Pudhari News | परभणी बंदला हिंसक वळण प्रकाश आंबेडकरांचं ट्वीट चर्चेत |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 дек 2024

Комментарии • 444

  • @arunsalve2425
    @arunsalve2425 День назад +187

    ह्या आमदार खासदारांची घरे जाळली पाहिजेत कारण फक्त ही राजकारणी लोकच याला जबाबदार.आहेत

  • @MaheshSalave-u2n
    @MaheshSalave-u2n День назад +268

    पूर्ण भारत भर याचा विरोध झाला पाहिजे कारण पुन्हा कोणी माते फिरू संविधान अथवा कोणत्याही महापुरुष यांची विटंबना करता काम नये

    • @SANDESH-g1r
      @SANDESH-g1r День назад

      संविधान च तर सरकारच अपमान करत आहे कोणाला बोलायचं..आणि हे लोकांची दुकान तोडून काय भेटणार आहे तुम्हाला.मूर्ख लोक

    • @ErKindledas
      @ErKindledas День назад +3

      It's common no one is going to give damm
      Most people don't give chill when mentally disturbed people make sense to make a blast in Delhi rohini so what is this

    • @Sangita-um1mn
      @Sangita-um1mn День назад

      Right

    • @Abhay12g3
      @Abhay12g3 День назад

      Fakta hach vishay baki aahe ka mahagayi vr bolla pahije ya asha goshti kade laksha deun kahi upyog nahi.

    • @sandipnimgade338
      @sandipnimgade338 День назад +2

      Up mdhe ashya kiti tri kes झाल्या आहेत पण भाऊ हा महाराष्ट्र आहे इथ संविधानाचे अपमान सहन नाही

  • @AkshayDabhade-p1u
    @AkshayDabhade-p1u День назад +17

    माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेबांदाचा आदेश आमचा जिव गेला तरि चालेल बाळासाहेबा आदेश असेल तर शांत राहू नाही तर किती तरी लोकांचे जिव घेऊ जयभिम

  • @democracy-matt
    @democracy-matt День назад +136

    मी भीम अनुयायी बांधवांना नम्र विनंती करतो की,संयम बाळगा आणि या मागील मास्टर माईंड शोधण्याचा शांततेने प्रयत्न करा,आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करा.!! बाबासाहेब आणि संविधानाची निर्मिती याची महती अजूनही काही अल्पज्ञानी लोकांना कळलेली नाही.त्यांना बाबासाहेबांनी बहाल केलेले संविधान अर्थात " कवच कुंडल "हे किती महत्वाचे आहे हे त्यांनी प्रथम समजून घेतले पाहिजे आणि इतरांना देखील जागृत करावे.!! ही घटना खूपच सिषेधार्य आहे.!!

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx День назад

      संविधान हे आंबेडकरी समाजाचे जगण्याचे साधन आहे . सध्या राहुल गांधी हि त्यावरच जगतो . बाकी लोक त्याच्या कडे केवळ एक पुस्तक म्हणून बघतात . कारण त्यात अनंत त्रुटी आहेत . शेवटी ते एका माणसाने लहिलेले आहे . चुका असणारच .

  • @rajnagrale555
    @rajnagrale555 День назад +30

    यांना वाटत असेल हे आंदोलन फक्त महाराष्ट्रा पुरतेच राहील,,, हा विषय पूर्ण देशात जाईल

    • @rupamg-t8y
      @rupamg-t8y День назад +3

      देशात नही भावा आपले बौध्द 128 देशात आहेत एकट्य सुपर पावर चाईना मधे 141 कोटी बौध्द आहेत नमो बुध्दाय जय रविदास जी

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 День назад +156

    असाच उद्रेक evm विरूद्ध देशभर झाला पाहीजे. 😂😮😅

    • @ShinchanOP620
      @ShinchanOP620 День назад +11

      Tya sathi VBA kaam karat ahe

    • @dilipdeshmukh3022
      @dilipdeshmukh3022 День назад

      ​@@ShinchanOP620एवढेच करायचे ka चुकीचं काम

    • @trisharankamble6588
      @trisharankamble6588 День назад

      मस्त रिप्लाय भाऊ ​@@ShinchanOP620

    • @ShinchanOP620
      @ShinchanOP620 День назад +2

      @@OfficialAbhinavshukla1111 savidhan var maza Purna vishwas ahe te mazach ideological father ni lihlay Prabuddha Bharat supremacy

