निवृत्तीनाथ महाराज यांनी जरांगे ना एक प्रश्न विचारायला पाहिजे की शरद पवार ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणार का हा प्रश्न विचारायला पाहिजे हे सुद्धा कीर्तनात घ्यायला पाहिजे
महाराज,आश्रमशाळा,,संगोपन बालक मंदिर,,किर्तनकार उपक्रम चां n,,pan आरक्षणात उडी,,प्रवाहाच्या बरोबरसगले वाहतात,पण नदुटले मासे उलट्या प्रवाहात वर जातात,,तसे काही मराठे मासे आहेत,,त्यांना परत प्रवाहात कसे आणंनार ओ
Mahara Jay hari. Maharaj pachdivs kirtan seva band thevnya peksha pach divs kirtan karun tyat milnari mandhan tyach mratha arkshnasathi shkary manun dili asti
खाऊन पिऊन उपोषण आम्हा मराठा समाजाला हेच विशेष वाटते पन्नास वर्षे सत्ता उपभोगली पण शरद पवार काँग्रेस उबाठा यांनी मराठा आरक्षण दिले नाही त्या बद्दल जरागे ब्र शब्द बोलत नाही
महाराज हा एक सामाजिक कार्यक्रम आहे आणि आपण समाजासाठी प्रबोधन करता आपण फक्त मराठा समाजासाठीच काम करत नाहीत तर ओबीसी साठी पण करता ओबीसी साठी पण एक दिवस कीर्तन बंद ठेवा
भारत देशाच्या लोकशाहीच्या संविधान नुसार, भारताच्या लोकशाहीच्या संविधानामध्ये या आरक्षणाचे काय महत्व आहे *आरक्षण म्हणजे काय? *आरक्षण या शब्दाचा अर्थ काय होतो? *आरक्षण या शब्दाची व्याख्या काय आहे? = पुढील प्रमाणे आरक्षण या शब्दाचा अर्थ गरीब आणि गरीबी होत नाही, आरक्षण या शब्दाचा अर्थ गरिबी हटाव असा होत नाही तर आरक्षण या शब्दाचा अर्थ 'राखीव' असा होतो, आरक्षण या शब्दाचा अर्थ 'प्रतिनिधी' किंवा 'प्रतिनिधित्व' असा आहे 1)उदाहरण OBC, NT, VJNT, SC, ST कॅटेगिरीतील लोकांना जनतेला नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये,नगरपालिका मध्ये, पंचायत समिती मध्ये ,जिल्हा परिषद मध्ये, महानगरपालिका मध्ये, विधानसभा मध्ये ,लोकसभा मध्ये अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा कार्य करण्यासाठी संधी मिळणे किंवा संधी देणे याच प्रक्रियेला आरक्षण म्हणतात या उदाहरणातील प्रतिनिधींना 'सरकार' असे म्हणतात ! तर या सरकारचा प्रतिनिधी होताना 'उत्पन्न' ची अट नसते आणि तसेच 'क्रिमिनल,' क्रिमीलेयर' ची अट नसते! 2) प्रशासन आणि शासन यामध्ये OBC, NT, VJNT, SC, ST कॅटेगरीतील लोकांना, जनतेला, नागरिकाला सरकारी नोकरीत संधी असो,खाजगी व्यवसाय शिक्षणात संधी असो,खाजगी शिक्षण संस्थेत असो म्हणजेच पुढील क्षेत्रात ips, ias, डॉक्टर ,इंजिनियर ,वकील ,कृषी ,अधिकारी अशा अनेक क्षेत्रात संधी देणे किंवा संधी मिळणे याच प्रक्रियेला आरक्षण म्हणतात! या उदाहरणातील प्रतिनिधींना 'शासन' असे म्हणतात! तर या शासनाचा प्रतिनिधी होताना 'उत्पन्न' चे अट असते आणि तसेच 'क्रिमिनल', 'क्रिमीलेयर' ची अट असते! *सत्ता म्हणजे नेमकं काय? सत्ता या शब्दाचा अर्थ काय? सत्ता या शब्दाची व्याख्या काय ? पुढील प्रमाणे 'सरकार' आणि 'शासन' या दोन्ही शब्दांना 'सत्ता' किंवा 'शाही' असे म्हणतात! याच सत्तेच्या प्रक्रियेला 'लोकशाही' म्हणतात! * भारत देशाच्या लोकशाहीनुसार कोणत्याही प्रवर्गात आरक्षण घेण्यासाठी किंवा प्रवर्गात प्रवेश करण्यासाठी मागासले पण, सामाजिक दुर्बल, आर्थिक दुर्बल सिद्ध करावे लागते आणि काही अटीनियम पूर्ण कराव्या लागते अशा पुरावे घेऊन केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो हे पुरावे घेऊन कोर्टात दाखल केले जाते आणि कोर्ट त्याच्यावर योग्य पद्धतीने निर्णय दिला जातो आणि या पुराव्याच्या विरोधात याचिका येत असतात आणि चॅलेंज होऊन मग आरक्षण किंवा तेव्हा त्या प्रवर्गात आरक्षण मिळते! जर सरकारवर दबाव टाकून चुकीचे पुरावे सरकारला कोर्टात सादर करावे लावले तर ते पुरावे कोर्टात टिकत नाही आणि आरक्षण ही मिळत नाही! *पूर्वीच्या काळी निजामशाही, आदिलशाही, मुगलशाही, राजा - महाराजा शाही, इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी, अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC, NT, VJNT, SC, ST च्या पाठिंबावर एक हाती शाही म्हणजे सत्ता भोगली आहे आणि OBC, NT, VJNT, SC, ST ची प्रजा जनता,लोक, जी हुजूर,जी हुजूर करत राहिले पण ज्या ज्या वेळी OBC ,NT,, VJNT, SC ,ST च्या प्रवर्गावर, कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC ,NT, VJNT, SC, ST ने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची, एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आल्या! आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC, NT ,VJNT, SC ,ST नी शाही मध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एकाच कॅटेगिरीतील लोकांना, एकाच प्रवर्गातील लोकांना सत्ता चालवण्याचा अधिकार नाही हेच तर लोकशाहीची खूबसूरती आहे! जरा शांत डोक्याने विचार करा! (एकच पर्व OBC, NT, VJNT, SC, ST सर्व ):- जनता नागरीक लोक 👏👍☝️🤔👌😮
निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी जरांगे पाटील यांना आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी किर्तन सेवा बंद ठेवून म्हणजे देवापेक्षा जरांगे पाटील मोठा वाटतोय का मग येथुन पुढे मराठा समाजातील कुणाच्याही किर्तन सेवा फुकटात करावी जरांगे बिन पैशांत सभा भरवतात मग निवृत्ती महाराज इंदोरीकरांनी जरांगे पाटील यांचा बोध घ्यावा येथुन पुढे याचं किर्तन सेवा बंद करा
राम कृष्ण हरी खूप छान महाराज खूप छान
खर बोला खोट शिंदे ब0ल्यरोय् मशारज चमचे
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
Brand shetkari❤❤
महाराज एक दम बरोबर आहे सत्य किर्तन आहे 🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩
निवृत्तीनाथ महाराज यांनी जरांगे ना एक प्रश्न विचारायला पाहिजे की शरद पवार ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देणार का हा प्रश्न विचारायला पाहिजे हे सुद्धा कीर्तनात घ्यायला पाहिजे
मस्त महाराज❤❤
श्री राम कृष्ण हरी माऊली माऊली जगाची
राम कृष्ण हरी महाराज धन्यवाद
जय हरी महाराज 🎉🎉🎉
आजवर लढलो मातीसाठी एक दिवस जातीसाठी महाराज एक नंबर निर्णय
एक मराठा लाख मराठा ५ कोटी मराठा
राम कृष्ण हरी 🙏🙏 महाराज तुम्ही एकदम बरोबर बोललात .ठोकलच पाहिजे कार्ट यांना
महाराज भारुड छान गातात फक्त लुगडं घातले असते तर खूप छान दिसले असते.
एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार
ओ बि सि मधुन देउणी म्हणून 1 दिवस तरी बंद ठेवा आम्ही बि तुमचे फॅन आहोत
बरोबर आहे
परळी मधल कीर्तन आहे नाथ प्रतिष्ठान धनंजय मुंडे साहेबांनी ठेवलं होतं
माराज,दोन बहीरी,ची, गोष्ट,खूप,चांगली आहै हो,मारज,खूप,हासलो हो, धंनेवाद
A😂❤😢😮😅
Maharaj.
