श्राद्धाचे नियम श्राद्ध करताना काय टाळावे काय करावे ऐकावा असा व्हिडीओ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 ноя 2024

Комментарии • 96

  • @anjalipatil7656
    @anjalipatil7656 Год назад +1

    खूप छान माहिती दिली सर. एवढया सविस्तर माहिती आम्हाला नव्हती. धन्यवाद सर.

  • @pravinchandrashah3291
    @pravinchandrashah3291 Месяц назад

    Khupach Chhan Mahiti dili sir

  • @AnjaliKhatawkar
    @AnjaliKhatawkar Год назад +3

    खुप उपयोगी माहिती सांगितली धन्यवाद

  • @kusumambre8097
    @kusumambre8097 Год назад

    Om sai Ram sir khup Chan Mahiti sangitlit❤🙏🏻🙏🏻

  • @amolkakade7
    @amolkakade7 Год назад +1

    धन्यवाद पिंपळगावकर जी 🙏

  • @meenaS4210
    @meenaS4210 Год назад +1

    आमच्या सारख्या बऱ्याच जणांना श्राद्धविषयी नीट माहीत नाही, तुम्ही त्या बद्दल छान माहिती दिली, खूप खूप धन्यवाद.💐💐

  • @sachinshinde8283
    @sachinshinde8283 Год назад

    Jai Sai Ram.Khup chaan mahiti dilit Sir.

  • @kirtithitame1362
    @kirtithitame1362 Год назад

    Khoop chan Sir

  • @pratibhagarud2629
    @pratibhagarud2629 Год назад

    खूप महत्त्वाची माहिती मिळाली आहे 🙏धन्यवाद गुरूजी 🙏

  • @sulochanadeshmukh7213
    @sulochanadeshmukh7213 Год назад

    खूपच छान माहिती मिळाली धन्यवाद गुरुजी

  • @shrikrishnamayekar605
    @shrikrishnamayekar605 Год назад +1

    छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद

  • @bharatikakade5788
    @bharatikakade5788 Год назад

    Khup chhan mahiti dilit sir thank you

  • @vaishalidevdhar149
    @vaishalidevdhar149 Год назад

    छान माहिती सांगितली गुरुजी धन्यवाद

  • @uttarakeskar6683
    @uttarakeskar6683 Год назад

    चांगली माहिती मिळाली

  • @dishasawant8565
    @dishasawant8565 Год назад

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद 🙏 सर

  • @kunalchavan5149
    @kunalchavan5149 Год назад

    छान माहिती दिली गुरूजी धन्यवाद 🙏🏻

  • @abhijitkulkarnni9635
    @abhijitkulkarnni9635 Год назад +1

    धन्यवाद उत्तम माहिती दिलीत 🙏🙏🌹🙏

  • @madhurikale474
    @madhurikale474 Год назад +1

    खुप छान माहिती 👌

  • @kavianilkamble3095
    @kavianilkamble3095 Год назад +1

    जय साईराम खुपच छान सांगता मनापासून धन्यवाद

  • @hanumantkajale7169
    @hanumantkajale7169 Год назад

    Khup Chan sir mahti delay

  • @reshmaghanwat5968
    @reshmaghanwat5968 Год назад

    Khup chaan mahiti sangitli sir thanku 🙏🙏

  • @vaishalip5894
    @vaishalip5894 Год назад

    Khup Chan mahiti sangitli sir 🙏👌

  • @sangalepriyanka03
    @sangalepriyanka03 9 месяцев назад

    Thank you sir mahiti sathi.
    Mala ek vicharaych hot ki jr unmarried mulgich ch pratham punyasmaran tichi maitrin karu shakte ka?

  • @amrutav734
    @amrutav734 Год назад +1

    Majha sasu bai n cha tithi pramane Varsha shradh kele ahe Akshay trithiya la, ata parat avidhwa nawmi la shradh karawe ki next year karawe shradh?

