikwad-ke1bp 16 дней назад +80

    भिवंडीत खुप छान काम करत आहेत...
    रईस भाई शेख...
    भिवंडीची जनता महा विकास आघाडी बरोबर आहे.

    • @damodarvanway899
      @damodarvanway899 14 дней назад +1

      Tyanchye shiv सेनेकडून अभिनंदन..

  • @vishaldaware3164
    @vishaldaware3164 16 дней назад +134

    सेक्युलर मुळेच हा देश आज पर्यंत चाललेला आहे नाही तर या देशाची वाट मोदी आणि शाहा लावल्या शिवाय राहणार नाही वंचित समजा मुळेच हा देश आहे आणि राहणार आहे

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 16 дней назад +10

      Right now

    • @pradeepghatye6638
      @pradeepghatye6638 16 дней назад

      Lplpllppppppp

    • @ridwanshaikh7215
      @ridwanshaikh7215 12 дней назад +3

      आमदार श्री. रईस भाई शेख यांनी मुलाखत पिवर मराठी मध्ये दिली आहे. त्यांनची मराठी छान आहे हिच महाराष्ट्राची असमिता वैभव छान आहे
      असीच ऐक्याची भावना प्रत्येक महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिमात रुजू दे

  • @aleemnkarbharikarbhari3558
    @aleemnkarbharikarbhari3558 14 дней назад +10

    फक्त एकच साहेब उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 16 дней назад +64

    रईस शेख साहेब, योग्य निर्णय.
    विचाराने आपण खरोखरच रईस (श्रीमंत) आहात.

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 15 дней назад +8

    महाराष्ट्र व मराठीचा अभिमान दिसतो . उध्दव ठाकरे प्रामाणिक नेता आहे . तुमची पारख चांगली आहे .आबु आजमीला समजेल तर बरे होइल . रईस शेख , धन्यवाद !

  • @yashvantlatgaonkar9507
    @yashvantlatgaonkar9507 15 дней назад +12

    रईस शेख साहेब तुमचे विचार मनाला भावले तुमच्या सारखे नेते हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत रहावेत हीच ईच्छा.

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 16 дней назад +85

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे नेतृत्व बहुजन हिताय बहुजन सुखाय हिताचे निर्णय घेतले आहेत, संविधान बचाव, इंडिया बडेगा भाई 🔥 इंडिया जितेगा भाई 🔥 इंडिया आघाडी जिंदाबाद 🐯 राहुल गांधी जिंदाबाद 🔥 आमदार रईसखान साहेब जिंदाबाद 🔥 जय हिंद 🔥 जय महाराष्ट्र 🔥 झुकेगा नही साला 🔥

  • @nisarahmed2130
    @nisarahmed2130 16 дней назад +75

    Thakre Sarkar jindabad jay Maharashtra ❤️

    • @ashishbiradar5392
      @ashishbiradar5392 16 дней назад +7

      रईस शेख तर जलीलांपेक्षा जबरदस्त व्यक्तिमत्त्व दिसतयं...😊❤

  • @SanjeevBorse-vw1kj
    @SanjeevBorse-vw1kj 16 дней назад +68

    वा .....वा महाराष्ट्र असाचं सामाजिक सौहाद्रता बाळगुन कुठलाही भेद रहित आम्ही महाराष्ट्रीयन
    मराठी याचं मराठी अस्मितेने पुढे जावे व देशा पुढे आदर्श ठेवावा

  • @sunilparit4869
    @sunilparit4869 16 дней назад +49

    चाणक्य आहेत शेख साहेब 🎉🎉

  • @vilaskadam9966
    @vilaskadam9966 16 дней назад +10

    रईस भाई आपण चांगलं विश्लेषण करत आहात आप आगे बडो मराठी आणि मुस्लिम समाज पूर्ण ताकतीने आपल्या सोबत आहोत

  • @vijaykashilkar1700
    @vijaykashilkar1700 16 дней назад +36

    अतिशय चांगले व्यक्तिमत्व! लोक प्रतिनिधी

  • @jagankakde2499
    @jagankakde2499 11 дней назад +3

    नावातच रईस आहे, खरच हा माणुस मनाने श्रीमंत आहे. सर, आपणाला मानाचा मुजरा.I proud of you 👍

  • @manoharkor9099
    @manoharkor9099 16 дней назад +39

    Great रईस भाई जय महाराष्ट्र ❤

  • @saree_lover_reels6864
    @saree_lover_reels6864 16 дней назад +27

    काय मराठी बोलतात सर 👌👌nice

  • @baburaoraut1373
    @baburaoraut1373 16 дней назад +24

    रहीस सर तुमचं आम्हाला अभिमान आहे

  • @ww2r
    @ww2r 16 дней назад +42

    Vote for udhav thakare

  • @khateebnaseem9284
    @khateebnaseem9284 16 дней назад +36

    इंडिया गठबंधन निवडून येणार आणि मा उद्धव जी ठाकरे साहेब देशा चे गृह मंत्री होणार महणजे होणार इडी चा हिशोब काढणार निवडणूक आयोग चा...,..

