Vasant More | वसंत मोर यांनी सांगितली पक्ष प्रवेशाची तारीख | tv9 Marathi
HTML-код
- Опубликовано: 3 июл 2024
- Vasant More | वसंत मोर यांनी सांगितली पक्ष प्रवेशाची तारीख | tv9 Marathi
#VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
मरे पर्यंत वंचित सोडणार नाही म्हंटला होता हा 😂😂😂😂
राजकारण
😂
वंचित चा मतदान किंचीत आहे म्हणून साहेब पडले
Lachr sevti ky
नालायक आहे हा जर तेंव्हाच आला असता तर धंगेकर निवडून आले असते.
मित्र मित्र म्हणून धंगेकरांना नुकसान केल .
काय गरज होती चव घालवून घ्यायची ?
दाबून पैसा भेटला na अण्णा kadun bhava yahi to hain rajkaran
स्वतःला सतत कुठल्यातरी बातम्यां मध्ये ठेवण्याची हा धडपड करत असतो..... आजपर्यंत काहीही ठोस काम पुण्यासाठी केले नाही.... मध्यंतरी Porche अपघात ईत्यादी बाबतीत कुठेही दिसला नाही. .... तुझी विश्वासार्हता शुन्य झाली आहे !!! 😢 😞 😩 😣
@@user-og1be2cu7lCongress nech ubha kelela tyala.....BJP strong zone madhye....Tari Pan Dangya gelach
@@user-og1be2cu7lzata😂😂doghanche miltun pn Anna peksha lakhbhar kami ahe😂😂
Nahi bhaiii yaach deposit jama zaal mhnun yacha kahi farak nahi padla ravi dhangekar var
😂😂😂😂 लोकसभा वंचित बरोबर.आता विधानसभेत उद्धव ठाकरे गटात शिवसेना नंतर नगरसेवक वेळी शरद पवार गटात असतील वाटत 😂😂😂😂😂
😂😂
😂😂😂😂
😂😂
Right
😂😂😂😂😂😂😂
" जिथं भेळ तिथं खेळ " अशी अवस्था झाली आहे तात्या विंचूची 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😅😂😊
मतदारांनो सावधान......अश्या लोकांपासून..... तात्या सारखे सरडे सगळीकडे आहे....
😅😂😊
किती पक्ष बदली करणार तात्या
फक्त आमदारकी चे टिकिटा साठी केलला प्रयत्न बाकि काही नाही😂😂😂
तात्या किती प्रमाणात पक्ष बदलत राहणार, अशामुळे जणतेचा विश्वास राहणार नाही,
थंडीत मनसे , उन्हाळ्यात वंचित , पावसाळ्यात शिवसेना , दुष्काळात भाजप वा काय प्रवास चालू आहे .
😂
मनसेत किमान आमदार की चे तरी chances होते पण आता दहा पक्ष बदलावे लागत आहे.
कामापुरता मामा 😂
मामा नाही तात्या
🚩🚩🚩🔥तात्या एक नंबर हीच इच्छा होती आमची🚩🚩🔥🔥
अरे ठीक आहे तुमच्याकडे किती दिवस राहतो.ते तरी बघ.
Zali thanchi bAdli😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
Jikde jast pise denar tikde mi janar 😂😂😂😂vasant more 50 khoke ok😂😂😂😂😂
Vadapav gat khush jhali 😂😂
आम्ही तुम्हाला मत दिले होते पण ते वाया गेलं. कारण सत्तेसाठी पक्ष बदलणे योग्य नाही.
ह्या गल्लीत दुकान नाही चाललं तर , दुसर्या गल्लीत दुकान टाकायचे,
तात्या तुमचं 100%राजकारण संपणार कारण थुम्ही निष्ठावान कार्यकर्ते नाही विधान सभेला तर नककीच निवडून येणार नाही
महाराट्राचा नितीश कुमार 😅
अभिनंदन तात्यासाहेब🎉🎉🎉 मी तुम्हाला तुमचे कार्य बघून म्हटले ही होत की साहेब तुम्ही मा. उध्दव ठाकरे साहेबांच्या कडे या धन्यवाद तात्या पुन्ह एकदा अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉
जय महाराष्ट्र
या आपल्या महाराष्ट्रात कडक पक्षांतर बंदी कायदा झाला पाहिजे.इकडून तिकडे आणि तिकडून इकडे हे जनहितासाठी का.......
Agadi barober
शिवसेनेचत तुमचे स्वागत आहे
शिवसेना हा हा हा हा सोनिया सेना बोला
पुन्हा डीपोजिट जप्त होणार
Sonia सेना..deposit japt होणार
@@shivajipawarpawar5588 पुन्हा deposit ?
Re had
Deposit जप्त ला एवढा काय भाव देत 😂
ज्याला भाव नाही तोच भाव देणार
मरे पर्यंत वंचित सोडणार नाही मनणारे....
जर निवडून आले असते तर काय तुम्ही पक्ष सोडला असता?
ज्यानी तुम्हाला संधी दिली त्यांना सोडला नाही पाहिजे होत..
