Tumcha kuthlach video mla tri aaj prynt kadhich bor nahi gela mi khup aavdine bghte tumche video kharch tai khup chaan astat ani haladi kunkucha video tr sarvch mhiiecha aavdicha vishay ah❤
तुमच्या माहेरी कुठलाही कार्यक्रम असला की लवकर जाऊन मदत करता आणि सासरी कार्यक्रमात मदत करताना दिसल्या नाहीत फक्त जेवताना दिसल्या तुमच्या नणंदेच्या घरचा कार्यक्रम खूपच छान होता
अहो मॅडम त्यांनी मला अचानक बोलवलं...11:30 वां. मला माहित पण नव्हत नाही तर मी कोणाच्या घरी अस आयात खायला जातच नाही ...मी त्यांना बोलली पण मला लवकर का सांगितलं नाही...पण तुम्हाला लोकांना जे दिसत तेच खर वाटत पण मी कुठेही गेली की काम करते ...आणि हा परत एक मी आधी खूप वेळा त्यांच्या घरी गेली आहे काम पण केलं जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर बघा नक्की ...आणि विचार करून कॉमेंट करा. माझी काहीच चूक नाही ...
Ani त्यांचं सर्व अचानक झालं होत ..आधी माहित असत तर मी नक्कीच गेली असते..मला हे माहीत होत कोणी ना कोणी मला हे विचारणारच...पण माझे सासरचे लोक खूप चांगले आहे ..त्यांना पण माहिती आहे की सकाळी मला पुजाच डब्बा असतो व्हिडिओ अपलोड करायचा असतो ...आणि त्यामुळे मला नाही जमत लवकर यायला...माहेरी आणि मोठ्या बहिणीकडे वाय फाय आहे मग मला तिथं जाऊन पण व्हिडिओ अपलोड करता येतो ..मग मी तिथं जाते....लवकर..समजल की अजून काही ..राहील..कारण तुमच्या कमेटला अजून पण काही लोकांनी लाईक केलं...पण त्या मागचं कारण पण जाणून घ्या...तुम्ही कायम मला कॉमेंट करता...पण ब्लॉक होऊ नका..plzz मला जे कोणी खटकल ना मी त्या व्यक्तीला लगेच ब्लॉक करते....म्हंजे माझे व्हिडिओ त्यांना दिसणारच नाही ...राग आला असेल तर sorry ...
Tyana nsel aavdt kaki bhgyala jaudya amhala aavdta tumche vlogs khup chan asta real life related ch dakhvta tumhi so chan vatt bhgyala ani vlog bhgtana as vatt ki amhi pn tya thikani ahe ki ky khup mstt❤❤sagle khup mst ahe tumhi Ani me kdhi sinner la aali ki nkkich tumhala bhetel mazi aatya rahte sinner la so ani vlog khup mst asta kaki mla specially tumcha aavj n swabhav khup aavdto🥰🥰
नमस्कार ताई, छान आहे vlog,शुभेच्छा ❤🎉, छान आत्या आहात तुम्ही प्रेमळ, तुमची वहिनी माझ्या मामी सारखी ch आहे हसरी 😊 कुटुंब मोठे खुप छान असते ही गोष्ट, तेच तेच असूच शकत नाही, कंटाळा चा प्रश्न नाही प्रत्येक moment वेगळा असतो
Haldi kunkvache karyakram kunala nahi avdt ...prattyekache haldi kunku krnyache paddhati vegli vegli aste ...yekacha karyakramacha video thodyach takla ,,vegvegal ahe haldi kunku ...kon kshi tayari krte he mahiti pdte...tyatun kahi idea yetat je aplyala mahiti nste tyachi mahiti milte... mhanun prattyek video baghavasa vatato ...jyanna kantala yet asel tyanni baghu nye n ....ata hech mla suvasini jevnach kharach mahit navha ..pn video baghitla an tyatun kahi gheta al ....kahitri h kay apl ...Rahul Puja la samjl he as tr Tyanna vait nahi ka vatanar ...mazi aai mehnt ghete an Baya kahipn bolte mhanun...

