✨😍गुलाबी साडी हिरव्या बांगडीचा साज🥰😍 दक्ष बाळ झाला पोतराज, ✨🙏साजन बेंद्रे यांची नवीन शब्दरचना
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- ✨😍गुलाबी साडी हिरव्या बांगडीचा साज🥰😍 दक्ष बाळ झाला पोतराज, ✨🙏साजन बेंद्रे यांची नवीन शब्दरचना
साजन बेंद्रे गाणी
साजन बेंद्रे नवीन शब्द रचना
साजन बेंद्रे
Sajan Bendre
Sajan Bendre songs
खुप सुदर ❤
लय भारी गायल साजन जी तुम्ही एकच नंबर,,👌🌹👍
1no 🎉
Pahili गोष्ट म्हणजे ती एक धार्मिक प्रक्रिया आहे सर्व जण अस म्हणत आहे की त्याला शिकू द्या त्याला शिक्षणाला काहीच प्रॉब्लेम नाही toh shiku pan शकतो आणि मोठा माणूस पण होवू शकतो त्याला कसले ही बंधन नाही toh mota zalyvar tychach Carrier sathi kahi adchan yavi nahi mhnun di dharmik parkriya lahan panich केलेली चांगली असते त्याच्या पुढच्या भविष्यासाठी
नादी नाय लागायचं आपल्या आपला नादच लैय वाईट only साजनी
शिॅकुन मोठा साहेब बनवारे
Ek ch no sajan guru ❤
या मुलाला अधिकारी बनवा तो त्याचा हक्क आहे.त्याला शाळा शिकवा.🙏
साजन भाऊ महाराष्ट्राची शान आहे परंतु समाज अंधश्रध्देच्या पासुन दुर झाला पाहिजे असे गाणे गात जा
Tula kahi problem ahe ka dev devtanchi pooja keli tar
Jai bhim jai mim Pakistani zindabad 😅
Ay bhau gann nko aaiku mg motha ala samjavala 😂
मग तू गाणं का ऐकतोय
Khup chan sajan dada gane
खूप सुंदर 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
कलेक्टर झाला पाहिजे कलेक्टर पोतराज नाही रे
छान आहे
Hii
लय भारी माझ्या लखाबाईचा पोतराज 🙏🏻
नादखुळा गुरुजी 🎉❤
छान आहे 🙏🙏
❤
❤❤❤❤
❤🥰
❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
Online king 👑
Very nice ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😂
किती ओवरेक्टिंग 😂😂😂