  • @alkashetti8610
    @alkashetti8610 Год назад

    Khup chan mahiti sir🙏

  • @AshaSonawane-t6w
    @AshaSonawane-t6w Год назад

    Sir maze sasare 28/05/2003 la varale aani sasu savtra hoti tya 13/12/2010 madhe varle tr ya doghanche pitru kadhi karave aani mazya navaryachi aai ajun aahet please mala margdarshan karave🙏

  • @godavariss1917
    @godavariss1917 Год назад +1

    गुरुजी मृत व्यक्तीचे फोटो कोणत्या भिंतीला लावावेत हे सांगा

  • @sarlapatil6416
    @sarlapatil6416 Год назад

    Om sai ram🙏🏻 khup chan👌🏻

  • @Rupalidhumal7753
    @Rupalidhumal7753 Год назад

    छान माहिती दिली सर

  • @geetamhatre8199
    @geetamhatre8199 Год назад

    Om sai ram🙏 khup chan mahiti 🙏

  • @madhurichavan1133
    @madhurichavan1133 Год назад

    खूप छान ओम् साई राम

  • @DhumalDhumal-s8y
    @DhumalDhumal-s8y Год назад

    खुप छान ❤❤❤❤❤

  • @ashapadalghare8320
    @ashapadalghare8320 Год назад

    Chan mahiti dili

  • @truptithorat-kalse.7434
    @truptithorat-kalse.7434 Год назад +1

    खूप खूप छान माहिती दिलीत सर... ओम साई राम 🙏🙏🙏

  • @radhamadhavi5373
    @radhamadhavi5373 Год назад

    Aayonomi kadhi karave mrutu natar 1mahinyni aayonomi aali tar ti karavi ka

  • @apurvatalekar1700
    @apurvatalekar1700 Год назад

    Tithi la nahi karta ale tar.. Sarva pitri amavasela kele tar chalel ka

  • @54wadalkarSohamVIC
    @54wadalkarSohamVIC Месяц назад

    Bharani shraddh kiti varsh karave laagte? Ek varsh ki 3 varsh?

  • @SugandhaKadam-o7b
    @SugandhaKadam-o7b Год назад

    खुप छान

  • @anitanagane1599
    @anitanagane1599 Год назад

    सर माजा सासुबाई सवाष्णी होत्या तेंच माहाळ मोठे दिर पुण्यात करतात मी गावी करू शकते का

  • @snehalkalambe4297
    @snehalkalambe4297 Год назад

    ओम साई राम गुरुजी खूप छान माहिती दिली तुम्ही..
    मला एक प्रश्न पडलाय की पितृ पूजा ही गया ला जाऊन करणे गरजेचे असते का..ती पूजा आपण त्र्यंबकेश्वर करू शकतो ना..फक्त मला एक सांगा की गया ला जाऊन करणे गरजेचे आहे का 🙏🙏

  • @mangal4032
    @mangal4032 Год назад

    Mulga nasel tr mulila aai vdilanche shradh ghalta yetat ka

  • @anagharaut4763
    @anagharaut4763 Год назад

    Jai Sai Ram 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sameerjoshi1215
    @sameerjoshi1215 Месяц назад

    🙏
    सुतक असल्यास श्राद्ध करु शकतो का?

  • @sandhyabobade1251
    @sandhyabobade1251 Год назад

    Omsairam

  • @babu-u6v
    @babu-u6v Год назад

    Plz reply sir
    Mazya mulicha January 2022 madhe murtuy zalay ticha divorce zala hota ti amcha kade rahat hoti.tiche sagale vidhi mazya motha mulani kele shardh sudha amhiche kele tr ase chalete ka.plz reply sir.

  • @narayankoyande42
    @narayankoyande42 Год назад

    पितरांचे पिंड कोण कोण करु शकतात कृपया मार्गदर्शन व्हावे

  • @shreyajogdand-oy1ro
    @shreyajogdand-oy1ro Год назад

    Mast

  • @babu-u6v
    @babu-u6v Год назад

    Tar amchi uday tichi chodh bharani kru skhato ka.

  • @shlokdragonite1379
    @shlokdragonite1379 Год назад +1

    नमस्कार सर जय साईराम
    सर माझे 2 न. दीर हयात नाहीत त्यांचं पित्र माझे मोठे दीर त्यांचं तिथी प्रमाणे श्राद्ध करतात माझे पती त्यापैकी सर्वात लहान आहेत आम्ही सर्वपित्रीला करतो घरातील माझ्या आजोबा सासरे आणि दिरांसाठी तर अस केलेलं चालत का कृपया उत्तर द्यावं