    • @OfficialAbhinavshukla1111
      @OfficialAbhinavshukla1111 День назад +2

      म्हणजे तुझा संविधानावर विश्वास नाही तर🤗

  • @SunilTaide-wp9ji
    @SunilTaide-wp9ji День назад +54

    अशा घटना महाराष्ट्र मध्ये घडणे म्हणजे
    संपूर्ण महाराष्ट्र चा अवमान आहे पण
    निषेध करायला फक्त बौद्ध आंबेडकरी
    समाजच पुढे आहे
    बाकी समाज फक्त फायदा घेण्यासाठी चं आहे का 🙏जय भीम 🙏जय संविधान
    झालेल्या घटनेचा जाहीर निषेध

    • @gamingwithdnyanesh309
      @gamingwithdnyanesh309 День назад +3

      आरोपीला अटक केली आहे मग,एवढा धुडगूस सुरू आहे का?

    • @SunilTaide-wp9ji
      @SunilTaide-wp9ji День назад

      @gamingwithdnyanesh309
      नुसतं अटक करून चालणार नाही
      त्या समाज कंटका विरुद्ध देशद्रोहचा
      गुन्हा दाखल करून त्याचा मास्टर माईंड कोण आहे हे पुढे आले पाहिजे

  • @Pooja7824
    @Pooja7824 День назад +13

    भिमाच रक्त लय powerful प्रकाश जी आंबेडकर यांनी घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध केला आणि सरकार ले थेट इशारा दिला की 24 तासाच्या आत उर्वरित आरोपीला अटक करा नाहीतर याचे परिणाम फार वाईट होईल. आणि वंचितचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झालेत.

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 День назад +75

    वंचित बहुजन आघाडी सरकार

  • @milindmbart
    @milindmbart День назад +48

    काहीही होणार नाही, सर्व managed होऊन जाईल. मांडवली होईल. मात्र महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, शिक्षण, आरोग्य, शेती प्रश्न, न्याय, सुरक्षा व्यवस्था या करीता आंदोलन कधी कोणी करेल का?

    • @rupamg-t8y
      @rupamg-t8y День назад

      तुझी बायको आई बहीन ला पाठव आम्ही करु आंदोलन

    • @rupamg-t8y
      @rupamg-t8y День назад

      कसी लागली कंमेंट

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x День назад +72

    4तासाच्या आता आरोपीला अटक केली आहे व जनतेने चोप सुद्धा दिला आहे. पण बेधुंद, मोकार तरुण विनाकारण लोकांना वेठीस धरत आहे.

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 День назад +16

      काहिही घडो दुकाने फोडणे जाळपोळ करणेे,दंगल करत वितीय हानी करणे योग्य आहे का ? यामुळे देशाच तर नुकसान आहेच पण त्याचबरोबर दररोज रोजगार करून कष्ट करून पोट भरण्यासाठी व्यवसाईकाचही हाल होतात!

    • @Itachi1119
      @Itachi1119 12 часов назад +1

      हा भारत देश कधीच हिंदुराष्ट्र होणार नाही अणि तसे प्रयत्न ही कोणी करण्याची हिंमत करु नये. आता evm बंदच होणार आहे. आमची सत्ता येइल तेव्हाच देश सुधारेल हे. भाजप आरएसएस चें काम आहे दंगल घडवणे. ही पहिली घटना नाही महाराष्ट्रात असे खूप वेळा झाले आहे आणि शांती मोर्चा देखील काढला आहे पण असे जर सारखे होत असेल तर बौद्ध समाजाचा रौद्र रूप हि बघावे लागेल आम्ही बौद्ध ही आहोत आणि सम्राट अशोक सुद्धा आहोत. हे तुम्ही निवडून दिलेले सरकार जाती जातीत भाडंन लावतात सरकार हिंदूचे आहे. बौद्धांचे सरकार असले अस्ते तर देश आज शांत असता.