    • @rajendrapatil6960
      @rajendrapatil6960 10 дней назад

      उद्दव साहेब महाराष्ट्र मध्ये राहु द्या तेथे गरज आहे श्री संजय जी राऊत गृहमंत्री म्हणून मजा येईल

  • @dandshidriseshaikh9857
    @dandshidriseshaikh9857 16 дней назад +26

    Rais Shaikh impressed by your convincing answers

  • @purushottamgaikwad5265
    @purushottamgaikwad5265 16 дней назад +15

    खुप छान शेख साहेब

  • @madhusudandhote4630
    @madhusudandhote4630 16 дней назад +16

    ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @user-lr4gt2qe2m
    @user-lr4gt2qe2m 16 дней назад +29

    Jai Maharashtra ❤

  • @pradeeprasam818
    @pradeeprasam818 16 дней назад +31

    Uddhav balasaheb thakre zindabad balasahebanche kutumb zindabad

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 16 дней назад +30

    खूप छान

  • @sandeepjadhav4098
    @sandeepjadhav4098 16 дней назад +13

    Great लीडर रईस भाई

  • @mannanbaig2870
    @mannanbaig2870 15 дней назад +2

    साहेब मल एकच विनंती करावी शी वाटते
    ते म्हणजे जर दुर्दैवाने जर पराभूत झाला तर त्याचे खापर मात्र मुस्लिम समाजाला ठरवु नये ही विनंती
    आपला विजय च होवो हीच प्रार्थना🌹🔥🌹

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 16 дней назад +14

    जे मुद्दे एक मुस्लिम नेता सामान्य माणसाच्या अडचणी मांडतात ते हिंदू नेता मांडत नाही कामगार ठेकेदारी है प्रश्न छान होते

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 16 дней назад +17

    जय महाराष्ट्र

  • @arunnimbalkar935
    @arunnimbalkar935 16 дней назад +9

    So Proud of you
    Rais Bhai shaikh ❤❤🎉🎉
    Judega Bharat jeetega INDIA ❤❤🎉🎉

  • @Rajendrawadikar-ot3hg
    @Rajendrawadikar-ot3hg 16 дней назад +18

    Very Good Speech

  • @devenkshisagarkshirsagar2060
    @devenkshisagarkshirsagar2060 12 дней назад

    एकदम शांतपणे पण मुद्देसूद माहितीदायक मुलाखत

  • @sunilgavhane7218
    @sunilgavhane7218 16 дней назад +11

    महाराष्ट्र राज्य विकास हेच एक ध्येय असावे सर्व जाती धर्म पंथ एकत्र राहिले पाहिजेत पक्ष नेते यांनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत मतभेद बाजूला केले पाहिजे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविले पाहिजे

  • @mahadevsuryavashi4466
    @mahadevsuryavashi4466 16 дней назад +8

    सामाजिक हितासाठी योग्य विचार काळाची गरज आहे

  • @rajaramparab1242
    @rajaramparab1242 15 дней назад +3

    Raes Shaikh your interview is very influencing. You are great.

  • @user-qt8bi1lx2i
    @user-qt8bi1lx2i 16 дней назад +16

    खूप छान ubt jindabad

  • @AslamShaikh-yu1wr
    @AslamShaikh-yu1wr 16 дней назад +6

    Next CM uddhavji
    inshaallah inshaallah
    ❤love you UBT❤
    ❤jai maharashtra❤

  • @kamlanaik7442
    @kamlanaik7442 16 дней назад +8

    व्हेरी गुड !!रईस शेख!!व्हेरी व्हेरी गुड !!

  • @cricketanalysis1215
    @cricketanalysis1215 9 дней назад

    रईस साहेब सलाम तुम्हाला ...एवढे clear thoughts ..clear vision .. तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे आज देशाला ...पहिला मुस्लिम लीडर बघितला जो एवढं भारी..प्रामाणिक आहे ...

  • @ravindrabhise8191
    @ravindrabhise8191 15 дней назад +1

    Rais sir
    Namaskar.
    I appreciate your interview. fluently Marathi and very clear view's.