Kieran tumhi Mumbai
Madhye Jarangye-patil yanchya uposhan sthali ghaa
Ek Maratha lakh Maratha 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
महाराजांना प्रकटदिन शुभेच्छा
शाब्बाश महाराज! त्या पाच दिवसात कुठल्या तारखा नसणार !
👌👌nice
इंदोरीकर महाराजांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जरांगे पाटलांना पाठिंबा द्यावा.
वाह महाराज तुतारी साठी येवडा अठास
का दुखतंय काय
बरोबर तुतारी
एक मराठा लाख मराठा महाराज जय हरी माउली
ईनदुरीकर महाराज पाच दीवस तीनशे पासष्ट दी्वस पाठिबि द्या
राम कृष्ण हरी माऊली 🙏 खुपच सुंदर किर्तन रुपी सेवा 🙏
जय शिवराय
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Changla Kirtan karta🎉🎉 Samaja Sathi
राम कृष्ण हरी खूप छान
इंदुरकर महाराज तुतारी, कीर्तन
बरोबर आहे दादा
माराज खरच लय,भारी
राम क्रुष्ण हरी
महाराजांसारखे दूसरे महाराज होणे शक्य नाही धन्य धन्य महाराज ....
राम कृष्ण हरी
महाराजांना पण माहित आहे मुलींच्या अंगात किती नखरे आहेत तरीपण मुलांनाच जेलमध्ये जावे लागते मुलांना शिक्षा भोगावी लागते मुली मात्र मोकाट फिरतात.
महाराज,आश्रमशाळा,,संगोपन बालक मंदिर,,किर्तनकार उपक्रम चां n,,pan आरक्षणात उडी,,प्रवाहाच्या बरोबरसगले वाहतात,पण नदुटले मासे उलट्या प्रवाहात वर जातात,,तसे काही मराठे मासे आहेत,,त्यांना परत प्रवाहात कसे आणंनार ओ
खुप छान
माऊली माऊली एक नंबर निर्णय माऊली
जय शिवराय
खरच समाज परखड प्रभोधनकर🎉🎉🎉😢😅😂
कोणालाही जमणार नाही.महारांजांचा नाद करु नका 🎉खर आहे .🎉🎉❤🎉
महाराज गावत गावामध्ये जाती वाद वाढत चालले आहे...........
यडात काढतात तुम्ही लोकला
माऊली..........
जय शिवराय...
Me.mrata.right.dada💯🌹
Ram Krishna Hari Maharaj
Ek Maratha 5 koti Maratha
राम कृष्ण हरी महाराज 🎉🎉
किर्तनाचा व्यापारी देवाच्या नावाखाली
ओम गुरुदेव कोटि कोटि प्रणाम सोनू बंसीलाल प्रणाम जी चामुंडा परिवार से राजस्थान तालुका सलूंबर जिला सलूंबर सीरियल निवासी पैटर्न चामुंडा परिवार वीडियो
आम्हाला सुद्धा ओबीसीमध्ये येणार आहे एक मराठा कोटी मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे
आरक्षण मोडून काढायचा महाविकास आघाडी ला चांगला अनुभव आहे महायुती संयम बाळगते
Mahara Jay hari. Maharaj pachdivs kirtan seva band thevnya peksha pach divs kirtan karun tyat milnari mandhan tyach mratha arkshnasathi shkary manun dili asti
Ram.krushan.hari.maharaj
Maharaj davi takat pan samzhela ya yedpatana .
😂😂😂😂😂😂😂😂😂😂 नादच खुळा किर्तान❤❤❤❤
1 no maharaj
राम क्रृष्ण हारी महाराज🙏🙏🙏🙏😂😂
महाराज अस प्रबोधन करा की. माणूस माणूस म्हणून जगला पाहिजे. तो जन्माला आल्यावर काय कपाळावर शिक्का घेऊन येतो काय जातीचा किंवा धर्माचा.?.
महाराज आपन आध्यात्मिक आहात जातीवाद करुनका ..
बोगस बोलतो तू जातीवाद काय केला
जय.श्रीराम
महाराज ने उपोषण करावे😂😂
😂😂,Indurkar maharaj chya mulanna aarakhan chi garaz ahe, dya Tyanna Aarakshan... Amhalaa (96 kuli na ) garaz naahi, aamhi swabalaawar shikshan gheto aani Naukrya suudha... OPEN madhun Brahman lokaancha hushar (Saglech hushar nasat) mulaan sobat competition madhe ubha rahaycha asta... Tyat khari maja..