  • @Pooja7824
    @Pooja7824 День назад +11

    कडक ॲक्शन घेतली पाहिजे तेव्हाच सुधारेल हे समाजकंटक

  • @bepositive9477
    @bepositive9477 День назад +16

    मित्रांनो कोणत्याही जाती धर्माचा द्वेष करू नका देशात शांतता ठेवा देश शांत राहिला तरच देशाची प्रगती शक्य आहे राजकारणापायी जातीत धर्माधर्मात वाद होऊ देऊ नका दंगा जाळपोळ देशाच्या हिताचे नाही

  • @PrakashShirsath-kh7kf
    @PrakashShirsath-kh7kf День назад +44

    जाहीर निषेध

  • @LuffyZoro-tg6xh
    @LuffyZoro-tg6xh День назад +37

    संसद मध्ये चर्चा न करता घटनेची पायमल्ली सध्या बीजेपी कडून चालू आहे. बीजेपी चे जेथे राज्य आहे तेथे असे होत आहे.दलितांवर असेच अन्याय होणार असेल तर गृहमंत्री कायदा सुव्यवस्थ राखणेस अपयेशी ठरलेले आहे.

    • @akashbhadre-t7b
      @akashbhadre-t7b День назад

      बीजेपी ने केला नाही मराठ्यांनी केला आहे

  • @RavindraGangurde-cd3xi
    @RavindraGangurde-cd3xi День назад +15

    जय भीम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx День назад

      संविधान हे आंबेडकरी समाजाचे जगण्याचे साधन आहे . सध्या राहुल गांधी हि त्यावरच जगतो . बाकी लोक त्याच्या कडे केवळ एक पुस्तक म्हणून बघतात . कारण त्यात अनंत त्रुटी आहेत . शेवटी ते एका माणसाने लहिलेले आहे . चुका असणारच .

  • @sambhajikamble7081
    @sambhajikamble7081 День назад +18

    संविधान हे फक्त एका समाजासाठीच पवित्र आणि फायद्याचं आहे का? संविधानाच पवित्र्य सर्व भारतीयांने राखले पाहिजे ही जबाबदारी फक्त आंबेकरवड्यांची नाही
    जाहीर निषेध

  • @Pooja7824
    @Pooja7824 День назад +18

    VBA सक्रीय आहे त्यांचे कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत.

  • @ShantaramSardar-ce3kp
    @ShantaramSardar-ce3kp День назад +29

    हे bjp सरकार आल्यावरच का होते आणि दर वेळी एक माथेफिरू असतो, बाकी काही नाही, हो आणि इतर महापुरुष यांची विटंबना नाही करायची हे माथेफिरू ला कळते हे विशेष.

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc День назад

      सगळी नौटंकी आहे ठरवुन केल जात आहे सगळ्यांना समजत संविधानाचे खरे मारेकरी कोण आहेत ते बोलायला लावु नका मुसलोनी च्या थेअरी वर देशाला नेण्याचे काम जोरात सुरु आहे

  • @RajkumarMare-mh5wf
    @RajkumarMare-mh5wf День назад +17

    जय भीम 🌹🌹🌹

  • @sharadwaghmare4497
    @sharadwaghmare4497 День назад +12

    संपूर्ण महाराष्ट्र भर आंदोलन उभं रहाणार

  • @namdevkamble7583
    @namdevkamble7583 День назад +15

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या विटंबना प्रकरणाचा जाहीर निषेध. समाजकंठकांना अटक झाली पाहिजे.

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 День назад +32

    हा अपमान संविधान बरोबर भारत देशाचा अपमान आहे, सर्व जाती धर्मातील जनतेने भारतभर शांततेत अंदोलन केल पाहीजे पोलीसांनी सहकार्य करा.