  • @nimajoshi6591
    @nimajoshi6591 Год назад +1

    Jai sai ram

  • @apurvatalekar1700
    @apurvatalekar1700 Год назад +1

    Amhi 3 bhai ahe.. Vegle rahato.. Tar pratekachya ghari kele tar chalel

  • @PravinSureshPatil
    @PravinSureshPatil Год назад

    🙏गुरुजी तुम्हाला चरण स्पर्श प्रणाम🙏
    🙏कृपया मार्गदर्शन करावे🙏
    खुपच छान माहिती दिलीत, तुम्ही जे सांगितले की एखाद्या निर्जन स्थळी, नदीच्या काठी किंवा तीर्थ स्थळावर श्राद्ध करावीत तर मग तिथे सर्व करून आपण ही तेथेच भोजन केले तर चालते का आणि श्राद्ध च्या दिवशी आपण कोणा कोणाला भोजन करण्यासाठी बोलावता येते किंवा आपण हे भोजन बाहेर इतर लोकांना वाढून देऊ शकतो का आपण कोणाकडे जर जेवायला गेलो तर तिथून वाढून आणल तर चालत का.
    🙏कृपया मार्गदर्शन करावे🙏

  • @mayurithakur6516
    @mayurithakur6516 Год назад

    Mi mazya sasubainchi aayonavmi karte pan bramhan bolaunsudha yet nahi bisi aastat mug mi photachi puja karun harveni ghalun tila oti bharte ti suhashinila mhanje nandela dete aani sarv prakarche bhojan banun gaila kavlyla mhanjech pitrana ghalte chalel na

  • @poonamkanojiya5639
    @poonamkanojiya5639 Год назад

    Namaskar guruji,
    माझा एक प्रश्न आहे. माझ्या जीवनात खूप अडचणी येत आहेत. गेल्याच्या तीन-चार वर्षांपासून मी माझा परिवार खूप अडचणीचा सामना करत आहे. माझ्या छोट्या मुलाचा जन्म झाला तेव्हा पासून आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. गेल्यावर्षी माझ्या मिस्टरांचा रेल्वेमुळे एक्सीडेंट झाला. सरकारी परीक्षा दिली त्याच्यात पण यश नाही आलं. माझ्या छोट्या मुलाचे चरण सोन्याच्या आहे. म्हणजे त्याची पूजा द्यावी.का? यामुळे तर हा अडचणी येत आहेत. मला कृपा करून सांगा. दुसरं काही अडचणी असतील तर सांगा

  • @saakshisantoshmore3298
    @saakshisantoshmore3298 Год назад +1

    Shree Swami Samarth

  • @udaykorde4468
    @udaykorde4468 Год назад

    विष्णूसहस्त्रनामाचे पाठ किती करावेत, श्राद्ध काळात ते महत्वाचे आहे ना?

  • @rekhamakne4138
    @rekhamakne4138 Год назад +1

    🙏🙏

  • @sureshsingh-nj1pk
    @sureshsingh-nj1pk Год назад

    ओम साई राम 🌺 गुरू जी माझ्या पत्नीला देवाघरी जाऊन 10 महिने झाले आहे. तर त्याच्या साठी आता श्राद्ध करावे की वर्ष पूर्ण झालं कि करावे. कृपया आपण मार्गदर्शन करावे ही विनंती आहे 👏

  • @अवधूतचितन
    @अवधूतचितन Месяц назад

    sir mala bhau nahi ahe , mi माझ्या आईला अग्नी दिला .मी माझ्या आई चा श्राद्ध करू सकत्ये ना

  • @user-ui3vy1jt6c
    @user-ui3vy1jt6c Год назад

    सर माझ्या सासूबाई जाऊन वीस वर्ष झाले सासरे जाऊन दीड वर्ष झाले पहिले मी सासूबाईना अविधवा नवमीला जेऊ घालायचे पन आता दोघांना वेगळ्या तीथिला जेऊ घालू की वेगवेगळ्या तिथीला प्लिज तुमच्या रिप्लायची खूप गरज आहे मला

  • @aditiyanpure3893
    @aditiyanpure3893 Год назад

    Sir majhya सासऱ्यांचे भाऊ गेल्या वर्षी वारले त्यांची cheth भरणी श्राद्ध सोमवारी आहे तर माझ्या सासऱ्य्यांचे पित्र भरणी चा आधी येतात तर भरणीचा आधी पित्र घालत नाही तर सर्व पितृ अमावस्येला घातले तर चालेल का

  • @veenashinde544
    @veenashinde544 Год назад

    नमस्कार गुरूजी माझे सासू सासरे जाऊन अकरा वर्ष झाली.माझ्या पतीला ऑफिस कारणे सुटी मिळू शकत नाही किंवा कधी कधी त्यांना ऑफिस च्या कामाने बाहेर गावी जावे लागते.अश्या वेळी पितरपक्षात नेवैद्य सासू सासरे साठी सुनेने ठेवला तर चालतो का?

