Shodhisi Manwa with lyrics | शोधिशी मानवा | Mohammed Rafi | Gajleli Bhakti Geeten

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 янв 2025

Комментарии • 902

  • @saregamamarathi
    @saregamamarathi  Год назад +72

    Let the powerful chemistry between #MohsinKhan and #DivyaAgarwal fill your heart with love: ruclips.net/video/37y6GMkFPJM/видео.html. #RistaRista out now! #StebinBen

  • @qureshi1964
    @qureshi1964 7 месяцев назад +197

    रफी साहेब यांना भारतरत्न पुरस्कार मिळायला पाहिजे माझ्या ह्या मताशी किती लोक सहमत आहेत.

  • @meb833_dwarkeshwaradkar4
    @meb833_dwarkeshwaradkar4 2 года назад +142

    असे म्हटले जाते की हे गाणे गाण्याबद्दल रफी साहेबांनी फक्त एक गुलाब घेतले होते.

  • @pramodkamble3858
    @pramodkamble3858 3 года назад +649

    मला नाही वाटत कि हा आवाज पुन्हा ह्या भूतलावर येईल रफी साहेब मी आपणास शब्दात बांधू शकत नाही. माय मराठीच्या ह्या गीताला इतकं सुरेख शब्दबद्ध केलंत रफी साहेब... आणि काव्य रचना फारच सुंदर वंदना ताई ... ठाकरे साहेबांच संगीत खुप छान......

    • @rohinipardhe3832
      @rohinipardhe3832 3 года назад +12

      Khara ahe saheb

    • @sp-tj9ye
      @sp-tj9ye 2 года назад +6

      गीताला*

    • @anandkadam4162
      @anandkadam4162 2 года назад +4

      Khop khop chan

    • @pramodkamble3858
      @pramodkamble3858 2 года назад +2

      @@sp-tj9ye चुक झाली

    • @sp-tj9ye
      @sp-tj9ye 2 года назад +4

      @@pramodkamble3858 pramod ji apan edit karawe aani yogya shabda lihawa yasathi durusti suchawali. Gairsamaj nasawa 🙏

  • @kamalakardhamba
    @kamalakardhamba Год назад +7

    रफी साहेब जेवढे गायक म्हणून महान होते त्याहून एक सहृदयी व्यक्ती म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीत प्रसिद्ध होते. त्यांच्या दैवी आवाजावर रसिकांनी जेवढं प्रेम केलं तेवढंच प्रेम त्यांच्या आवाजावर फिदा होवून स्वर्गात आता देव-देवता करत असावेत. कदाचित देवांनाही हे अनमोल रत्न काही वर्षांपूर्वी आपल्या हातून घडल्याचे आश्चर्य आणि त्याहूनही अधिक अभिमान वाटत असेल.

  • @udaykatre3083
    @udaykatre3083 3 года назад +248

    अप्रतिम रफी साहेब। संगीताचे खरे देव तर तुम्हीच आहात। कोटि कोटि नमन।

    • @jaibharat3723
      @jaibharat3723 Год назад

      Are tumchya sarkhya mule desh pudhe jat nahi muslamanala dev mhantat ata avdech aikayche rahile tula sudha hyanchya sobat kapla pahije

    • @swinil1103
      @swinil1103 Год назад

      ​@@jaibharat3723Have you lost it, you idiot??? 😡😡😤😤
      मूर्ख माणूस कुठला तू... जसं APJ Abdul Kalam sir ह्यांना मान सन्मान मिळतो ना जगात, तसाच मोहम्मद रफी साहेब ह्यांना पण मिळतो... सगळेच मुस्लिम वाईट नसतात...

    • @vijaykalangutkar7813
      @vijaykalangutkar7813 Год назад

      Rafi sahebana he geet Urdu madhye lihun dile hote. Tyana Devnagri Lipi samjat navhati.

    • @Skhatik2001
      @Skhatik2001 Год назад +2

      ​@@jaibharat3723tujhya aai cha dana❤

  • @techabhi9940
    @techabhi9940 19 дней назад +7

    2025 कोण ऐकत आहे?

  • @bhaskarwaghchaure8466
    @bhaskarwaghchaure8466 3 года назад +60

    रफीजीनी ज्या क्वालीटीची मराठी गाणी गायलेत
    त्या दर्जाची गाणी कोणत्याही मराठी गायकाला देखील जमलेली नाहित
    महान गायक रफी साहब

  • @ludhianvi9334
    @ludhianvi9334 2 года назад +135

    I am from Punjab, but i can feel the divine blessings through Marathi bhajan,, love you rafi sahab

    • @saya.shinde4729
      @saya.shinde4729 Год назад

      मराठी येते तुम्हाला

    • @chillucho3032
      @chillucho3032 12 дней назад +1

      Punjabi ani Marathi having relationship like Mother- Mausi .... There are many Mix Bhajans I heard at Harminder Saheb Golden Temple Amritsar, Many Influence by Baba Namdev (Namdev Maharaj of.Hingoli)

