अशा नाटकांचे मालिका पुन्हा एकदा टिव्हीवर सुरू करा.. आदरणीय पु.ल.देशपांडे , वि.स.खांडेकर, करंदीकर अशा महान लेखकांचे कार्यक्रम टिव्हीवर कृपया सुरू करावी.
This is an artistic performance that epitomizes PuLa, and is a pillar of 'marathi sahitya'. Creating comedy with fundamentally solid musical and dance performances is not easy. Had watched the recording several years ago, but just noticed young Ms Ashalata Wabgaokar with her vocal performances. Hats off for Shrikant Moghe's performance too. 'Maharashtrachi Hasyajatra' comedy actors really need to study these performances.
अशा नाटकांचे मालिका पुन्हा एकदा टिव्हीवर सुरू करा.. आदरणीय पु.ल.देशपांडे , वि.स.खांडेकर, करंदीकर अशा महान लेखकांचे कार्यक्रम टिव्हीवर कृपया सुरू करावी.
Tevdhi Himmat Nahi tv valyakade faltu serial dakhavtil
🌹🙏🌹पु. ल. चा त्रासिक चेहरा दखील उत्कृष्ट अभिनयाने पोटभर हसवतो🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🙏🌹🙏👌
पु ल म्हणजे महाराष्ट्र भूमीला पडलेल स्वप्न आहे. खरोखरच पु ल म्हणजे विनोदाचा बादशाह
शंभर नंबरी सोन आहे हे😍😍
धन्यवाद सह्याद्री वाहिनी.
आदरणीय पु.ल. काका आपणाबद्दल मी काहीच लिहू शकत नाही.खरंचच आपण खूप महान होतात, आहात आणि राहणार यात तिळमात्र शंका नाही.
केवळ आनंद,आनंदवनीची सफर पुन्हपुन्हा.
माणसाला रडवणे सोपे पण हसवणे अवघड ते अवघड काम आपण अनेक दशके केले धन्यवाद !
अप्रतिम पु ल
Thanks!
RIP Shrikant Moghe. Watch it from 47:00 for his phenomenal performance!
Thanks
@@ravindrakharade .
१०० नंबरि सोनयं हे, धन्यवाद
👍🏻
हे निमंत्रण देणारे व्यक्ती जे कोणी आहेत...कसले सुंदर पाठांतर आहे...आणि जलद गतीने तपकिरी ची केलेली जाहिरात तर एक उत्तम
Pu La che bhau. Ramakant Deshpande
खूपच छान 😊👌
23:10 मागचा sign board लिहिणारा अजरामर राहील !
दिग्गज अभिनेत्री आशालता या स्वागत गीतात आहे...
Mast video quality aahe
तुमच्या कार्याला सलाम..🙏🏻
🌹🙏🌹सर्वोत्कृष्ट वार्यावरची वरात🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹
🌹🙏🌹ढोलकी-झांच अप्रतिम🌹🙏🌹🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹
🌹🙏🌹नको तिथे शब्द तोडल्याने निर्माण होणारा निखळ
विनोद,तल्लख बुध्दीचे द्यौतक🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🙏🌹🌹
पु.ल दि ग्रेट 💯💯💯🙏🙏🙏
Golden days immortal people
आजचे अध्यक्ष महाराज बाहेर घालव रे त्याला.
आवडतं नाटक, सुधीर मोघेंचे काम तर भन्नाट
This is an artistic performance that epitomizes PuLa, and is a pillar of 'marathi sahitya'.
Creating comedy with fundamentally solid musical and dance performances is not easy.
Had watched the recording several years ago, but just noticed young Ms Ashalata Wabgaokar with her vocal performances.
Hats off for Shrikant Moghe's performance too.
'Maharashtrachi Hasyajatra' comedy actors really need to study these performances.
😂🤣😂🤣👌🏻
खूप खूप धन्यवाद 🙏🏻
पु ल स्पर्श होताच दुःखे पळाली,
नवा सूर, आनंदयात्रा मिळाली,
निराशेतुनी माणसे मुक्त झाली,
जगू लागली, हास्यगंगेत न्हाली.
- कवीवर्य मंगेश पाडगावकर
Upload केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏
@42:44 , @43:40 ❤ Waah.
Pu L Deshpande.......... speechless.......,😆😃🙃😄👌👌👌
जो वाजवतो तो कदम जे वाजवतो ते रिदम
🌹🙏🌹”ह्यांनी,हे ही या शब्दांमधून हास्य😁😘🤣🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
खुप धन्यवाद
🌹धन्यवाद सह्याद्री दूरदर्शन🌹🌹🌹🌹👌🌹
धन्यवाद सर
अजरामर कलाकृति
गरूड छाप विकणारे रमाकांत देशपांडे पुलंचे भाऊ
खुप खुप धन्यवाद .....
mast mast😂😂😂😂😂😂😂
दूरदर्शनने पंडीत वसंतराव देशपांडे यांचे कट्यार काळजात घुसली नाटक प्रेक्षकांना खुले करावे.
Great.. A head of time 😅
दैवत🙏
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.. 😢
Literally I've taken 100 retakes at this point, still can't control laughing 22:10
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
आपले प्रेम असेच कायम राहू द्या.
आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या..
FACEBOOK
@ddsahyadri bit.ly/2Jerpis
INSTA
@ddsahyadri bit.ly/3nIjgBJ &
@ddsahyadrinews bit.ly/34BzDZs
TWITTER
@DDSahyadri bit.ly/2M0JmSH &
@ddsahyadrinews bit.ly/38uPHxh
RUclips
@Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg &
@DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
महाराष्ट्र देश सुंदरा 🙏🏼🙏🏼
पाहिल्यावर तुम्ही 'पुल' कीत नक्की व्हाल
21:13 प्रवीण तरडे 😂😂
😂👀
Apratim
Mast
@24:00 🤣🤣🤣🤣
देवाघरचे देणे म्हणजे पु ल
Hasya jatra chi atvan aali😅
कदम कोण आहेत
Sense of Tumor, serious Maal khapat नाही amchya gawat, दुसर्यांच्या विनोदाला हसत नाही तुम्ही 😆😆😅
गाड
गिळ
33:48
खूप सुंदर 👌🏻👌🏻