  • @kishorekhaire8938
    @kishorekhaire8938 Год назад

    माझे आई वडील व मी वेगवेगळे राहतो. माझ्या आजोबांचे श्राद्ध वडील घालत असतात. परंतु आता वयोमानानुसार त्यांना ते शक्य होत नाही. म्हणून घरात असलेले पितृ टाक ते मला माझ्या घरी नेण्यास सांगत आहेत. तर मी टाक आणून श्राद्ध घालू शकतो का? कृपया मार्गदर्शन करावे.

  • @Priya_Dhone1
    @Priya_Dhone1 Год назад

    श्री स्वामी समर्थ सर माझ्या नवऱ्याला पित्र तोश सांगितला आहे तर आम्ही का केलेपाहीजेत सांगाना प्लीज

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  Год назад

      दोष सांगितला असेल तर त्र्यंबकेश्वरला जाऊन त्रिपिंडी श्राद्ध किंवा नारायण नागबली करू शकता

  • @snehalvaidya8263
    @snehalvaidya8263 Год назад +2

    अजून एक गोष्ट लक्षात आली की 5भाऊ आहेत परंतु एकच जन पितृ जेवू घालतो आई वडील साठी तर हे जमते का दोष नाही लागत का बाकीच्या लोकांना

  • @durvapatil9496
    @durvapatil9496 Год назад

    सुतक आल्यावर नवमी करायचीच का

  • @ashokwagh2913
    @ashokwagh2913 Месяц назад

    मासीक तसेच आणि वर्षश्राद्ध कधी घालावे
    मृत्यू एकादशीच्या दिवशी दुपारी चार वाजता झाला आहे
    श्राद्ध/मासिक दशमीला जीवंत दिवसावर घालावे की एकादशीच्या दिवशी ?

  • @श्रीस्वामीसमर्थ-ज4द

    बायकांचे भरणी श्राद्ध करतात का प्लिज सांगा

  • @studycoachingmania711
    @studycoachingmania711 Месяц назад

    नातवाने केले तर चालते का मुलाच्या मुलाने

  • @sairaj6373
    @sairaj6373 Год назад +2

    सर माझे सासरे तीन वर्षे झाली गेले आहेत आम्ही पुण्यात रहातो मोठे दिर गावी असतात ते मोठे आहेत पित्र तीथेच करतात
    आम्ही पण आमच्याकडे पण पित्र घालायला हवं का
    प्लीज रिप्लाय करा
    राम कृष्ण हरी 🙏

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  Год назад

      ते करत असतील तर तुम्हाला करता येणार नाही

    • @sairaj6373
      @sairaj6373 Год назад

      @@AnandPimpalkarsAnandiVastu धन्यवाद गुरूजी
      राम कृष्ण हरी 🙏

  • @vaishalikuchekar4208
    @vaishalikuchekar4208 Год назад +2

    🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻
    माजी आई जाउन ३४ वर्ष व वडिल जाउन , ३१ वर्ष झाले आम्हाला भाऊ नाही चुलता नाही आम्ही ६ बहिणी आहोत मी ५ नं. आमच्या आई वडिलांच श्र ध्य झाले नाही काय करावे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  Год назад

      तुम्ही स्वतः श्राद्ध करू सट्टा ब्राम्हण द्वारा करून घ्या

  • @ranjanadhumal8983
    @ranjanadhumal8983 Год назад

    . ओम साई राम, 🙏🙏

  • @saudawange
    @saudawange Год назад +3

    सर please reply द्या.... माझा प्रश्न असा आहे की माझे सासू सासरे अजून जिवंत आहेत ..ते माझ्या सोबत राहत नाही गावी असतात.... पण सासऱ्यांचे वडील हयात नाही..त्यांचा जो पितृ टाक आहे तो माझ्या कडे दिला आहे .तर ह्या पितृपक्षात मी काही करायचं आहे का नैवेद्य त्यांना ...कारण जेव्हा पासून तो टाक माझ्या कडे दिला आहे त्या दिवसा पासून घरात फक्त आणि फक्त भांडण होत आहे ..सतत कटकटी आजारपण.. कोणी कोणाशी बोलत नाही..एकोपा नाही ..... माझं काही चुकत का सेवा करण्यात...कृपया सांगा