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx День назад

      संविधान हे आंबेडकरी समाजाचे जगण्याचे साधन आहे . सध्या राहुल गांधी हि त्यावरच जगतो . बाकी लोक त्याच्या कडे केवळ एक पुस्तक म्हणून बघतात . कारण त्यात अनंत त्रुटी आहेत . शेवटी ते एका माणसाने लहिलेले आहे . चुका असणारच .

  • @AnilBarde-ys3dk
    @AnilBarde-ys3dk День назад +12

    ज्या कुणी आमच्या संविधानाच्या प्रतीची विटंबना केली आहे तू जर एक बापाची अवलाद असेल तर समोर करून दाखव तुझ्या मध्ये हिंमत असेल तर ❤❤जय आदिवासी जय एकलव्य जय संविधान जय भीम जय लहुजी

  • @jyotipawar2578
    @jyotipawar2578 День назад +44

    evm वरून लक्ष हटवण्यासाठी महापुरूषांचा अपमान करण्याच पाप हे सरकार करतयं

    • @amitpatil2449
      @amitpatil2449 День назад +6

      पराभव पचवता येतं नाही म्हणून evm चे सोंग आणि आता हे..
      बास करा आणि पराभव मान्य करा.

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar День назад +3

      Education ghenare ase vagat Nhi 😂😂😂

    • @sureshchorage6394
      @sureshchorage6394 День назад +2

      Right 👍

    • @नादगंगा
      @नादगंगा День назад

      भीमाकोरेगाव दंगल पण फडणवीसच्या कारकिर्दीत झाली होती टरबूजचा भरोसा नाही EVM हॅक करू शकतो तर दंगल का नाही

    • @Sangita-um1mn
      @Sangita-um1mn День назад

      Agadi satya ahe

  • @user-kj1sy3sh3f
    @user-kj1sy3sh3f День назад +44

    या घटनेतील मास्टर माईंड कोण आहे ते शोधावे

    • @deepaksarawade1062
      @deepaksarawade1062 День назад +14

      धनंजय मुंडे आहे

    • @TukaramPopalghat-j3d
      @TukaramPopalghat-j3d День назад +13

      ओन्ली प्रकाश आंबेडकर

    • @satishmalge8986
      @satishmalge8986 День назад

      ​@@TukaramPopalghat-j3d chl lavday tuza bap asel bag

    • @Aniket-zx8nk
      @Aniket-zx8nk День назад

      Tumchya pn aaila DM lagayala kay ajakal😂😂​@@deepaksarawade1062

    • @Harishambulancepilot
      @Harishambulancepilot День назад +8

      ​@@TukaramPopalghat-j3d हो ते तूझ्या घरी आले होते 😂😅

  • @SantoshShinde-nashik
    @SantoshShinde-nashik День назад +10

    जाहीर निषेध
    वंचित बहुजन आघाडी

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 День назад +16

    सरकार सत्तेवर कोणीही येऊ देत ,राज करावे लागेल हो भारतीय संविधानुसारच.

    • @Prasad-j1t
      @Prasad-j1t День назад +2

      आंदोलन करते वर करवाई होणार संविधाननुसार.

  • @vinodkamble2476
    @vinodkamble2476 День назад +3

    ❤Jaibhim Namobhudhay Jaisanvidhan ❤ VBA ❤

  • @ananddahegaonkar4339
    @ananddahegaonkar4339 День назад +21

    संविधानाचा अपमान हा देशाचा अपमान आहे,शासन काय करीत आहे, फक्त आंबेडकरी समाजाचे हे काम नाही

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 День назад +7

    बाबासाहेबांची विटंबना करुन काय मिळणार विचार चांगले ठेवा

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 День назад +12

    जनतेने लोकशाही वाचवण्यासाठीevm रस्त्यावर उतरले पाहिजे आणि ते बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेणे अतिशय गरजेचे आहे नाहीतर लोकशाही संपुष्टात येईल

    • @r.sonawane9227
      @r.sonawane9227 День назад +1

      संविधानाची विटंबना झाली तर फक्त बौधच समोर येतो. म्हणजे असे तर म्हणायचे नाही का तुम्हाला की फक्तं बौद्ध लोकांनीच प्रत्यक गोष्टीमध्ये पुढाकार घ्यावा

  • @SanjayKadam-m6h
    @SanjayKadam-m6h День назад +7

    संविधानावर असा हल्ला शासन काय करतय....

