२१ सप्टेंबर रात्री पावसाचा जोर वाढणार परतीचा पाऊस बरसणार आपला हवामान अंदाज

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • ‪@AaplahavamanAndaj‬ २१ सप्टेंबर रात्री पावसाचा जोर वाढणार परतीचा पाऊस बरसणार आपला हवामान अंदाज
    योग्य असा हवामान अंदाज न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत असते किमान सरासरी हवामानाची माहिती शेतकऱ्यांना मिळायला हवी त्यासाठी आपण चॅनलच्या माध्यमातून हवामान विषयक माहिती देत आहोत दिलेली माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पाठवा
    तुमच्या शंका
    हवामान अंदाज
    अवकाळी पाऊस
    मान्सून२०२४
    आज कुठे पाऊस होईल
    मान्सून २०२४ मध्ये पाऊस कसा
    २१ सप्टेंबर हवामान अंदाज
    इंस्टाग्राम लिंक 👉 ...
    फेसबुक लिंक 👉www.facebook.c...
    #Aapla_havaman_andaj #मान्सून #हवामान_अंदाज
    #aplahavaman_andaj #mansoon_2024 #अवकाळी_पाऊस #weather_today
    #rain #आजचे_हवामान #marathinews

Комментарии • 48

  • @dattatrayakhore8459
    @dattatrayakhore8459 18 дней назад +1

    सर पुणे जिल्हा पर्व भाग व आहिल्यानगर जिल्हा दक्षिण भागात कधी पाऊस होईल.

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  16 дней назад

      सॉरी, काल झालाय उद्या 24 सप्टेंबर मुसळधार पावसाचा अंदाज आहे

  • @SureshKhandagle-fy4yc
    @SureshKhandagle-fy4yc 18 дней назад

    जालना जिल्हा अंबड तालुक्यात वावणी पाऊस कधी होईल

  • @kashianthpatil5193
    @kashianthpatil5193 18 дней назад

    Solapur चालू आहे

  • @krushimitrasandeep
    @krushimitrasandeep 18 дней назад +1

    धन्यवाद सर🙏🙏🙏🤝🤝🤝🤗🤗🤗

  • @TrushalGedam
    @TrushalGedam 18 дней назад +1

    सर धामणगावात चागला पाऊस कधी होईल

  • @jaresharad4937
    @jaresharad4937 18 дней назад +1

    बीड जिल्हा आष्टी तालुक्यात कधी पाऊस येईल 🙏

  • @avinashingle3463
    @avinashingle3463 18 дней назад +2

    सर बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यात कधी पाऊस पडेल 🙏🙏🙏

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад

      बुलढाणा जिल्ह्यात उद्या ते परवा पासून पावसाचा अंदाज अधिक राहील.. थोड्या फार भागांत पाऊस होईल

  • @vaibhavkatkar-5808
    @vaibhavkatkar-5808 18 дней назад +2

    जालना जिल्हा बदनापूर तालुका मोठा पाऊस कधी होईल.

  • @JitendraShinde-uq2kz
    @JitendraShinde-uq2kz 18 дней назад +1

    माळशिरस जि. सोलापूर पाऊस येईल का

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад

      आज अंदाज आहे, 22, 23, 24, 25 पाऊस होईल

  • @dnyaneshwarpatil9842
    @dnyaneshwarpatil9842 18 дней назад

    सर मॉर्निंग डी के पाटील सर सर जी जळगाव जिल्ह्यात पाऊस कसा असेल

  • @dnyaneshwarkochar5038
    @dnyaneshwarkochar5038 18 дней назад +1

    नांदेड ला पाऊस कसा राहील

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад +1

      नांदेड जिल्ह्यात आज सार्वत्रिक शक्यता कमी आहे 23 सप्टेंबर पासून जोर वाढेल

  • @sunilbuddhebuddhe3714
    @sunilbuddhebuddhe3714 18 дней назад +1

    सर पूर्व विदर्भातील धान हे पिक काढणीला आला आहे, विदर्भाबदल सागत जावा की

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад +1

      विदर्भात पावसाचा जोर पुढील दोन दिवस कमीच राहील, त्यानंतर पुन्हा पावसात वाढ होईल

  • @bhaidaspawara3711
    @bhaidaspawara3711 18 дней назад

    उत्तर महाराष्ट्र धुळे जिल्हा शिरपूर तालुक्यात बोराडी परीसरात आज दुपारी पाऊण तास मुसळधार पाऊस झाला आता

