palkhi sohala 2023| pandharpur wari 2023 | dnyanoba mauli tukaram | पंढरपूर वारी 2023।
HTML-код
- Опубликовано: 15 окт 2024
- palkhi sohala 2023| pandharpur wari 2023 | dnyanoba mauli tukaram | पंढरपूर वारी 2023। #wari2023
वारीमध्ये एकमेकांना “जय हरी विठ्ठल” म्हणत लहानथोरपण विसरून एकमेकांच्या पायी डोकी ठेवली जातात. सर्व जातीभेद विसरून एकमेकांना माऊली माऊली च्या नावानं हाका मारत वारकरी धर्म, पंथ, जात, लहान थोर या सगळयाच्या पार निघुन गेला असतो आणि प्रत्येकजण प्रत्येकात जणु परमेश्वर बघत असतो.
अश्या या वारीची अनुभूती घ्या घरबसल्या, संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा-
#palkhisohla #palkhisohla2023 #pandharichivari #pandharpur #dnyanobamauli #wari2023
आमचे नवनवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
Follow us on
My Instagram Profile-
/ kkkiran_mengale
My Facebook page-
www.facebook.c...
Onkar Todkar's RUclips channel-
/ @historicano
Onkar Todkar's Instagram profile-
/ ok_todkar
Onkar Todkar's blog-
historicano2.b...
Gauravshali Itihas RUclips channel-
/ badesatish345
Facebook:
/ kiran-mengale-12171008...
Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use is in favor of fair use.
ज्ञानेश्वर माऊली🙏
धन्यवाद🚩🚩🚩
आम्ही वारकरी पंढरीचे 🙏🚩पुणे 🙏🚩
जय हरी विठ्ठल
🚩
भोला वारकरी , खरा वारकरी . मराठी लोक संस्कृती ( विठ्ठल गरबा ) ## सांताक्रुझ वे .
🙏🏻🚩
महाराष्ट्राच्या मातीची माणसं.. 🙏🏻🌏🙏🏻
🚩🚩🚩
K cl nii
JAI JAI RAM KRISHNA HARI
Ram Krishna Hari💐
हरी हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल
🚩🚩🚩
जय जय श्री राम कृष्ण हरी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू श्री पांडुरंग हरि श्री पांडुरंग हरि
न भूतो न भविष्य ती पांडूरंगाची वारी पांडूरंग हरी पांडूरंग हरी
व
जय जय राम कृष्ण हरी
🙏🙏🙏
माऊली 🙏
🚩🚩🚩
पांडुरंग पांडुरंग🌷
🚩🚩🚩
Jay Hari Mauli 🙏🏻🙏🏻
🙏
खुप छान अप्रतिम 🙏
खूप खूप धन्यवाद
नंदा आजगेकर
हा व्हिडिओ खूप सुंदर झाला आहे..
मला वाटतं आज पर्यंत चा सर्वात सुंदर व्हिडीओ असेल तुझा..
खुप सुन्दर प्रकारे तू वारीतील बारकावे कॅमेरात कैद केले आहेस
मग ते स्त्रिया केसांमध्ये फुले माळताना असो, जेवण बनवताना विठ्ठलाच्या भक्तीत दंग होत नृत्य करताना असो, अशा कित्येक भावांचे भावविभोर क्षण तू अचूक रित्या कैद केले आहेस. . एवढेच नव्हे तर वारीचे वेळापत्रक अशा सर्वच बाबींचा उल्लेख केला आहेस, तुळशी माळ बनवणे, गंध टिळा लावणे अशा कित्येक लहान सहान पण महत्त्वाच्या गोष्टी हे एवढे सारे एका लहानशा व्हिडिओमध्ये दाखवले,
आणि त्याला साजेसा तुझा आवाज
सर्व अगदी झकास जमलंय 🌷🌼🙏
वाह! एवढं सगळं मलाही माहिती नव्हत मी केलंय ते! खूप खूप धन्यवाद रे
खरंय 😊🚩
माझ्या भकत्तांची सेवा करणरे मला जास्त
💐🥰🙏🏽🙏🏽🙏🏽
राम कृष्ण हरीं... विठू माऊली माऊली🚩🚩🚩🙏🏼🙏🏼🙏🏼
🚩🚩🚩
thank you very much
🚩🚩🚩
लवकर भेटा देवा
💐💐💐
माऊली 🌼🙏👏
🚩🚩🚩🚩🚩
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रखुमाई 🙏🚩
🙏 राम कृष्ण हरी माऊली 🙏
खूप छान दादा !!! 😊
खूप खूप धन्यवाद🥰🥰🥰
😍🙏
💐💐💐
ruclips.net/video/Xj7YlfkBxV4/видео.html कोणत्या क्षणी देह ठेवला तर मोक्ष अथवा पुनर्जन्म लाभतो
जय हरी विठ्ठल
🚩🚩🚩