महेश खरच तु खुप भाग्यवान आहेस तुला पांडुरंगाच्या चरणी सेवा अर्पण करण्याचे भाग्य लाभले त्याचे आशिर्वाद तर कायम तुझ्या पाठीशी आहेतच तु जेव्हा विठ्ठलाचा मनापासून गजर करतोस तो ऐकताना आम्हाला आजूबाजूच्या गोष्टींचा पुर्ण पणे विसर पडतो आम्ही तल्लीन होऊन जातो पांडुरंग तुला उदंड व निरोगी भरपूर आयुष्य देवो हीच मनापासून त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.🙏🙏
दादा, तुझ्या गाण्याचे दोन शब्द जरी कानावर पडले तरी तरी विठ्ठल डोळ्यासमोर उभा रहतोच् रे!!!....तुला विठ्ठला समोर गायच होत पण तुझ्या गाण्यातुन तु विठ्ठलाला आम्हाला दर्शन देण्यास भाग पाडतोस याच्यापेक्शा वेगळं अजून काय पाहिजे...!!!
मी चतुर्शिंगी मंदिर पुणे येथे दोन / तीन वर्षापूर्वी महेश सरांचे भक्तिगीत ऐकले होते. आणि विठ्ठल नामाचा इतका गजर केला होता त्यांनी की साक्षात पांडुरंग आहे इथे असा भास होत होता मला. भावना दाटून आल्या होत्या. अष्टभाव जाग्रृत झाले होते. खूप धन्यवाद दादा
महेश ,आपल्याला इच्छेप्रमाणे विठ्ठलासमोर शांत बसायला मिळाले ,किती सुंदर अनुभूती असेल,शब्दातीत.आणि हॉलमध्ये गाण चालू असताना विठ्ठलाला तळमळीने ,बाबा तू तिथे ये रेहे कळवळून सांगण हिच पांडुरंगाची मनोमनी भेट हेच आशीर्वाद, आणखी काय हवे भक्ताला
महेश, गाण्याबद्दल काय बोलणार! उत्तमच असतं नेहेमी. तू ज्या पद्धतीने नवीन पिढीला पुन्हा आपल्या अभिजात संगीताची आवड लावलीस, ते कार्य ईश्वरी आहे ह्यात शंका नाही! गाते रहो, जीते रहो!!!
Mahesh sir, I do not have words to describe how talented you are. I am extremely grateful to live in this generation and listen to great like you and Rahul Deshpande sir. You both are greatest singers Your singing is so soulful and heart touching. God bless you..
महेश , खूप खूप शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा तुला .परवा सुर नवा मधील सोहिरांचा अभंग अप्रतिम .तुझ्या म्हणण्यातून गूढार्थ कळला .शास्त्रीय संगीतावर प्रेम करणारी , अगदी थोडं जाणणारी प्रौढा .
भाव भक्तीने ओथःबलेला स्वर!! डोळे बंद केले. मनानी गाभार्यात पोचलो.खूपच सुंदर!!महेशजी 2005 साली तुम्हाला पहिल्यांदा पुण्यात ऐकलं!! (सवाई)मध्ये. you are simply great!!
महेशदादा नमस्कार, गायनात आपण या मायभूमीतील तरुणाईचे नेतृत्व करत आहात त्यामुळे प्रत्यक्ष श्री पांडुरंग परमात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले. राम कृष्ण हरि .. 🙏🙏
दादा तुमच्या आवाजाने मन भारावून जाते तुमच्या गायनाने साक्षात माझा पांडुरंग माझा विठू राया मला भेटल्या सारखा वाटतो. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा महेश दादा
धन्य आहेत आपन माऊली अप्रतिम माऊली आपल्याला माझ्या विठ्ठल माऊली पाच मिनिटं वेळ दिला महेश महाराज काळे सगळ्या जगाला वेड लावणारा आवाज आहे माझ्या विठ्ठल माऊली ला ऐकायचा होता
Dada, its only bacause of u we( 90s gen.) are get in touch with this treasure of our culture. Thank u.....ekahi diwas asa jat nahi ki tuz gayan eikl nasel mg te vividh thikani ka hoina. Apalasa watnara ha awaj sadaiv gunjat raho.......
