Sir first of all guruvandana since long I am singing u r karoke all hindi marathi all type of songs sir my self improving by learning ,n joking hats of sir.& I apologize that first time I am commenting. 🙏🙏🙏
मा.अरविंद पिंगळे सरजी नमस्कार .आपण मराठी भाषेवर प्रेम करता ही खुप अभिमानाची बाब आहे.आमच्या सारख्या हौसी कलाकाराला आपण दिलेली मेजवानी म्हणजे आपण बनविलेले मराठी मधिल ट्र्ँक आम्हाला नेहमी प्रोत्साहन देतात.खुप खुप आभारी आहो सरजी.मी आपणास ऐक नम्रपणे विनंती करतो की कुमार सानु यांनी गायलेले हींदी मधील हातो मे आगया जो रुमाल आपका या गिताचा ट्र्ँक दिला तर मी आपला खुप आभारी राहील.धन्यवाद सरजी.
मा पिंगले सर नमस्कार आपण मराठी गाणी म्हणणाऱ्यांना एक मार्ग ऊघडुन दिला त्याबद्दल आभारी आहे मला एक गाणं(शुर आम्ही सरदार आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती) कारोके वर पाठवा हि विनंती
Sir aple abhar खुप सुन्दर गाणी मी hi he गाणी शिकत आहे partek गाण्या che अर्थ yekun फ़ार बरे वाटते 1) देहा chi... 2) देह देवाचे मंदिर.. 3) dev देवाऱ्य...... 4) sodishi मन्वा.... असे anek मराठी गीत aykun annand milto❤❤❤❤❤
Editing, सर आपण शोधीशी मानवा या गाण्याचा खूप छान ट्रेक बनवला आहे परंतु या गाण्याच्या सुरुवातीला नांदतो देव हा आपल्या अंतरी हे जे सुरुवातीचे शब्द आहेत त्या वेळेला हा ट्रॅक खूपच फास्ट झाला आहे तो ट्रॅक आपण व्यवस्थित करावा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो कारण गायकाला गाण्यासाठी वेळच मिळत नाही तर हा ट्रॅक रिमुव्ह करून नवीन व्यवस्थित असा ट्रेक आपण या गाण्यासाठी बनवावा ही आपल्याला मी कळकळीची नम्र विनंती करतो धन्यवाद, Window WhatsApp
खूप छान सर आपण हा कराओके 3:22 सिंगरसाठी ट्रक तयार करून दिलीत.धन्यवाद.,🙏🌹🌹
धन्यवाद सर, कराओके ला तुम्ही सुंदर ट्रॅक करून दिली.सुरुवातीच्या दोन ओळीमध्ये घाई झाली.बाकी सर्व एकदम मस्त
Wa khupach Sundar ! Koti koti rupe tuze he gaane pan banwa krupaya 🙏
ट्रक सुपर आहे.. सर... फक्त सुरवातीला गाणे सुरू होण्यापूर्वीच गायकाला वेळ मिळत नाही ... त्यासाठी 123 ....
सुरवात फास्ट आहे
सुधारा
खुप छान कराओके माऊली अम्रताहुनी गोड नाम तुझे देवा याचे कराओके बनवा माऊली प्लीज 🙏🙏🌺🌺🙏🙏खुपच छान
खूपच छान अतिशय सुंदर🌺🙏
Sir first of all guruvandana since long I am singing u r karoke all hindi marathi all type of songs sir my self improving by learning ,n joking hats of sir.& I apologize that first time I am commenting. 🙏🙏🙏
सुंदर ट्रँक ।।।
ईथेच काशी ईथेच ईश्र्वर, प्रेमळ आई अथांग सागर।।
माऊली देवाहुनही थोर।।
क्रुपया वरील ट्रँक बनवावा ही वानंती।।
खुप छान आहे सर अभिनंदन
जबरदस्त कोरोके सोंग, धन्यवाद सर.
खुप छान ट्रेक आहे आणि सर तुमचे सर्व करोके ट्रेक मस्त आहेत
🙏🏻 सर महाराजा चा. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान
आहे हा ट्रेक कृपया पाठवलं तर बर होईल🙏🏻🙏🏻
🙏 खूप खूप सुंदर गाणी निवडत आहात.मन...पू.अभिनंदन👏🎊
Aekach नंबर
mla। khup छान वाटलं he गाणे. mi स्वतः म्हटले he gane
मा.अरविंद पिंगळे सरजी नमस्कार .आपण मराठी भाषेवर प्रेम करता ही खुप अभिमानाची बाब आहे.आमच्या सारख्या हौसी कलाकाराला आपण दिलेली मेजवानी म्हणजे आपण बनविलेले मराठी मधिल ट्र्ँक आम्हाला नेहमी प्रोत्साहन देतात.खुप खुप आभारी आहो सरजी.मी आपणास ऐक नम्रपणे विनंती करतो की कुमार सानु यांनी गायलेले हींदी मधील हातो मे आगया जो रुमाल आपका या गिताचा ट्र्ँक दिला तर मी आपला खुप आभारी राहील.धन्यवाद सरजी.
मा पिंगले सर नमस्कार आपण मराठी गाणी म्हणणाऱ्यांना एक मार्ग ऊघडुन दिला त्याबद्दल आभारी आहे मला एक गाणं(शुर आम्ही सरदार आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती) कारोके वर पाठवा हि विनंती
👌🏽✨👍🏽मस्त आहे ट्रॅक. But स्टार्टींगला स्पेस नाही. प्रॅक्टिस करायची होती. जुणी आठवणीची.
मा.पिंगळे सुरेश वाडकर साहेबांचे .जय जय रामकृष्ण हरी या गिताची कराओके धुन तयार केली तर खुप उपकार होतील.
