बायांचो मांड | श्रावणात केली जाणारी कोंकणातील पारंपारिक प्रथा | कोंकणातील चालीरीती आणि परंपरा Kokan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 ноя 2024

Комментарии • 175

  • @NKBrand346
    @NKBrand346 Год назад +6

    पेठीचा सुर वाजताच सर्व मुलं एकवटली आज काल ची मुलं मोबाईल आणि पबजी च्या दुनियेत होरपळलीत त्यांना अनुभव घेण्यासारखा वीडियो आहे खुप छान वीडियो 👌🏻👌🏻👌🏻

  • @arunbhosale8716
    @arunbhosale8716 Год назад +4

    आम्ही तर सगळे आपले विडिओ पहातो.तसे सिरीयल किंवा बातम्या हया आम्ही पहातच नाही .त्यापेक्षा आपले कोकण दाखवणारे यु ट्यूबर्स आम्ही पहातो.त्यात पहिला नंबर तुमचा असतो.खरोखरच घर नाती ,गाव ,वाडी ,जूनी परंपरा जपणारे ,विडीओ त्यातील तुम्हाला मनःपुर्वक साथ देणारी घरातील वाडीतील गावातील मंडळी मनाला भावतात.❤

  • @omthombre2689
    @omthombre2689 Год назад +12

    खूप छान तुमच्या कडे सगळे सण चांगल्या प्रकारे करतात ❤ मी तर रोज तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहते

  • @jayganeshghadigaonkar6571
    @jayganeshghadigaonkar6571 Год назад +1

    हा विडिओ बघून मन प्रसन्न झाला...6 वेळा ऐकले हे गाणी... एक वेगळीच मनात शांतता येते गाना ऐकताना बायांची... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @neetadalvi3147
    @neetadalvi3147 Год назад +11

    विनू तुझी आई मस्त, मला खूप आवडतात त्या. 🥰😍

  • @supriyared81
    @supriyared81 Год назад +10

    विनू बाबल्या तुम्ही असेच छान व्हिडिओ बनवा. कोणा येकामुळे तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 Год назад +2

    या आपल्या रुढी परंपरा भावी पिढीने यापुढे चालू ठेवाव्यात हि नम्र विनंती इंटरनेट / मोबाईलच्या जमान्यात असा आनंद जगात कुठेही मिळणार नाही

  • @SampadaBhogle
    @SampadaBhogle Год назад +3

    दादा छान व्हिडिओ बनवला बायांची वारी माझ्या माहेरी असायचा बायांचा मांड तेव्हा आम्ही सुद्धा हे गाणं म्हणयचो उठ उठ रे माळी दादा बैल जूपं रे राहाटाला

  • @nitinsaptiskar
    @nitinsaptiskar 4 месяца назад

    बायांचा मांड एकदम मस्त मजा आली बघायला

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Год назад +1

    आजचे बुवा कसलेले कालाकार असल्याचे जाणवले.
    तुमच्या आवाटात कलाकारांची खाणच आहे वाटतं, रोज नविन कलाकार दिसतो कोणीतरी,
    आणि बऱ्यापैकी लोक भजनात येऊन बसतात हे महत्वाचं, कारण अलिकडे मालिका संपल्याशिवाय कोण बाहेर पडायलाच मागत नाही, तु तुलनेत तुमच्याकडे ठीक आहे,
    त्यातुन कोण न येणारे असतील तर आमचं कौतुक ऐकुण तरी येत जावा, आम्हाला तुमचा, तुमच्या वाडीचा अभिमान वाटतो.
    👍👍

  • @prakashbrid
    @prakashbrid 2 месяца назад

    सुंदर भजन 👌👌👌

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 Год назад +8

    काकूंच्या गप्पा मस्त

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Год назад +3

    ही, जुन्या जमण्यातली, प्रथा, खूप छान, भावा, तुम्हाला धन्यवाद

  • @sujatabelhekar8022
    @sujatabelhekar8022 Год назад +1

    खुपच सुंदर वाटले बाबु भजन ऐकुन

  • @vickygurav4347
    @vickygurav4347 Год назад

    खुप सुंदर ही परंपरा तुम्ही कोकणकरांनी जपली आहे नाहीतर आता कुठे आस पहायला मिळत नाही

  • @madhurirane1045
    @madhurirane1045 Год назад +1

    खुप सुंदर भजन सगळे कायॅक्म सुंदर असतात

  • @dhanashreegurav3376
    @dhanashreegurav3376 Год назад +1

    आमच्याकडे गुहागर तालुका हेदवी गावात शिवरात्रीला बायांच मांड आदल्या दिवशी भरतात अस भजन वैगरे असत आणि शिवरात्रीला सकाळी मांड वाजवत वेळणेश्वरच्या समुद्रावर तीर्थला नेतात तिथे मग समुद्रात स्नान करून अंग सोडतात.तुमच्याकडे जी परंपरा आहे ती ही खूप छान आहे. या अश्या परंपरा टिकून आहेत म्हणुनच आपल कोकण जगात भारी आहे.आपण अंधश्रद्धा बाळगू नये पण आपल्या चालीरीती ही सोडू नयेत.❤❤

  • @namdeobalekar4053
    @namdeobalekar4053 Год назад

    Khup mast ani madhur vadan, gayan... Prasanna vatal.....

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 Год назад +1

    ही जुन्या लोकांची प्रथा, आता कोण जास्त करत नाही, खूप छान, धन्यवाद भावा 🌹🙏

  • @Narayansawant933
    @Narayansawant933 Год назад +2

    छान भजन झाल

  • @sagarsawalofficial4703
    @sagarsawalofficial4703 Год назад

    बुवा श्री दीप्तेश मेस्त्रींचा अभंग मस्त झाला... गोविंद गोविंद

  • @aishwaryakulkarni9426
    @aishwaryakulkarni9426 Год назад +8

    कोणालाही म्हस्का लावू नका इथून पुढे तुम्ही तुमचे व्हिडिओ छान च आहेत कोणाची ही गरज नाही

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Год назад +5

      Hoo tasach prayatn asel🙏

    • @aishwaryakulkarni9426
      @aishwaryakulkarni9426 Год назад +7

      @@ColoursofKonkan सरळ इग्नोर करा ना दादा..का उगाच कॅमेरा फिरवता तिच्या कडे? कोण आहे ती ? जे लोक तुम्हाला किंमत देत नाही त्यांना सरळ इग्नोर करा.. तुमच्या गावात खूप छान छान पात्र आहेत त्यांच्या वर focus करा दादा ..तिला आणि पुष्पा ला वाटत असेल की त्यांच्या मुळेच चॅनल चालत तुमचं पण तसं नाही आहे तुम्ही आम्हाला पूनम पुष्पा ची सवय लावली म्हणून आम्ही त्यांना बघतो ..तुम्ही सवयी बदला आमच्या आता...

    • @vijaysawant2440
      @vijaysawant2440 Год назад

      @@aishwaryakulkarni9426 हो अगदी बरोबर बोललात.

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Год назад +3

    बायांची वारी मस्तं खेळली 🙏 भजना लयं भारी 👌ऐकीत रव्हूशी वाटतंत. ह्या सर्व बाबल्याकं पुढे चलऊकं व्हया.. ♥️ 👍

  • @mangeshdalvi9787
    @mangeshdalvi9787 Год назад +1

    खुप छान कोकणातील संस्कृती जपण्यासाठी चा प्रयत्न
    मंगेश दळवी

  • @prashantkamble3287
    @prashantkamble3287 Год назад +18

    पूनमला एवढं रागवून रहण्याची काही गरज नाही.सर्व माणस आपलीच आहेत मग जर ती काय बोलली तर त्यामध्ये एवढं रागवण्यासारखं काय आहे.मोठया माणसांचा तरी आदर करावा .

  • @vaijayantikolte9456
    @vaijayantikolte9456 Год назад +19

    पूनम ला खुप मस्त ी आली आहे तीचे विडीओ नाही दाखवले तरी चालेल तूम्ही इतर माणसांचे विडिओ करा आणि दाखवा

    • @rekhapatil7340
      @rekhapatil7340 Год назад

      बोलली की नानांशी
      काय पण बोलता

    • @rekhapatil7340
      @rekhapatil7340 Год назад

      बोलली की नानांशी
      काय पण बोलता

    • @अमृतवेल
      @अमृतवेल Год назад +7

      @@rekhapatil7340 रेखा मॅडम परत एकदा पहा विडिओ, ती तशीच जात होती, नाना अडवे गेलेत, आणि आपुलकी ने चौकशी केली आहे, तर ही तब्येत चे कारण सांगते आहे, तुमच्या शी कुणी लहान असे वागले तर तुम्हाला काय वाटेल विचार करा.
      पूनम ताईचे दुश्मन नाही आम्ही. तिचे कौतुक ही तेवढे चं केले आहे.

    • @DishaSitap
      @DishaSitap Год назад +2

      Agdi brobar

  • @vrushalipanvelkar547
    @vrushalipanvelkar547 Год назад +1

    मुंबई आणि आजूबाजूला आगरी कोळी समाजातील लोक सुद्धा बायचा वारा खेळवतात. आमची ही परंपरा सुद्धा अजून चालू आहे.

  • @vighneshpawaskar9522
    @vighneshpawaskar9522 Год назад +1

    आम्ही भजन प्रेमी आहोत अतिशय सुंदर आवाज आहे ❤❤👌👌💫💫

  • @suhasinikanekar5067
    @suhasinikanekar5067 Год назад +1

    खुप. छान. खुप बघून. आनंद झाला

  • @laxmanchalke5383
    @laxmanchalke5383 Год назад +1

    खरोखर आपली परंपरा जपली पाहिजे आमच्याकडे सुद्धा बायांच्या मांडाची गाणी बोलतात

  • @tejuchendurkar1878
    @tejuchendurkar1878 Год назад +1

    खूप छान भजन मन प्रसन्न झालं 😊 ऐकून

  • @prashantrawool3665
    @prashantrawool3665 Год назад

    मस्तच झाल भजन 👏👏👏👏

  • @rakeshparab7819
    @rakeshparab7819 Год назад

    अप्रतिम भजन

  • @mohini8456
    @mohini8456 Год назад +1

    Mazi mahare asa bayan cha mand aahe.

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 Год назад

    तुम्ही सर्व खूप भाग्यवान आहात हे सर्व बघायला मिळाले

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Год назад

    Atishay sunder bAyacha program

  • @suchitaparsekar4583
    @suchitaparsekar4583 Год назад +4

    खूपच छान होता हा कार्यक्रम. तुमच्या गावातील जुन्या परंपरा, रिती या सगळ्यांची माहिती आम्हांला मिळते व पाहायला पण मिळते या सगळ्यांसाठी बाबू व विनू तुमचे मनापासून धन्यवाद.

  • @sahilshigavan8380
    @sahilshigavan8380 Год назад +2

    आमचा हिते पण he गाणं बोलतात बैल जुपले रहाटाला मस्त भजन बोले बुवा ❤🙏

  • @suryakantrane2644
    @suryakantrane2644 4 месяца назад

    श्रावण महिन्यात आमच्या घरात पोयरे येथे आठ दिवस राञी बायांचो मांड असता बुधवार ते मंगळवार पर्यंत वारी भरपुर येतात.

  • @namrataapkar689
    @namrataapkar689 Год назад

    तुमचे विडीओ खूप छान असतात बायांची वारी बघून लहानपणीची आठवण आली

  • @vikasdukhande
    @vikasdukhande Год назад

    Video baghun stress nigh in gela! Pratyakshaat tar kiti chhaan asel!!!❤

  • @ruchitamurkar4196
    @ruchitamurkar4196 Год назад +1

    खुप छान भजन केल

  • @vijaychavan1187
    @vijaychavan1187 Год назад

    वा छान

  • @meghalipawaskar5919
    @meghalipawaskar5919 Год назад

    मस्तच

  • @pratapkinjale3008
    @pratapkinjale3008 Год назад

    छान भजन पखवाज वादक अभिषेक जोईल खूप दिवसाने दिसले🙏💐💐

  • @gurunathnandgaonkar823
    @gurunathnandgaonkar823 Год назад

    Lay bhari

  • @vinitaaeer7962
    @vinitaaeer7962 Год назад

    Khup chhan...bhajan tar ek number....

