पितृ पक्षाबद्दल अथपासून इतिपर्यंत सर्व माहिती जी पूर्वी कधी ऐकले नसेल
HTML-код
- Опубликовано: 18 сен 2024
- पितृ पक्षाबद्दल अथपासून इतिपर्यंत सर्व माहिती जी पूर्वी कधी ऐकले नसेल
#Anandpimpalkar #Anandivastu #Vastu
Connect With us on
Facebook:- / anandpimpalkarsanandiv...
Instagram:- ...
Contact us on- 8149601444 | 8993003591 | 9271214142
www.anandivastu.in
खुपच छान माहिती सांगितली सर. 🙏🙏
खूप छान माहिती दिलीत सर👏👏
पितृपंधरवडा या बाबतीत अत्यंत महत्वपूर्ण माहिती आपण दिली आहे, धन्यवाद आनंद पिंपळकर सर!💐💐💐
Gharatil motha mulga jar tyachya vadilanche shradhha ghalat asel aani tyachi lagna zaleli bahin dekhil vadilanche shradhha ghalat asel tar ase chalte ka? Mhanje ekach veli 2 veglya thikani mulgi aani mulga aaplya vadilanche shradhha ghalu shaktat ka? Giruji please saga.
श्राध्दा संबंधित खूप
छान सविस्तर माहिती दिलीत. धन्यवाद सर
सर अतिशय महत्वाची माहिती दिली धन्यवाद 🙏🙏 ओम् साईराम 🙏🙏
Good information...
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली
खूप महत्त्वाची माहिती दिली सर छान 🙏
खुप छान माहिती मिळाली.जेवना बद्दल ची पण माहिती समजली धन्यवाद
ओम साई राम.
भरणी श्राद्ध वर्ष श्राद्ध झाल्यावर करावे की आधी त्या बदल माहिती द्यावी
Thank you sir 🙏🙏🙏🙏
Chan mahiti..🙏🙏
भरणी श्राद्ध विषयी माहिती द्यावी
ॐ साई राम
Jai shree ram.
😊
भरणी श्राद्ध कसे कधी करावे माहिती सांगि
Please sir भरणी श्राद्ध विषयी माहिती हवी आहे आणि कोणत्याही महिन्याच्या भरणी श्राद्ध करतात का
ओम् साई राम 🙏🌹
Dhanywad 🙏🙏
Bharni Shraddha vishai mahiti dyavi
Om sai ram
एकादशीच्या दिवशी श्राद्ध आले तर काय जेवण करावे
🙏🙏🙏🙏🙏🙏
मुली ने वडीलाचे श्राध्द. केले तर चालेल का?
Sir.. Amhala hya months chya end la ghar badlaycha ahe tar navin(rented) gharat jau shakto ka?
गुरूजी माझा पतीचे निधन झाल 15/9/2021 रोजी बुधवार होता तिसऱ्या दिवशीच आस्ती पण सोडल्या आणि 10 पण केला आम्ही जयभीम आहे अस केलय चांगल आहे का ते सांगा
🙏🏻Om Sai Ram Jai Sai Ram🙏🏻
माझी आई आणि आजी आम्हाला सांगायची की पितृपक्षात स्वर्गाची दारे खुली केली जातात. आणि आपली सर्व पितर जमिनीवर येतात.
जे या कालावधीत कोणाचा मृत्यू झाला तर ते सरळ स्वर्गात जातात.
आमचे चुलत सासरे वारले आहेत आम्ही आधी त्याच्या आई वडील याचे महाळ घालत आहोत आता कोणाचे महाळ घालावे
@@namitapaikade4325 3 पिढी पर्यंत श्राद्ध करावे ताई
म्हणजे आता तुमची चालू पिढी
तुमचे सासू सासरे
तुमचे आजे सासु सासरे
तुमचे पणजे सासु सासरे असे तिन पिढी पर्यंत आपण श्राद्ध करावे / घालावे.
Udak shanti badhal mahiti dya na sar plz
भरणी श्राद्ध माहिती सांगा
Purush jeva jato tar pitravadhyat pahile kay karatt
Like stree varlitar bharni karto na apan tass purush gelyavar kay ast 17th jan 2021 la gele ahai
महालया कधी पासून कधी पर्यंत असतो ते सांगा.
