✨⚡🚩🚩मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर कोमलताईंनी गायलं धमाकेदार गाणं🚩🚩komal patole

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • ✨⚡🚩🚩मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर कोमलताईंनी गायलं धमाकेदार गाणं🚩🚩komal patole
    Komal patole
    Manoj jarange patil
    Komal patole official

Комментарии • 562

  • @ShankerParkate
    @ShankerParkate 11 месяцев назад +121

    खूप छान ताई एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @prashantpatil2003
    @prashantpatil2003 11 месяцев назад +7

    Komal Tai thanks full support Manoj jarange patil and maratha samaj.... Ek maratha lakh maratha 🚩🚩

  • @राजेंद्रऔटेपाटील
    @राजेंद्रऔटेपाटील 11 месяцев назад +116

    बाकी कोणीच नाही एकच मिशन मराठा आरक्षण. मराठा समाजाला 50 टक्केच्या आत आरक्षण द्या. एक मराठा कोटी मराठा 🚩 🚩 मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 💪💪🚩🚩

  • @babasahebchavan8431
    @babasahebchavan8431 11 месяцев назад +4

    कोमलताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद.
    संयुक्त महाराष्ट्र चळवळीत साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ सठे यांनी त्यांच्या शाहीरीतुन संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या कान्याकोपर्यात चळवळ पोहचवायच पुण्य कर्म त्यांनी केलं. त्याच पद्धतीने मराठा आरक्षण आंदोलन गावोगावी, जनमानसात पोहचवायच कार्य तुम्ही करतात. खूप खूप धन्यवाद.

    • @superrdg6618
      @superrdg6618 11 месяцев назад

      जय शिवराय जय लहुजी जय अण्णा भाऊ

  • @nitinnikam9061
    @nitinnikam9061 11 месяцев назад +75

    सलाम ताई तुमच्या मराठा जन जनजागृति आंदोलन जनतेत दीवे सारख तयवत ठेवनेला मनोज दादा मरठेचा ढाने वाघ एक मराठा कोटि मराठा 0

  • @valmikdhokle-nc7kk
    @valmikdhokle-nc7kk 11 месяцев назад +7

    धन्यवाद दिदी एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील विजयी येवला तालुका मतदार संघ मराठा.येवला जिल्हा नाशिक

  • @sanjaydandade4834
    @sanjaydandade4834 11 месяцев назад +25

    अभिनंदन ताईसाहेब मनापासून अभिनंदन ताईसाहेब एक ओबीसी मराठा

  • @samikshayadav8395
    @samikshayadav8395 11 месяцев назад +5

    किती मोठीं ही धडपड एका सच्चा माणसाची सलाम आहे जरांगे पाटील यांना

  • @mahadevrchavan9099
    @mahadevrchavan9099 11 месяцев назад +5

    वा ताई खूप छान मराठ्या च्या साठी तुम्ही गाणे गायले त्यासाठी तुम्हाला लाख लाख थँक्यू आणि आमच्या जरांगे पटलाना कोटी कोटी धन्यवाद सुधा आणि शुभेच्या सुधा

  • @machhindratangal2974
    @machhindratangal2974 11 месяцев назад +16

    कोमलताई पाटोळे व त्यांच्या सर्व सहकार्‍यांना लाखलाख धन्यवाद , हा लढा फक्त अन्याया विरुद्ध आहे , याला सर्व जाती धर्माच्या बांधवांनी सहकार्य करावे , धन्यवाद !

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 11 месяцев назад +22

    जय मल्हार ताई वाघ्या मुरळी कार्यक्रमात गाण गायल्या बद्दल खुप छान

  • @nandrajnimbalkar8039
    @nandrajnimbalkar8039 11 месяцев назад +20

    खुप छान गान आहे तुमच्या टीम लाखो धन्यवाद एक मराठा कोटी मराठा

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 11 месяцев назад +3

    . पाटोळे परिवाराचे आभिनदन . मराठा आरक्षना साठी खारीचा वाटा उचलला सलाम कोमल ताई तुझा ससार सुखा समाधाने राहु दे त अशि मी इ० चरनी प्रार्थना करतो नासिक

  • @navnathkshirsagar8272
    @navnathkshirsagar8272 11 месяцев назад +10

    कोमल ताई पाटोळे तुमचे मनापासून आभार एक मराठा लाख मराठा

  • @dhanajiawatade6078
    @dhanajiawatade6078 11 месяцев назад +5

    खरंच ताई
    आम्हाला तुझ्या सारखी बहिण मिळाली
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @PallvaiShingare
    @PallvaiShingare 11 месяцев назад +8

    कोमल ताई खरंच तुम्ही कधी काय कराल हेय सांगता येत नाही खुप मस्त गान ❤❤❤❤❤

  • @vishalsupekar8286
    @vishalsupekar8286 11 месяцев назад +7

    कोमलताईच्याच गेवराई तालुक्याचा समाजासाठी लढणारा महान योदधा .कैमलताईस धनयवाद.

