महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पासाहेब कदम_३० किलो वजनाच्या चांदीच्या गदेचे मानकरी_दिलखुलास मुलाखत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • महाराष्ट्र केसरी पैलवान आप्पासाहेब कदम_३० किलो वजनाच्या चांदीच्या गदेचे मानकरी #kushti #kushti #nrskranti #wrestling #chhatrapatisambhajimaharaj #कुश्ती #kolhapur #kustimallavidya #nrskranti #chhatrapatishivajimaharaj #kustimallavidya #indianhistory #indianhistory #panhalafort

Комментарии • 43

  • @amolkupade4585
    @amolkupade4585 10 месяцев назад +4

    Video bagnarya sarvanii ha video share kara ani channel subscribe karayla lava 🤗🤗

  • @namdevgaikwad3387
    @namdevgaikwad3387 21 день назад +1

    मस्त वाटली मुलाखत

  • @namdevgaikwad3387
    @namdevgaikwad3387 21 день назад +1

    काय संयम शांतता आहे या व्यक्तीकडे अण्णसाहेब पाटलांच नाव घेत ल उर भरून आला बर वाटल

  • @akshaypatil4398
    @akshaypatil4398 9 месяцев назад +3

    सर... महाराष्ट् केसरी नामदेव मोळे यांची मुलाखत घ्या.🙏🙏🙏

  • @salimmulani7857
    @salimmulani7857 10 месяцев назад +4

    सर मुलाखत एक नंबर 👌👌आहे तुम्ही छान काम करत आहात मी तुमच्या आतापर्यंतच्या मुलाखती बघतो आहे परंतु मुलाखती मध्ये जुन्या पध्दतीने आहार वर्कआउट दिनचर्या विचारा हि विनंती बाकी तुम्ही जे काम करत आहात छान आहे 👌👌👌

    • @NrsKranti
      @NrsKranti  10 месяцев назад +1

      हो सर नक्कीच करतो.

  • @harshadsapkal2274
    @harshadsapkal2274 10 месяцев назад +4

    खुप छान🙏

    • @NrsKranti
      @NrsKranti  10 месяцев назад

      धन्यवाद

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai. 3 месяца назад +1

    अतिशय सुंदर मुलाखत आदर्श वाटली .

  • @akshaypatil4398
    @akshaypatil4398 9 месяцев назад +2

    खरचं खुप छान वाटलं 👌

  • @ashokparjane5992
    @ashokparjane5992 7 месяцев назад +1

    डबल महाराष्ट्र विजेते बाळासाहेब आवारे यांची मुलाखत घया

  • @laxmansande2436
    @laxmansande2436 10 месяцев назад +5

    आमच्या वडिलांची आणि यांची कुस्ती झाली होती

    • @NrsKranti
      @NrsKranti  10 месяцев назад +2

      कोणत गाव तूमच

    • @NrsKranti
      @NrsKranti  10 месяцев назад +1

      तुमचा फ़ोन नंबर दया

    • @laxmansande2436
      @laxmansande2436 10 месяцев назад +2

      कासेगाव नेरले च्या जवळ

    • @NrsKranti
      @NrsKranti  10 месяцев назад +1

      vadilanch naav kaay

    • @laxmansande2436
      @laxmansande2436 10 месяцев назад +1

      शिवाजीराव संदे

  • @Banjo_Master
    @Banjo_Master 4 месяца назад +1

    Very good program sirji

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 10 месяцев назад +6

    खूप सुंदर आणि नवीन पिढीला मार्गदर्शक अशी मुलाखत आहे...
    ज्या गंगावेस तालमीने अनेक महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी पैलवान घडवले त्या तालमीच्या मातीतील अस्सल हिरे म्हणजेच हे आदरणीय पै. श्री. आप्पासाहेब कदम होय...
    एवढे मोठे पैलवान असुनही बोलन्यात कमालीचा साधेपणा आणि नम्रता आहे म्हणूनच ते महान आणि आदर्श आहेत...
    Navnath Mazire (पुणे)

    • @NrsKranti
      @NrsKranti  10 месяцев назад +2

      🙏🙏🌞🙏🙏

  • @kirankumarmurgudkar6193
    @kirankumarmurgudkar6193 9 месяцев назад +2

    Good job

  • @raghunathdhavale352
    @raghunathdhavale352 3 месяца назад +1

    खुप छान मुलाखत पण पहीलवानाचा चेहरा नीट दिसत नाही सर्व मुलाखती मथ्य

  • @amolkupade4585
    @amolkupade4585 10 месяцев назад +1

    Kharach sir ya junya kalatil mallasathi gov ne economically stable kel pahije ...

  • @annashewale8152
    @annashewale8152 7 месяцев назад +3

    खूराकचे,बोलणेबाकीआहे,

    • @NrsKranti
      @NrsKranti  21 день назад

      Hoy pudhil video ta

  • @navanathmagar1241
    @navanathmagar1241 10 месяцев назад +2

    सर खुप छान 🙏❤

  • @amolkupade4585
    @amolkupade4585 10 месяцев назад +2

    Appa la pahun shahu maharajanchi 8van zali🎉❤❤❤

  • @atulpatole137
    @atulpatole137 10 месяцев назад +2

    अण्णा बाळा पाटोळे मुलाखत gya

  • @maryappawaghamode9467
    @maryappawaghamode9467 5 месяцев назад +1

    आशा अनुभवी मल्लासमोर सिकंदर बद्दल विचारून मत घेत जावा