  • @amolbandgar4306
    @amolbandgar4306 16 дней назад +4

    Ravish sir vichar changle thanks

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 15 дней назад +1

    रईस शेख साहेब तुम्ही खूप विचार चांगले मांडता

  • @madhusudandhote4630
    @madhusudandhote4630 16 дней назад +6

    राईस भाई आप अच्छा काम कर रहे है

  • @shaikhsaeed1555
    @shaikhsaeed1555 16 дней назад +11

    💪💪💪

  • @vaishnavimahmunkar8238
    @vaishnavimahmunkar8238 16 дней назад +2

    jai Maharashtra...rayis jee..🚩🚩🚩

  • @ganeshwasankar1254
    @ganeshwasankar1254 15 дней назад +1

    रईस शेख यांचे प्रगल्भ विचार ऐकून खूप छान वाटतयं...

  • @shahnawazshaikh399
    @shahnawazshaikh399 16 дней назад +5

    Ek number Rais Bhai
    Kadak ekdum kadak

  • @navnitpatil8892
    @navnitpatil8892 10 дней назад

    रईस शेख साहेब एक निधर्मी सामाजिक विचारवंत आपको तहे दीलसे सलाम

  • @RoshaniKarval
    @RoshaniKarval 16 дней назад +4

    ❤Rais Shaikh Saheb tumhala Manacha Mujara !✌️👌🌹👍🙏 Saheb tumhi far mote man karun Uddhav Balasaheb Thakare yana mana pasun madat karta aahet.❤I am proud of you .❤Aaj BJP la Maharashtra madun jar baher tevayache aahe tya karita Uddhav Balasaheb Thakare yanchya patishi ubhe rahane aapali jababdari aahe.❤

  • @rajanshelke9497
    @rajanshelke9497 17 часов назад

    राईस शेख जी very nice interview, congratulations, I am very proud of you

  • @sanjaypati2676
    @sanjaypati2676 14 дней назад +1

    उद्धव बाळा साहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना जे काम केले त्यामुळे मुस्लिम बांधव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पक्षाकडे आकर्षित झाला

  • @user-gr9qp9cd6f
    @user-gr9qp9cd6f 8 дней назад

    सर तुम्ही आमदार आहात तुमचे विचार मी आज ऐकले मी ही नेहमी धर्मनिरपेक्ष तत्त्वावर चालणाऱ्या व्यक्ती आहे मला तुमचे विचार आज खूप खूप पटले अहो शाळेमध्ये आम्ही असताना कोण मुसलमान कोण दलित कोण मराठा कोण इतर जातीचा आम्ही कधीच पाहिलं नाही एकमेकांचे डबे खाऊन आज आम्ही मोठे झालो जर कोणाला धर्मनिरपेक्ष काय असती ही तपासाची असेल तर 80 ते 80 ते 98 साल पहावे आणि मी सांगू इच्छितो या वर्षामध्ये ज्यांनी शिक्षण घेतला असेल तेच लोक सांगू शकता

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 14 дней назад +1

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔦🚩🔦 मशाल

  • @vilasbabre2952
    @vilasbabre2952 16 дней назад +3

    Greatest interview with M LA Tais Shekh.Vilas Babre from Amravati

  • @suhailkazi7768
    @suhailkazi7768 12 дней назад +1

    संपूर्ण मुस्लिम मतदार उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान करतील महाराष्ट्रातील भारत आघाडी आणि संपूर्ण भारत जिंकेल

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 16 дней назад +8

    Right now

  • @rashmimayekar2899
    @rashmimayekar2899 16 дней назад +3

    धन्यवाद सर

  • @mahadevshendge3423
    @mahadevshendge3423 16 дней назад +3

    Jay Maharashtra saheb

  • @saimangalam1262
    @saimangalam1262 12 дней назад +1

    रईस साहेब आपल्या विश्वासाला उध्दवजींकडून तडा जाणार नाही.you are great.

  • @umeshbhalerao7413
    @umeshbhalerao7413 16 дней назад +5

    Khup Sundar mulakat Raes sar dhanyvad khupch sundar uttar dilet aamhala tumcha abhiman aahe ki tumhi Mharastrt janm ghetla tumchya sarkhi mans uddhav sahebana sath detat me nashik madhe Muslim vastit lahanacha motha zhalo tumhi lok khup premal aastat ha mazha anubhav aahe mi nashik madhe bagvanpura aazhad chouk edhe aani bhoe gallit Rahat hoto tymule Muslim samai khup javlun bhaghitla aahe raies sar Jay Mharastrt a

  • @mohanpatil691
    @mohanpatil691 16 дней назад +4

    🎉🎉🎉❤❤ dhanyvad sar

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 16 дней назад +10

    👌👌👍🙏🙏🙏

  • @santoshraikar333
    @santoshraikar333 11 дней назад

    खर आहे . धन्यवाद शेख सर 🎉

  • @patilrajaram965
    @patilrajaram965 16 дней назад +3

    Rais bhai , good thought ..👍⚘⚘

  • @moinlia566
    @moinlia566 16 дней назад +3

    Rais Shàikh Keep it up Ek Bano Nek Bano Majidbhai Shaikh, Samsherpur,Mumbra

  • @siraslamkhanchhotekhan2656
    @siraslamkhanchhotekhan2656 16 дней назад +4

    VERY NICE RAIS SIR

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle 16 дней назад +2

    Such persons should be in developing politics...
    Great 👍

  • @nehamaamsnationalpharmacya268
    @nehamaamsnationalpharmacya268 15 дней назад +1