Thankyou 🥰❤️
ताई तुमच्यामुळे आम्हाला खूप छान छान बघायला मिळतं देवीचा कार्यक्रम हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप छान झाला कार्यक्रम 🙏🙏🌹
Thankyou 🥰
सुवासिनिचा कार्यक्रम खुप छान ..... हळदकुंकू चे कार्यक्रम खुप छान झाले ताई ......अप्रतिम .... नविन नविन डेकोरेशन बघायला मिळाल खुप मस्त .....👌👌👌❤👍👍🙏🙏
Thankyou 🥰
तुमच्या माहेरी कुठलाही कार्यक्रम असला की लवकर जाऊन मदत करता आणि सासरी कार्यक्रमात मदत करताना दिसल्या नाहीत फक्त जेवताना दिसल्या तुमच्या नणंदेच्या घरचा कार्यक्रम खूपच छान होता
अहो मॅडम त्यांनी मला अचानक बोलवलं...11:30 वां. मला माहित पण नव्हत नाही तर मी कोणाच्या घरी अस आयात खायला जातच नाही ...मी त्यांना बोलली पण मला लवकर का सांगितलं नाही...पण तुम्हाला लोकांना जे दिसत तेच खर वाटत पण मी कुठेही गेली की काम करते ...आणि हा परत एक मी आधी खूप वेळा त्यांच्या घरी गेली आहे काम पण केलं जर ते व्हिडिओ बघितले नसेल तर बघा नक्की ...आणि विचार करून कॉमेंट करा. माझी काहीच चूक नाही ...
Ani त्यांचं सर्व अचानक झालं होत ..आधी माहित असत तर मी नक्कीच गेली असते..मला हे माहीत होत कोणी ना कोणी मला हे विचारणारच...पण माझे सासरचे लोक खूप चांगले आहे ..त्यांना पण माहिती आहे की सकाळी मला पुजाच डब्बा असतो व्हिडिओ अपलोड करायचा असतो ...आणि त्यामुळे मला नाही जमत लवकर यायला...माहेरी आणि मोठ्या बहिणीकडे वाय फाय आहे मग मला तिथं जाऊन पण व्हिडिओ अपलोड करता येतो ..मग मी तिथं जाते....लवकर..समजल की अजून काही ..राहील..कारण तुमच्या कमेटला अजून पण काही लोकांनी लाईक केलं...पण त्या मागचं कारण पण जाणून घ्या...तुम्ही कायम मला कॉमेंट करता...पण ब्लॉक होऊ नका..plzz मला जे कोणी खटकल ना मी त्या व्यक्तीला लगेच ब्लॉक करते....म्हंजे माझे व्हिडिओ त्यांना दिसणारच नाही ...राग आला असेल तर sorry ...
@@suvarnalonareignore kara
Tyana nsel aavdt kaki bhgyala jaudya amhala aavdta tumche vlogs khup chan asta real life related ch dakhvta tumhi so chan vatt bhgyala ani vlog bhgtana as vatt ki amhi pn tya thikani ahe ki ky khup mstt❤❤sagle khup mst ahe tumhi Ani me kdhi sinner la aali ki nkkich tumhala bhetel mazi aatya rahte sinner la so ani vlog khup mst asta kaki mla specially tumcha aavj n swabhav khup aavdto🥰🥰
Thankyou beta...🥰❤️❤️❤️
Mi tumache सर्व व्हिडिओ पहाते पण कधी कधी कमेंट राहून जाते ,थोड समजून घ्या ताई ,Tai tumche saravach video khupch Chan asatatat....👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Thankyou 🥰. It's ok
जय श्रीराम!सुवर्णा खुपच छान झालाय कार्यक्रम!
ताई तुम्ही न चुकता reeply देता. सगळं छान सांगता म्हणून मी तुमचे ब्लॉग रोज न चुकता बघते.❤❤❤❤❤❤
Thankyou 🥰
वीडियो खूपच सुरेख ताई, हलदी कुंकू कार्यक्रम पण छान 👌🏻👌🏻
Thankyou 🥰
नमस्कार ताई, छान आहे vlog,शुभेच्छा ❤🎉, छान आत्या आहात तुम्ही प्रेमळ, तुमची वहिनी माझ्या मामी सारखी ch आहे हसरी 😊 कुटुंब मोठे खुप छान असते ही गोष्ट, तेच तेच असूच शकत नाही, कंटाळा चा प्रश्न नाही प्रत्येक moment वेगळा असतो
Thankyou 🥰
खुप छान झाला ननदबाईचा कार्यक्रम एक नंबर ❤❤❤
Tai tumche vedio baghtana mala kadhich boar nahi hot.aani jya vedio made Anshu asel to tar maza sathi sone pe suhaga.mala Anshu khup khup aavadte
Thankyou 🥰
ताई खूप छान तुमचे व्हिडिओ असतात मला खूप आवडतात खूप काही खूप काही तुमच्याकडून शिकायला भेटत आहे
Thankyou 🥰
ताई तू गाऊन मध्ये जाड दिसते।।। साडी त मस्त दिसते।।। पन मलाय ना तुज्या किचनमध्ये व्हिडिओ बगायला खूप आवडतात।।।
Thankyou 🥰
ताई मेथीची स्वतः झाली आहे कसोरी मेथी बनवा प्लिज ❤❤❤
Ho..