  • @anantadagdobakhawle2717
    @anantadagdobakhawle2717 11 месяцев назад +26

    भारत स्वतंत्र करण्यासाठी सर्व समाजातील कलाकारांनी आपल्या विर रसात भारतीय जनतेला स्फुरण दिले तसेच जरांगे पाटलांना प्रोत्साहन दिले आहे. मराठा समाज सर्व महाराष्ट्रातील इतर समाजातील कलाकारांनी सहकार्य केल्या बद्दल शत शत बार नमन करतो. धन्यवाद ताई !!

  • @sindhuvarpe9036
    @sindhuvarpe9036 11 месяцев назад +48

    श्री जरांगे पाटील साहेब, आणि एक मराठा करोडो मराठा च.... ईतिहास घडविण्याची ताकद, कुवत असलेला, ईतिहासात नोंद असलेला मराठाच..जय भवानी जय शिवराय..जय हिंद

  • @namdevgorde555
    @namdevgorde555 7 месяцев назад +2

    🚩एक मराठा लाख मराठा 🚩

  • @DattatrayaRkale
    @DattatrayaRkale 11 месяцев назад +7

    कोमलताई पाटोळे तुम्हांला आणि तुमच्या संपूर्ण वादयवृंदाला लाख लाख धन्यवाद 🙏 ताई तुमच्या मधुर वाणीतून मनोज जरांगे पाटीलांविषयी 'हा ढाण्या वाघ मराठा समाजासाठी मरायला तयार आहे,' असे शब्द ऐकून माझ्या डोळ्यांतून पाणी आले. जवान ज्याप्रमाणे देशातील जनतेसाठी शहीद होण्यासाठी सज्ज असतो. त्याप्रमाणे मनोज जरांगे पाटील सुद्धा मराठ्यांसाठी बलिदान करायला तयार आहेत आणि म्हणूनच मला म्हणावेसे वाटते ' जय जवान, जय किसान आणि जय कोमलताई'👏

  • @kingrbm3789
    @kingrbm3789 8 месяцев назад +1

    जय हो जरांगे पाटील

  • @mohanjamdade8342
    @mohanjamdade8342 11 месяцев назад +6

    खुप खुप सुंदर गायले गीत👌🚩👌🚩👌🚩👌

  • @SambhajiPatil-d3g
    @SambhajiPatil-d3g 11 месяцев назад +42

    कलेचा आविष्कार शब्दांचा तुषार बोलत आहेत नंदकुमार नंदकुमार पाटोळे तावशीकर ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन

  • @PavanShinde-d7t
    @PavanShinde-d7t 11 месяцев назад +9

    हार्दिक अभिनन्दन ताई खुप छान गायल

  • @chandrabhankhile8741
    @chandrabhankhile8741 11 месяцев назад +3

    धन्यवाद कोमल ताई जालना जिल्ह्यातील डान्या वाघासाठी गानं गायल्याबद्दल

  • @bhausahebckhokale3987
    @bhausahebckhokale3987 11 месяцев назад +8

    कोमल ताई पाटोळे आपलं मनापासून आभार धन्यवाद

  • @tejasaaglave7633
    @tejasaaglave7633 11 месяцев назад +1

    Super komal tai song 🙏

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 11 месяцев назад +15

    खुपच सुंदर गीत गायले धन्यवाद ताई तुमच्या सर्व टीमला एक मराठा कोटी कोटी मराठा

  • @santoshpatil-iv5bt
    @santoshpatil-iv5bt 11 месяцев назад +8

    धन्यवाद ताई खूपच छान गीत.
    🚩मराठा लाख मराठा 🚩

  • @kesarevishwas430
    @kesarevishwas430 11 месяцев назад +4

    छान ताई खूप छान गाणे गायले आहे त तुम्ही एक मराठा लाख मराठा

  • @TRCsimplelearning
    @TRCsimplelearning 11 месяцев назад +4

    ताई, धन्यवाद....सुंदर गाणे

  • @shashiklalandge4412
    @shashiklalandge4412 11 месяцев назад +6

    खुप छान आहे गीत ताई एक मराठा लाख मराठा

  • @sampatnaykodi2657
    @sampatnaykodi2657 11 месяцев назад +35

    पाटोळे मॅडम पण गायलेलं गाणं अतिशय सुंदर होतं आणि यामुळे श्री. जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनाला आपण साथ दिली आपले हार्दिक अभिनंदन श्री जरांगे पाटील साहेब आम्ही आपल्या सोबत आहोत.