खाऊन पिऊन उपोषण आम्हा मराठा समाजाला हेच विशेष वाटते पन्नास वर्षे सत्ता उपभोगली पण शरद पवार काँग्रेस उबाठा यांनी मराठा आरक्षण दिले नाही त्या बद्दल जरागे ब्र शब्द बोलत नाही
सुविचार
हसण्यावारी घेऊ नका इंदुरीकर महाराजांचं किर्तन !
काळाची गरज आहे
करा परिवर्तन !!
लेखक
सुभाष पवार गणोरकर
महाराज हा एक सामाजिक कार्यक्रम आहे आणि आपण समाजासाठी प्रबोधन करता आपण फक्त मराठा समाजासाठीच काम करत नाहीत तर ओबीसी साठी पण करता ओबीसी साठी पण एक दिवस कीर्तन बंद ठेवा
पाच दिवस महाराज ऊपाशी तोट्यात महाराज
Tota nahi artion milel ki
😅
@😮user-bp6dr8qp9t
@@shareddarekar ..0. 00}:-)
.
...
.. |:-):-.)
तुला किडन्या सकट विकत घेतील ते केळ्या लायकी पाहून बोल
Super😂😂😮😮😮
Ram krushnn Hari mauli🙏🌹🌹🙏
Jay shivray ❤
राम कृष्ण हरि महाराज
महाराज कधी तरी आर्मी मधील जवानांचा कीर्तनात उल्लेख करत जा.
Kiti vela kely
😅😅pkj
😅😅😅pkjpkj😅
😅
😅😅😅
बीबीशन फुटला होता. महाराज👍🙏🏻🙏🏻
❤❤😂😂
बरोबर वा mahraj
जय ओबिसी
Maharaja great ahat..tumcha March's khula
महाराज मराठा आरक्षण का संदर्भ बाद बोला
मोफत कर्यक्रम म्हणजे शैवाल म्हणतात
मराठा समाजाला फुकट किर्तन सांगितले असते तर बरे झाले असते, ज्ञानाच्या नावाखाली लुटले...
राम कृष्ण हरी माऊली
Jarngela sang a baba ......sampal ghamend karu nako.......shewati tumhi pan maharaj
पण मी महाराजांचे सोशल मीडियावर आणखीन ऐकलंच नाही. पाठिंबा आहे म्हणून
मराठा समाजाला आरक्षण Awashak आहे.
राम कृष्ण हरी महाराज .जय शिवराय❤❤❤
Marajjaatvadkrnaka
Maharaj hathars madhya 150 lok mrutyumukhi padli tyachya baddal ek char divas kirtan band kel nahi.
aplyaa hy ka jorat challay❤❤❤
भारत देशाच्या लोकशाहीच्या संविधान नुसार, भारताच्या लोकशाहीच्या संविधानामध्ये या आरक्षणाचे काय महत्व आहे *आरक्षण म्हणजे काय? *आरक्षण या शब्दाचा अर्थ काय होतो? *आरक्षण या शब्दाची व्याख्या काय आहे? = पुढील प्रमाणे आरक्षण या शब्दाचा अर्थ गरीब आणि गरीबी होत नाही, आरक्षण या शब्दाचा अर्थ गरिबी हटाव असा होत नाही तर आरक्षण या शब्दाचा अर्थ 'राखीव' असा होतो, आरक्षण या शब्दाचा अर्थ 'प्रतिनिधी' किंवा 'प्रतिनिधित्व' असा आहे 1)उदाहरण OBC, NT, VJNT, SC, ST कॅटेगिरीतील लोकांना जनतेला नागरिकांना ग्रामपंचायत मध्ये,नगरपालिका मध्ये, पंचायत समिती मध्ये ,जिल्हा परिषद मध्ये, महानगरपालिका मध्ये, विधानसभा मध्ये ,लोकसभा मध्ये अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी किंवा कार्य करण्यासाठी संधी मिळणे किंवा संधी देणे याच प्रक्रियेला आरक्षण म्हणतात या उदाहरणातील प्रतिनिधींना 'सरकार' असे म्हणतात ! तर या सरकारचा प्रतिनिधी होताना 'उत्पन्न' ची अट नसते आणि तसेच 'क्रिमिनल,' क्रिमीलेयर' ची अट नसते! 