Kalnirnay dindarshika madhe ahe sep chya poornima pasun amawasya pariyant . 20 september te 6 october 2021
Sir majhe aaji sasu sawasin mrut jhalya asun tyanchya shradhdha kas kraw mahiti dya na pl
Sir amhi ya 2 divsat navin ghar ghenyasathi sathekhat kele
Ahe tar chalel kay
कृपया सर घरात दुःखत घटना घडल्या आहेत ब्राम्हण म्हणतात की नारायण नागबळी करूण घ्या काय करू ते सांगा
Gelelya vyaktinchya kapadyanche ky karayche please reply
एका दशिला मृत्यु झालेल्या व्यक्तिचे श्राद्ध कोणत्या तिथिला करावे सर प्लीज सांगा
Sir Pitru shradha 4 bhau astil ter saglyani kelech pahije ka
पित्राच्या दिवशीं जर बाळंतिनीचा विटाळ आसले तर काय करावे
सर माझे पतीचे नुकतेच निधन झाले आहे तर मी घट स्थापन करु शकते का
सर पितृपक्षामध्ये घराला रंगकाम केले तर त्याचे काही दुष्परिणाम होतात का
सर पत्रीका बनवायची पीस सांगा ना ? ओम साई राम
सर आजी आजोबा जे की माझ्या बाबांचे काका काकु आहेत .त्यांचे श्राध्द मी केले म्हणजे नातीने केले तर चालते का? तसे भाऊ करतोच कारण बाबा हयात नाहीयेत.
त्यांच्यासाठी काहितरी करावेसे वाटते का त्यांनी आम्हाला खुपच मायेने सांभाळले आहे.
तर मी काय करावे सांगाल का please
सर एखाद्या वेळेस काही कारणाने पित्राला जेवण दिले नाही तर चालेल का ?
2020 तर मागच वर्ष झाले
Namaskar sir, mi Pragati Dhule majha chulat sasryani mazha nava varun tyanchy naati ch nav tavalay (Pragati) tar tyachy pasun mala kahi tras hou shakto ka
Plz utar dya sir
Plz
Sir pitranche tak, chotya pratima gharat thevave ka
Dhanyawad
आमचे चुलत सासरे वारले आहे आम्ही सध्या सासरे याचे आई वडिल याचा महाळ घालत आहोत आता कोणाचे महाळ घालायचे
भरनीला पिंड पाडतात का?
Anand dada kahi personal prashna vichravayache aahet. WhatsApp no.hava hota.
एकादशीला गेलेला माणूस असेल तर त्याचे श्राद्ध एकादशीला करायचं का द्वादशीला
हो एकादशीला करा
घरामध्ये सुतक आहे दुसऱ्या व्यक्तीचे भरणी श्राद्ध पुढच्या महिन्यात कोणत्या दिवशी करू?
Mulich astil tr
गुरूजी आपला फोन नंबर पाहीजे
योग्य व्यक्तीला नाही सर योग्य ब्राह्मणाला धर्मशास्त्र नियमाला धरून आपण सांगता म्हणून आपला व्हिडिओ लोक जास्त पाहतात सर्वांचे कल्याण असो
2021 che calender nahi kadhle aamhala kute ch nahi milale
माझे सासरे चे14ऑगस्ट 2020 ला निधन झाले आणि सासु बाईचे 6 एप्रिलला 2021ला निधन झाले. 11पत्रावळी टाकून j 1 दिले . मग आता 6 तारखेला पित्रुमोक्षा अमावस्या करता येईल का.
तर्पण करणे म्हणजे काय
तुम्हाला काहि पर्सनल प्रश्न विचारायचे असेल तर
कुठल्या नंबरवर विचारावे
सासू-सासरे दोघी वारले असतील तर दोघांचं श्राद्ध वेगवेगळ्या दिवशी करायचं का एकाच दिवशी करायचं
धन्यवाद सर
🙏
Thank you sir🙏🙏