  • @rajeshdhumal2003
    @rajeshdhumal2003 11 месяцев назад +16

    ताई खूप छान एक मराठा कोटी मराठा

  • @laxmankirde9566
    @laxmankirde9566 11 месяцев назад +9

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे धन्यवाद ताई

  • @BTSOt7_539
    @BTSOt7_539 11 месяцев назад

    खूप छान.. खूप गरज आहे आता सर्वानी मिळून उठाव करण्याची

  • @rajuchavan7193
    @rajuchavan7193 11 месяцев назад +1

    एक नंबर

  • @shankarjadhav2209
    @shankarjadhav2209 11 месяцев назад +6

    कोमलताई गाण्यातून मराठी माणसाला ताकद दिली

  • @sureshjadhav2931
    @sureshjadhav2931 11 месяцев назад +10

    🚩🇨🇮🇨🇮खरच कोमल ताई आतिशय सुंदर गाण मनापासून धन्यवाद एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @BG-fq4rq
    @BG-fq4rq 11 месяцев назад +8

    *सलाम ताईसाहेब तुम्हाला व तुमच्या कलेला🙏🏻🙏🏻*
    *एक मराठा कोटी कोटी मराठे🔥🔥🚩🚩*

  • @minakshijadhav5697
    @minakshijadhav5697 11 месяцев назад +57

    खूपच छान गीत गायले ताई तुम्ही

  • @ajaypawar4967
    @ajaypawar4967 11 месяцев назад +1

    कोमल ताई,मेंढापुर कर असल्याचा अभिमान वाटतो👍👍👍

  • @rajjagtap5636
    @rajjagtap5636 11 месяцев назад +1

    एक नंबर ताई एक लाख वेळेस धन्यवाद. जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @sandipubale9410
    @sandipubale9410 11 месяцев назад +1

    1च नंबर कोमल ताई

  • @anantsavant1219
    @anantsavant1219 11 месяцев назад +9

    तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन खूप छान गायल्या बद्दल अभिनंदन

  • @mhadevmhadevpatil163
    @mhadevmhadevpatil163 11 месяцев назад +9

    खुप छान ताईसाहेब 💖🙏🙏

  • @pratikshadhole2927
    @pratikshadhole2927 11 месяцев назад +28

    खूप छान 🙏 एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @pranjalikale674
    @pranjalikale674 11 месяцев назад +14

    धन्यवाद ताई खुप छान गायलात तुम्ही जरांगे पाटीलावर गीत रचना मस्त आहे सलाम तुम्हाला व तुमच्या टीमला ❤

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro 11 месяцев назад +37

    कोमल ताई छान गीत रचना सलाम तुम्हाला 🎉🎉

  • @vasantjagdhane2031
    @vasantjagdhane2031 11 месяцев назад +1

    Annahaula भारत सरकारने भारतरत्न द्याव यावर लोकगीत तयार करावे. ही मातंग समाज ची आपणास विनंती आहे...

  • @Shital_jadhav_786
    @Shital_jadhav_786 11 месяцев назад +4

    खूप छान गायलेला आहे मराठा आरक्षणाबद्दल 🙏🙏🙏👌👌👌👌🚩🥰

  • @dinkargawande4730
    @dinkargawande4730 11 месяцев назад

    ताई तुम्ही व जरागे पाटील याना कोटी कोटी धन्यवाद तुम्ही खूप छान सुंदर गाणं गायलं जरागे पाटील वर

  • @jaybabajidrivingschool4663
    @jaybabajidrivingschool4663 11 месяцев назад +2