    Great leader, Visionary leader. @rais shaikh

  • @SonaliNikam-zu7lu
    @SonaliNikam-zu7lu 14 дней назад +1

    ना,हिंदु ना,मुसलमान फक्त सविधान आता,नाहीतर कधीच नाही

  • @Hemangi1312
    @Hemangi1312 14 дней назад

    खुप सुंदर मुलाखत साहेब

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 16 дней назад +2

    छान मुलाखत दिली

  • @user-eo5kw3ov6z
    @user-eo5kw3ov6z 8 дней назад

    जय महाराष्ट्र उध्दव ठाकरे साहेब

  • @sanjaypimparkar5230
    @sanjaypimparkar5230 16 дней назад +18

    He MLA Muslim bilkul vatat nahi tynchya vicha sarni Varun Ani tyanchye Marathi varil prabhutva .modi andh bhaktano ha vdo bagha. Nahi tar to totlya 70 varsha cha asun kase yoga karto ,Ani Marathi nehmi kasa bolto.

  • @swapnilpatil4545
    @swapnilpatil4545 16 дней назад +3

    Best Interview... 🙏🏼

  • @sanjayantarkar5232
    @sanjayantarkar5232 16 дней назад +3

    Great ahe rahish sir

  • @vinitraje3280
    @vinitraje3280 16 дней назад +2

    Anish, excellent. Keep up the good work.

  • @vishwanathmansukh8408
    @vishwanathmansukh8408 13 дней назад

    जय महाराष्ट्र सर

  • @tanu3333
    @tanu3333 16 дней назад +1

    well said sentence n motivational was LADNARA MANUS KADI CHODUN JAAT NAHI.

  • @malimanoj2956
    @malimanoj2956 11 дней назад

    एकच नंबर साहेब

  • @ravibhandari6663
    @ravibhandari6663 11 дней назад

    रईस शेख आपके सोच विचार सरनिका सन्मान करते है जय श्रीराम जय महाराष्ट्र जय मशाल

  • @user-pv5yw2is2x
    @user-pv5yw2is2x 16 дней назад

    खरंच चांगली सुरुवात

  • @adv.appasahebshinde6362
    @adv.appasahebshinde6362 11 дней назад

    Excelent views .Thanks a lot putting Muslims on right patha of "India"!front.

  • @sagarsase2439
    @sagarsase2439 16 дней назад +3

    Wah❤

  • @SuryakantBodke-gh3or
    @SuryakantBodke-gh3or 16 дней назад +1

    Excellent

  • @hanifpatel1413
    @hanifpatel1413 16 дней назад +1

  • @yuvarajthakare1447
    @yuvarajthakare1447 16 дней назад +1

    Great..

  • @tabishkhan9559
    @tabishkhan9559 16 дней назад

    This is my first time listening to raees shaikh, muslim society needs such educated, mature and sensible leaders for the future.

  • @rameshtad1211
    @rameshtad1211 15 дней назад

    Khup Chan boalatsaheb

  • @deepalimore2048
    @deepalimore2048 10 дней назад

    Great Sir🙏🙏

  • @khankamran5953
    @khankamran5953 16 дней назад +1

    Marathi muslimacha sarvat motha leader ata Rais bhai Shaikh Aahe king of bhiwandi Yacha mude balya mama nivdun yenar

  • @prakashhiware8869
    @prakashhiware8869 16 дней назад

    योग्य निर्णय 👌

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 16 дней назад +3

    We support Udhavsaheb 🎉🎉🎉🎉

  • @ariphshaikh7147
    @ariphshaikh7147 13 дней назад

    Development and permanent MLA rais shaikh ❤❤❤❤

  • @nitinchoudhary1683
    @nitinchoudhary1683 16 дней назад +1

    समज असलेला योग्य समाजवादी प्रतिनिधित्व व

  • @nanawaghmale3434
    @nanawaghmale3434 9 дней назад

    विचार आवडला

  • @user-yp8ok2dt2x
    @user-yp8ok2dt2x 13 дней назад

    सलाम साहेब

  • @santoshkamble1207
    @santoshkamble1207 12 дней назад

    Great sir,

  • @sunildattaguruji8869
    @sunildattaguruji8869 12 дней назад

    Rais Saheb Nava pramanech vicharane sudha Rais aahet ... kharach tumhala majhe namr aabhiwadan.