खूप खूप छान आणि धन्यवाद, आज्जी, तुमची आधी एक तासभर आधी साखर घालून मिक्स करून ठेवायची आयडिया आवडली मला, आता परवा दिवशी तुमच्या पध्दतीने करते श्रीखंड आणि घरच्यांची शाबासकी मिळवते, तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन संवत्सर आरोग्यदायी आणि समाधानकारक जावो
विडिओ खूप आवडला. वैशालीताई, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला सासूबाई, आई, मावशी यांचा वारसा लाभला आहे. श्रीखंडाआधी तुमच्या मावशी आणि आई नी केलेल्या नारळ आणि सफरचंदाच्या वड्यांचा विडीओ पाहिला होता. त्यामुळे हे प्रकर्षाने जाणवलं.😊🙏
धन्यवाद आजी. खूप सुंदर समजावून सांगता तुम्ही. आगदी घरात आपली आजी किंवा कुणी मोठी व्यक्ती शिकवते ना आगदी तसा मायेनी समजावता. तुम्हाला पण गुडी पडव्या च्या शुभेच्छा. आणि असच आम्हाला शिकवता शिकवता तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या! वैशाली ताईचे पण आभार!!
खूप छान. पाडवा आणि श्रीखंड पुरी समीकरण लहान पणा पासून पहात आले आजही आम्ही तीच गोड प्रथा तुमच्या आजी सारखी आणि आमच्याही सुरु ठेवलिय.आजी ची माहिती खूप उपयुक्त.🙏🙌
वैशाली ताई। मस्त खूप छान सांगितलं प्रत्येक स्टेप ।छोटी छोटी मस्त सांगितली तुमचं 2घिनच बोलणंही खूप मस्त वाटत अश्याच नवीन नवीन रेसिपी सोप्या पद्धतीने सांगत जा
Khupach chaan video, aaji khup goad ahet. Far sopya padhatine dakhavlay. Thank you Ajji☺️
Mast
Thanks
खूप सविस्तर बारीक सारीक बरकाव्या सह छान शिकवलेत मनापासून धन्यवाद !!
श्रीखंडा सारखेच आजींचे बोलणे पण खूप गोड आहे,तुम्हां सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा, व नमस्कार
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा
खूप छान दिसतय श्रीखंड धन्यवाद आजी आणि वैशाली ताई
Khup chan. Tumhi banavlelya shrikhanda sarkhech tumche sasu suneche nate hi khup god aahe.
धन्यवाद
खूप खूप छान आणि धन्यवाद, आज्जी, तुमची आधी एक तासभर आधी साखर घालून मिक्स करून ठेवायची आयडिया आवडली मला, आता परवा दिवशी तुमच्या पध्दतीने करते श्रीखंड आणि घरच्यांची शाबासकी मिळवते, तुम्हा सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन संवत्सर आरोग्यदायी आणि समाधानकारक जावो
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा
श्रीखंड uttam khup chhan shikvlay aajini🙏
वा!खूपच छान सविस्तर सांगितलत,दाखवलत.आनंद झाला.
आजी खूपच छान समजावून सांगतात ,काही माहीत नसलेल्या गोष्टी पण कळल्या,जसे चक्क्या ला पिशवी बांधणे ,खूपच छान ,असेच व्हिडीओ पाठवत रहा.आजींना नमस्कार 🙏🙏
धन्यवाद. नक्की करूयात
खूपच छान
किती मस्त सांगितलं
बोलणे तर किती गोड, अगदी श्रीखंडासारखेच
धन्यवाद
नमस्कार ..
खुप सुंदर माहिती दिली आजीने .
आजीला उत्तम दिर्घायुष्य लाभो आणि आम्हाला असेच नवनवीन पदार्थ बनवताना बघता येवोत ...
विडिओ खूप आवडला. वैशालीताई, तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला सासूबाई, आई, मावशी यांचा वारसा लाभला आहे. श्रीखंडाआधी तुमच्या मावशी आणि आई नी केलेल्या नारळ आणि सफरचंदाच्या वड्यांचा विडीओ पाहिला होता. त्यामुळे हे प्रकर्षाने जाणवलं.😊🙏
खरंय. आई, सासूबाई, मावशी, छाया आजी या सगळ्यांकडून आणि तुमच्या सर्वांकडून सुद्धा खूप काही शिकायला मिळालं आणि अजूनही मिळतंय. मनापासून धन्यवाद.
Khup khup chan
श्रीखंडा सारखे मधुर संभाषण आणि ते बनवण्याची पद्धत अतिशय अप्रतिम आहे.देशपांडे कुटुंबाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤️ मस्तच...
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा
आजी आपन खुप गोड आहत
आजी न सुनबाई ची सुपर जोड़ी 🙏❤️
Khup chhan samjavun sangital Thank you ....me udya nakki banvun baghen
🙏🙏 Vaishali Tai aani Aaji. Khoop छान रेसिपी आणि गोड शब्दात सहज वर्णन
धन्यवाद
तुम्ही दाखविल्या प्रमाणे माझ्या बहिणीने श्रीखंड केले खूप सुंदर झाले धन्यवाद
अरे व्वा ! खूप छान
वा ! चाळणीची कल्पना ऐकदम झकास. त्या पु्रणाच्या भांड्यात श्रीखंड करायचे तर भरपुर पाहीजे नाहीतर अर्ध भांड्याला चिकटुन रहाते.
खूपच छान, रेसिपी पण छान होती, आजीबाई पण. त्याचबरोबर संदेश पण.. 🙏👍👌
Khup cchan aaji. Shrikhanda sarkhych tumhi sudha god aahat
धन्यवाद
नमस्कार धन्यवाद आपणास खूप छान
खूप छान आजी श्रीखंड बनवलं तुम्ही
Aaji aaplya Homemade Shreekhand chi recipe khup mast ahe, khup details madhe apan easily sangitle ahe...
Khup chaan Ajibaichi Recipie
Aaji tumhi khup chan sangta aani khup chan bolta agdi sreekhanda sarkh god
धन्यवाद
Mala dahaychi idea chan vatali mala he mahit navate. Thanks aji me gudi padwa la karun bhagate
धन्यवाद
Wow ajji fit aahe ani shrikhand fab
ಧನ್ಯವಾದ/धन्यवाद
आज ही अम्हि चक्का घरात तयार करून श्रीकांड तयार कराते ।
पीती साखर ani चक्का परात फेटतो
खूपच सुंदर रेसिपी आम्ही पण असेच करतो पण आजी खूप प्रेमाने सांगतात म्हणून पूर्ण ऐकले 🙏
Aaji kiti chan ikata aani samjun sangta aahe .... Shikun get aahe aani shikhavat aahe
धन्यवाद
Khup chan shreekanda aajji tumhi je sangtat tyamule khup prerna milate recipe karayala
तुमची कमेंट आजींना सांगते. धन्यवाद
आई खूप सुंदर👌 तुमचं नात ही खूप गोड ❤️ श्रीखंड पण खूप टेस्टी दिसतय😋😋😋
आजी तुम्ही फारच छान पद्धतीने श्रीखंड शिकवले, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला दीर्घायुष्य लाभो!
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा
Sunder
धन्यवाद
खूप छान पिशवीची माहिती मला फार आवडली
Shrikhand recipe khoop chan
Aajinchi recipe sangayache padhat pan aavadali aapan satat shikat asto pratekadun he janvale
खरंय. आपल्या कमेन्ट्स मधून पण आम्हाला खूप शिकायला मिळते. पदार्थ एकच. पण वेगवेगळ्या ठिकाणी किती वेगळी नावं आहेत.
धन्यवाद आजी. खूप सुंदर समजावून सांगता तुम्ही. आगदी घरात आपली आजी किंवा कुणी मोठी व्यक्ती शिकवते ना आगदी तसा मायेनी समजावता. तुम्हाला पण गुडी पडव्या च्या शुभेच्छा. आणि असच आम्हाला शिकवता शिकवता तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या! वैशाली ताईचे पण आभार!!
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा
@@VaishaliDeshpande खूप छान माहिती दिली मावशी तूम्हाला व तूमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
छान माहिती मिळाली
वैशाली ताई, तुम्हां सर्वांना पाडवा व नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. येणाऱ्या नविन वर्षात पण असेच छान छान पदार्थ तुमच्या कडून बघायला आवडेल.
नक्की करूयात. धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा
Ajji khup chan sangta tumhi...khup god bolta🥰🥰😊😘
धन्यवाद
सासुबाईंची सांगण्याची पद्धत् आणि तुमच बोलण्👍
🙏
खूपच छान आजी तुम्हाला सुद्धा चैत्र पाडव्याच्या आरोग्यदायी हार्दिक शुभेच्छा श्रीखंड खूप छान दिसत होतं
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा
🙏🙏🙏👌खूप छान केलेत काकू श्रीखंड आई आणि दादा करायचे आम्हा सर्वांना 🌹🌹👌
धन्यवाद
Very good
सुरेख . शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी
धन्यवाद
खूप छान. पाडवा आणि श्रीखंड पुरी समीकरण लहान पणा पासून पहात आले आजही आम्ही तीच गोड प्रथा तुमच्या आजी सारखी आणि आमच्याही सुरु ठेवलिय.आजी ची माहिती खूप उपयुक्त.🙏🙌
खूप खूप छान. धन्यवाद आजी 😊
Khup ch Chan maitri sasu sune madhe... lucky
धन्यवाद. खरंय. खूप छान मैत्री आहे आमच्यात.