    • @ludhianvi9334
      @ludhianvi9334 11 дней назад

      @chillucho3032 it's true

  • @Omkarparab-15w
    @Omkarparab-15w 9 месяцев назад +18

    मन अगदी प्रसन्न झाल रफी साहेबांचा आवाज म्हणजे आहाहा😊😊

  • @amitpise9636
    @amitpise9636 3 года назад +79

    माझे देव रफी साहेब या परत तूमच्या शिवाय या सात सूरात एक सूर कमी आहे तूमची जागा आजही तशीच आहे रफी साहेब

    • @Ayubkhan-qc5rf
      @Ayubkhan-qc5rf 2 года назад

      Good

    • @jaibharat3723
      @jaibharat3723 Год назад

      Are pisya laj nahi kare watat musalmanala dev mhanto ja pakistanat khup dev padlet ja choko ghya tithe jaun tyanchya

    • @swinil1103
      @swinil1103 Год назад

      ​@@jaibharat3723 Go to hell 🤬

    • @Skhatik2001
      @Skhatik2001 Год назад

      ​@@jaibharat3723tujhya aai chya puchit bulla adkvun gele ka re lok yevdh chidtoy😂

  • @shamsatam1210
    @shamsatam1210 6 месяцев назад +8

    अरे मानवा, देवाला वरवरच्या पूजाअर्चा, दानधर्मातून शोधण्यापेक्षा आपल्याच जीवनातील दिव्यतेला सामोरा जा. श्रद्धेचा आंधळा खेळ खेळू नको. त्यापेक्षा डोळसपणे जीवनाकडे बघ… असा संदेश या कडव्यातून मिळतो. जीवनाविषयीचा इतका महत्त्वाचा संदेश देणारं हे गाणं म्हणूनच माझ्या खूप आवडीचं आहे.

  • @kirankorhalkar4053
    @kirankorhalkar4053 2 года назад +19

    धन्य ते रफी साहेब. काय उच्चार आहेत, व्वा! जणू काही मराठी ही त्यांची मातृभाषाच आहे असे ऐकणार्‍यास वाटावे. वंदना विटणकरांचे शब्द अवीट गोडीने ओथंबलेले आहेत. संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी दिलेली चाल अमर आहे. राज ठाकरे हे त्यांचेच चिरंजीव आहेत हे राज चे भाग्यच होय. रफी साहेबांनी या गाण्याचे शब्द, आशय आणि चाल यांचे सोने केले आहे. या त्रिमूर्तीला माझे त्रिवार वंदन असो.

  • @vijaypalaspagar331
    @vijaypalaspagar331 4 года назад +195

    रफी साहेबानी मराठी गीत शोधीशी मानवा गाऊन मनुष्याला जीवनाचा सार सांगीतला रफी साहेबांचा गोड आवाज संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे कर्णप्रिय संगीत आणी वंदना ताई विटणकर यांनी गीते लिहून अजरामर केले

  • @harshadamusic
    @harshadamusic Месяц назад +3

    आवाजाच देव म्हणजे रफीसाहेब . . . काय ते पंजाबी किंवा हिंदी भाषिक व्यक्तिमत्व ! त्यांना मराठी भाषेतील उच्चार कधीच येत नाहीत . एवढंच काय , मराठी भाषिक मानसालाच मराठीचे उच्चार व्यवस्थित येत नाहीत . But this legend did it with great perfection. Thanks to musician also ❤❤❤

  • @vijaypalaspagar331
    @vijaypalaspagar331 4 года назад +78

    रफीसाहब आपने मराठी गीत गाकर हमे बहोत बढीया तोहफा दीया

    • @arifkazi7939
      @arifkazi7939 3 года назад +1

      kharach ahe

    • @ashokmahire6541
      @ashokmahire6541 3 года назад +3

      Pharach arthpurn geet aahe he,mala manapasun aavdle tehi great singer rafi chya aavajat

    • @proudetobeindian6428
      @proudetobeindian6428 2 года назад +1

      रफी साहेबांचा आवाज अशी पाखरे येती या गाण्याला लागला असता का
      उत्तर द्या

    • @shaikhjawed-cd2xb
      @shaikhjawed-cd2xb 11 месяцев назад +1

      फक्त एक मराठी गज़ल गाण्या साठी देव आवतार रफी साहेब आला होता अस वाटतोय

  • @pralhadwadhave
    @pralhadwadhave 2 года назад +6

    लई भारी आवाज गोड आहे कितीही वेळा ekale तरी ekave वाटते

  • @amitjagtap3310
    @amitjagtap3310 2 месяца назад +4

    जो पर्यंत श्रीराम प्रभूंची सत्ता या भूतलावर आहे तो पर्यंत रफी सरांचा आवाज घुमतच राहणार, कारण एकच हे गीत अजरामर आहे.

