सर तुमचे कराओके मी नेहमी ऐकत असतो नेहमी शेअर करतो मित्रामध्ये प्लीज दादा कोंडके यांची कराओके तुमची बनवा खूप चालतील प्लीज❤ दादा कोंडके यांचे सर्व कराओके तुम्ही बनवावेत बिलकुल चांगल्या म्युझिक मध्ये बिलकुल दप्त मजीत तुमचा नसतं तसेच जसं की तुम्ही ढगाला लागली कळ बनवलाय तसच सगळी दादांची गाणी बनवा प्लीज❤🎉
वाह ! सुनील जी ।एक अतिसुंदर हाई क्वालिटी ओल्ड गोल्ड भक्ती गीत ।कौतुक करावे तेवढे थोडेच आहे । खुप खुप आभारी आहे ।धन्यवाद ।👏👏👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🎤🎧💐💐💐🎇🎇🎇🌋🌋🌋🌹🏵🌺🌸🌼❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
Sir khup chhan tag line ahe ....kalakar ghadava ani ghadvava🙏🙏🙏 mala tumchya karaoke cha khup support hoto specially abhangansathi👍 ... thank you very much.....👍👍
SunilJi...Aapan marathi karaoke channel suru karun khoop molachi kamgiri keli aahe..tyabaddal aaple Hardik Abhinandan...! Sunilji aaplya chahatyatarfe ek vinanti karu ichhito ki yaach quality madhye marathi duets with female voice upload karal ashi aapnakadun apeksha karavi ka....?
व्वा मांजरेकर सरजी .शब्द नाहीत या ट्ँक साठी.आपण मनापासुन हा सर्व डोंगर चढत आहात.त्या बद्दल आभार मानावे तेवढे कमीच आहेत.सुपर.खुप खुप धन्यवाद .
सुनील सर, खूपच छान ट्रॅक, अगदी सोप्पा तुमचे खूप खूप अभिनंदन.. बहुतही बढिंया... 👌👌🙏🙏🌺🌺🙏🙏👍👍
अप्रतिम ट्रॅक आहे Very Very Very nice 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
सर तुमचे कराओके मी नेहमी ऐकत असतो नेहमी शेअर करतो मित्रामध्ये प्लीज दादा कोंडके यांची कराओके तुमची बनवा खूप चालतील प्लीज❤ दादा कोंडके यांचे सर्व कराओके तुम्ही बनवावेत बिलकुल चांगल्या म्युझिक मध्ये बिलकुल दप्त मजीत तुमचा नसतं तसेच जसं की तुम्ही ढगाला लागली कळ बनवलाय तसच सगळी दादांची गाणी बनवा प्लीज❤🎉
Tumche gani khub chn ahet. God bless you 🙌
या ट्रॅक साठी धन्यवाद गाणं तर गोड आहे म्हणण्यासाठी पण सोपं करून ठेवलत!
फारच छान सुनीलजी.तुमच्या करावके मुळे आम्हाला गाण्याची हौस पुरी करता येते.
ऊत्साह आणि प्रोत्साहन मिळते.मराठी करावके साठी खूप धन्यवाद .। .
अतिशय सुंदर , गाणं म्हणायलाही सोप वाटतं, जातं
खूप छान अप्रतिम थँक्यू
बहुत सुंदर जी
Far chan ahe dada plz giv me chance mi bangali mulga.
🚩अप्रतिम दादा👌👌🚩
जय श्री राधे जय श्री कृष्णा
Apli,sagle karoke music chan,ahet sir
खूप सुंदर अप्रतिम
कशासाठी येवू देवा तुझ्या मंदिरात याचे कराओके बनवा सर
नवीन गाणे पारू ही नख-याची सूर नवा ध्यास नवा मध्ये ऐकले मला खुप आवडले ते गीत करा ओके मध्ये आपण आणावे. अशी नम्र विनंती.
Jaras lavshilaka ang mazya,angala,dada kondake cha song karokela youtubla,patva sir
तुमचे karaoke मनाच्या धुंदीत व रुपेरी वाळूत ही मी नेहमी गात असतो, मी पोलीस इन्स्पेक्टर आहे, या छंदामुळे माझा तणाव कमी राहतो, तुमचे फार फार आभार
वा वा मस्त
❤
फार छान 👍
🚩दादा मंगलाष्टके व लग्न गीते कृष्णा शिंदे यांची जी गाणी आहेत ती लोड कराल का कृपया विनंती आहे🚩🙏
छान ❤
वाह ! सुनील जी ।एक अतिसुंदर हाई क्वालिटी ओल्ड गोल्ड भक्ती गीत ।कौतुक करावे तेवढे थोडेच आहे । खुप खुप आभारी आहे ।धन्यवाद ।👏👏👏👏👏👏👏👏👏👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍🎤🎧💐💐💐🎇🎇🎇🌋🌋🌋🌹🏵🌺🌸🌼❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर, आम्हाला म्हणायला ही सोपं धन्यवाद!!