  • @pravinbelkhede888
    @pravinbelkhede888 День назад +7

    पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी शासनाने तत्पर राहायला हवे

  • @goutamsartape-ry9qx
    @goutamsartape-ry9qx День назад +4

    "विटंबना कृत्य हिंसक नाही मात्र त्या विरोधातील प्रतिक्रिया हिंसक आहे" (पत्रकारीता)
    चिनाहानलान्हीवूनशान.

  • @arjunnikam3693
    @arjunnikam3693 День назад +2

    सर्व जे काही प्रकरणे झाली त्या सर्व प्रकरणामध्ये आरोपी पकडल्यावर त्याला माथेफिरू म्हणून घोषित करतात.त्या माथेफिरूना फक्त आणि फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर हेच का दिसतात . हे फक्त पडदे टाकायचे कामे करतात.यच्यावर काहीतरी कठोर नियंत्रण कायमचे आणावे.

  • @pailwan_4055
    @pailwan_4055 День назад +9

    महाराष्ट्र बंद ची हाक जाहीर निषेध

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 День назад +8

    Jai shree Ram jai bhim jai bharat jai Sanvidhan

  • @amollihinar921
    @amollihinar921 День назад +1

    पुढारी न्यूज ला खूप धन्यवाद हे रोखठोक प्रश्न वीच्यारल्याबद्दल....

  • @अज्जुसिरसाट
    @अज्जुसिरसाट День назад +11

    जाळपोळ दगडफेक करून आंदोलन करणे चुकीचे आहे

  • @ASHOKUjgare-t1w
    @ASHOKUjgare-t1w День назад +3

    संविधान हे भारत देशाची शान आहे. शिक्षा तर झाली च पाहिजे. शासन प्रशासन काय करतंय.

  • @nanakapse4864
    @nanakapse4864 День назад +15

    नेता का विकास जनता का घात 😂😂 सब गोलमाल है 😡😡

  • @bharatkhade7902
    @bharatkhade7902 День назад +4

    आरोपीला लवकरात लवकर जेलमध्ये टाका

  • @DagaduChavan-e4y
    @DagaduChavan-e4y День назад +3

    पोलिस यंत्रणा निष्क्रिय आहे

  • @anilbagul3079
    @anilbagul3079 День назад +3

    . आमदार खासदार मंत्री यांना कडक बंदोबस्त तैनात करण्यात येतो परंतु महापुरुषाचे विटंबना होते हे सरकार ला माहीत असूनही ही पुतळ्या संरक्षण का देत नाही यांचे विश्लेषण सरकारने करावे कारण नेते महत्वाचे का महापुरुष?

  • @satishbhoir7545
    @satishbhoir7545 День назад +14

    आंबेडकर साहेब बोलतील ते करणार

  • @kalaajaurkal8461
    @kalaajaurkal8461 День назад +4

    या मागे एका राजकीय पक्षाची मातृ संस्था आहे... कोई शक???

  • @Santoshsalve-s4w
    @Santoshsalve-s4w День назад +11

    माझी सर्व भिमबांधवांना विनंती आहे
    आपण शांततेत आंदोलन करावे
    कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये
    सर्वांना सप्रेम जय भीम , जय संविधान

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx День назад

      संविधान हे आंबेडकरी समाजाचे जगण्याचे साधन आहे . सध्या राहुल गांधी हि त्यावरच जगतो . बाकी लोक त्याच्या कडे केवळ एक पुस्तक म्हणून बघतात . कारण त्यात अनंत त्रुटी आहेत . शेवटी ते एका माणसाने लहिलेले आहे . चुका असणारच .