2) प्रशासन आणि शासन यामध्ये OBC, NT, VJNT, SC, ST कॅटेगरीतील लोकांना, जनतेला, नागरिकाला सरकारी नोकरीत संधी असो,खाजगी व्यवसाय शिक्षणात संधी असो,खाजगी शिक्षण संस्थेत असो म्हणजेच पुढील क्षेत्रात ips, ias, डॉक्टर ,इंजिनियर ,वकील ,कृषी ,अधिकारी अशा अनेक क्षेत्रात संधी देणे किंवा संधी मिळणे याच प्रक्रियेला आरक्षण म्हणतात! या उदाहरणातील प्रतिनिधींना 'शासन' असे म्हणतात! तर या शासनाचा प्रतिनिधी होताना 'उत्पन्न' चे अट असते आणि तसेच 'क्रिमिनल', 'क्रिमीलेयर' ची अट असते! *सत्ता म्हणजे नेमकं काय? सत्ता या शब्दाचा अर्थ काय? सत्ता या शब्दाची व्याख्या काय ? पुढील प्रमाणे 'सरकार' आणि 'शासन' या दोन्ही शब्दांना 'सत्ता' किंवा 'शाही' असे म्हणतात! याच सत्तेच्या प्रक्रियेला 'लोकशाही' म्हणतात! * भारत देशाच्या लोकशाहीनुसार कोणत्याही प्रवर्गात आरक्षण घेण्यासाठी किंवा प्रवर्गात प्रवेश करण्यासाठी मागासले पण, सामाजिक दुर्बल, आर्थिक दुर्बल सिद्ध करावे लागते आणि काही अटीनियम पूर्ण कराव्या लागते अशा पुरावे घेऊन केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो हे पुरावे घेऊन कोर्टात दाखल केले जाते आणि कोर्ट त्याच्यावर योग्य पद्धतीने निर्णय दिला जातो आणि या पुराव्याच्या विरोधात याचिका येत असतात आणि चॅलेंज होऊन मग आरक्षण किंवा तेव्हा त्या प्रवर्गात आरक्षण मिळते! जर सरकारवर दबाव टाकून चुकीचे पुरावे सरकारला कोर्टात सादर करावे लावले तर ते पुरावे कोर्टात टिकत नाही आणि आरक्षण ही मिळत नाही! *पूर्वीच्या काळी निजामशाही, आदिलशाही, मुगलशाही, राजा - महाराजा शाही, इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी, अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC, NT, VJNT, SC, ST च्या पाठिंबावर एक हाती शाही म्हणजे सत्ता भोगली आहे आणि OBC, NT, VJNT, SC, ST ची प्रजा जनता,लोक, जी हुजूर,जी हुजूर करत राहिले पण ज्या ज्या वेळी OBC ,NT,, VJNT, SC ,ST च्या प्रवर्गावर, कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC ,NT, VJNT, SC, ST ने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची, एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आल्या! आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC, NT ,VJNT, SC ,ST नी शाही मध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एकाच कॅटेगिरीतील लोकांना, एकाच प्रवर्गातील लोकांना सत्ता चालवण्याचा अधिकार नाही हेच तर लोकशाहीची खूबसूरती आहे! जरा शांत डोक्याने विचार करा! (एकच पर्व OBC, NT, VJNT, SC, ST सर्व ):- जनता नागरीक लोक 👏👍☝️🤔👌😮
Aag lavay
अस कस बन्द..... प्रचारच करा. दाखवा होल्टेज
ek maratha lakh maratha
तुम्ही कीर्तन नाही केल तरी चालेल तस पण तुम्ही आगच लावता
Kahi pn sagta roj aaktho aami
निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी जरांगे पाटील यांना आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी किर्तन सेवा बंद ठेवून म्हणजे देवापेक्षा जरांगे पाटील मोठा वाटतोय का मग येथुन पुढे मराठा समाजातील कुणाच्याही किर्तन सेवा फुकटात करावी जरांगे बिन पैशांत सभा भरवतात मग निवृत्ती महाराज इंदोरीकरांनी जरांगे पाटील यांचा बोध घ्यावा येथुन पुढे याचं किर्तन सेवा बंद करा
👍👍
Barobar aahe tasa kela pahijhe
Naad khula😂
Thank you
Mast
Maharaj sagaleh eke diwashi janar ahet
अहो माहाराज काही बोबलता देवाचं काही सांगा
Ha maharaj veda ahe
🚩🚩