आपली आणि राहुल देशपांडे यांची अभिजात संगीतावरील पकड शब्दांत सांगणे कठीण आहे. त्यातच महाराष्ट्र संगिताला साथ द्यायला साहित्यामध्ये एवढा श्रीमंत आहे की जगाच्या पाठीवर पैज लावून सांगतो कोणीच नसेल. धन्यवाद. बुवांनी पूर्णजन्म घेतला असंच वाटत.
महेशजी ,पंढरपूर ची अनुभूती आपण अभिव्यक्त केली आणि आम्ही सर्व पंढरपूरकर अक्षरशः आपल्या विठ्ठलप्रेमावर भारावून गेलो आहोत.परमात्म्याने वारंवार पंढरी क्षेत्रात बोलावून "भक्तीसेवा" करून घ्यावी अशी विनवणी विठुरायाच्या चरणी आम्ही करतो.
I am seeing Lord Vitthal though your Bhajans Mahesh Dada . Lord Vitthal has given you fabulous voice so that we can reach him through your Bhajans dada . ❤❤❤
Mahesh Ji, I do not understand Marathi, but still, try to understand the above ...But the music is Divine.....It gives immense pleasure as every performance spreads the divinity which is the need of the hour. I think all of us are blessed to hear your songs and performances.
🚩🚩🚩श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल🚩🚩🚩
मी सुद्धा या कार्यक्रम ला होते।तुम्हाला पांडुरंगंच्या समोर गायला मिळाले नाही त्यामुळे तुम्ही नाराज होतात व सत्कार पण स्वीकारला नाहीत।पण या नंतर तुम्ही ती आर्तता ज्या प्रकारे गाण्यातून व्यक्त केली त्यामुळे मी स्वतः ते ऐकताना या जगात नव्हतेच।ती आर्तता माझ्या अनाहत चक्र परेनंत पोचून ते जागृत झाले होते व डोळ्यातून अश्रू वाहत होते।हे फक्त तुमच्या आतीलआर्त भावना गाण्यातून व्यक्त होत होते। हा स्वर्गीय आनंद फक्त तुमच्या मुले मिळाला।खूप धन्यवाद व शुभेच्छा
महेश सर तुम्ही भाग्यवान आहात... तुमचा आवाजात एवढा दम आहे.जिथे गायन कराल तिथे प्रत्यक्ष पंढरपुर उभे करता... मी षटतिला एकादशीला गेल्या वर्षीप्रथम दर्शन घेतलं.किती वर्षे दर्शनाचा योग येत नव्ता .जंग जंग क्ल तरीही. काहीतरी अडचण यायची. मात्र अँजोप्लँस्टिक हेऊन बेडवर पडलेलो असताना सरऴ निघालो. कुणालाही नसांगता... रांगेत उभा सकाऴी ऱाहीलो.तेव्हा कऴलं आज एकादशीआहे. मी रत्नागिरीकर नारायण बुवा मिरजुऴकर.
खूप छान छान अनुभव येतात मी आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली आहे १८दिवस चालल्यावर पांडुरंगाचे दर्शन घेतले की आनंदाचा सोहळा च होतो पुढं वर्षभराची बॅटरी चार्ज करण्यासाठी जात आहोत असा अनुभव तर प्रत्येकालाच येतो
दादा तुझे गाण्यात ती ताकद आहे जी मला ब्रह्मानंद मिळवून देतो आणि तुझा आवाज थेट आत लागतो असे वाटते हे ऐकता ऐकता समाधी लागून भगवान पांडुरंग आपल्या ह्रदयात राहील खूप खूप छान अंतःकरण शुद्ध होते शेवटी संगीत भगवंता जवळ नेते
🙏🙏🙏🙏🙏♥️♥️♥️♥️♥️ सर मला खूप खूप आवडतो हा अभंग❤❤❤❤
महेश खरच तु खुप भाग्यवान आहेस तुला पांडुरंगाच्या चरणी सेवा अर्पण करण्याचे भाग्य लाभले त्याचे आशिर्वाद तर कायम तुझ्या पाठीशी आहेतच तु जेव्हा विठ्ठलाचा मनापासून गजर करतोस तो ऐकताना आम्हाला आजूबाजूच्या गोष्टींचा पुर्ण पणे विसर पडतो आम्ही तल्लीन होऊन जातो पांडुरंग तुला उदंड व निरोगी भरपूर आयुष्य देवो हीच मनापासून त्यांच्या चरणी प्रार्थना आहे.🙏🙏
दादा, तुझ्या गाण्याचे दोन शब्द जरी कानावर पडले तरी तरी विठ्ठल डोळ्यासमोर उभा रहतोच् रे!!!....तुला विठ्ठला समोर गायच होत पण तुझ्या गाण्यातुन तु विठ्ठलाला आम्हाला दर्शन देण्यास भाग पाडतोस याच्यापेक्शा वेगळं अजून काय पाहिजे...!!!