    छान ताई, धन्यवाद तुमचे, एक मराठा लाख मराठा

  • @sharadshivtare4443
    @sharadshivtare4443 11 месяцев назад +8

    एकच नंबर ताई एक मराठा लाख मराठा

  • @Sandeepjadhav7722
    @Sandeepjadhav7722 11 месяцев назад +1

    वाह ताई सलाम ताई उत्कृष्ट गायन केल

  • @Shyam-gc2xi
    @Shyam-gc2xi 11 месяцев назад +8

    एक मराठा कोटी मराठा......🚩🚩🔥🔥💥💥
    ताई खुप छान

  • @VadjuramBajgude
    @VadjuramBajgude 11 месяцев назад

    धन्यवाद कमलताई खुपच छान गीत सादर केल्याबद्दल

  • @SarikaThigale-xq1jy
    @SarikaThigale-xq1jy 11 месяцев назад +10

    खूप छान एक मराठा लाख मराठा 🙏🙏

  • @pravinkadam8837
    @pravinkadam8837 11 месяцев назад +1

    कोमलताई,आपण मराठा आरक्षण व जरांगे पाटिलसाहेबांवर गाण गायल्याबद्दल संपुर्ण पाटोळे परिवाराचे व आपल्या संपुर्ण टिमचे खुप खुप आभारी आहे.

  • @nakushapatil6392
    @nakushapatil6392 11 месяцев назад +8

    खूप छान ताई एक मराठा कोटी मराठा 🚩🚩

  • @nikhilgodase8844
    @nikhilgodase8844 11 месяцев назад +4

    कोमल ताई तुमच मराठा समाजा तर्फे मनापासून आभार

  • @vishnubjpshivsenajadhav3037
    @vishnubjpshivsenajadhav3037 11 месяцев назад +5

    छान ताई सुरेल एक मराठा कोटी मराठा

  • @vinodpatil3926
    @vinodpatil3926 11 месяцев назад +1

    Ek Maratha lakh Maratha khup chhn Komal tai 🎉🎉❤❤🎉🎉 dhanyawad

  • @hemantnikam1698
    @hemantnikam1698 11 месяцев назад +1

    ताई ला खूप खूप शुभेच्छा.छान गीत गायल आहे.समजला स्पूर्ती येईल असे गीत.जय भीम जय शिवराय.वंचित बहुजन आघाडी.❤

  • @narayandake5373
    @narayandake5373 11 месяцев назад +1

    ताई तुमी गीत मराठा आरक्षणावर गायल्या बद्ल माझ्या कडुन पाटोळे परीवाराच अभिनंदन

  • @subhashkanase7020
    @subhashkanase7020 11 месяцев назад +11

    खुपच छान गित गायले ताई कोटी कोटी प्रणाम तुमच्या कलेला आजपर्यत जागरण गोंधळ कार्यक्रमातून फक्त ताई तुम्हिच मरठा समाजाविषयी या गीतातून आदर दाखवला पुन्हा एकदा धन्यवाद ताई तुम्हाला व तुमच्या सर्व टिमला एक मराठा कोटी मराठा मराठा समाजाचा एकच नारा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कोणत्याच नेत्यांना व पक्षाना नाही थारा मनोज भाऊ जरांगे पाटिल तुमच आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @BabasahebChaudhary-g9n
    @BabasahebChaudhary-g9n 11 месяцев назад +1

    एका मराठी भावाचं कौतुक केल्याबद्दल कोमल ताई पाटोळे यांना लाख लाख धन्यवाद ❤

  • @vinayakjadhav6151
    @vinayakjadhav6151 11 месяцев назад +4

    खुप छान रचना उत्तम गायन वादन केले ❤

  • @vishnuvidhya4687
    @vishnuvidhya4687 11 месяцев назад +3

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩खूप खूप धन्यवाद ताई

  • @YogeshSutar-bi8yk
    @YogeshSutar-bi8yk 11 месяцев назад +28

    सलाम ताई तुमच्या गाण्याला 👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @vilasingale370
    @vilasingale370 11 месяцев назад +2

    खुप छान विसलेशन केले आहे गाने धन्यवाद ताई

  • @gitanjalikande9104
    @gitanjalikande9104 8 месяцев назад +1

    जरांगे पाटील नवा पन बुध्दीने भारी... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😮😮😮😮

  • @nitinwalse18
    @nitinwalse18 11 месяцев назад +1

    छान ताई तुम्हाला जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @ashoksuryawanshi7375
    @ashoksuryawanshi7375 11 месяцев назад +1