  • @sunildhoke8924
    @sunildhoke8924 День назад +7

    या समाजकंटकांना जनतेच्या स्वाधीन करा

  • @Pooja7824
    @Pooja7824 День назад +2

    प्रत्येक व्यक्ती ने संविधान विटंबना विरुद्ध निषेध केलाच पाहिजे

  • @RavindraMore-q9x
    @RavindraMore-q9x День назад

    Baba jay bhim👏

  • @SandeepAucharmal-r6m
    @SandeepAucharmal-r6m 8 часов назад

    💙💙 💪blue blood💪 💙 Jay Bhim

  • @PramodBhosale-pc9gp
    @PramodBhosale-pc9gp 20 часов назад

    स्थानिक पातळीवर जे पुढारी असतात ते अशा गोष्टी राजकीय फायदा घेण्यासाठी मुद्दाम घडवून आणतात.सविधान ची विटंबना करणाऱ्यांचा विचार केला जाणार नाही .

  • @VaishaliPatil-rz1zc
    @VaishaliPatil-rz1zc День назад

    Bhimsainikancha विजय aso Ad. बाळासाहेब Ambedkar

  • @sharadbhingardive9408
    @sharadbhingardive9408 День назад

    जय भिम जय संविधान

  • @sureshdhawale9023
    @sureshdhawale9023 День назад

    जगात जरमणी भारतात परभणी लावा ताकत जय भीम💙💙💙💙💙 💪💪💪💪💪💪💪💪

  • @RohitS-r8c
    @RohitS-r8c День назад

    Democracy is not just about voting; it’s about ensuring every voice is heard and valued.”- Babasaheb Ambedkar 💙
    Jaybhim 💙

  • @PrakashShirsath-kh7kf
    @PrakashShirsath-kh7kf День назад +10

    मुख्यमंत्री झोपलेत का आरोपीला अटक का होतं नाही

    • @RAMESH-tz4wx
      @RAMESH-tz4wx День назад

      संविधान हे आंबेडकरी समाजाचे जगण्याचे साधन आहे . सध्या राहुल गांधी हि त्यावरच जगतो . बाकी लोक त्याच्या कडे केवळ एक पुस्तक म्हणून बघतात . कारण त्यात अनंत त्रुटी आहेत . शेवटी ते एका माणसाने लहिलेले आहे . चुका असणारच .

    • @rajthakur9627
      @rajthakur9627 День назад

      तू झोपला आहेस आरोपी ला अटक करून जनतेनी मार पण दिला कालच तरी पण हि जाळपोळ

  • @sunilnavsagar7148
    @sunilnavsagar7148 День назад +3

    जय भिम

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 День назад +5

    जाळपोळ होणारच न भाऊ,, आमच्या बापाचा अपमान आम्ही सहन करणारच नाही

    • @Prasad-j1t
      @Prasad-j1t День назад +1

      आरे जन्म दात्या बापाचा अपमान नको करू

  • @geetv7011
    @geetv7011 День назад +1

    याला म्हणतात पत्रकारिता....तुम्ही काय करत होता?????? Great anchor....

  • @rajesh6031
    @rajesh6031 День назад +2

    तुमचीच सर्व पक्त तांडात dr बानासाहेब मानता मंग काय करता ओन्ली बाळासाहेब आपणच या बॅड आल्यावर तोडगा काडू शकतात 🙏🙏

  • @PramodBhosale-pc9gp
    @PramodBhosale-pc9gp 20 часов назад

    पोलिस प्रशासनाने शांतता राखावी व संविधान ची विटंबना करणाऱ्यांचा विचार न करता आरोपींना अटक करावी.

