Titan Submarine:Titanic wreck बघायला गेलेल्या टायटनचा अंत कसा झाला? Catastrophic Implosion काय असतं?
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- #BolBhidu #TitanSubmarine #TitanicSubmarine
१११ वर्षांपूर्वी टायटॅनिक नावाचं जहाज समुद्रात बुडालं, कसं बुडालं याची स्टोरी आपल्याला माहितीये. पण त्यानंतर ७० वर्षांनी दोन समुद्री ड्रायव्हर्सला समुद्राच्या तळाशी ३८०० मीटर खाली, टायटॅनिक जहाजाचे अवशेष सापडले.
मागच्या ७० वर्षात या अवशेषांचं प्रचंड नुकसान झालं, अस्तित्वाच्या फक्त खुणा उरल्यात, पण एक गोष्ट कायम राहिली ती म्हणजे टायटॅनिकच्या अवशेषांबद्दल उत्सुकता.
या उत्सुकतेपोटीच टायटन पाणबुडी समुद्राच्या तळाशी गेली होती, पण हाती आला अंत आणि उपस्थित राहिले प्रश्न. या पाणबुडीसोबत नेमकं काय झालं ? पाणबुडीत नेमकं कोण होतं ? इतिहासात अशा घटना घडल्या होत्या का ? याच प्रश्नांची उत्तरं पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/