दुबई ला कमी पगार आहे का 😍हे काम करा आणि पैसेच पैसे कमवा 🔥

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 38

  • @Sunita-hx5zo
    @Sunita-hx5zo Месяц назад +1

    हर हर महादेव दादा 😂😂😂एकच नंबर सलाम आपल्याला, सातबारा ताई,ओळखले ना व्हिडिओ वर कॉमेंट्स करा बर

  • @amirshaikh461
    @amirshaikh461 Месяц назад +2

    मी कुवैत ला आहे .दादा मला 145 Kedi पगार आहे .I love kuwait 🇰🇼

  • @MarathiVisions
    @MarathiVisions Месяц назад +2

    Ky time pass krtay apply kelay response nhi ky

    • @Dubairaja2413
      @Dubairaja2413  Месяц назад +2

      भाऊ भारतासारखे थोडी राहते की आज तुम्ही cv दिली आणि उद्याच तुम्हाला काम लागेल थोडा वेळ लागतो यार

    • @MarathiVisions
      @MarathiVisions Месяц назад +1

      @@Dubairaja2413 जिंदगी गेली माझी अजून किती वाट बघू

  • @Kiran_Sanjay_Salve
    @Kiran_Sanjay_Salve Месяц назад +1

    दादा मेल केला आहे मी तुम्हाला चेक करा कामाची गरज आहे खुप लगेच जॉयनिंग करतो पण एक प्रश्न आहे की तिकडे रहायच कुठ आणि खायच प्यायच कस आणि तिकडे यायचे पैसे कोण देणार या सर्व गोष्टींचा जरा जास्तच विचार येत आहे

    • @Dubairaja2413
      @Dubairaja2413  Месяц назад

      रूम वगैरे सगळं कंपनीचं असतं आणि जेवण आपलं असतं काही नाही सगळं भारतासारखा वातावरण आहे ते काही घाबरायचं कारण नाही

    • @Kiran_Sanjay_Salve
      @Kiran_Sanjay_Salve Месяц назад

      @Dubairaja2413 ठिक आहे दादा यायचं आहे मला मग

    • @Kiran_Sanjay_Salve
      @Kiran_Sanjay_Salve Месяц назад

      मेल केला आहे तुम्हाला

  • @ramakantsawant7950
    @ramakantsawant7950 Месяц назад

    1 दिराम(Dirham )म्हणजे ₹ 23.06 ( In India)

  • @dineshparit1454
    @dineshparit1454 Месяц назад +3

    5 दरम म्हणजे किती होतात दरम

  • @kiranasmr5760
    @kiranasmr5760 Месяц назад

    Experience certificate nasel tar job lagel ka

    • @Dubairaja2413
      @Dubairaja2413  Месяц назад +1

      तुम्हाला कुठला जॉब करायचा आहे त्याच्यावरती असतं की सर्टिफिकेट हवा की नाही

  • @AyyazDhanshe
    @AyyazDhanshe Месяц назад +1

    Bhau aluod Nahi ahe labere chaking Alina tar lai bekar ahe

  • @BhushanPawar-r2j
    @BhushanPawar-r2j Месяц назад +1

    2 धरम 1 सन्नी देओल 1 बॉबी देओल 😂😂😂

  • @aniketsuryawanshi6205
    @aniketsuryawanshi6205 Месяц назад

    भाऊ हेअर transplant केलं की विग लावलय

    • @Dubairaja2413
      @Dubairaja2413  Месяц назад

      Transplant केले. भाऊ 🙏

  • @The_epicvideos
    @The_epicvideos Месяц назад +1

    नमस्कार भाऊ

  • @ParshuramVangad
    @ParshuramVangad Месяц назад

  • @Bhagya7236
    @Bhagya7236 Месяц назад

    नमस्कार काका, तुमची तब्येत का एवढी खराब झालेली दिसते अगोदरच व्हिडिओ मध्ये चांगले होता तुम्ही

    • @Dubairaja2413
      @Dubairaja2413  Месяц назад

      नमस्कार मी माझ 16 किलो वजन कम केलं आहे

    • @Dubairaja2413
      @Dubairaja2413  Месяц назад +1

      मी चार महिने डायट केली आहे😎

    • @vilasvaidya5483
      @vilasvaidya5483 Месяц назад

      काय डाएट केले यावर पण व्हिडिओ बनवा आम्हाला पण वजन कमी करायचा आहे टीप द्या

    • @Bhagya7236
      @Bhagya7236 Месяц назад

      एवढी का तब्येत कमी केली तुम्ही..तशीच तब्येत तुम्हाला चांगली दिसत होती..मला असे वाटले की तुम्ही आजारी होता की काय म्हणून एवढी तब्येत कमी झाली

  • @प्रशांतहिवरकर

    दादा मेल ला अजून रिप्लाय दिला नाही

    • @Dubairaja2413
      @Dubairaja2413  Месяц назад +1

      बोला ना काय विचारलं आपण भरपूर कमेंट आलेत ना तर भरपूर जणांना रिप्लाय दिला मी बोला ना तुम्हाला काय मला विचारायचं होतं

    • @प्रशांतहिवरकर
      @प्रशांतहिवरकर Месяц назад

      @Dubairaja2413 दादा मी मेल केला आहे तुम्ही अजून रिप्लाय दिला नाही

  • @ParshuramVangad
    @ParshuramVangad Месяц назад +1

    500 धर्म म्हणजे किती पैसे

    • @Dubairaja2413
      @Dubairaja2413  Месяц назад

      दुबईचा 1 रुपया भारताचे 23 रुपये होतात

  • @ISHRAT_SHAIKH29
    @ISHRAT_SHAIKH29 Месяц назад +1

    Bhai mere husband ko fabrication kaam mein aana hai, proses chal raha hai,aapko insta per massage Kiya hai please reply me