  • @sachinbhute5701
    @sachinbhute5701 Год назад +1

    पेटीवर बायांचे भजन आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं,,

  • @saakshipawar8034
    @saakshipawar8034 Год назад +1

    Kakunche bolane masta❤

  • @kailasbirari1298
    @kailasbirari1298 Год назад +4

    मी नाशिक जिल्ह्याचा शिक्षक पण रत्नागिरीत दोन वषेँ होतो खुप आनंदात दिवस गेले कोकण सुंदर आहे

  • @myheartmycat5897
    @myheartmycat5897 Год назад

    Thankyou 😍👍 Mumbai la rahun Amala gavakadacha Anand denya sati

  • @dipeshharyan8950
    @dipeshharyan8950 Год назад

    Man shant zal bar vatta

  • @sunitabagwe7093
    @sunitabagwe7093 Год назад

    खूप छान दाखवलं आजच्या काळात या गोष्टी मुलांना पण कळल्या पाहिजेत

  • @nileshghatole1795
    @nileshghatole1795 Год назад +1

    दादा तुमचे विडियो खुप छान असतात,, आम्ही तुमच्या वीडियो ची आवजुन वाट बघतो। 🌺🌺🌺🌺

  • @shrutiumasare3609
    @shrutiumasare3609 Год назад

    Bhajan bolnare dada mastach ... Avaj khup bhari ahe tencha

  • @snehagogate7039
    @snehagogate7039 Год назад

    घर फारच सुंदर आहे.

  • @अमृतवेल
    @अमृतवेल Год назад +60

    नाना (काका) स्वतः बोलायला गेले पूनम ताई शी अडवून तरीही ती तोर्यात गेली ती😢 आणि गौरव च्या घरात गेली 🙂 कसली गुर्मी आहे?
    वयांनी मोठे माणूस बोलायला येत आहे, विनू दादा शी भांडली म्हणून काका काकूंशी वैर बाळगायचे काही कारण नाही. जे दिसून आले ते बोलले वाईट वाटले

    • @vijaysawant2440
      @vijaysawant2440 Год назад +19

      हो ना एवढा कसला माज ? त्यानी बिचारानी काय केलय त्यांच्या वयाचा तरी मान ठेवायचा .बाब्ल्या पण तिच्या शी बोलत होता पण ती नाही बोलली.खुपच माज चढला आहे पूनम ला.या पुढे घेवुच नका तिला वीडियो मध्ये.

    • @अमृतवेल
      @अमृतवेल Год назад +6

      @@vijaysawant2440
      आधी बाबल्या दादा शी बोलत नव्हती तेव्हा पूनम ताई ची बाजू घेऊन आम्ही बाबल्या दादा ला ऐकवले होते पण आता असं दिसते आहे, दादा बरोबर होता 🙂
      असो पुन्हा एकदा ही सगळी भावडं सुखाने नांदोत 🙌

    • @yashwantkalangutkar9648
      @yashwantkalangutkar9648 Год назад

      तो कोकणी माणसाचा रिस्पेक्ट आहे

    • @84ninad
      @84ninad Год назад +10

      दोन्ही बाजू जेव्हा सर्वांना माहित नसतात अशावेळी कोणाच्याही बाबतीत काही बोलणे योग्य नाही, कोण चूक कोण बरोबर?
      वीनू आणि टीमने अशा कौटुंबिक विषयावर असे पब्लिकली बोलणे शक्यतो टाळावे, कारण तुम्ही एक कुटुंब आहात, आज ना उद्या एकत्र याल पण इथे केलेल्या कॉमेंट्स अशाच राहतील इथे नेहमी.
      असो भांडण लवकरच मिटेल अशी अपेक्षा करूया.

    • @अमृतवेल
      @अमृतवेल Год назад +4

      @@84ninad दोन्ही बाजू ठाऊक आहेत म्हणून कमेंट केली आहे . आणि आम्ही काही वैरी नाही पूनम ताई चे कौतुक ही केले आहे.
      सगळे भावंडे सुखी आणि एक राहावी म्हणून गाऱ्हाणे पण घातले आहे.

  • @saritapatil9475
    @saritapatil9475 Год назад

    खुप छान सगळे सण जाम भारी मला खुप तुमचे विडिओ आवडतात ❤❤🎉🎉🎉

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 Год назад

    असेच विडियो लय भारी च्य

  • @sujalgovekar7751
    @sujalgovekar7751 Год назад

    Ekdam Shan asa fakta kokani lokani parampara sambbali ahe mast babu😊❤ Ranveer Singh