    जरांगे पाटील 😊बद्दल गाणं गायल्या बद्दल आपले खूप खूप अभिनंदन

  • @dattatrayabhakare1039
    @dattatrayabhakare1039 11 месяцев назад +3

    खूप छान गायलं गाणं ताई एक मराठा लाख मराठा🧡🚩🚩

  • @satvik7589
    @satvik7589 11 месяцев назад +8

    छान पाटोळे परिवार आभारी आहोत

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 11 месяцев назад +1

    फार छान ताई साहेब 🙏🚩

  • @sureshsatav3420
    @sureshsatav3420 11 месяцев назад +93

    कोमल ताई तुमच्या सारख्या रण रागिणी आमच्या पाठीशी असल्यावर जरांगे पाटीलांना साथ द्यायला आम्ही मराठे मरणाला न भिता खंबीरपणे उभे राहु जय शिवराय 👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @dipaklahane-bi3zz
    @dipaklahane-bi3zz 11 месяцев назад +6

    आभार ताई तुमच्या पार्टीचे एक मराठा कोटी मराठा🎉🎉🎉

  • @arunbodke4712
    @arunbodke4712 11 месяцев назад +2

    छान ताई धन्यवाद 💯🙏🙏🙏 एक मराठा लाख मराठा

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 11 месяцев назад +12

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय भिम 💙🚩

  • @BabaKasbe-ud7de
    @BabaKasbe-ud7de 11 месяцев назад +1

    Thank you komaltai

  • @dilipkhot7440
    @dilipkhot7440 11 месяцев назад +38

    ❤ खुप छान गान आहे ताई तुमच्या टीमला लाख लाख धन्यवाद एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤

    • @purushottamjadhav5591
      @purushottamjadhav5591 11 месяцев назад

      खरंच एक नंबर कोमल ताई ❤ तुमच्या या गाण्याला कोटी कोटी प्रणाम 🚩🙏🙏 एक मराठा कोटी मराठा 🔥🚩

    • @Kakdemh
      @Kakdemh 11 месяцев назад

      ​@@purushottamjadhav5591❤❤aaaaAaAa po po

  • @PopatGangurde-rq9cw
    @PopatGangurde-rq9cw 11 месяцев назад +5

    खुप छान ताई ❤❤

  • @rangnathdongre6369
    @rangnathdongre6369 11 месяцев назад +2

    खुप छान ताई गाण गायलं एक मराठा कोटी कोटी मराठा 🚩🚩

  • @DioakKirwale
    @DioakKirwale 11 месяцев назад

    ताई साहेब छान गीत साजरं केलं जय जिजाऊ जय शिवराय

  • @vishalpawal2927
    @vishalpawal2927 11 месяцев назад +5

    खुप छान.एक मराठा लाख मराठा.

  • @gangadharbhosle3822
    @gangadharbhosle3822 11 месяцев назад +2

    खूपचं सुंदर ताई...!

  • @DnyanobaBhise
    @DnyanobaBhise 11 месяцев назад +2

    ताई खूप खूप धन्यवाद एक मराठा लाख मराठा

  • @navalbhagwat112
    @navalbhagwat112 11 месяцев назад +1

    मी ब्राम्हण असलो तरी, क्षत्रिय बांधवाना पूर्ण पाठिंबा 🙏🏽

  • @balasahebkatale8350
    @balasahebkatale8350 11 месяцев назад +1

    कोमल ताई मराठा आरक्षणावर खूप सुंदर असं गीत तुम्ही गायला बद्दल कोमल ताई तुमचे लाख लाख आभार

  • @sangeetazaware6147
    @sangeetazaware6147 11 месяцев назад +1

    ताई खूप छान 🚩🚩🚩 जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩🚩 एक मराठा कोटी मराठा ❤❤❤ कोमल ताई धन्यवाद,🙏🙏🙏

  • @JGKTutors2020
    @JGKTutors2020 11 месяцев назад

    खुप खुप धन्यवाद कोमलताई....
    🙏🙏🙏

  • @prabhakartalekar6112
    @prabhakartalekar6112 11 месяцев назад

    कोमल ताई एकच नंबर गायन धन्यवाद

  • @ShivbhaktPavanPatil
    @ShivbhaktPavanPatil 11 месяцев назад +2

    जय शिवराय 🚩

  • @vijaymisal2746
    @vijaymisal2746 11 месяцев назад +4

    खूपच छान ताई एक मराठा लाख मराठा. 🚩🚩🚩🚩

  • @sonali4372
    @sonali4372 11 месяцев назад

    खुपच छान कोमल ताई हार्दिक आभिनंदन🎉🎉

  • @ganeshrananaware6715
    @ganeshrananaware6715 11 месяцев назад

    मोदीच काय कोणाच्या मागे नाही..
    फक्त आणि फक्त. मनोज दादा जरांगे पाटील..

  • @pandharinatharote1016
    @pandharinatharote1016 11 месяцев назад

    ताई सलाम या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल