नानांचो आवाज काकांचा गाऱ्हाणा नी गौरव चो बिस्किटा खाऊन कडक उपवास | पारंपारिक गोकुळाष्टमी |Kokan Vlog
HTML-код
- Опубликовано: 9 сен 2023
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन RUclips चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"नानांचो आवाज काकांचा गाऱ्हाणा नी गौरव चो बिस्किटा खाऊन कडक उपवास | पारंपारिक गोकुळाष्टमी |Kokan Vlog"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Развлечения
एकदम झक्कास 👌 अशीच टाळ मृदूंगाच्या गजरात आरते भजना गायत रव्हा आणि आम्हीं आपले ऐकीत रव्हू. नाना नावाचा रत्न नारिंगऱ्यात असा तोवर मेहनतीकं आणि भक्तीकं काय कमी पडुचा नाय.. ♥️ 👍
नमस्कार नानांचा आवाज एकदम भारदस्त आणी या वयात खुपच सुंदर
नाना म्हटल्यावर समुद्राचा तळ आहे की काय ...? थांग काही लागेना .. जेव्हढे त्यांच्याबद्दल जाणावे तेवढं कमीच... काय तो आवाज ... अंतरआत्म्याचा परमात्म्याशी सरळ संवाद साधला....❤
मदनगोपाळाची आरती अतिशय सुंदर म्हतलानी नानांनी, गोकुळ अष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌸🌸🌹❤💫
मदन गोपाळाची आरती सहसा कोणाला म्हणायला जमत नाही, नानांनी तर उत्तम संगीत चालीत कणखर आवाजात ताल सुर राखत अप्रतिम गायली.
नानांचा आवाज खुप छान आहे...एकदम काळजाला भिडतो 👌👌👌
लय भारी 👌🙏
नानांचा आवाज खुप सुंदर विनु कुठे गेला अप्रतिम खुप छान गोकुळाष्टमी साजरी केली 😊😊
नानांचा आवाज एकदम भारीच आणि या वयात खुपच सुदंर ❤❤❤🎉🎉
जन्माष्टमी सोहळा खूप छान केलात.....
सुंदर आरती ,नानांचा कणखर आवाज
चाल सुंदर, नाना सर्व गुणसंपन्न आहेत.
नानांच्या भजनाचा सुंदर विडीओ बनवा.
अनेक शुभेच्छा तुम्हां सर्वांना.
Nanan cha awaz, nana, aarti zakas. Nana ya vayat dabang. Salute for nana.
खूप छान झाला कृष्ण जंन्माअष्टमी आरती नानाचा आवाज खूप छान आहे छान आरती बोलले गणपती आरती ऐकायला आवडले नानाच्या आवाजात छान होता विडियो आवडला विडियो
खूपच छान झाली आरती मन अगदी प्रसन्न झाले व नाना तर भारीच म्हणाले आरती .
नानांना नमस्कार
ह्या वयात आरती आणि लय सुर दणक्यात 👌👌👌
नानांचो आवाज लय भारी. गोपाळकृष्णाची आरत छानच म्हटल्यानी.
भजन ऐकून मन प्रसन्न झाले 😊 नानांनी माहौल भजनमय केलेन 👌
ओवाळू आरती मदन गोपाळा l श्यामसुंदर गळा वैजयंती माळा l
लय भारी. सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. भजनाच्यl व्हिडिओ ची वाट पाहत आहे
नानांचो आवाज खूप गोड हा खूप सुंदर आरती म्हणल्यानी
Nana khoop chaan Bhajan mhantat
बाबल्या आणि विनू तुम्ही खूप भाग्यवान आहात सगळे सण तुमच्या घरी साजरे होतात
कर्रेक्ट!
नानांसाठी खास like... 👍
लय भारी नानांचा आवाज 👌👌👍👍🌹🌹✨✨
नांनाचा आवाज एकदम भारदस्त आवाज आहे..❤❤
गणपती मध्ये एक गजर् ऐकूक आवडत आमका...
खुप भारीच वाटला
बबल्याक वाजवताना बघून तर अजून भारीच
नानांचा आवाज एक नंबर कडक
सिंधुदुर्ग सावंतवाडी
Nana 👏👏👏👏
नानांचा आवाज खूप भारी..खूप छान वाटले समाधान...नाना ऑल राऊंडर आहेत..
Nanani akdm bhari aarti mhtlyani nanachi moti fan aahe mi bhajn mast vatla
मदनगोपाळाची आरती सुंदर 👌कृष्ण जन्माचा थाट एकदम मस्त 🙏🌺🌺🌷
Nana saglyat bhari ❤❤
गोकुळाष्टमी खुप सुंदर 🙏🙏
नानांचा आवाज खणखणीत🎉 नानां पाहून आमच्या कडच्या जुन्या माणसांची आठवण झाली. 🙏
आमच्या इथे म्हातारी माणसे कोणीही राहिले नाही.
