Shah Bano Case: राजीव गांधींची भूमिका ते Congress वर मुस्लीमधार्जिणे आरोप शहाबानो केसची A टू Z Story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 дек 2024

Комментарии • 25

  • @sanjaybhosale8933
    @sanjaybhosale8933 18 часов назад +29

    काँग्रेस ने निव्वळ ही शहाबनो च नाही तर वक्फ बोर्ड ॲक्ट तसेच 1991 sali warship ॲक्ट हा कायदा निव्वळ मुस्लिम समजासाठी आणला तसेच हिंदू चे मंदिराला टॅक्स पण यांच्या नाही तसेच मौलाना पगार हज सबसिडी मदरसा बोर्ड आणले म्हणून तर काँग्रेस ची ही वाट लागली

  • @ashokhandal456
    @ashokhandal456 18 часов назад +25

    मुस्लिमांना खुश करण्यासाठी वारे काँग्रेस 😢😢

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 18 часов назад +22

    शहाबोनो केस ..मूळ उत्तर भारतात काँग्रेस संपूर्ण नष्ट झाली ..भाजप २ वरून हमखास १०० पार होत असे १९९० नंतर ..

  • @NitinShelar.
    @NitinShelar. 18 часов назад +14

    काँग्रेस नेहमीच तुष्टीकरणाच राजकारण करत.

  • @yogeshtekale9602
    @yogeshtekale9602 15 часов назад +9

    हाच फरक आहे काँग्रेस आणि bjp मध्ये, काँग्रेस फक्त मतदानासाठी मुस्लिम लोकांना खुश करत, लोकशाही , संविधानाचा विचार करत नाही....उलट bjp ने मुसलमान विरोधी असताना सुद्धा मुस्लिम महिलांच्या हिताचा तलाख कायदा आणला....आणि मुस्लिम महिलांना सन्मानाची वागणूक दिली....

  • @tejasbhomle3573
    @tejasbhomle3573 18 часов назад +12

    चिन्मय भाऊ हनिमून ला गेलाय वाटत...😂❤

  • @VikasLohar2112
    @VikasLohar2112 17 часов назад +5

    video start 02:41
    later thanks

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 15 часов назад +1

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️

  • @ankushnarayanchorghe1854
    @ankushnarayanchorghe1854 17 часов назад +3

    तुम्हाला असं नाही की तुम्ही अति शहाणे झाल्या सारखे व्हीडिओ बनवता, तुम्ही मा.राजीव गांधी ची राजकीय चुका शोधताय...........मा.आंबेडकरां चे एक वाक्य आहे, भारतीय संविधान कीतीही चांगली असली तरी तीचा उपयोग करणारे लोक जर चांगले नसतील तर त्याचा दुरुपयोग होईल.
    आणि तुम्ही तेच करताय अधिकाराचा गैरवापर कोणावर ही कसले ही आरोप.

  • @amolkulkarni8579
    @amolkulkarni8579 18 часов назад +4

    Jai shri Ram ❤❤🎉🎉

  • @amardeepbagale9794
    @amardeepbagale9794 13 часов назад +1

    सहानुभूती...

  • @AHa-c5e
    @AHa-c5e 17 часов назад +3

    तामिळनाडू rape case वर video बनवा 😢🙌

  • @historyofdakkhan917
    @historyofdakkhan917 17 часов назад +4

    मुसलमान मध्ये शौहरच नाही तर बाप पण असतो। बापाच्या जागेवर उभे राहून विचार करायला पाहिजे होते।

  • @AngadThombre-k3z
    @AngadThombre-k3z 18 часов назад

    ❤❤❤❤

  • @MadhubalaKhumkar
    @MadhubalaKhumkar 13 часов назад +2

    Yogi चालेल मोदी चालेल
    पण तो तिसरा नका दाखवू
    Please.
    नाहीतर bjp मधे bjp कार्यकर्ते नाराज आहेत आणखी होतील.
    एकनाथ असते तर bjp सेना अखंड मैत्री आणखी दृढ झाली असती.
    पण देवेंद्र मुळे महाराष्ट्र एनडीए त दुरावा,आला

  • @ROHITKSHIRSAGAR1920
    @ROHITKSHIRSAGAR1920 17 часов назад

    Kotputali Rajasthan borewell 3 years girl fall.. 5 divs zale.. Baher kadhl nahi.. Prashasnachi mothi chuk zali.. Please video bnva

  • @SDCD-B4u
    @SDCD-B4u 17 часов назад

    Bol bhidu ne chinmay salvi vr kelela aanyay pahata bolbhidu cha nishedh... 👍

  • @AK-dk7dq
    @AK-dk7dq Час назад

    याला जमत नाही हे ...
    चिन्मय आला आता , त्याला द्या हे विषय

  • @prasad............9999
    @prasad............9999 18 часов назад +3

    राम मंदिर शिलाण्यास राजीव गांधींनी केलं

    • @historyofdakkhan917
      @historyofdakkhan917 17 часов назад +11

      कांग्रेस ने राम मंदिराला कायमच विरोध केला।
      शाहबानो ची पोटगी राजीव गांधीने संसदेतुन बंद केली। संविधानाच्या अपमानाचे काम कांग्रेस ने केले होते।