हे बर नाही
बाळासाहेब आंबेडकर यांना एकच विनंती आपल्याच माणसांना निवडणूकला उभे करा भाडयाची माणसं घेऊ नका हि नम्र विनंती
अगदी बरोबर . बालासाहेबना हे कधी कळणार
हा स्वार्थासाठी पक्ष बदलत आहे हा असाच करत राहाणारे आहे
स्वतःची फायद्यासाठी अजून काय काय करणार आहात 😂😂😂
उबाठा कडून उमेदवारी नाही मिळाली तर मग परत राज ठाकरेंकडे जावा.
तुम्हाला लोकसभेला मतदान केलेल्या लोकांनी काय करायचं तेवढे सांगा 😂😂😂
वेळेनुसार रंग बदलणारा
अभिनंदन तात्या!ओरिजनल शिवसेनेत आपलं सहर्ष स्वागत आहें.
original 😂 kay abhinandan yanch deposit pan japt zale hote
शिवसेना नाही .... हिरवी सेना 😂
Nakli Sena 😂😂😂
Lachar sena
😂😂😂😂
जय महाराष्ट्र मोरे साहेब
एक वर्ष तरी थांबा आता हो
विधान सभेत वंचित बहुजन आगाडी मोरे ला नकी पाडणार तयार राहा 👍
वेळ केला तुम्ही खूप लवकर यायला हवं होतं पण असूदे आलात तुमचं स्वागत करू
विधानसभा निवडणुकी नंतर कोणत्या पक्षात प्रवेश करणार आहे त्याची पण तारीख जाहीर करुन ठेवली तर बरं होईल 😂😂
हा कात्या...ज्या पक्षात गेला त्या पक्षाची वाट लावली😂😂
तात्या तुम्ही योग्य पक्ष निवडला जय महाराष्ट्र जय शिवराय ❤
उत्तम माणूस मतदारांनी अश्या माणसाच्या मागे उभे राहायला पाहिजे🚩❤
लाकूड आता लोकांच्या हातात पाहिजे आणि तुमची...
बोलल होतो हा पण पडळकर सारखा निवडणूक नंतर पक्ष बदलनार 😂😢
घर का ना घाट का
तात्या यांनी खरा गेम केला रविंद्र धनगेकर यांचा haha😂
Fakt 32000 votes ahet more na, Muralidhar mohal ayana 58 lakh mat ahet
@@thegoldencompany2527 58472 एवढी मते आहे मुरलीधर मोहोळ यांना 58 लाख नाही 😂
व्यवस्थीत लिहिले पाहिजे 58लाख जोक नका😂😂😂😂😂😂@@thegoldencompany2527
@@thegoldencompany2527अरे मित्रा 20 लाख मतदार आहेत पुण्यात त्यात 58 लाख मतदान कस झाल 😅😅😅
@@thegoldencompany2527 data . Takayacha rahilay
तात्या तुम्ही कुठेही जा मोठे व्हा परंतु तुम्हाला जो पक्ष श्रेष्ठी एड. बाळासाहेब आंबेडकर याच्याकडून मिळाला होता(ते तुमच्या पर्यंत आले होते) ते कुठल्याच पक्षात मिळणार नाही. तुमचा फक्त वापर केला जाईल
तात्याहेच पाहीजे होते तुमचीच गरज होती जय महाराष्ट्र🙏🙏
आता विधानसभा उबाठा कडून 🤣🤣 तेहि हरला की पुन्हा mns कडून महापालिका 🤣
स्वार्थी निष्ठावान 😂😂😂😂
एवढीच विनंती करतो की परत कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या बाजूला जाऊ नका एवढीच विनंती करतो अजुन दुसरा कोणीही असता तर जवळपास फिरायला सुद्धा जवळ केले नसते याचे भान ठेवूनच कामाला सुरुवात करावी जनता तुमच्या पाठीशी आहे धन्यवाद तात्या ❤🎉❤🎉
खूप छान, उशिरा का होहीना, योग्य निर्णय घेतला, धन्यवाद शुभेच्छा ❤
वसंत मोरे साहेब आपल हारदिक आभिनंदन जय महाराषटर आपन आता आपली ताकत दाखवणयाची संधी चालुन आली आहे तयाचे आपण खरे सोने करुन दाखवा.हि कळकळीची विनंति आपनास मानाचा मुजरा. जगदंबा आपलया पाठीशी खंबीर पणे आखंड उभी आहे.आता चिंता नसावी जय महाराषटर.
बांडगुळ आहे हा! जिकडे खोबर तिकडे चंग भला !
जय भीम 💙🙏🏻💙
उशिरा कळलं ना तुम्हाला?
हा कोणाचाच नाही नुसता स्वार्थ
साहेब एक नंबर निर्णय घेतलात आता .नक्कीच निवडून येणार तुम्ही साहेब .
