That performing front 2 girls their energy, taking rhythm beat.... Such a outstanding and also backing orchestra ❤ M plying this video in large screen in 1080p at RUclips....... Such great performance specially that two front girls
खरंच खुप सुंदर आणि नयनरम्य सादरीकरण.... एकच विनंती सर्व शक्ती-तुरा सादर करणाऱ्या मंडळांना की आपल्या सणांच पावित्र्य तसेच उद्देश आणि सादरीकरण याबाबत अधिक सजग व्हावं, नाविन्यपूर्ण गोष्टी जरुर आणाव्यात, काही प्रमाणात बाजारीकरण पण होईल... नाइलाज.... पण... आज जसा "तमाशा" या लोककलेचा बाजार उच्छाद मांडलाय तसा आपल्या लोककलेचा निर्बुद्ध बाजार होऊ नये.... पब्लिक डिमांड आहे म्हणून भंगार अंगविक्षेप तसेच भडक आणि कमरेखालचे विनोद आणि टिका, समोरच्या व्यक्तीच्या वैयक्तिक हिन टिका यांना कृपा करुन स्थान देऊ नये....
लोकाना गौतमी पहिजे kashala आपल्या कोंकण chya मुली 10 पटी ने भारी डांस करतत
अगदी बरोबर दादा 🙏💥🔥💯
10 nahi bhava 1000
Kaddak barobar
सहमत आहे तुम्हाला गौतमी पेक्ष्या आपल्या शाळेतील मुली पण डान्स भारी करतात
गवातमी पाटील चा डान्स आपल्या कोकणातील लोककाळे फुडे झक मारतो
मी पहिल्यांदा ऐकतोय व पाहतोय शक्ती तुरा छान वाटले
ना कसला धिंगाणा, ना गोंधळ
अप्रतिम छान कार्यक्रम आहे
नृत्य अप्रतिम आहेच ढोलकी वाद्य नाद खुळा लाय भारी ढोलकी वाद्य ❤
खूपच सुरेख... डी. जे. वर धिंगाणा घालण्यापेक्षा हे खूपच भारी... फक्त जाखडी व नमन हे आपल्या जागी आहे तसेच रहावे..
अप्रतिम बाळ्या नृत्य सादर केलं.... कोळी नृत्य+बाळ्या नृत्य यांचा संगम आहे कलेत.... आणि सगळे कलाकार no.1. .... खरंच कौतकास्पद ❤grand salute....
1 1 1 1 1 1......1 नंबर....मस्त खुप वेळा बघावं वाटल.....right side च्या मुलीचे expression अन dance खुप छान ❤❤👍👍👍
सगळ्य खुप छान नाचतात समोच्या छान नाचतात
एक नंबर आमच्या कोकणातले पोरी आहेतच भारी 👌👌
Barku ek नंबर झलक ❤
Dholki pattu shubham ek number
समोरच्या दोघी पैकी छोटी वाली बेस्ट नाचाते ❤😊
Ti tar aahe Sejal mohite
Chan dance sejal mohitem... Enjoy kartey khup dance....... Good .....
Bhau Aapli Ahe Ti
गुहागर चि कोकण कन्या ती
@@sandeepchavan4830 chavan saheb jay maharashtra
Kiti Vela baghu manach nahi Bharat tya right side vali porgi yaar ❤❤❤
नाद खुळा 🎉
तेजल पवार आणि सर्व सहकारी नाच मंडळ,सर्व मुली, वाद्यवृंद बोलायला च ठेवलं नाही 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 बाप बाप कार्यक्रम
2:38 was class 😊❤️
Music Ani dance step cha synchronisation kay bhari ahe ❤😊 kasa jamta tumhala sagla itka perfect,🤯💯🌟
बापरे किती प्रॅक्टिस लागली असेल.❤❤❤
खुप सुंदर बुवांचा आवाज आणि डान्स लयभारी पुढील वाटचालीस शुभेच्छा💐💐💐🎉🎉
Dholaki perfect rhythm 👌👌
Oye right no I love your smile beby.... 😍😍🥰
Roj roj पाहतो हे नृत्य खतरनाक
1 Nambar 🎉🎉
काय वाजवतात खूपच जबरदस्त ❤
That performing front 2 girls their energy, taking rhythm beat.... Such a outstanding and also backing orchestra ❤
M plying this video in large screen in 1080p at RUclips.......
Such great performance specially that two front girls
Right sight kya batt hai aani khrch sagle khup channnn
संगीताची छान साथ,अप्रतिम नाच, उत्कृष्ट ठेका...१०० पैकी १०० गुण....
Musician pn bhari🔥🔥
समोरची छोटी छान नायरो
खुप छान डान्स ❤
नाद नाही कडक डान्स 🔥🔥
Please subscribe my channel 🙏
Mazya dadala vahini bheteli❤😍
Kadak Nadach khula 😍😍😍🤩🤩
अति सुंदर नृत्य सादर केला ❣️❣️👍👍👍👍👍
Ek no dance......🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup bhari nachtayt 🔥🔥🔥
खरंच खुप सुंदर आणि नयनरम्य सादरीकरण....
एकच विनंती सर्व शक्ती-तुरा सादर करणाऱ्या मंडळांना की आपल्या सणांच पावित्र्य तसेच उद्देश आणि सादरीकरण याबाबत अधिक सजग व्हावं, नाविन्यपूर्ण गोष्टी जरुर आणाव्यात, काही प्रमाणात बाजारीकरण पण होईल... नाइलाज....
पण...
आज जसा "तमाशा" या लोककलेचा बाजार उच्छाद मांडलाय तसा आपल्या लोककलेचा निर्बुद्ध बाजार होऊ नये....
पब्लिक डिमांड आहे म्हणून भंगार अंगविक्षेप तसेच भडक आणि कमरेखालचे विनोद आणि टिका, समोरच्या व्यक्तीच्या वैयक्तिक हिन टिका यांना कृपा करुन स्थान देऊ नये....
खरंच भारी
Kokani express jaam bhari balya dance
एक नंबर ❤
Ani saglyat bhari left side la ahet tya nachatayt .....❤
Jabardast ahe naach 🎉
Nice ❤
Kaddak....
खुप छान आहे डान्स शाहीर तेजल पवार यांना संतोष सोंडकर बुवांचा शाहीर मानाचा मुजरा
Number 1
Yek no supar kokan kanya nachtat❤❤❤🎉
What a lovely dance superb 🎉🎉
Kokni dance & agri song 😍 🔥
Wow 😍😍🥰🥰🔥🔥
कोकणची शान तेजल शाहीर 🌹🙏
Osm performance ❤️
Kamala dans❤❤
Power💥💥
Kinhal shri krishna kalamach dance all time best 😍😍
हा बरोबर तो खरा शक्ती तुरा डान्स...
Shrikrishn kalamncha chi por mhanje bap aahet tyancha nad nahi kon karu shakt... Nadkhula
Ho bhaav ek number nachtat ti por Ani tyat 2 muli astat nachayla
Step by step dance apratim nachalya majhya bahini taiii...🤟🙏
Ek no ❤😍
1 namber 😘
मला अभिमान आहे मी कोकणी आहे ❤❤❤
1st hight la ji choti aahe na ti khup bhari karte
Pratiksha ❤
Tichi Instagram ID kay aahe?
सुपारी किती घेतात , छान कार्यक्रम ,सुंदर ,प्रेक्षक खुष
2022 शो खेर्डी नवीन देऊळ 'चंडिका देवी शाहीर तेजल पवार vs शाहीर रत्नाकर महाकाळ
❤
Kokanchananu RUclips channel kadun khup sarya shubechya🙏
Super ❤
Class Choreography🙌
Ek no. तोडच नाही 🌹❤
अप्रतिम 👌👌👌
Shubham sawant dholki mast vajvli naad khula ❤
Really superb dance 🎉🎉
Mast nachatat khup changla ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️💐💐💐
🤩🤩Mast🤩🤩
नादखुळा... 💥💥💥💥
Mastch nachtat ❤❤❤
Kadakkkk...💥💥💥
Khup chhan...
Khup chan bari😍😍
Outstanding ❤️
❤🔥🔥🔥❤️🔥😍
Sejal❤
1 no
😍🙌👌👌👌👌
2:37 ❤️🔥🔥🔥
Ho na ekdam music Ani dance step synchronize hotat❤
Khup Chan
खूप छान
कोंकण ची कोकणकन्या...🎉🎉🚝
Energy level is 🔥🔥🔥
Bhari
जाम भारी
Khatarank entry
Devgad la yene sathi kiti mandhan gheyal
नांदगाव वाघिण कुठे आहे
🔥🔥🔥🔥
2:36. 😍😍
Mast
मॅडम माझा नाव बाब vangule आहे मी पण गायक आहे दापोली तालुक्यातील शंकर bhaarde गुरुजींचा शिष्य आहे ❤️👍👍 खूप सुंदर नृत्य 🙏🙏
👍
👍
Dance bhari aahe pan yala kharch Jakdi mhanavi ka?
Sejal mohite🤩😍
Nice