।।जय जय रामकृष्ण हरि।।
।।माऊली।।
Ok good ।।
Repeatedly I enjoy this karaoke by own
singing this getting bliss,thanks
अप्रतिम ट्रॅक आहे Very Very Very nice 👍👍👍👍👍👍👍👍👍
Sir aple abhar खुप सुन्दर गाणी मी hi he गाणी शिकत आहे partek गाण्या che अर्थ yekun फ़ार बरे वाटते
1) देहा chi...
2) देह देवाचे मंदिर..
3) dev देवाऱ्य......
4) sodishi मन्वा....
असे anek मराठी गीत aykun annand milto❤❤❤❤❤
फार छान,
कृपया नाकी डोळी छान रंग गोरा गोरा पान यांचा कराओके मिळेल का ?
👍🙏
खुप शिकायला मिळत नमस्कार
Khup chaan aahe Track
खूप छान मला कोराओके शिकायचे आहे.
अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी ...हे गाणे कराओके ट्रॅक वर बनवाना
हंबरून वासराले चाटते जेव्हा गाय ,कराओके पूर्ण टाका सर प्लीज.
SIR, Aap Karaoke Song Ke Jadugar Hai, Kya Baat Hai, Kya Baat Hai, Kya Baat Hai, Outstanding, Sir.
Thank you so much Sir, for Superb karaoke track. 🙏🌹🙏🌹👌🌹👌🌹👍🌹👍🌹👍
ौौौौौौौऔौौौौऔ
खुप छान आहे ट्रॅक
बढिया ट्रॅक सर...
खूप छान ट्रॅक तय्यार केलं.....अभिनंदन!
ट्रॅक ची starting ,Play करताच scrolling lyrics सुरू होते त्यामुळे सुर धरायला वेळ फार कमी वाटते.🙏🏻🙏🏻
मी 3 वेळा म्हणले हे गाणं... खुप शांत, छान वाटल 🙏🙏
Very nice. I just heard first time but it is too good. Keep it up.
Editing, सर आपण शोधीशी मानवा या गाण्याचा खूप छान ट्रेक बनवला आहे परंतु या गाण्याच्या सुरुवातीला नांदतो देव हा आपल्या अंतरी हे जे सुरुवातीचे शब्द आहेत त्या वेळेला हा ट्रॅक खूपच फास्ट झाला आहे तो ट्रॅक आपण व्यवस्थित करावा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो कारण गायकाला गाण्यासाठी वेळच मिळत नाही तर हा ट्रॅक रिमुव्ह करून नवीन व्यवस्थित असा ट्रेक आपण या गाण्यासाठी बनवावा ही आपल्याला मी कळकळीची नम्र विनंती करतो धन्यवाद, Window WhatsApp
खूप आभारी आहे 👌👍🙏
Shabdasahit..deta.farach.chan...dhanyvad..sir.
thanku
खूपच सुंदर 🙏
खूप छान दादा👌👌
खूप छान
खूपच छान
Again Very Very nice 👍👍👍
Nitye vache prabhu nam gau pandurangi sada lin rahu please ya song che karaok kara please
Great Rafi sahabs Marathi song.
Khoop chaan
अप्रतिम दादा 👌👌👌🙏🙏🌹🌹🌺🌺
Arvind sir thx a lot
Excellent bhau.
Mi tumacha khup abhari ahe maja riyaj chan hotoy
खुप छान👏✊👍
Excellent 👌👌 track Very Very nice 👍
Khupach chan sir🙏🏻🙏🏻🌹🌹
खूप सुंदर
Sir plz vitthala vitthala ale tujhya daari song cha karaok banwa na plz
Khup chan
Ok माऊली
Very good Very Very nice 👍👍👍
Subperb track can you do sur niragas ho from katyar kaljat ghusli
🙏🤗मस्त🤗🙏
Mi starmaker war singing karte tumhi majhe song aikal please
Super❤❤
मस्त
Your songs on RUclips are very excellent, specially the bhakti geet and Abhang
Khup chan ..tark t k u ...
Arvindji mi pandit achyut thaur "chimni pakhar"chitrpatache sangeetkar yanchi patni trac khup sundar aahe camperteble gata yet dhanywad sir
छान 👍
If you can please upload the THE Video of TAL BOLE CHIPALILA NACH MAZY SANG with scrolling lyrics on RUclips.
बहोत खूब
Amazing
khup chan
अभिनंदन असे आणखी भक्ती गीताचे कराओके पाठवले तर बरे होईल
Superb....
Mastach karaoke song
Sir mandiri kalas bolala ha song taka n
वाह खुपच छान
लगान सिनेमातील गाण
Thanks lot
Please make the tracks of geet ramayan songs
Bhau aalo sharan Tula bhagwanta he gan taka na .
mast
Meri gayki benam kyu nai use mera nam kyu nahi mil raha
Excellent karaokes
अप्रतिम
Sundar
कराओके संच मागवता येते काय सर
Chan
Sir mi tumch subscribe ek bhakti geet upload kara na man ha mogra arpuni ishwara farch sundar ahe
अशा च प्रकारे शब्दात गीत तयार करा
Sir salil Kulkarni &San deep khare yanche songs Che karaoke track kara
👌🏽👍🏽✨
Mr Arvind, great efforts .nice track.
Sar tukadoji maranachi taka
Hello Bhau Saware Vitthala karaoke Taka please
Good sir
बघतोस काय मुजरा कर track पाठवा सर
Very nice
Melodious Karaoke
वाकितीछान
Keep karaoke track composing
Excellent
Very nicely made.
👌👌👌