  • @swapnilgorathe6262
    @swapnilgorathe6262 Год назад

    Khup chan

  • @pritianbhavane3625
    @pritianbhavane3625 Год назад

    Bhajan bhari ha

  • @darshankatnak3037
    @darshankatnak3037 Год назад +1

    Lahanpanichi athvan zali
    ❤ from Guhagar-Ratnagiri

  • @jitumasale4859
    @jitumasale4859 Год назад

    परंपरागत चालत आलेल्या रूढी प्रथा हे टिकवणे काळाची गरज आहे कारण पुढे जाऊन याच्यातून आनंद मिळत राहणार आहे बायांच मांड याबद्दल थोडंसं expilastion हवं होतं असो good job 👌👌👍👍

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 Год назад

      सात आसरं, हा एक देव प्रकार आहे, ही कथा आपणांस युट्युबच्या माध्यमातुन मिळु शकेल असं मला वाटतं.
      हा पारंपारिक प्रकार आजहीजपला जातो हे पाहुन फार बरंवाटतय.

  • @priyasawant2985
    @priyasawant2985 Год назад +16

    पूनम एवढा राग बरा नव्हे.नाती तुटायला एक क्षण पुरतो.पण नाती जपायाला पूर्ण आयुष्य जातं. आणि माहेरच्या नात्याची नाळ कधीच तोडू नये

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri Год назад

    Thank you for documenting Gavrahati.

  • @ranjananath3157
    @ranjananath3157 Год назад

    🙏👌👌 भजन छान

  • @lalitayeram8448
    @lalitayeram8448 Год назад +13

    Poonam tai ek request ahe camera madhe aso kiva off camera but asa behaviour nako 😊. Tuze titkech video avarjun baghtat lok ani ya eka vagnyane negative madhe gelis tu.jyanchavar rag ahe tyanchavar kadava pn to tevdya purta. नानांनी ( मुंबईतले ) tyani kahich kelel nhi tuz. हात झटकून जाणा चुकीचा केलस तु. ते कधीतरी गावाक येतत.मोठे असाण तुझी चौकशी केल्याणी ह्यो त्यांचो मोठेपण हा. सोडून दे सगळा रागरुसवो 😊

    • @ColoursofKonkan
      @ColoursofKonkan  Год назад +13

      Hya sarv goshti tumhala kaltayt pan tila nahi.. pappani je sarv kel tichyasathi te hi visarali ti.. raag asel tar adhich sarv visarun jaate ekhadyane aaplyasathi kay kelay te pan

  • @VaishnaviMonde-uc4qy
    @VaishnaviMonde-uc4qy Год назад +6

    Punam tai ne as nahi vagayla pahije hot vinu dada che pappa tila hatala pakdun bolat hote pan ti khupch atitude madhe hoti

  • @deepalibhatade9201
    @deepalibhatade9201 Год назад

    लय भारी

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Год назад

    Khupchan sunder video aahe

  • @kisankangane4424
    @kisankangane4424 Год назад

    Khupach chhan

  • @manalirane5341
    @manalirane5341 Год назад

    खूपच सुंदर 🙏🌹🌹🙏

  • @meghawarik4310
    @meghawarik4310 Год назад

    Aamcha pn gavi bayancho mand ch boltat aamcha maheri ghri asto mand shravnat kankavli main gaon gaav aamch 😊 tumcha video bagun aathvan zali gavchi

  • @ganeshpatil1997
    @ganeshpatil1997 Год назад

    बाबू मस्ती करतो बायांची 🤔

  • @vinayapednekar3842
    @vinayapednekar3842 Год назад

    वीडीयो मस्त

  • @ayaanshaikh976
    @ayaanshaikh976 Год назад

    Aajcha video khup chan 👌👌👌

  • @nayannaik9021
    @nayannaik9021 Год назад

    Khup chan videos. Ganpati madhye sarwa bhajnache videos dakhva aamhala.gavi aslyacha feel yeto...from London

  • @shraddhapatankar791
    @shraddhapatankar791 Год назад

    Khupch Chan

  • @sheetalnarvekar6673
    @sheetalnarvekar6673 Год назад

    खूप सुंदर

  • @vaibhavinate2200
    @vaibhavinate2200 Год назад

    🙏🌺छानआहे

  • @vishwassarpotdar538
    @vishwassarpotdar538 Год назад +26

    ऑर्गन वाजवून भजन सादर करणारे कलाकार कोण आहेत? अशा कलाकाराना स्वतंत्र व्हिडिओ बनवून लोकांपर्यंत आणा. एक आपल्यात उत्तम चित्रकार पण आपल्याच गावात आहे.त्याना प्रोत्साहित करा 🙏

