Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
खतरनाकDance india dance ला पण मागे टाकेलकाय energy आहे वाह
वाह ,फार छान तय्यारी .मार्ग दर्शक ढोलकी वादक ,संगीत वादक आणी नाचणारी मुले.नित्य जीवन तर आहेच त्या साठी सकारात्मक आनंदाची गरज असते.आनंद घ्या आनंद द्या.असा हा गौरी गणपती सन.
अतिशय सुंदर सादरीकरण केलात . बाळ कलाकार आपण कोकणची शान आहात. खूप छान जोशात नाच करून मन प्रफुलीत केलात
वाह एकदम भारी Energetic performance . सर्वांचा 👍👍👍👍
Khup chan rampurla pn kelat
Vishal dada ky dholki vajvles utkrust very nice 👌👌
अप्रतिम इंट्री 👌👌👌बोलायला शब्दच नाही
अतिशय सुंदर असा डान्स केला आहे मुलांनी ❤❤👌👌 बेंजो मास्टर आणि ढोलकीपटु विशाल दादा यांची सुद्धा तेवढीच सुंदर साथ ❤💐
Kharch khup chan nachat ahet mul👌👌👌👌👌
अप्रतिम नृत्य खूप सुंदर 💐💐
Dada next time video kadayala gelat tar plz 🙏🏻 tya light वाल्याला सांगा जास्त लाईट नको मारू
खुप सुंदर कला सादर केली मुलांनी खूप शुभेच्छा
जबरदस्त ढोलकीपटु विशाल दादा
💥💥nad khula
पप्या च्या पोरांचा नाद च खुळा
खूप छान डान्स
एकदम झकास पोरं नाचली
खुप सुंदर आहे
Hi मुलं आहेत तरी कोणत्या गावची ...
Ek number bhwa
पोरचा नाद खुळा
अप्रतिम ❤❤❤
1 नबर
✌️✌️👍👍
लय भारी
Shabach nahi porarano mast var bhari
अप्रतिम नाच 👌
❤ Nice
नाच nice 👌
जबरदस्त कार्यक्रम 👌
अप्रतिम💐💐
सुंदर नृत्याविष्कार
Kdkkk
Mast
👍🎉🎉👌
कडक नाच
रिअसल कडक
पप्या बुवांचा नंबर मिळेल का आम्हाला thevyachi आहे बारी
Buvacha no aaj he ka
Nice
Nandch khula var
रत्नागिरी जिल्हा मदिल दपोली तालुका गाव किनळ
नंबर असेल तर send करा.
नादचखुला
Light valyane vaat lavli jast marli light
नाचायला मुलं आहेत की मुली आहेत
फक्त दोन मुली आहेत बाकी सर्व मुलं .... 😀
लाईट जरा कमी कर दादा
खतरनाक
Dance india dance ला पण मागे टाकेल
काय energy आहे वाह