Ms. Tanvi Pataskar | PhD Virology, UCD | MHMI - Navadurga Video Series

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 окт 2024
  • दुर्गा देवीचं दुसरे रूप ब्रह्मचारिणी आहे. "ब्रह्म" शब्दाचा अर्थ तपस्या असा होतो. तपाचे आचरण करणारी म्हणजेच ब्रह्मचारिणी. या रूपात देवी अत्यंत साधेपणाने, निसर्गाशी तादात्म्य साधत तप करीत असते. देवीच्या उजव्या हातात जपाची माळ आणि डाव्या हातात कमंडलु आहे, ज्यामुळे तिला तपस्वी स्वरूपाचे प्रतीक मानले जाते. हे रूप शुद्ध आत्म्याचे आणि निःस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याचे प्रतीक आहे.
    आजची दुर्गा - तन्वी पाटसकर (PhD Virology Student)
    तन्वी पाटसकर, UCD डब्लिन येथे पीएचडी करत आहेत. त्या विषाणू विज्ञानात संशोधन करत असून विशेषत: कोविडसारख्या घातक विषाणूंविरुद्ध लसी विकसित करण्यावर काम करत आहेत. कोविड महामारीने संपूर्ण जगाला संकटात टाकलं असताना, तन्वी सारख्या संशोधकांनी आपले कर्तव्य उचलं आणि निरंतर संशोधन करून भविष्यासाठी सुरक्षित उपाय शोधले आहेत.
    त्यांच्या संशोधनात प्रामुख्याने नवीन लसी तयार करणे, त्यांचे प्रभावकारकता परीक्षण करणे, आणि भविष्यातील विषाणूंच्या संभाव्य परिणामांपासून संरक्षण कसं मिळवता येईल यावर अभ्यास समाविष्ट आहे. तन्वीच्या कामगिरीत ती ब्रह्मचारिणीचे रूप दर्शवते. तिच्या कठोर तपश्चर्येसारख्या अभ्यासाने आणि विज्ञानातील निःस्वार्थ प्रयत्नांनी ती जगभरातील लोकांचे संरक्षण करण्याच्या योजनेत महत्त्वाचा वाटा उचलत आहे.
    The second form of Goddess Durga is Brahmacharini. The word "Brahma" means penance. Brahmacharini is one who practices penance. In this form, the goddess is depicted in a simple and ascetic manner, meditating in harmony with nature. In her right hand, she holds a rosary, and in her left hand, she carries a water pot (Kamandalu), symbolizing her ascetic nature. This form represents purity of the soul and the selfless dedication to one’s purpose.
    Today’s Durga - Tanvi Pataskar (PhD Virology Student)
    Tanvi Pataskar is pursuing her PhD in Virology at UCD Dublin. Her research is focused on developing vaccines against deadly viruses like COVID. During the global pandemic, while the world faced immense challenges, researchers like Tanvi took up the responsibility of tirelessly working to find solutions for the future.
    Her work primarily involves developing new vaccines, testing their efficacy, and studying how future viruses might impact the world and how they can be mitigated. Tanvi embodies the essence of Brahmacharini, with her dedicated and selfless efforts in the field of science to safeguard the world’s population from future pandemics.
    #नवरात्री #दुसरीमाळ #ब्रम्हचारिणी #dublin #ireland #maharashtra #navratri #navadurga #navratrispecial #navratri2024

Комментарии • 7

  • @aanchalshah387
    @aanchalshah387 5 дней назад +2

    Very inspirational!

  • @samarp7284
    @samarp7284 5 дней назад +3

    Very inspiring 👏👏great !!!

  • @smithadevanga3990
    @smithadevanga3990 4 дня назад +1

    Passion finds its way anyhow 😊

  • @ashwinikokitkar7918
    @ashwinikokitkar7918 5 дней назад +1

    Very Nice 👌🏻

  • @nileshtonpekar
    @nileshtonpekar 5 дней назад +1

    These interviews are very inspirational and give each woman a way forward to aspire thier dreams and passion.
    Many cheers to MHMI team🎉

  • @designdexterlab
    @designdexterlab 5 дней назад +2

    Kamaal concept! Inspirational 🙌🏻