  • @nitinghumare7034
    @nitinghumare7034 18 дней назад +1

    Sar Nasik purv vibhag pouse kadhi Hui l

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад

      नाशिक पुर्व आज पावसाचा अंदाज दिलेला आहे, येणाऱ्या दिवसांत दमदार पावसाचा अंदाज दिलेला आहे

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 18 дней назад +1

    परभणी जिल्हापाथरी तालुका मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलाय गडगडात चालू आहे सोयाबीन शेतात काढून ठेवलेले आहे घरी कसे घेऊन जावा कळत नाही

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад

      पुढील दोन दिवसानंतर अजून पावसाचा जोर वाढणार आहे, त्याप्रमाणे नियोजन करा

    • @ganeshgaikwad9609
      @ganeshgaikwad9609 18 дней назад

      @@AaplahavamanAndaj खूप खूप धन्यवाद साहेब तुम्ही सांगितले म्हणून लवकर सोयाबीन काढून घेतली पाऊस कमी झाल्यावर घेऊन जातो घरी चांगला पाऊस चालू आहे पुन्हा एकदा तुमच्या मनापासून धन्यवाद तुमचा अंदाज 80% खरा असतो

  • @JayChordiya-g1m
    @JayChordiya-g1m 18 дней назад

    खानदेश जामनेर कधी पाऊस पडरणार आहे

  • @moreparkashmore4062
    @moreparkashmore4062 18 дней назад +1

    सिल्लोड कन्नड मध्ये सेंटर शिशोर नाचनवेल या पट्ट्यात कधी पाऊस चालू होईल एक्झॅक्ट तारीख देता येईल का पाटील साहेब

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад

      फुलंब्री तालुक्यात आज व्याप्ती कमी असेल एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस होईल, उद्यापासून अंदाज आहे, 23 नंतर जोर वाढेल तेंव्हा चांगला पाऊस होईल

  • @PrashantHeda-e5m
    @PrashantHeda-e5m 18 дней назад +1

    Sar Washim jila Maddy monora taluka madhye partich paus kasa aahe sanga Manora taluka madhye paus aahe ka Ani red alert aahe ka

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад

      आज अंदाज आहे, येणाऱ्या दिवसांत पाऊस होईल

    • @nileshgawande8510
      @nileshgawande8510 18 дней назад

      भाऊ मी वरोलीचा

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад

      Ok sir

  • @Jayeshwatarfiltar.mardi.2724
    @Jayeshwatarfiltar.mardi.2724 18 дней назад

    सोलाूरमध्ये पाऊस कसा आहे सांगा

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад

      आज २१ सप्टेंबर जोरदार पावसाचा अंदाज आहे

  • @SachinPatil-ib5zx
    @SachinPatil-ib5zx 18 дней назад

    तासगाव तालुक्यात पाऊस चालू आहे

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад

      मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे

  • @aniketkadam3963
    @aniketkadam3963 18 дней назад +1

    सांगली जिल्हा वाळवा तालुक्यात ढगाळ वातावरण

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад

      हो सर

    • @sharadpatil5384
      @sharadpatil5384 18 дней назад

      गोठखिंडी पाऊस आहे

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад

      पाटील सर, आज सांगली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पाऊस होईल, जोरदार पावसाचा अंदाज आहे

    • @aniketkadam3963
      @aniketkadam3963 18 дней назад

      आपला आंदाज बरोबर आहे वाळवा तालुक्यात पश्चिम भागात मुसळधार पाऊस पडला

  • @hanumantpathade6542
    @hanumantpathade6542 18 дней назад +1

    जालना उत्तर साईट विहिरी ला पाणी नाही

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад

      काळजी नसावी पाऊस चांगला पडणार आहे विहिरींनाही पाणी येईल

  • @AlimpatahnPathan
    @AlimpatahnPathan 18 дней назад +1

    Kannad talukat Kaise pahunch Rahi

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад

      उद्या शक्यता आहे पण 23 सप्टेंबर पासून जास्त अंदाज राहील चांगला होईल

  • @aniketkadam3963
    @aniketkadam3963 18 дней назад +1

    आपला aandaj बरोबर आहे वाळवा तालुक्यात पश्चिम भागात मुसळधार पाऊस

  • @ishwarpatil3735
    @ishwarpatil3735 18 дней назад

    उत्तर महाराष्ट्र मधील नंदुरबार येथे परतीचा पाऊस कधी होईल

    • @AaplahavamanAndaj
      @AaplahavamanAndaj  18 дней назад

      पाटील सर, असं नाही आज होणार पण व्याप्ती कमी राहील.. दोन तीन दिवसांनी व्याप्ती आणि तीव्रता वाढेल