  • @nikhilsable9803
    @nikhilsable9803 День назад

    प्रत्येक वेळी समाजासाठी धाऊन येणारे एकमेव नेते श्रद्धेय ॲड. प्रकाश आंबेडकर साहेब ✊🏻✌🏻 कृपया करून आपण शांतता राखावी ही विनंती....! झालेल्या घटनेचा करु तेवढा निषेध कमीच आहे म्हणूनच सत्तेत वंचितांचे उमेदवार निवडून द्यायला हवे होते. लवकरात लवकर चूक सूधारा

  • @ayushsuryawanshi1997
    @ayushsuryawanshi1997 День назад +5

    गरीब व्यापाऱ्याचे नुकसान करु नका....सविधनानुसर आंदोलन करा

  • @rajaramgudge9710
    @rajaramgudge9710 День назад +5

    संविधान प्रेमिनो आता रस्तायावर या नुसताच निषेध नोंडूनका

  • @rajanikant665
    @rajanikant665 День назад +15

    आता हे करून कोणाचा राजकीय फायदा होणार ह्याचा विचार करा
    महायुती चा काहीच फायदा होणार नाही
    हे उघड आहे

    • @sambhajinalavade9837
      @sambhajinalavade9837 День назад +2

      सोरेस गँगचच काम आहे कारण सिलेक्टीवEVMरँलीसाठी गर्दी जास्त प्रमाणात व्हावी !

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc День назад

      ​@@sambhajinalavade9837सोरेस चा व्हिडिओ आहे सुप्रिया श्रीनेतांचा तो बघा भाजपा ला उघड पाडले त्यात सोरेस चा खरा लाभार्थी कोण आहे ते कळेल

  • @gautamwakode6557
    @gautamwakode6557 15 часов назад

    Jay bhim saheb

  • @SubhashDhotre-q6j
    @SubhashDhotre-q6j День назад +2

    प्रकाश आबेडकर डोक फीरलसवीधान हेसरव लोकासाठी आहे

  • @sandeepmohite8814
    @sandeepmohite8814 День назад

    जय.भिम सर जातीय गुड टेरेरेस सर्व ना.पकडल्यानंतर खुल कस लागत.जस्त केल्यावर असच खरोखर होणार

  • @krushnaagrofarm2023
    @krushnaagrofarm2023 День назад +3

    दगडफेक आणि जाळपोळ चुकीचे आहे, असे करून काय फायदा गरीब लोकांना याचा त्रास होतो, आरोपीला शिक्षा करा आणि परत कोणी असे करणार नाही अशी शिक्षा करा

  • @helpingmeet
    @helpingmeet День назад

    Jai ambedkar

  • @Irreplaceable777
    @Irreplaceable777 День назад +22

    फालतू गिरी आहे ह्या लोकांची ...ज्यांनी केलं त्यांना साजा मिळाली पाहिजे पण असले फालतु जाळपोळ करून संविधान कुठे घेऊन जात आहोत आपण...

    • @rajutompe1611
      @rajutompe1611 День назад +3

      तूझ खर वाटत पण तु ज्या देशात राहतो
      त्या देशात सर्वात ग्रंथ हे संविधान मानल जाते फक्त ही दलीत समाजाची जबाबदारी नाही लाभ घेतात सगळे च तुझ कर्तव्य काय

    • @danayak358
      @danayak358 День назад +1

      बंद केल्यानंतर दुकान कश्याला उघडायचे रोडवर जायचं कशाला

    • @niksal2705
      @niksal2705 День назад

      Gapp re

    • @yogeshgangativre432
      @yogeshgangativre432 День назад

      Mg fakt boudh samaj ka virodh karat ahe te savidhan fakt boudh samaja che ch ahe ka?? Bakiche lok bhartiye nahi ka??

  • @dipak6021
    @dipak6021 День назад

    नेहमी देशाचा विचार करून वागला पाहिजे.... गरीब लोकांचं नुकसान करून काय फायदा...

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 День назад +9

    डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुयायांनी कितीही संयम ठेवून जगले तरही मनुवादी विचारांची लोकांस त्यांना गुलाम म्हणून वागवण्याची रूढीप्रिय असणारे लोक हे भारतीय लोकांस फसवतात याचा बंदोबस्त होणे आवश्यक आहे.