  • @mr.v.n.jawareacademy5901
    @mr.v.n.jawareacademy5901 3 года назад +7

    शब्द, ताल, सुर, लय, सारेच कसे अप्रतिम आहे...! रफी साहेबांच्या आवाजातील गोडवा, गीतकाराचे शब्द, संगीतकाराची धुन...वाह ! सारेच कसे अवर्णनीय आहे ! ही लोकं खरोखरच मानवातील हिरे मोती आहेत !
    ... मागील बरेच दिवस ओठांवर ह्या गाण्यातील काही शब्द एकसारखे गुणगुणत होतो... आत्मिक समाधानासाठी आता पुनः पुन्हा ऐकावेसे वाटते...
    ह्या गाण्यातून देव, धर्म, मानवता ह्याविषयी अनमोल संदेश मिळतो. किती कमी शब्दात गीतकाराने किती मौलिक संदेश दिलेला आहे...!
    शतशः धन्यवाद !🙏

    • @tukaramkamble5693
      @tukaramkamble5693 3 года назад

      Very nice and beautiful song m. Raffi always great.

  • @vasantdabhade5279
    @vasantdabhade5279 3 года назад +116

    रफी म्हणजे देवांचाच आवाज
    मी हे गीत 35 वर्षापासुन ऐकतो आहे पण याची गोडी
    जराही कमी झालेली नाही.
    देन न माननारा ही ईश्वर चरणी लिन होईल एवढ़ी ताकद या गितात आहे

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 2 года назад +1

      मनातले भाव बोललात

    • @Ayubkhan-qc5rf
      @Ayubkhan-qc5rf Год назад +1

      Incaredibal

    • @jaibharat3723
      @jaibharat3723 Год назад +2

      Kay Rao dabhade saheb thoditari laj balga muslamanach avda kautuk kas bar tumhala pakistanat ja na mag tithech raha

    • @jaibharat3723
      @jaibharat3723 Год назад

      @@shripaddhokte6150 ha re kutrya ja pakistanat

    • @swinil1103
      @swinil1103 Год назад

      ​@@jaibharat3723 Tu jaaun mar tikde

  • @SanikaMohodMohod-ss3un
    @SanikaMohodMohod-ss3un 5 месяцев назад +20

    मो.रफी साहेबांच्या प्रत्येकगीतातील हरकती फार वेगळ्याच आहेत.या गीताचे रफी साहेबांनी गायनाचे पैसे सुद्धा घेतले नाही यावरून त्यांची किती महानता आहे,हे आपल्याला कळते 🙏

  • @shashikantjagtap5836
    @shashikantjagtap5836 9 месяцев назад +29

    रफी साहेब तुम्ही परत या असा आवाज परत होणे नाही. न भुतो न भविष्यती.. या महान गायकास विनम्र अभिवादन.

  • @prajaktadeshpande156
    @prajaktadeshpande156 3 года назад +336

    ह्या जगात रफी साहेबांसारखे गायक होणे नाही, हिंदी गाणी तर गाजवलीच पण मराठीतले हे इतके सुंदर आवाजातले गाणे गाऊन त्यांनी त्यांच्या आवाजाची एक वेगळीच छाप सोडली. श्रवणीय

  • @satishkothekar-goldenera6688
    @satishkothekar-goldenera6688 2 года назад +20

    रफी साहेब म्हणजे परमेश्वराची स्पेशल कलाकुसर.आणि त्यांचा आवाज म्हणजे ईश्वराची अनुभूती.चमत्कार,

  • @subhashingoleurfsainiralaj9432
    @subhashingoleurfsainiralaj9432 16 дней назад +1

    हे भजन माझ्या जीवनाचा अंगाने रफी साहेबांनी मधूर भजन गायले आहे

  • @aartimishra9721
    @aartimishra9721 6 месяцев назад +4

    लहानपणा पासून हा भजन सतत ऐकत आली आणि आज ही तीच मधुरता, तोच भाव, तीच गूढता जी बालपणी मनात घर करून गेली. एक एक शब्द तीर्थ, एक एक भाव शोध, एक एक सूर खोल मनातले दर्शन। हा भजन सर्व काळ सिध्द आहे आणि राहणार, सत्य सनातन धारणा❤️🙏

  • @sharadgaikwad1326
    @sharadgaikwad1326 2 года назад +3

    ❤❤Vandana Vitankar Geet Lekhana Sthi Yana Devi Saraswati Nakki Prassna Astil Yat Tilmatra Shanka Nahi, Shrikant Thakare Yanche Ajramar,Apratim Sangeet an Mohamad Rafi Yancha Swargiya Awaz Ya Mule He geet Shatakanushate Chirantan Assal marathi Shrotyan Sthi Kayam chi Parvani Ahe, Asel 🙏🙏Asa Ya Geet Lekhana Sthi Vandana Vitankar Sangeet kar Shrikant Thakare An Gayak Mohammed Rafi Sahabana Trivaar Naman Abhivadan🙏🙏🙏Marathicha Ajramar Theva🌹🌹

  • @shivajichavan2172
    @shivajichavan2172 3 года назад +24

    महम्मद रफी सर खूपच छान लहान पणा पासून हे ऐकतो आहे। शब्द आणी शब्द मोती सारखे उमटतात,

  • @sangrampaygude7873
    @sangrampaygude7873 6 месяцев назад +2

    गायन खरंच खूप सुंदर आहे. पण शब्दरचना किती सुंदर आणि अर्थपूर्ण आहे. खरंच खूप छान गीतकार, गायक,खूप मस्त 🤟🤟

  • @mayaghaiwate5074
    @mayaghaiwate5074 2 года назад +10

    रफी साहेब पुन्हा होणे नाही मराठी गीताला न्याय दिल्या बद्दल शतशः आभार.

  • @amitjagtap3310
    @amitjagtap3310 2 месяца назад +1

    रफी सरांना भारतरत्न मिळालाच पाहिजे, श्रीराम प्रभुंकडे आम्ही त्यासाठी नवस केला आहे.

  • @anu.tadwal_3590
    @anu.tadwal_3590 5 лет назад +150

    माझ्या दिवसाची सुरूवात या गोड,मधुर गाण्याने झाली...King Of Voice #Mohmad Rafi Sir...

  • @vishnubharati7190
    @vishnubharati7190 3 года назад +75

    गीत रचना, गायकी आवाज, भक्तिमय संगीत..... नेहमीच चैतन्य निर्माण करीत राहिल ..... अप्रतिम....

  • @kalandarbhaipathan1240
    @kalandarbhaipathan1240 3 года назад +35

    अल्ला मोहम्मद रफिक सहावीच्या आत्म्यास शांती देवो आमीन

  • @rabbelstar8870
    @rabbelstar8870 11 месяцев назад +2

    अप्रतिम शब्द आहे आणि त्यात प्रचंड संवेदनशील आवाजाची भर म्हणूनच या गाण्याला मंत्रामुग्ध करण्याचे सामर्थ्य आले आहे ❤️🙏

  • @vinayasankhe3102
    @vinayasankhe3102 3 года назад +7

    माझे सर्वात आवडते गाणे आहे किती अर्थपूर्ण आणि माधुर्य यात ठासून भरलेले आहे धन्यवाद अशी रचना केली श्रीकांत ठाकरे आणि माधुर्य ज्या आवाजाचे ते रफी या दोहांचे

  • @beshinde7718
    @beshinde7718 3 месяца назад +1

    हे गीत म्हणजे सोन्याचं कोंदण आणि बाबूजींचा आवाज म्हणजे जनूं हिराच....

  • @chintamanidharmadhikari8258
    @chintamanidharmadhikari8258 Год назад +3

    खरचं रफी यांनी शोधिसी मानवा राउळी मंदिरी गाणे सुंदरच गायले आहे.

  • @sunilauti9371
    @sunilauti9371 Год назад +3

    रफी साहेब भारताला मिळालेला एक कोहीनुर होते रफी साहेब आपल्याला मानाचा मुजरा

  • @abhilashchoudhary4016
    @abhilashchoudhary4016 2 года назад +117

    माझं दैवत आदरणीय रफी साहेब ✨❤️🙏🏼🏳️‍🌈
    डोळे भरून येतात अल्लाह ईश्वर परमेश्वर हे भेद मिटून मन तल्लीन होऊन जातं असा महान गायक शब्द नाहीत खरंतर तुमच्या साठी 😭

    • @mandasuryawanshi4073
      @mandasuryawanshi4073 Год назад +1

      Ho.khre...ahe.

    • @jaibharat3723
      @jaibharat3723 Год назад

      Gaddar ahes tu hindu navala kalank ahes tu ja pakistanat purna family gheun gaddar kunikadla

    • @jaibharat3723
      @jaibharat3723 Год назад +3

      @@mandasuryawanshi4073 ja mag Pakistan la tithe ahet khup lande gane mhantat

    • @107vikrantdeshmukh4
      @107vikrantdeshmukh4 Год назад +4

      @@jaibharat3723 tula eikayche nsel tr eiku nkos. Pn ugich kalecha ani kalakaracha apman kru nkos

    • @jaibharat3723
      @jaibharat3723 Год назад +4

      @@107vikrantdeshmukh4 deshat savarna lokani dalit,obc,muslim, yana modi alyapasun nalyat takle ahe bolav tar lagel aikayla god watata saman haq ala ki kadu watata modi adipurush watato mag hai na

  • @sarangshah8420
    @sarangshah8420 2 года назад +40

    हे गीत ऐकून स्वर्गीय आनंद मिळतो हे फक्त भारतवर्षातच शक्य आहे.धन्यवाद रफी साहेब, श्रीकांत ठाकरे साहेब, वंदना ताई अशी दुर्मिळ चीज दिल्याबद्दल. कितीही मुड खराब असल्यावर हे गीत ऐकून मन प्रसन्न होतं.