Far sundar
@@shubhavaze4043 धन्यवाद....
खूप छान
🙏🙏
@@manjushawadekar66 धन्यवाद महेश दादा ला च द्यायला हवेत हो कि नाय्....तो एवढे कर्णमधुर अभंग जो देतो आपल्याला!!
मी चतुर्शिंगी मंदिर पुणे येथे दोन / तीन वर्षापूर्वी महेश सरांचे भक्तिगीत ऐकले होते. आणि विठ्ठल नामाचा इतका गजर केला होता त्यांनी की साक्षात पांडुरंग आहे इथे असा भास होत होता मला. भावना दाटून आल्या होत्या. अष्टभाव जाग्रृत झाले होते. खूप धन्यवाद दादा
गायक खूप आहेत पण, गायक आणि भक्त कमी च असतात त्यातील एक भाग्यवान...महेश दादा काळे.
राम कृष्ण हरी.
अवर्णनीय सोहळा, तुमची स्टोरी, तुमचा सुरेल आवाज आणि तुकोबा महाराजांचा अभंग सर्वच विश्णुमय
आरती गुरव
Young generation is coming towards Indian classical music because of only MAHESH KALE SIR .
Padurang Hari Vasudev Hari TV
अप्रतीम.
Chan 👍🏻
Gods blessings with himit do wonders
खरोखर विठू माउली च्या दर्शनाने अंगावर रोमांच उभे राहतात याचा मी ही अनुभव घेतला आहे..
Mala pn anibhav ala ahe
महेश ,आपल्याला इच्छेप्रमाणे विठ्ठलासमोर शांत बसायला मिळाले ,किती सुंदर अनुभूती असेल,शब्दातीत.आणि हॉलमध्ये गाण चालू असताना विठ्ठलाला तळमळीने ,बाबा तू तिथे ये रेहे कळवळून सांगण हिच पांडुरंगाची मनोमनी भेट हेच आशीर्वाद, आणखी काय हवे भक्ताला
माझा आवडता अभंग, ऐकून शेवटची इच्छा पूर्ण झाल्यासारखं वाटतये....माझी ६महिन्याची मुलगी तुमचा अभंग ऐकल्याशिवाय झोपत नाही...God Bless You Maheshji❣️
.
Very Good maheshji
Young generation coming towards Indian classical music because of THE MAHESH KALE SIR
🙏🏼🙏🏼🙏🏼
@@MaheshKaleOfficial Thanks sir for Reply
अप्रतिम, एकच नंबर, तुझ्या रूपात प्रत्यक्ष पांडुरंग च दिसला खूप छान 👌👌🙏
महेश, गाण्याबद्दल काय बोलणार! उत्तमच असतं नेहेमी. तू ज्या पद्धतीने नवीन पिढीला पुन्हा आपल्या अभिजात संगीताची आवड लावलीस, ते कार्य ईश्वरी आहे ह्यात शंका नाही!
गाते रहो, जीते रहो!!!
Mahesh sir, I do not have words to describe how talented you are. I am extremely grateful to live in this generation and listen to great like you and Rahul Deshpande sir. You both are greatest singers Your singing is so soulful and heart touching. God bless you..