    • @अमृतवेल
      @अमृतवेल Год назад +2

      खरं आहे खूप कलाकार, वादक मंडळी आहेत, आणि चित्रकार तर एकच नंबर

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 Год назад +1

      ​@@अमृतवेलho

    • @krishnanarsale7138
      @krishnanarsale7138 Год назад

      बरोबर

    • @sayalikule8654
      @sayalikule8654 Год назад

      उत्तम कलाकार आहेत या गावात त्यांना मोठी संधी मिळाली पाहिजे राज्य lataljvadkjva शहरात त्यांचे कार्यक्रम घेतले पाहिजेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करा

    • @bhagirathdurvasrane1285
      @bhagirathdurvasrane1285 Год назад

      ruclips.net/video/42XjQjlzg8Y/видео.html
      यात बघा

  • @jaysawant3563
    @jaysawant3563 Год назад

    कडक❤

  • @sanketyeragi7696
    @sanketyeragi7696 Год назад

    खूप छान 💐🍫

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Год назад

    पुनम ताई तुला सल्ला इथपत आम्ही मोठा नाही, पण जे चाललय ते योग्य नाही, चुक कोणाचीही असेल पण हे वेळीच मिटलं पाहिजे, मी असं का म्हणतोय ते इथे विस्तारित पणे नाही सांगता येत आहे, मात्र तु समजुन घेशील हीच अपेक्षा.

  • @aartikorlekar1966
    @aartikorlekar1966 Год назад

    भजन खूप मस्त

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 Год назад +1

    विनू दादाची आई लय भारी

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 Год назад

    Nice video

  • @supriyared81
    @supriyared81 Год назад +10

    पुष्पा ची पण दोन्ही भाऊ मस्करी करतात पण ती नाही अशी रागवत. ती पण लगेच त्यांना हसत उत्तर देते आणि सोडून देते . पुनम चे काय चालले आहे. अरे विनू सगळ्यांचा विचार करतो. फुकट व्हिडिओ बनवत नाही. फुल ना फुलाची पाकळी देतो यांना. पुनम ला फ्रिज पण त्यानेच दिला.

    • @sayalikamtekar2823
      @sayalikamtekar2823 Год назад

      Tumhi sarv ase comment karun vaad vadhvu naka..shevti bahu bahin aahe tyana lahan pana pasun ek mekancha swabhav mahiti aahe..thode divas m nanatr ek ch honar..
      Aani Poonam Tai pan multi talented aahe bhawna pan karte tevha support fakt bolan sudhrval tr aajun ch uttam hoil..pan sarva madhe kahi na kahi ekhadi gosht kami aste ch tas poonam Tai chal fatkal swabhav asel

  • @SWAPNALIRAHATE-ih8mo
    @SWAPNALIRAHATE-ih8mo Год назад

  • @suchitadaravade1451
    @suchitadaravade1451 Год назад

    तुमचं घर खूप छान आहे.

  • @prachigurav3842
    @prachigurav3842 Год назад +1

    Chan jhala karykaram

  • @shamalpadave8637
    @shamalpadave8637 Год назад

    Mast 👌

  • @swapnilwaghmare3173
    @swapnilwaghmare3173 Год назад

    मी घाटावर रहातो मावळात...पण तुमच घर खुप आवडल हो मला पुर्वी आमची घरे अशीच होती... थोडा फरक तुमच्या कौलाच पाणी चारही बाजूंनी पडते आमच दोन बाजूने

  • @geetanjalirawool6213
    @geetanjalirawool6213 Год назад

    ❤❤

  • @omthombre2689
    @omthombre2689 Год назад +2

    आमच्या कडे बायांची गाणी बोलतात

  • @shrutikaambekar4123
    @shrutikaambekar4123 Год назад

    Aavaj mst aahe kharch

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Год назад

    छान 👌👌👌

  • @bhartiprabhu3395
    @bhartiprabhu3395 Год назад

    हे आमच्या कुडाळ वेंगुर्ला साईडला नसत. बाल्या लोकांचं असत.
    मुंबईला आमच्या शेजारी होते ते असंच vajaun❤️हेच बायांचे बोलायचे. बायकांच्या अंगात वार काढायचे. गोवर. कंजिन्या आल्या कि.

  • @diptiadhatrao3314
    @diptiadhatrao3314 Год назад +3

    Ya video mule talkokanatlya Junya parampara samajtat