  • @rohitshaha108
    @rohitshaha108 3 года назад +11

    कर्मयोग चा उल्लेख आहे ते पण इतक्या सुंदर शब्दात , रफी आवाज।म्हणजे देवच

  • @lalitabobade7466
    @lalitabobade7466 2 года назад +3

    Rafi saheb tumchya awajatl he gan mala khup khup awdt .me lahan hote Teva he gan sakali sakali amchya gharat redio war lagaych .ata me he gan roj sakali lawte .mazya lahanpanichya saglya atwani tajya hotat.thank you Rafi sar

  • @chetanawade9113
    @chetanawade9113 4 года назад +19

    या देशाच्या माती मधे फक्त दोनच स्वर सम्राट होऊन गेले एक म्हणजे जनाब मोहमद रफी आणि दुसरे म्हणजे महाराष्ट्राचे लाडके गायक स्वर सम्राट प्रल्हाद जी शिंदे बस त्याच्या नंतर महाराष्ट्राच्या मातीला दुसरा आवाज कोणीही देऊ शकल नाही

    • @ganeshbadale389
      @ganeshbadale389 4 года назад +1

      Sudhir phadake, pandit bhimsen joshi.

    • @proudetobeindian6428
      @proudetobeindian6428 2 года назад

      Sudhir phadke Karan Radke awaj hyancha pan hota

    • @proudetobeindian6428
      @proudetobeindian6428 2 года назад

      रफी साहेबांचा आवाज अशी पाखरे येती या गाण्याला लागला असता का
      उत्तर द्या

  • @vaibhavmane7955
    @vaibhavmane7955 4 года назад +13

    श्रीकांत ठाकरे यांचे अजरामर संगीत आणि मोहम्मद रफी यांचा स्वर्गीय आवाज यांनी या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.

  • @arvindmohod4837
    @arvindmohod4837 2 года назад +5

    रफी साहेब तुमच्या सारखा अद्वितीय गायक या भूतलावर होणे शक्यच नाही एवढा गोड आवाज मराठीतल्या गाण्यांना सुद्धा ऐकला नाही सुरेख श्रीकांत ठाकरे जी आणि वंदनाताई. मी लहानपणापासून हे गीत ऐकत आहे परंतु आजही ते ताजेच वाटते.

  • @sadanandsalvi619
    @sadanandsalvi619 2 года назад +2

    शोधीसी मानवा गीत प्रमाणेच असा गायक झाला नाही आणि होणार पण नाही.

  • @sanjaybarai2585
    @sanjaybarai2585 Год назад +3

    Rafi Sahab tumhich maze daivat aahat. Maze guru aahat. Mazyawar tumchya aashirwaddancha asava hich prarthana

  • @sureshbhosale7013
    @sureshbhosale7013 2 года назад +2

    भेटतो देव का पुजनी अर्चनी....
    पण
    आम्हा भेटतो देव हा गीतांतुनी..
    मोहम्मद रफी यांच्या स्वरांमधुनी

  • @sandeepkamble8771
    @sandeepkamble8771 2 года назад +8

    किती छान आहे हे गीत रफी साहेब 👌💐💐💐💐💐💐💐💐 असा आवाज पुन्हा मिळणे कठीण आहे

  • @baburaotayade4380
    @baburaotayade4380 6 месяцев назад +1

    रफी साहेब तुमच्याशिवाय कुणालाही हे गाणे इतके सुमधुर गाता आले नसते. हॅटस अप रफिसाहेब...👍👍👍

  • @arvinddeotale6561
    @arvinddeotale6561 4 года назад +89

    What a voice, असा रफी परत होणार नाही

  • @sunitajogdand2467
    @sunitajogdand2467 3 года назад +2

    रफीसाहेबांचे हिंदी गाणे छान आहेतच पण मराठीतील हे गीत अप्रतिम खुपच सुंदर.

