प पू मामांविषयी मला त्यांच्या ७५ पूर्ण झाली म्हणून एक पुस्तक प्रसिद्ध झाले होते ते माझ्या वाचनात आले होते त्यामुळे माझा त्यांचे विषयी आदर निर्माण झाला.हि गोष्ट साधारण १९८७ सालची असावी.परंतू मामांची प्रत्यक्ष भेट किंवा दर्शन झालेले नाही.असो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
P.p.sadguru na shashtang namaskar
🙏🕉️🙏
नमस्कार, आम्ही पंढरपूरचेच प.पु.मामांचे साधक आहोत