महेश , खूप खूप शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा तुला .परवा सुर नवा मधील सोहिरांचा अभंग अप्रतिम .तुझ्या म्हणण्यातून गूढार्थ कळला .शास्त्रीय संगीतावर प्रेम करणारी , अगदी थोडं जाणणारी प्रौढा .
Maa..Srawrasati...human.
.image
KAAY BAAT AAHE DYANESHWARIJI
LOVELY BEAUTIFUL EVINING
भाव भक्तीने ओथःबलेला स्वर!! डोळे बंद केले. मनानी गाभार्यात पोचलो.खूपच सुंदर!!महेशजी
2005 साली तुम्हाला पहिल्यांदा पुण्यात ऐकलं!! (सवाई)मध्ये. you are simply great!!
सावळै सुंदर रूप मनोहर अभंग ऐकता पंढरि चापांडरंग भजनात दिसलाम महेश जी काळें माऊली ऊ
चंद्रभागेत डुबकी घेऊन पांडुरंगाचे दर्शन घडवलेचा भास झाला महेश दादा तुझ्या ह्या प्रस्तुतीतुन... खुप धन्यवाद.
अहो, महदानन्दकरं गीतमिदम्।धन्योऽस्मि। माधुर्यपूर्णं भक्ति-भावपूर्णं गायनं मनः तोषयति। मग्नो भूत्वा शान्तिं आप्नोति श्रोता। नमो नमः।
खूपच सुंदर तुम्ही गाताना भक्ती दाटून येते खूप भक्तीने मनापासून म्हणतात ते भगवंतापर्यंत नक्कीच पोहचते
महेशजी तुमचा मधुर आवाज,आवाजातील आर्तता, यातच तुम्ही पांडुरंगाचे दर्शन घडविले. धन्य धन्य झाले.
अतिशय गोड अप्रतीम! तुमची सगळीच गाणी आवडतात. अतिशय शांत सात्विकता आहे आवाजात.
तुमचं गाणं ऐकणं हेच आमच्यासाठी विठ्ठल दर्शन आहे 🙏🙏
ग्रेट महेश दादा , तुझं हे समर्पण तु जेंव्हा विठ्ठल नामा चा गजर करतोस तेंव्हा स्पष्ट दिसतं , खरंच , खुप भक्तीप्रेमा चा झरा खळाळतो तुझ्या स्वरामध्ये
महेश दादा तुझ्या आणि माझ्यामधली हीच common गोष्ट किंवा दुवा आहे की ज्यामुळे मी तुझी एवढी मोठी fan आहे आणि ती गोष्ट म्हणजे "पांडुरंग "
मंत्रमुग्ध...! किती खोल अर्थ आहे... आणि तेवढे जरी आयुष्यात समजले तरी आयुष्य सार्थकी लागेल..🙏❤️
महेशदादा नमस्कार,
गायनात आपण या मायभूमीतील तरुणाईचे नेतृत्व करत आहात त्यामुळे प्रत्यक्ष श्री पांडुरंग परमात्म्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले.
राम कृष्ण हरि .. 🙏🙏
दादा तुमच्या आवाजाने मन भारावून जाते
तुमच्या गायनाने साक्षात माझा पांडुरंग माझा विठू राया मला भेटल्या सारखा वाटतो.
पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा महेश दादा
🌹👌🌹🙏संत नामदेवांचा हट्ट पांडुरंगाने पूर्ण केला, तसाच महेशजी तुमचाही. हीच भक्तीची किमया🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹💐🌹🌹🙏🌹👌
HMM GEETAJI LOVELY SWEET MORNING HAVE A NICE DAY
Aapale gane nehamich apratim hote.aamhi tumache khup fan aahot
खूप च सुंदर मनातल्या आवाज श्रोत्यांच्या हॄदयापर्यंत पोहचविला खूप पुण्य मिळेल दादा
Miss you live!
विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म,
भेदाभेद भ्रम अमंगळ।
देश प्रांत भेद ना जाणी तो।
B p
Bp
विट्ठल नाम ऐकून मन भराउन येते😔😔😔😔अखंड हरि नाम कानावर पडू दे पांडुरंगा।।great गायन🙏🏼🙏🏼🙏🏼
फार सुंदर आहे मी तुम्हांला नमन करते
❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏me karnataka but I love your varkari abhangas ani your santas voice ❤❤❤ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
धन्य आहेत आपन माऊली अप्रतिम माऊली
आपल्याला माझ्या विठ्ठल माऊली पाच मिनिटं वेळ दिला महेश महाराज काळे सगळ्या जगाला
वेड लावणारा आवाज आहे माझ्या विठ्ठल माऊली ला ऐकायचा होता
U r not only the pride of
Maharashtra
U r the pride of India
🙏🙏🙏🙏
Regards from Mangalore
Lll
वा ! खूप छान...खरच विष्णुमय झाले जग 👍
महेशदादा काय जादू आहे तुमच्या आवाजात , डोळे मिटून गायन ऐकतांना आपल्या सभोवतालचा परिसरच विठ्ठलमय झाल्यासारखे वाटते. विठ्ठल विठ्ठल
HMM
I am big fan of you mahesh sir aani tumcha voice kiti god ahe apratim
अप्रतिम, ऐकताना डोळे भरून आले.
खूप शुभेच्छा व शुभाशीर्वाद.
शास्त्रीय संगीताला लाभलेलं अनमोल रत्न.
विठ्ठलाला बघितल्या बरोबर डोळयात पाणी आले नाही तरच नवल
अद्भूत आहे सगळं
किती शुद्ध सात्विक आणि सुंदर भाव आहे दादा तुझा.......फार आनंद वाटला ऐकून 🙏 रामकृष्ण हरी
सुख वाटे जीवा जाता पंढरीसी मस्त शब्द नाहीत तुम्ही साक्षात विठ्ठल च ऊभा केला 🙏🏼🙏🏼🙏🏼
विठ्ठला मायबापा 🙏
तुम्ही मायबापा शी संवाद साधू शकला...भाग्यवान आहात.🙏
गाण्यातून देवाला शोधू शकला असेच म्हणावे लागेल.....❤️
तुम्हास ही नमस्कार🙏
Dada, its only bacause of u we( 90s gen.) are get in touch with this treasure of our culture. Thank u.....ekahi diwas asa jat nahi ki tuz gayan eikl nasel mg te vividh thikani ka hoina. Apalasa watnara ha awaj sadaiv gunjat raho.......
जय हरी विठ्ठल
आपली आणि राहुल देशपांडे यांची अभिजात संगीतावरील पकड शब्दांत सांगणे कठीण आहे.
त्यातच महाराष्ट्र संगिताला साथ द्यायला साहित्यामध्ये एवढा श्रीमंत आहे की जगाच्या पाठीवर पैज लावून सांगतो कोणीच नसेल.
धन्यवाद. बुवांनी पूर्णजन्म घेतला असंच वाटत.
महेशजी ,पंढरपूर ची अनुभूती आपण अभिव्यक्त केली आणि आम्ही सर्व पंढरपूरकर अक्षरशः आपल्या विठ्ठलप्रेमावर भारावून गेलो आहोत.परमात्म्याने वारंवार पंढरी क्षेत्रात बोलावून "भक्तीसेवा" करून घ्यावी अशी विनवणी विठुरायाच्या चरणी आम्ही करतो.
I am seeing Lord Vitthal though your Bhajans Mahesh Dada . Lord Vitthal has given you fabulous voice so that we can reach him through your Bhajans dada . ❤❤❤
अप्रतिम , विष्णुमय जग .. 👌👌👌👌🙏🙏🙏🌷🌷🌷
काय ,,सुंदर भाव आहेत चेहऱ्यावर देवा सारखे मंन खुश झाले
Jai shree ram 🌼🌞🌷🌿 jai shree krishna radhe radhe 🌷🌸🌹🌹🌹🌹🌺🌞🌷🌿🌸🌹🌹🌺🌸🌹🌹🌿
Khup mantra mugdha manshanti labhate ishwar udanda ayuksha devo dhanywad
तुमच भाग्य खुप मोठ महेश दादा विठ्ठलाच्या समोर गायलात 🙏🙏🚩🚩
कधी मन निराश झाले तर हया संतांची अभंगवाणी ऐकून मनाला नवीन उभारी येते..... अप्रतिम काळजाचा ठाव घेतला......