  • @Raj_Nighul_77
    @Raj_Nighul_77 10 месяцев назад +5

    आवाजाचे जादूगार रफी साहेब ❤😢

  • @swapnilbhagat3527
    @swapnilbhagat3527 Год назад +2

    Kay bol ahet yaaar seriously... Really nice

  • @vijaypalaspagar331
    @vijaypalaspagar331 4 года назад +135

    धन्यवाद महंमद रफी साहेब आणि श्रीकांत ठाकरे जी

    • @mohanthube8189
      @mohanthube8189 3 года назад +2

    • @nitindcosta6606
      @nitindcosta6606 3 года назад

      @@mohanthube8189 vg5

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 3 года назад

      Hindu बुवांच्या भजनात मुस्लिम गाणे कोणी म्हणु शकत nahi

    • @proudetobeindian6428
      @proudetobeindian6428 2 года назад

      रफी साहेबांचा आवाज अशी पाखरे येती या गाण्याला लागला असता का
      उत्तर द्या

  • @sanjaysinghajare1393
    @sanjaysinghajare1393 23 дня назад +2

    मोहम्मद रफी सर्वोत्कृष्ट भजन 🙏🙏

  • @vishnudevarkar7081
    @vishnudevarkar7081 2 года назад +5

    Gret ,अशी गायकी होणे नाही , भेटतो देव का ? पूजनी अर्चनी लाभते पुण्य का दानधर्मा तुनी शोधरे दिव्यता आपुल्या जीवनी ,....किती अर्थपूर्ण आहे व वंदना ताई जीवनाचे वास्तव्य आहे

  • @sudhirbandgar1504
    @sudhirbandgar1504 Год назад +2

    शोध रे दिव्यता आपल्या जीवनी ❤❤

  • @dikupiku2331
    @dikupiku2331 4 года назад +6

    स्व.मोहम्मद रफी साहेबांच्या आवाजातील भावगीत ऐकायला मिळते आहे हे आमचे नशीब आम्ही समजतो खरचं खूप खूप छान शब्दाचा अर्थ कसा आहे आणि सुंदर रचनेत एक एक शब्द गुफला आहे फुलांचा हार जसा आपण गुफतो तसा प्रत्येक शब्दात वर्णन केले आहे मन प्रसन्न होऊन जाते हे भावगीत ऐकून
    ३१-०८-२०२०!

  • @SalimShaikh-dh6ym
    @SalimShaikh-dh6ym 17 дней назад +2

    Yah gane khupch bhari avadala

  • @aniketnikode9692
    @aniketnikode9692 2 года назад +27

    किती स्पष्ट शब्द आणि गोड आवाज..♥️♥️♥️

  • @sachinjayanna5272
    @sachinjayanna5272 4 года назад +87

    मला तर वाटतंय की देव रफी साहेबांच्या आवाजातच आहे

    • @lavindragaikwad8371
      @lavindragaikwad8371 3 года назад

      Thod jaast hotay

    • @sachinjayanna5272
      @sachinjayanna5272 3 года назад +1

      @@lavindragaikwad8371 he gaane aamhi devlat kayam eikto mhanun mhatl .
      He gaane kadhihi devlat dole mitun shantpane eikle tarch tya aawajatla dev kalel .

    • @leenaidekar1358
      @leenaidekar1358 3 года назад +6

      You are right cricket चा देव सचिन असू शकतो तर संगीताचा देव मुहम्मद rafi साहब का होऊ शकत नाहीत

    • @proudetobeindian6428
      @proudetobeindian6428 2 года назад

      रफी साहेबांचा आवाज अशी पाखरे येती या गाण्याला लागला असता का
      उत्तर द्या

    • @pravinmhaske
      @pravinmhaske 5 месяцев назад

      ​@@lavindragaikwad8371ajjibat nahi

  • @naturallyjoon
    @naturallyjoon 3 года назад +93

    When blood is one, religion's are far away. This is what world should understand.

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 3 года назад +1

      Very best thinking मामला धर्म जोडता hai तोडत नाही l majahab नाही sikhata apas me वैर karana l nirankari बाबाजी

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 3 года назад

      He vishwachi माझे घर l nyaneshwar माऊली

    • @Vijay-cx1un
      @Vijay-cx1un 2 года назад

      Perfectly said

    • @amitjadhav6847
      @amitjadhav6847 2 года назад

      Shabash Priyankaa!!

    • @sumitlakade7728
      @sumitlakade7728 2 года назад

      English ny yet mla jast pn bhari..h.... 🎉

  • @jalindarkumbhar3776
    @jalindarkumbhar3776 Год назад +1

    जगात आदर्श गीत गायलेल्या मनमंदिरात वसलेले सर्वश्रेष्ठ गायक महमंद रफी सारखें परत जसेच्या तसे गाऊ शकणार नाही हेच खरे हार्दिक अभिनंदन

  • @ashokshinde7075
    @ashokshinde7075 3 года назад +7

    Rafi sir legend aahat tumhi 🕉️ 🙏 aamhi khup nashib wan aahot tumcha sarkha gayak aani dev manus koni nhi hou shakat❤️

  • @sumitsawant6378
    @sumitsawant6378 3 года назад +2

    भजन ऐकल्याने सर्व कार्ये यशस्वी होतात आणि मन प्रसन्न होते....खुपच सुंदर आहे....

