Maharashtra Assembly Election 2024 Result |अचलपूरमध्ये बच्चू कडूंना मोठा धक्का! राजकीय विश्लेषण पाहा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 10

  • @ambadasgangode9090
    @ambadasgangode9090 3 дня назад +5

    आणि दुसरी गोष्ट महाविकास आघाडीला घराणेशाही.नडली.आहे.

  • @OmPansare-g3h
    @OmPansare-g3h 2 дня назад

    माननीय बच्चू कडू साहेब हार हार नही जनशक्तीचा हार नाही धनशक्ती चा विजय आहेतुम्ही घाबरू नका जनता तुमच्या पाठीमागे आहे तुमचं कार्य चालू ठेवा

  • @RohitParab-rj7qx
    @RohitParab-rj7qx 3 дня назад +4

    उतरावा माज , करून टाका उभाटा प्रायव्हेट लिमिटेड सेना एकदाची ताळेबंदी
    मना पासून हृदयाच्या आणि अंतःकरणा पासून आपणांस हार्दिक शुभेच्छा....🚩🚩🚩🚩
    पुन्हा एकदा दिघे शिष्य कर्मवीर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे हिच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏 🚩🚩🚩🚩🙏
    आपणच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे हिच मना पासून बाप्पा चरणी प्रार्थना🚩🚩🚩🚩

  • @NirmlaGhate-wo8if
    @NirmlaGhate-wo8if 3 дня назад

    शिंदेना काहिच मेहनत करावी लागत आयते मुरलेले ठाकरे चे लोक परिपक्व मिळाले शिंदे आमच्या बिळ्यात नागोबा माझ्या बाबानी मिळवली Goodwel शिंदे गुलाबी बळकावली

  • @shantaramrathod8022
    @shantaramrathod8022 День назад

    बच्चु कठू हे शेतकरयाच्या नेता होता त्यांचा पराभव झाला नाही त्याचा पराभव करण्यात आला कारण तो शेतकर्यासाठी झटणारा नेता होता म्हणून पराभव

  • @ambadasgangode9090
    @ambadasgangode9090 3 дня назад

    आणि दुसरी गोष्ट महाविकास आघाडीला घराणेशाही.नडली.आहे..माविकास.आगाडि र्आत्मपरीक्षण करण्याची.गरज.आहे

  • @vikaschavhan7838
    @vikaschavhan7838 3 дня назад +1

    Kahi nahi evm cha khel aahe

    • @shridharnagtilak4219
      @shridharnagtilak4219 3 дня назад

      बरोबर आहे. हारले की, असे म्हणावंच लागते. 😂😂😂😂

  • @ambadasgangode9090
    @ambadasgangode9090 3 дня назад

    निष्ठावंता.डावलून आयात.ऊमेदवार.दिलेणे.माहाविस.आगाडिला. हर .शिकारावा लागलि.आहे

  • @ambadasgangode9090
    @ambadasgangode9090 3 дня назад

    आणि दुसरी गोष्ट महाविकास आघाडीला घराणेशाही.नडली.आहे..माविकास.आगाडि र्आत्मपरीक्षण करण्याची.गरज.आहे