वैशाली ताई।
मस्त खूप छान सांगितलं
प्रत्येक स्टेप ।छोटी छोटी मस्त सांगितली
तुमचं 2घिनच बोलणंही खूप मस्त वाटत
अश्याच नवीन नवीन रेसिपी सोप्या पद्धतीने सांगत जा
धन्यवाद
Chanch zaly
आज्जी तुम्ही खुप छान पद्धतीने समजून सांगता आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात💕💕👍👍👌👌👌👌
धन्यवाद
मस्तच मि पण करून बघेन छान झाला
Khup chan vidio
मस्तच दही
Kaup c chhan ajji mast
खूप छान. १० लोकांसाठी किती लिटर दूध घ्यावे?
आजी, तुम्ही श्रीखंड एकदम छान दाखवलत.
तुमचा आवाज, सांगायची पद्धत छान वाटते.
तुम्हाला आणि वैशाली ला हिंदू नवं वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा
Khup chhan
Aje kup Chan kele shrekand
Chhan mahiti,mihi asach chakka karte pan chakka bandhun chalnivar thevte khali patele thevte aani fridge madhe thevte,chakka asach sundar hoto,ek goshta sangaychi rahili mi fridge madhe thevte mhanun dahi thodese aambat karun ghete,karan tumhi baher tanglyamule chakkyala hava tevhdha aambatpana aapoaap yeto aani baherun pishvi lavaychi idea mast aani sadi suneche bonding mast
अरे व्वा ! नवीन गोष्ट कळली. आम्ही नक्की करून बघू.
मस्तच.मी करुन पहाते
हॅलो ताई आणि आजी खुपच अप्रतिम रेसिपी .
खुप सुंदर.
Ek number
Kup chan Aaji tumala pan kup kup shubhecha
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा
रेसीपी मस्त आणि तुमची सासु-सुनेची जोडी पण मस्त
धन्यवाद
Khupach Chan mahiti. Video chan. Tips aawadlya mala...
धन्यवाद
Recipe सुंदर आहे ताई
Khupch chhan
Tai Aamhala chhan Kanda thalipith recipe dakhawa
नक्की
वा आजी खूपच छान श्रीखंड 👌👌
Kaku mast
आजीची श्रीखंड करण्याची पद्धत खूप आवडली. तुम्हालाही गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा
Kup chan Aajji....nice 👍
खुपच सुंदर
चक्का करण्याची पध्दत खुप छान. श्रीखंड छानच
झाले..
खूपच छान 😍👌👌,डिटेल receipe 👍
Kup Chan tai
Namaskar Aaji.mast tempting distay shrikand.Tumha sharvana padvyachya goad goad subecha.
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा
आजी तुम्हाला shatshah वंदन 🙏🙏 tumche सांगणे किती छान, बोलणे किती छान आणि उत्साह तर aphat. You are really great 🙏🙏🙏🙏🌹🌹
धन्यवाद
Howmaketooshrikhand
श्रीखंडा सारख्या आजी खूप गोड आहे हॅपी गुढीपाडवा
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा
वैशाली असं एकेरी नाव घेतलं म्हणून रागावू नका.
मी senior citizen आहे म्हणून म्हंटल.
अहो, मला खूप छान वाटलं तुम्ही वैशाली म्हटलं म्हणून. नमस्कार.
खूप छान झालय श्रीखंड...
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा
Khup chan sngtla aaji... mala maza aaji chi athvan zali.♥️
Very nice 👌 thanks friend stay connected 🙏
khoop awadlya aaji
खूप छान सांगितले आजी तुम्ही गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा
@@VaishaliDeshpande thanks ,
Vaishali tai video ekdam mast Tumhala khupkhup shubhecha
धन्यवाद
Tumchya doghincha bolna khup awadla goad ekdam shrikhanda sarkha😊
धन्यवाद
आजीचे समजावून सांगणे खुपच भारी असते.आम्ही पण श्रीखंड बनवून पाहू. गुढीपाडव्याच्या खुप खुप शुभेच्छा.धन्यवाद वैशाली ताई आणि आजी 😘😘⚘⚘
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा
Ajji khup ch God ahe ani tyahun jast God ajjjich boln ani sagnyachi padhath
धन्यवाद
Aaji khup goad shrikhanda sarkhya
धन्यवाद
Aaji kiti chan bolatat shrikhanda sarakh
धन्यवाद
खुप छान रेसिपी, तुम्हांलाही गुढीपाडवा आणी नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद आणि तुम्हालाही शुभेच्छा
जबरदस्त!🤗🤗👍 yummy ! Yummy !
छा idia आजी
Sunder aaji thanku soo much
धन्यवाद
आजी श्रीखंडासारख्या गोड आहेत. तुमच सासु सुनेच नातही दही साखरे सारखच आहे. मस्त
धन्यवाद
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
Khupach goad Shrikhand ani aaji suddha😊...chhan recipe👍
खूप छान रेसिपी धन्यवाद
.मस्त👍👍👍🙏🙏🙏🙏
खूप छान अप्रतिम