  • @govindraut1211
    @govindraut1211 3 года назад +13

    मन आनंदी झाले, धन्यवाद रफी साहेबांचे🙏🙏

  • @tarabaipagare401
    @tarabaipagare401 3 года назад +34

    Pronounce of ळ just fabulous rafi sahab... 👌👌👌👌❤❤❤

  • @deepakshewale2263
    @deepakshewale2263 2 года назад +4

    अतिशय हृदयाला स्पर्श करून जाणारे हे भावगीत रफी साहेबांनी अंतकरण पूर्वक गायले श्रद्धापूर्वक भावना पूर्वक गायले आहे

  • @Ved_1891
    @Ved_1891 3 года назад +12

    हे गाणे ऐकताना मला माझ्या आजोबांची खूप आठवण येते.. 😭😭😭

  • @rajeshmore2573
    @rajeshmore2573 3 года назад +6

    मुहम्मद रफि आणि श्रीकांत ठाकरे हे कॉम्बिनेशन जबरदस्त होते.. अप्रतिम 🙏

  • @santoshrathod3833
    @santoshrathod3833 Год назад +1

    Ti Diwali Pahat Aathvte he Song aiklyavr...😊

  • @pkmkb6878
    @pkmkb6878 4 года назад +5

    बालपणी सकाळी भूपाळ्या सोबत हे आमच्या गावातील मंदिरावर लावले जायचे. आता काळ बदलला आहे हळूहळू फलतुगिरी वाढत चालली, लोक संस्कृती विसरत चालले

  • @DnyaneshwarHande-e1h
    @DnyaneshwarHande-e1h 10 месяцев назад +1

    ग दि माडगूळकर यांच्या सिद्ध हस्त लेखणीतून तयार झालेली जगाच्या पाठीवर चित्रपटातील गीते 63. वर्ष झाली तरी कर्णमधुर फ्रेश वाटतात म्हणूनच रसिक जणांनी त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हटले आहे

  • @shrikantdhakne2216
    @shrikantdhakne2216 3 года назад +4

    रफिदा आपन फारच मोठे गायक होता.

  • @prakashpertanaautobiograph4205
    @prakashpertanaautobiograph4205 4 года назад +37

    Very good thoughts-proviking song!! Mohd.Rafi Saheb was blessed with incredible voice quality. Rarely he has given his voice for Marathi songs and this is the best song.!!!

  • @rajeshreesawant2719
    @rajeshreesawant2719 2 года назад +17

    भेटतो देव का
    पुजनी अर्चनी ??
    पुण्य का लाभते दानधर्मातुनी ???
    शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी
    आंधळा खेळ हा खेळसी कुठवरी 🌺
    शोधीसी मानवा ,
    राऊळी मंदीरी!!
    नांदतो देव हा आपुल्या अंतरी 🌺

    • @rajeshreesawant2719
      @rajeshreesawant2719 Год назад

      @@slfudct अ रे छोट्या दादड्या माझे नाव राजेश नाही रे, माझे नाव राजश्री आहे .
      लोक एकमेकांचा सन्मान करावीत, एकमेकांबरोबर वाईट करू नये म्हणुन आमच्या संतानी ही शिकवण दिली असावी की देव तुझ्यात आणि देव माझ्यातही आणि तो चराचरातही . पन ना देव माझ्यात आहे न तो तुझ्यात आहे न तो चराचरात आहे आणि लोकं देखिल हेच मानतात म्हणुन लोकांनी पाप करायचे , वाईट करायचे काही सोडलं नाही . अ रे भाऊ लोकं तर देवाचे नाव घेऊन घेऊन वाईट करतात . पाप कमी नाही झालं उलट ते आणखीनच वाढलं आहे.

    • @rajeshreesawant2719
      @rajeshreesawant2719 Год назад

      @@slfudct हो जन सेवा हीच खरी ईश्वर सेवा होय .
      कितीही उपास तापास केले , दान धर्म केले , पूजा अर्चना केली आणि मग जाऊन बलात्कार, खुन , लबाडी, चोरी , भ्रष्टाचार , जाती वाद वगैरे वगैरे वगैरे पापं केली तर देव मुलीच खुश होत नाही कारण जशी आपन देवाचे लेकरू आहोत अगदी तसेच आपन ज्याला त्रास देतो तो ही लेकरूच आहे की देवाचा. आणि देव जो पिता आहे तो त्रास देणारया मुला बरोबर कधीच उभा राहत नाही उलट जो त्रास सहन करतो त्याच्या बाजूने मदतीला उभा राहतो कारण परमेश्वर न्यायाधीश ही आहे.