Mahesh Ji, I do not understand Marathi, but still, try to understand the above ...But the music is Divine.....It gives immense pleasure as every performance spreads the divinity which is the need of the hour. I think all of us are blessed to hear your songs and performances.
🚩🚩🚩श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल🚩🚩🚩
अप्रतिम महेश जी. ...आनंदअश्रू आले डोळ्यात आणि मन तृप्त होऊन थेट आत्म्यास भेटल्या सारखे वाटले. ..
Khupch surekh 🙏🙏thank you Mahesh sir 🙏🙏❤️❤️🙏🙏
तुमच्या गायनाने मन शांत होते.
राम कृष्ण हरी
मी सुद्धा या कार्यक्रम ला होते।तुम्हाला पांडुरंगंच्या समोर गायला मिळाले नाही त्यामुळे तुम्ही नाराज होतात व सत्कार पण स्वीकारला नाहीत।पण या नंतर तुम्ही ती आर्तता ज्या प्रकारे गाण्यातून व्यक्त केली त्यामुळे मी स्वतः ते ऐकताना या जगात नव्हतेच।ती आर्तता माझ्या अनाहत चक्र परेनंत पोचून ते जागृत झाले होते व डोळ्यातून अश्रू वाहत होते।हे फक्त तुमच्या आतीलआर्त भावना गाण्यातून व्यक्त होत होते। हा स्वर्गीय आनंद फक्त तुमच्या मुले मिळाला।खूप धन्यवाद व शुभेच्छा
आपल्या सुरांनी ब्रह्मानंद अनुभवास आला. श्री हरी विठ्ठल.
साहेब फार सुंदर
महेश जी खुप छान
जय हारी
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
नेहमी प्रमाणे अप्रतिम
So nice thare isno woard
अप्रतिम गायले आहे , महेश तुझ्या गाण्यात समोरच्या श्रोत्याला बांधून ठेवण्याची ताकत आहे
महेश सर तुम्ही भाग्यवान आहात...
तुमचा आवाजात एवढा दम आहे.जिथे गायन कराल तिथे प्रत्यक्ष पंढरपुर उभे करता...
मी षटतिला एकादशीला गेल्या वर्षीप्रथम दर्शन घेतलं.किती वर्षे दर्शनाचा योग येत नव्ता .जंग जंग क्ल तरीही. काहीतरी अडचण यायची.
मात्र अँजोप्लँस्टिक हेऊन बेडवर पडलेलो असताना सरऴ निघालो. कुणालाही नसांगता...
रांगेत उभा सकाऴी ऱाहीलो.तेव्हा कऴलं आज एकादशीआहे.
मी रत्नागिरीकर
नारायण बुवा मिरजुऴकर.
महेश तू आज ज्या ठिकाणी आहेस ते अढळ स्थान आहे ,तुझे कार्यक्रम पहावे ऐकवत बसावे असेच असतात शुभेच्छा .
अभिनंदन. तु भाग्यवान आहेस, किर्तिवान आहेस, निरोगी आयुष्यवान लाभो!!😀😀
खूप छान छान अनुभव येतात मी आळंदी ते पंढरपूर पायी वारी केली आहे १८दिवस चालल्यावर पांडुरंगाचे दर्शन घेतले की आनंदाचा सोहळा च होतो पुढं वर्षभराची बॅटरी चार्ज करण्यासाठी जात आहोत असा अनुभव तर प्रत्येकालाच येतो
🙏🏻🙏🏻🌹 khupch god Mauli mhante etar veli Mahesh Kale karan tumhi etuka bhavpurn aawajat eikavila mi Pandharpurat Panduranga samor aahe asa bhas zala khupch sundar parat parat eikat hote Khup khup Dhanyawad Mauli 🌹🚩🚩🙏🏻🙏🏻
विठलं विठ्ठल म्हणताची, विठ्ठलची झालो..