विधानसभेला ही हिच अवस्था होईल घाबरु नका
वसंत तात्या मोरे ह्यांनां माझे नम्र आहवन किंवा विनंती म्हणून समजा आपण शिवसेनत जाण्याचा निर्णय घेतला तो आगदी योग्य आहे तात्या मी ताजू कर्जत ता.जि.आहिल्यानगर चा आसूंन आम्ही रोज गुलटेकडी मार्केटला आसतो पण आमच्या खूप समस्या आहेत पण हत्या सर्व समस्या तुम्हीं सोडवे शक्ता ह्या महण्या वर मी ठाम आहे
पुण्याची पसंत घरी बसा वसंत 😂😂
विधानसभा सभेला पण पडणार तातया
मोरे साहेब पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये परतल्याबद्दल तुमचे भगवे 🚩अभिनंदन 🚩
Lagech tumala tikitch lagle mag June shaka pramukani kay krave
सत्तेची लालच, काहीही करू शकते
पहिलाच जायला पाहिजे होतात फक्त आता कधीच पक्ष बदलू नये
परत मनतील दरवाजा उगडा आहे जावा
साहेब शिवसेनेशी शेवटपर्यंत एकनिष्ठ रहा. अभिनंदन
वसंत मोरे साहेब तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे.
पक्ष बदलून काही नाव मोठं होत नाही, त्यासाठी एकनिष्ठता महत्वाची असते साहेब
नेत्याने पक्ष बदलला तर जनमत सोबत यईलच असे नाही 👍
फक्त ते आधीच होयला पाहिजे होत
ata hyana kon vote karnar
तात्या जय महाराष्ट्र तात्या निर्णय योग्यच घेतला आहे धन्यवाद तात्या
अभिनंदन तात्या
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आपले सहर्ष स्वागत
"खोबरं तिकडं चांगभलं...!!"
अभिनंदन
अभिनंदन तात्या जय महाराष्ट्र ❤
सत्तेसाठी बाप ही बदलणारी माणसे आहेत
अभिनंदन तात्यासाहेब ❤❤❤❤❤❤
जनसेवा हीच ईश्वर सेवा.. बाकी कुठेही राहा 🙏🏻🙏🏻
योग्य निर्णय तात्या ❤🎉 योग्य पक्ष प्रवेश
ह्यालाच म्हणतात पक्का राजकारणी चाली राजकारणात वाजिरांसारखीच असते , सत्त्ता आणि भत्ता ह्या दोन्ही गोष्टी महत्वाची आहे
उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद तात्या खुप खुप अभिनंदन
राज ठाकरे शिवाय पर्याय नाही तात्या
वंचीत नी सांगीतले असेल.. की तिकडे जाऊन प्रकाश पाड..
आमच्ाबरोबर तर तू पण फून्ह वंचित च झालं आहे की 😂
अजून किती पक्ष बदलणार
Congratulations saheb 🎉
तात्या निर्णय चुकीचा वाटत आहे.
तात्या आता फक्त नगरसेवक ची निवडनुक लड़ा आणि विजय मिलवा, आमदार चा नाद सोडा नहीतार पूर्ण राजकीय करियार संपेल
गद्यार
💯 आनंदाची बातमी आहे वसंत मोर साहेब 🎉 अभिनंदन
तात्या उरकलं का
तात्या आणि insult हे आता समीकरण च झालंय 😂😂😂😂
खुप छान अभिनंदन
असली शिवसेना मध्ये स्वागत आहे
आपनच अभिनंदन करा आपनच मतदान करा अवघड आहे
Jase paksh badalta tase takal wadhat aahe
जय महाराष्ट्र फक्त उद्धव ठाकरे साहेब
योग्य निर्णय घेतला दादा 💪🚩💯💯👍🔥🔥👍🔥🔥🔥🔥🔥🔥🚩🚩🚩💯💯🚩🚩
तात्या आपला माणूस प्रत्येक माणसाला जीव देणारा आमचे तात्या ❤❤❤
सगळ्या पक्षांचा अनुभव घेत आहे साहेब
इकडुन तिकडं
फक्त स्वार्थ साधण्यासाठी
Congratulations 🎊
स्वागत आहे शिवसेना मध्ये
आता तात्या आता जोमात काम करा
सुस्वागतम्
फेसबुक कि पसंद मोरे वसंत
साहेब स्वागत आहे ठाकरे चा शिवसेने मध्य आधीच यायला पाहिजे होते
स्वागत आहे तात्या..शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद..आता फक्त लढायचं आणि जिंकायचं.
अभिनंदन साहेब 💐💐💐💐💐
योग्य निर्णय
योग्य निर्णय घेतला लोकसभा निवडणुकीच्या आधीच हे करायला पाहिजे होते..
शेवटी शिवसैनिक आहेत. जय महाराष्ट्र सर.
यह तो होना ही था...,आयारामानां तिकीट देण्याचे परिणाम....
तात्या यांचे वैयक्तिक योगदान चांगले आहे काही दिवसापूर्वीच त्यांनी पक्ष बदलला त्या पक्षामुळे आपल्या उमेदवाराला फटका बसला असल्यामुळे तात्यांचा प्रवेश घेऊ नये
आधीपासून आले असतें तर इमेज लई भारी झाली असती पण असो देर आये दुरुस्त आये..