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  Год назад

      त्यांच्या मृत्यूची तिथी विचारून घ्या व त्या दिवशी आपण त्यांचे श्राद्ध आपल्या पतीच्या माध्यमातून करून घ्या

    • @saudawange
      @saudawange Год назад

      @@AnandPimpalkarsAnandiVastu सप्तमीला असतात

    • @saudawange
      @saudawange Год назад

      @@AnandPimpalkarsAnandiVastu धन्यवाद sir... खूप मोठी मदत केली तुम्ही

  • @pareshpagare1721
    @pareshpagare1721 Год назад +1

    साई राम 🙏 सर मला असं सांगायचं आहे एक प्रख्यात गुरुजी ज्योतिष शास्त्र आहे ते काही वर्षांपासून त्यांच्याकडे काही ऐच्छिक निधी दानं केले की ते आपल्या पुर्वजांचे श्राद्ध विधी व तर्पण विधी करतात ब्राह्मण भोजन व मंत्र उच्चारण करुन श्राद्ध घालतात काही लोकांना घरी साग्रसंगीत स्वयंपाक करून श्राद्ध करता येत नाही तर त्यांनी असा श्राद्ध विधी केला तर चालते का

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  Год назад +1

      तिथ आपली उपस्थिती नसेल तर काहीच अर्थ नाही... कारण पूर्वजांचे पीत्र पिढीच्या हातूनच व्हायला हवे... ब्राह्मण द्वारा ही काही कारणास्तव करता येते परंतु तेथे आपली उपस्थिती असणे ही आवश्यक असते

  • @snehalvaidya8263
    @snehalvaidya8263 Год назад

    गुरुजी तुम्ही म्हणालात की मुलीचा मुलगा च पितृ तर्पण करू शकतो पण मुलगा नसेल मुलीला तर मग काय करावे

  • @सत्यमेवजयते-घ4ख

    मुलगी का करू शकत नाही

  • @shamalthakare4077
    @shamalthakare4077 Год назад

    माझ्या सासुबाई सवाष्ण गेल्या त्यांचे श्राद्ध अविधवा नवमी ला करते, सासुबाई चे सासरे, आजेसासरे,आजेसासु,यांचे अमावस्येला करते असे चालते का, फक्त पितृपक्ष मध्ये, सासरे अजुन हयात आहेत,

  • @dnyaneshwarsontakke7186
    @dnyaneshwarsontakke7186 Месяц назад

    Mi bramhana awaji garibala jeu ghalato❤😂

  • @vikramadhav5578
    @vikramadhav5578 Год назад

    गुरुजी पितृपक्षात ज्यांचे आई-वडील गेले त्यांनी पित्र होत नाही तोपर्यंत दाढी कटिंग करावी का नाही..

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  Год назад +1

      असे काही नाही आता काळ बदलला आहे

    • @vikramadhav5578
      @vikramadhav5578 Год назад

      @@AnandPimpalkarsAnandiVastu धन्यवाद 🙏🏻

  • @iamanindian6268
    @iamanindian6268 Год назад

    माझी आई गेली आहे.. वडील अजून आहेत... मला भाऊ नाही तर माझ्या आईचे पितर मी घालू शकते का??

    • @AnandPimpalkarsAnandiVastu
      @AnandPimpalkarsAnandiVastu  Год назад

      तुमचे वडील नातवाच्या माध्यमातून म्हणजे तुमच्या मुलाच्या माध्यमातून करू शकतात

  • @maithiliraul5680
    @maithiliraul5680 Год назад

    ॐ साई राम🙏

  • @surekhadate8353
    @surekhadate8353 Год назад

    छान माहिती दिलीत सर

  • @marutikenchapgol8409
    @marutikenchapgol8409 Год назад

    🙏🙏

  • @namitapaikade8960
    @namitapaikade8960 Год назад

    🙏🙏