राम कृष्ण हरी माऊली💐💐
I can't sleep without listening your songs😅vitthal always blessed u sir🙏🏻🚩
The best thank you Mr MAash kale Suresh Saykhedkar Naishik
@@sureshsaykhedkar2736 एलएलएलएल
व्हा महेश दादा काय जादू आहे तुमच्या आवाजात ,
खूपच मस्त
ऐक तच राहावं असा असतो तुमचा प्रत्येक performance
व्हा महेश दादा
खूपच सुंदर महेश दादा.असेच गात रहा.पांडुरंग तुम्हाला उदंड आयुष्य आणि निरोगी ठेवो हिच त्याच्या चरणी प्रार्थना.🙏🙏🙏🙏🙏
✨दादा तुझ्या आवाजात साक्षात सरस्वतीचा वास आहे 🙏खूप छान माऊली 😘अस वाटत की ऐकतच रहावे 😇
Divine energy!!👌🏼🙏🏼
Thank You, Mahesh ji !
दादा तुझे गाण्यात ती ताकद आहे जी मला ब्रह्मानंद मिळवून देतो आणि तुझा आवाज थेट आत लागतो असे वाटते हे ऐकता ऐकता समाधी लागून भगवान पांडुरंग आपल्या ह्रदयात राहील खूप खूप छान अंतःकरण शुद्ध होते शेवटी संगीत भगवंता जवळ नेते
Main west bengal se hun.apka sangeet ati sundar.shubha mangal🙏
जय श्रीकृष्ण. जयश्री कुळकर्णी. आपल्या आत्मानंदात मलाही सहभागी होता आलं म्हणून मी माझं भाग्य समजते. जय श्रीकृष्ण.
परमेश्वराला भेटण्याचा मार्ग संगीतातून जातो ह्याची प्रचिती आली तुमचं गाणं ऐकून.
Music itself is divine.Abhangs have simple lyrics n beautifully rendered takes to another world of ecstacy
Sakshat pandurangache darshan ghadate kiti sundar gayaki आणि तुमच तो गोड आवाज धन्य झालो सर् तुम्ही ग्रेट गायक आहत
Tumcha आवाज antrangat घुमतो
अप्रतिम
महेश जी पांडुरंग चरणी मस्तक ठेवले माझेही डोळे भरून आले..प्रत्यक्ष दर्शन साक्षात्कार तुमच्या गायनात पांडुरंग आले आहेत...!! पांडुरंगाची तुमच्यावर सदैव कृपा राहो!! खूपच मन भरुन आले.जय श्रीराम
🙏 🙏
निशब्द....
महेश सर पांडुरंगाची आपल्यावर अशीच कृपादृष्टी राहो हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना🙏
Sundar gane tumchya kanthatun ajun Madhur tumhala deva cha varadhast ahe 🙏🏼🙏🏼
अप्रतिम महेश दादा श्री विठ्ठल
अतिशय सुंदर भावपुर्ण विष्णुमय
महेश दादा चा आवाज थेट भगवंताच्या ह्रदयात पोचतो. 💕
Ramkrushna hari sir
Sooper... Such a soulful voice... Great singing... I could not control my tears...fully engrossed in ur singing nd vitthala bhagvan...
अतिशय सुरेख! ह्रदयाला स्पर्श करणारे
I am in tears. You made my day. Thankful from bottom of my heart
खूप छान !! नेहमीप्रमाणे भावपूर्ण !!विठ्ठलाची अखंड कृपा तुमच्यावर राहो !!!! 🙏
Jai Hari vitthal Jai Hari vitthal Jai Hari Vitthal Jai Hari vitthal Jai shivram Jai shivram Har Har mahadev Har Har mahadev
touching....it's always been special to hear abhang from you. May Vitthala keep pouring his blessings on you.
दादा मनाला खुप भावले सक्षात मायबाप डोळ्यासमोर उभे रहिले अश्रु रोखु शकलो नाहि अप्रतिम खुपछान वाटले
धंन्यवाद🙏🙏🙏
Khoop sundar bhav ani aawaz suddha..jay hari vitthal🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🙌🏻👏👏
अप्रतिम आवाज व असीम भक्ति म्हणजे महेश काले
भगवंता ला पण असेच गायक आवडतात खुपच छान
हृदय भरून येते महेश दादा।आपले गीत श्रवण केले की।।