जेवणाचा थाट🎉 मस्त 😋
Khupch khupch Chan 💐💐🙏🙏🙏
Nana lay bhari❤❤
Nanacha aavaj khupch sundar
Very good nana
Nana 1number
नानाचो आवाज मस्त ❤👌
नाना आरती एकदम भारी
नाना चा आवाज कोणालाच लावता येणार नाही आणि आरती पण भारी
नाना नमस्कार तुम्ही संपूर्ण आरती न बगता म्हणालात आणि आताची पोर हातात आरतीच पुस्तक घेतल्याशिवाय बोलत नाय नाना ग्रेट आहेत
Nananchya awajatil Arati yeinkun man Prasanna zale
Khoop khoop sunder bhajan.Nanachi Aarti aaikun man trupt zhale .mala mazya maher chi athavan zhali😊😊
Nanancha varchya pattitala aawaz khup chaan and krushna janmacha karyakram khup mast
Nana great 👌🎉
Nice video
🙏🏻🙏🏻मस्त विडिओ नानांचा आवाज 👌
Nana aapan krushnachi aarti mast bolalat karyakram chan zala 🙏🙏
खुप भारी नाना 👌👌👌👌
नानांचा आवाज लय भारी👌👌
नाना... Fabulous❤
सुंदर आवाज नाना 👌👌👌👌
अप्रतिम नानांचा आवाज आणि आरती 👌❤️
Nana khup chan aarti bolat mast 😊
खुप छान👌👌
Very nice to good
Apratim. Khup chan .
एक नंबर आवाज नाना❤
वीडीयो मस्त
नानाचा नाद ,सुर लय 1नं
Kharach khup chaan nana cha aavaj n magun chaan pratisad yala bolatat kokanatala shravan
नाना भारीच भारी
कृष्णाची आरती अप्रतिम आहे
Wah.......nananu tumcho aavaj lai bhari chaan aarat zaali.....👌👌🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर आरती 👌👌🙏
नाना लय भारी ❤❤❤❤❤❤
Nana phar sundar. Chhan aawaj.
❤❤❤❤
Gavacha fillach maste I like it Babu very nice 😊🙏
mast karykram. ani nana bhardast awaj .namskar.
एकदम छान
नाना चा आवाज छान आहे
नाना युटुबची शान आहे नमस्कार, शेतीची काम करुन विडियो बनवतजा खुप खुप शुभेच्छा
नाना कृष्णाची आरती मस्त म्हणाले
नानांचा आवाज खूप सुंदर आहे
आजचा block खुपच मस्त नाना एकदम भारी 😂
👌👌👌❤
नानांनी आरती छान म्हटली
नानांचो आवाज लय भारी❤❤❤❤❤
नाना ❤
खुप छान गावची आठवन येते
Aarti lai bhari chal
नाना चा आवाज लय भारी
🌺🙏🌸🙏🌺🙏🌸🙏🌺🙏🌺
Kharacha nanachya awajat Arati yeinkun man Prasanna Zale.
👌👌👌😍🙏🙏🙏💐
तुमच्या गावची जन्माष्टमी खुप छान साजरी केली ती मला आवडली.कधी तरी येईन मी तुमच्या गावी
🎉
Nananna tod nahi ha...
All rounder ahet nana...
🙏
नमस्कार नाना खूप छान आवाज
Aarti khup bhari vatli ekkayla nanancha avaj bharich ahe👌👌👌
नानांनी म्हटलेली 'ओवाळू आरती' एकदम भारी. नानांका बघल्यार माझ्या काकांची माका आठवण येता. नानांका इचारलय म्हणान सांगा. पुनग्या माझा फेवरेट हा....तुमचा गावच भारी हा. आमचा गाव कुडाळ हुमरमळा (पालव).
Namaskar 🙏
एवढा गोकुळाष्टमीचा सोहळा दाखवलास बाबू पण गोकळा दाखवलस नाय गोकळा झूम करून दाकऊक हववतस
Ya adhicha episode bagha tyat ahe
भजनाचा व्हिडिओ येऊ दे 🙏
Khup chan hota video. Nana cha aavj 1 no. Pan vinu dada pahije hota ikade.
Mast Aarti....Bhajanacho pan video Taka...
Bablya samadhan vatale.
Every year gawak jauk hoya mage samajtla sagle fastival
नानांना बघितले काय माझ्या पप्पांची आठवण येते. 🙏
𝗡𝗮𝗻𝗮𝗰𝗵𝗼 𝗮𝗮𝘃𝗮𝗷 𝗲𝗸𝗱𝗮𝗺 𝗸𝗮𝗱𝗮𝗸 🙏👌👌
नाना तुमचा आवाज खूप
मी तुमचे विडीयो कधी कधी लॅपटॉप वर दुसर्याचा आयडी वर बघते त्यामुळे मी तुम्हाला कमेंट करत नाही 😂😂 याची नोंद घ्या रे !!! पण मी रोज पाहाते तुम्हा सगळ्यांना 😊🙆😅😆
🙏🙏🙏