  • @sunandasarkate5092
    @sunandasarkate5092 День назад +4

    आरोपीला अटक करा पुन्हा कोणीही हे काम करणार नाहीं उठ सुठ कोणीही संविधान ला हात का लावतात

  • @PradipGote-q8s
    @PradipGote-q8s День назад +1

    जय संविधान

  • @SubhashSonone-pt4kn
    @SubhashSonone-pt4kn 18 часов назад

    शांतता संयम राखा

  • @sandeepshindepatil1180
    @sandeepshindepatil1180 День назад +4

    मनुवादी सरकार आल्यामुळेच हे सगळं केल आहे

  • @rahulsarate5080
    @rahulsarate5080 День назад +1

    Tya manorugna mage kiti manorugna aahet tyana aarest kara please Ambedkai jantecha aanta pahu naye 🌹🙏🙏🙏

  • @Xyzzz3432
    @Xyzzz3432 День назад +11

    Unemployment च उदाहरण म्हणजे जय भीम वाले 🤡🤡

  • @SujalDhotre-k7v
    @SujalDhotre-k7v День назад +1

    Jai Bhim Jai Bhim

  • @Love4NatureEnterprises
    @Love4NatureEnterprises День назад

    Evm वरील लक्ष बाजूला करण्या साठी चालू आहे

  • @YogeshMhaske-w3l
    @YogeshMhaske-w3l День назад

    कायदा कड्क नाही लोक कायद्या la घाबरत नाही कायद्या मध्ये बदल करण्यात आला पाहिजे... बलात्कारांना फाशी होत नाही ... मर्डर करणारे रस्त्या वर फिरतात....

  • @मयूरेश्वर001
    @मयूरेश्वर001 День назад

    विनाष्याशी असेच आमचे नाते जुळले असते तर आम्ही आमच्या घरात साप ही पाळले असते. चुकन बुध्दाची ओळख झाली अन्यथा तुला घरात येऊन जिवंत जाळले असते.⚔️🗡️💪🇮🇳
    जय भीम. कडक 🔥⚔️🔥

  • @rekhapaikrao22
    @rekhapaikrao22 День назад +1

    जय संविधान,,,,

  • @SitaramBansode
    @SitaramBansode День назад

    डॉ बाब साहेब आंबेडकर यांच्या पुतलाची विटबणा हामेशा कुटे ना कुटे घडत आसते

  • @ParmodBhutekar
    @ParmodBhutekar День назад +3

    सर्व आंदोलकांनी शांतता राखावी पोलीस प्रशासनाने त्या इसमाला पकडावी

  • @dipakjawale816
    @dipakjawale816 День назад

    भावनावर नियंत्रण ठेवावी

  • @satyamore3727
    @satyamore3727 День назад +1

    🔥💪💪💪

  • @Pooja7824
    @Pooja7824 День назад +1

    जय भीम

  • @nanakapse4864
    @nanakapse4864 День назад +5

    जाहीर निषेध 😡😡

  • @comedyking-yo3tm
    @comedyking-yo3tm День назад

    प्रकाश आंबेडकर यांनी समाजाला संयम बाळगावा सांगा पाहिजे

  • @sadhanagaikwad1226
    @sadhanagaikwad1226 День назад +1

    निषेध निषेध निषेध

  • @vinodgurav9017
    @vinodgurav9017 19 часов назад

    बाळासाहेब आंबेडकरांना मणाव जी लोकं पोलिसांवर दगडफेक करत होते त्यांचं काय करायचं ओ
    त्यांना द्यायचं सोडून.

  • @vidyadharsambhajigaikwad5987
    @vidyadharsambhajigaikwad5987 День назад

    Jay bhim❤

  • @sureshingle3459
    @sureshingle3459 День назад +3

    कॅांग्रेस, राकावाले यांवर काय करतात?
    नेते, व कार्यकर्त्यांनी सांगावे

  • @Kishor-lv2vz
    @Kishor-lv2vz День назад +1

    ज्यांनी लाठी चार्ज आहे परवानगी दिली त्यांना परभणीत दाखल करा कळेल तरी

  • @SachinTgote
    @SachinTgote День назад

    Jay Bheem Jay savidhan

  • @gangadharsonkamble8416
    @gangadharsonkamble8416 День назад

    जय भीम जय संविधान 💙💙💙