  • @RenukaNarayankar-m8p
    @RenukaNarayankar-m8p 7 месяцев назад +2

    GREAT Rafi sir❤ voice amazing 🤩

  • @rajendrakatilkar5277
    @rajendrakatilkar5277 4 года назад +20

    हे काम भक्ती मार्गाने चालण्याच रफिदा करू शकतात कारण त्यांना सुफी संत परंपरेचा वारसा आहे ।।

  • @tatyasahebchimanepatil1073
    @tatyasahebchimanepatil1073 11 месяцев назад +2

    मनाला स्पर्श करणार भजन.. गीत ❤❤

  • @ashokkale1353
    @ashokkale1353 3 года назад +16

    न भूतो न भविष्यती.असा कलाकार पुन्हा नाही. अविस्मरणीय.

  • @narasimhaapsingekar7955
    @narasimhaapsingekar7955 4 года назад +46

    Great ,Md,Saab,a great doot from ,God on this earth !! I salute him !! What a nice ,simple ,person ,winning ,cores of ,public ! No ,hindu ,no muslman ,and. so on .. My greatest ,feeling ,about him !!!

    • @sujatakadam9612
      @sujatakadam9612 3 года назад +1

      Atma parmatmaaaaaaaa
      Saaaaaaa
      Reese
      Bak. Reeeeeeee wallah
      Indrayni

  • @sudeshganjare4k4t78
    @sudeshganjare4k4t78 6 месяцев назад +4

    भेटतो देव का पुजनी अर्चनी ।पुण्य का लाभते दानं धर्मा तुनी रफी साहेब

  • @bhauraosukhadeve7487
    @bhauraosukhadeve7487 2 года назад +4

    हा आवाज 1 प्रकारची जादू आहे , मो , रफी साहेब हे मधुर गीत आपल्याला सोडून गेले ,

  • @ashutoshmakhare4741
    @ashutoshmakhare4741 4 года назад +28

    Thank you Rafi Sahab ji. Marathi madhi aplya sunder utkrishta awaz denya sathi 🙏🙏🙏🙏🙏

  • @anilkamble8963
    @anilkamble8963 3 года назад +3

    रफी सरांची गाण्याची जादू माझे आवडते गाणे आहे हे

  • @Rizaqueen9
    @Rizaqueen9 4 года назад +9

    Great Rafisab and Shrikantji Thakrey. Best contribution

    • @gardenjunction1835
      @gardenjunction1835 3 года назад

      Kevdha niragas aawaj ahe rafi sahebaancha❤️ khrch bharat khup lucky ahe ki te bhartala labhle😎

    • @proudetobeindian6428
      @proudetobeindian6428 2 года назад

      रफी साहेबांचा आवाज अशी पाखरे येती या गाण्याला लागला असता का
      उत्तर द्या

  • @sankkarshetty1158
    @sankkarshetty1158 4 года назад +67

    Thanks Mohd Rafi Sahab for beautiful song ,great lyrics and classic music made this song in Marathi music history of all time to be remembered.

  • @namdeonarhire8012
    @namdeonarhire8012 4 года назад +14

    गेले ते मोहमद रफी साहेब धन्य ते देव रूपी

  • @vilaspatrudkar3614
    @vilaspatrudkar3614 2 года назад +2

    कवी वंदना विटणकर,संगीतकार स्व.श्रीकांत ठाकरे(राज यांचे वडील)आणि मरहूम रफीसाहेब या तिघांना त्रिवार वंदन.

  • @fareedaparveen8023
    @fareedaparveen8023 4 года назад +182

    Rafi saheb jayana Mana pasun pasand ahe tayani like karaw

  • @suhasbhalerao800
    @suhasbhalerao800 3 года назад +8

    धन्यावाद रफी साहेब व श्रीकांत ठाकरे साहेब.

  • @kishorbhandare2520
    @kishorbhandare2520 4 года назад +6

    महंमद रफी साहेब .खूप सुंदर अवज

  • @kailashbaheti4753
    @kailashbaheti4753 4 года назад +8

    Ravi saab mein satvikta aawaaj mein, purity
    Hai, swacch soor, very serene , shabd kum padteh hai , itna Godwa male voice mein ne abhi tak suna nahi.

  • @darkasap1061
    @darkasap1061 Год назад +4

    I love the era which great M.Rafi lived because in that era every one was great great spiritualist .....i deeply love our Indian Film industry of that era of every Indian language.....

  • @shivamaher9101
    @shivamaher9101 Год назад +4

    छान रफी साहेब

  • @omkarunde2040
    @omkarunde2040 4 года назад +36

    Truely a versatile singer....Rafi sir👏🏻 Just fabulous.

  • @sanjaygaikwad6420
    @sanjaygaikwad6420 19 дней назад

    गाणे अप्रतिम रचना अप्रतिम गायक अप्रतिम या गाण्यातुन काहीतरी बोध घेण्यासारखे आहे तो बोध घेतला पाहिजे असे मला वाटते

  • @devendraacharya5610
    @devendraacharya5610 2 года назад +3

    भगवंताची अमूल्य देन जगासाठी, स्वर्गीय महमद रफी साहेब