Waah! Sunilbhau, ekdam zakkas! Tumche karaoke khoopach changale asataat .gaatana aanand hoto .aabhaar!
एकदम अप्रतीम ट्रॅक आहे
Superb
Gela Hari Kumar gava khup chan aahe❤
❤❤ खूपच छान
हॅलो सर प्लिज मला हे गाणं टाका ना का कराओके साठी डाउनलोड
खूप खूप छान उपक्रम आहे सर तुम्ही ग्रेट आहात
एकदम मस्त
Nakhva botin mirval ka he banval ky plz
बानु विचारी महातार्याला करा ओक बनवा ना सरजी
नमस्कार सर खूप छान
Tuja bhajanche prem mala lagude ha bhajan kara
Khamdob rayache yaad baai lagel murlila :he so g karaoke kara please
पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग या अभगाची कराओके लिरिकल व्हिडिओ बनवाणा मांजरेकर सर प्लीज 🙏 खुप सुंदर ट्रॅक बनवतात तुम्ही प्लीज 🙏
खूप फास्ट ट्रॅक झाला सर एक वेळ ट्राय करून बघा
Sir khup chhan tag line ahe ....kalakar ghadava ani ghadvava🙏🙏🙏 mala tumchya karaoke cha khup support hoto specially abhangansathi👍 ... thank you very much.....👍👍
Thank you sir 🙏
तुम्ही खूपच छान व्हिडिओ बनवतात सर.
फारच सुंदर कामगिरी सुनिलजी ⚘
जैसे ज्याचे krm तैसे फळ देतो re ishvar please
Speed jast zali mhantach yet nahi
सर हे गीत री लोड करा प्लिज खूप छान आहे पण मध्ये भागी मुसिक कट होतोय
सर तुम्ही कवाली चेहि कराओके बनवा ना सर 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌☝️☝️☝️
सर...वाकून टाक सडा..हि गवळण..कृपया करा ओके..मध्ये टाका ..हि विनंती..
तुमचे सगळेच करा ओके चे ट्रॅक अप्रतिम आहेत..खूपच छान...
EXCELLENT 👌👌 Very Very nice 👍👍👍
खूप आवडते गवळण . म्हणायलाही खूप आवडते. पण ट्रॅक थोडा फास्ट झाला आहे असे वाटते. तुमचा प्रयत्न खूप सुंदर आहे
आभारी आहोत.
किती वेळा ऐकलं तरी कमी च! आणि म्हणताना चुकायला ही होत नाही.परफेक्ट म्हणता येतं! धन्यवाद!!
Sir you are fantastic ...from Nalasopara
खूप छान
Sir, Jeev lava porila mazya jawai buwa cha karaoke track hawa hota
Sir nice....
Superb track 👌👌🙏
सुपर
माहेरची साडी,karaoke तयार करा सर
SunilJi...Aapan marathi karaoke channel suru karun khoop molachi kamgiri keli aahe..tyabaddal aaple Hardik Abhinandan...! Sunilji aaplya chahatyatarfe ek vinanti karu ichhito ki yaach quality madhye marathi duets with female voice upload karal ashi aapnakadun apeksha karavi ka....?
मस्तच सर , हे गाणे गवळण प्रकारात येते ना?
❤
तू बुद्धी दे तू तेज दे... आहे का
नमस्कार मस्त ट्रॅक धन्यवाद
Bhau dev devharyatnahi karaok song banva
Khup Chan sir, thanks
bhau sai tuja nadan dharali shirdichi vst ha gana karaoke banva
छान
Superrrrr se bhi uperrrrrr Sir 👍👍👌👌👌💜💛💚💖
Jabardasta karaoke track
🎉
🙏🙏🙏🙏🙏
Sir tuji chimni udali bur bur war aana karoke
Swami krupa kadhi karnar yache lirics v karaoke banva please please,hat jodun vinanti karto
Super ❤❤