हाय सुवर्णा छान झाला ननंदबाईकडचा कार्यक्रम आईस्क्रीम भारी ❤❤🎉🎉
Thankyou 🥰
Khup chan ahe tumchi sarvach family sobat enjoy karta pahun chan vatate
Thankyou 🥰
ताई तुमच्या मावशीची मुलगी ऋतुच्या आईसारखी दिसते 👌🏻👌🏻
Ho
खुप छान बोलली ताई
तु तर मेहनती आहे
Thankyou 🥰
हाय सुवर्णा मस्त आहे आज व्हिडिओ पूजा खूप भारी आहे लाघवी आहे❤❤🎉🎉
Thankyou 🤩
आम्ही पण सारच म्हणतो
छान झाला कार्यक्रम
मज्जा आहे तुमची छान वाटते
Thankyou 🥰
Kal cha video made aahe te Kundya thevla aahet na tya Kay mhnata online magvyach aahe Sten la Kay mhnata
आर्टिफिशिल tree
khup chaan tai.
Thankyou 🥰
Haldi kunkvache karyakram kunala nahi avdt ...prattyekache haldi kunku krnyache paddhati vegli vegli aste ...yekacha karyakramacha video thodyach takla ,,vegvegal ahe haldi kunku ...kon kshi tayari krte he mahiti pdte...tyatun kahi idea yetat je aplyala mahiti nste tyachi mahiti milte... mhanun prattyek video baghavasa vatato ...jyanna kantala yet asel tyanni baghu nye n ....ata hech mla suvasini jevnach kharach mahit navha ..pn video baghitla an tyatun kahi gheta al ....kahitri h kay apl ...Rahul Puja la samjl he as tr Tyanna vait nahi ka vatanar ...mazi aai mehnt ghete an Baya kahipn bolte mhanun...
जाऊद्या ताई. ज्यांना नाही आवडत त्यांचं मी जास्त मनावर नाही घेत ..पण तुम्हाला सर्वांना आवडतात...ना मग बस👍🏻🤗
Khup chhan video tai❤
Khup chan vidio
Kaku Pineapple sheera chi recipe dhakva na
Ok
छान झाला कार्यक्रम
खुप छान........👌👌👌
Mastchhhh ❤ video ❤
Tumhala vattay ki tumhi jad zala ahe tar tumhi khu naka na....
🤔😅
Pn mi सर्व काही खाऊन बारीक होईल त्यामुळे तुम्ही नका लोड घेऊ..ताई..जीवनाचा प्रत्येक आनंद मी घेऊनच जीवन जगते...खान पिन सोडून नाही ...बारीक होत मी..😜
😂😂😂
खूप छान
खूप छान
खुप छान 👌👌👌👌
Nice video Tai 👌👌👌
Bapre bapre kiti banvta ho tumi 😅
Pn ky..🤔
Nice video.
Many many thanks
Nice
ताई तुम्हाला रेशन मिळतो का❓ तुम्हाला चुलत भाऊ आहे का❓
Ho मिळतं ना..
Nice video
Icekrim kurdai baji chan 😢
Thankyou 🥰
आजी ने फक्त पदर घेतला होता सुवासिनी
Ho
Weightloss krayach mhnj sarwat mahatwach manavr control..he kel tr lavkr tumch weight kami hoil kaku
Mi सर्व खान पिन सोडून बारीक नाही होत ...🤗
😅👍🏻
👌👌
Nice 😊😊
Thanks 😊
❤❤
डोक्यावर पदर नाही
Aamhala aavdtat video bgayla Shere kart Java ❤🎉
Thankyou 🥰