Khup khup sundar sir mi lahanpana pasun aaikatoy pan he sarv abhang anant kal tikun rahtil ani lokanchi pasanti rahanarach ..... Pt.Ajit kadkade sirancha mi khup fan an ahe ....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏾🌷🌷🥀🥀💐🌹🌼🌼🌻🌺🌺
अप्रतिम अजीतजी . ऐकतांना उच्चकोटीचा आनंद मिळतो . धन्यवाद असेच खूप खूप गात राहा . भगवंताचा स्वर प्रसाद सर्वांना श्रवणा द्वारे वाटप करत राहा . 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
मी अजीतजींनी गायिलेली सर अभंग लिहून काढून बारकाईने तयारी करत आहे. मला त्यांचे शिष्य होण्यास प्रथम स्थान राहील. अजितदादा साक्षात गायनातील, अभंगातील अवतारी संत आहे. 🌹🙏🙏🙏
aplya sarkhe mahan gayak maharatrat janmale he maharatrache swabhagya ahe. तुमचे अभंग ऐकून मन तृप्त होऊन जाते. रोज देवाची प्रार्थना करत असताना आपले अभंग ऐकतो.
अतिशय सुंदर गायले आहेत सर्व अभंग..भजन ...ऐकतचं रहावे असा साजेसा आवाज... धन्यवाद 😘💕 अजित कडकडे सर...
😊phohh
जय हरी माऊली खूप सुंदर आहे अजित कडकडे सर यांचा आवाज ❤
बालपणा पासुन अजितजींच्या आवजातील गोडवा मनात बसलेला आहे अजितजींच्या आवाजतील भक्तिगीते ऐकुन मन प्रसन्न होते.
अजित कडकडे यांचे गायन चैतन्य निर्माण करतानाच भक्तीमय वातावरणाची अनुभूती देते
Very good singer
Ajit sir tumche bahktigeet aikun khup Chan vatat apratim gayan kelay tumi
Khup chan🙏🙏🌷🌷🌷🌷💐💐💐💐💐🌸🌸🌸🌸🌸🌼🌼🌸🌸🌼🌹🌹🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌼🌼🌼🌸🌸🌸🌸🌸💐💐💐💐🌷🌷🌷🌷🌷💐💐💐💐🌸🌸🌼🌼🌹
सुंदर, लयबद्ध अभंगवाणी, अजितकडकडेच्या शब्धबंधनातुन अैकण्यात, आनंद वेगळाच येतो. धन्यवाद! 🎉
😊😊ppp😊
Shri Ajit kakade. Saheb thankyou for heiring bhaktigee Ashok Gachake amravati
Maha mantra Jai Jai Ram Krishnan
Hari 🌼🌷🙏🌼🌷🙏🌼🌷🙏🌼🌷🙏🌼🌷
अभिनंदन 🥀 आनंदले मनुन राम कृष्ण हरि
God baikal a subesha, Hari vithala la satsang namaskar
Khup khup sundar sir mi lahanpana pasun aaikatoy pan he sarv abhang anant kal tikun rahtil ani lokanchi pasanti rahanarach .....
Pt.Ajit kadkade sirancha mi khup fan an ahe ....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏾🌷🌷🥀🥀💐🌹🌼🌼🌻🌺🌺
खडा आवाज 👌👌
फारच सुंदर मधुर वाणी, जुन्या काळात गेल्यासारखे
Khup khupach sundar❤
खूप च सुंदर आणी श्रवणीय 🌹🌹
Nice sabhangvani
👌👌🙏🙏👌👌जय जय श्री श्री श्रीरखुमाई आणि जय श्री श्री श्रीविठोबा👌👌🙏🙏👌👌
P
Ram Krishna hari 🙏🙏🚩🚩
ऋऋऋऋृ
अतिशय सुंदर अभंग.
my favourite singer nice
राम कृष्ण हरी माऊली
Ram Krishna Govind narayan hari hari 🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा.
hari om vithal
अप्रतिम आणि मंत्रमुग्ध करणारे गायन! राम कृष्ण हरी!
Vittal vittal jai jai vittal
💐💐🌷🙏 राम कृष्ण हरी 🙏🌷💐💐
Jai.jai.Ram.jai.jai.krishna🌹🌹🌹🕉️🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम अजीतजी . ऐकतांना उच्चकोटीचा आनंद मिळतो . धन्यवाद असेच खूप खूप गात राहा . भगवंताचा स्वर प्रसाद सर्वांना श्रवणा द्वारे वाटप करत राहा . 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
A
Thankyou ajitdada very nice voice
मंगल स्वर !!!! साक्षात गाभारा यांत बसल्याचा feel येतो.
अजीत कडकडे यांच्या आवाजातील अभंग ऐकून छातीतील धडधड थांबली,मनोबल वाढले,पांडुरंग पांडुरंग 🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर
🌹🌲🌹सर्वात सुंदर भक्त्गीते 🌹🌲🌹
मी अजीतजींनी गायिलेली सर अभंग लिहून काढून बारकाईने तयारी करत आहे. मला त्यांचे शिष्य होण्यास प्रथम स्थान राहील. अजितदादा साक्षात गायनातील, अभंगातील अवतारी संत आहे. 🌹🙏🙏🙏
सकाळी ऐकल्यावर मन प्रसन्न होऊन जाईल इतके छान आभंग आहेत अप्रतिम आवाज आजित कडकडे सरचा , याना आभंगचा राजा मटल जात...
Matl nahi ho.....mhatl
ओ
रं
Am
.
Ajith kadakade tumcha bhajan ani parata aykuyan monu man sangta.
Atyanta sunder bhajan sangche tumche vidhan janaka bhari khushi dita
❤❤❤❤❤❤
नमस्कार
जय जय राम कृष्णा हरी
विठ्ठल म्हणजे मायेची साऊली
@
@
Sundar Abhang wani
छान भजन जय हरी विट्ठल
aplya sarkhe mahan gayak maharatrat janmale he maharatrache swabhagya ahe.
तुमचे अभंग ऐकून मन तृप्त होऊन जाते.
रोज देवाची प्रार्थना करत असताना आपले अभंग ऐकतो.
तूम्हीचे अभंग एकून मन समाधानी होते
Very Fine Abhang. are sing by Ajit kadkade
या साठी फ्कत दोनच शब्द 👌अतिशय सुदर
अलौकीक अजरामय अपरतिम आनंदमयी भकतीमयगिते
अजित कडकडे म्हणजे सात सुराचा जादुगार नावा सारखाच 🎂🎂🎂🎂🎂🎂🎂
विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल
माऊली ज्ञानेश्वर महाराजांचा दैवी आशीर्वाद!!
अजित कडकडे अभंग गायन ऐकुन मन प्रसन्न झाले खुप खुप शुभेच्छा जय हरी राम कृष्ण हरी
Kadkade cha kadak awaj
Yee
Exlent
Hey do u know the lyrics of vaat pahe vitu if yes can u please provide it its really urgent🙏
कोंकण आणि loudspeaker वर लावलेली अजित कडकडे यांची भक्तिगीते म्हणजे स्वर्गसख
great voice Maharashtra cha ❤❤❤
He is from Goa actually
मला अभंग गायचे असतील
तर अजित कडकडे यांनी गायलेले
अभंग ऐकतो, स्वर ताल छान जमुन
जातं.🙏मुढ 👌
Ajit kadkade siranche songs mhnje prthuvivrcha swarg❤
अजित कडकडे म्हणजे अलौकीक गायक..अप्रतिम... मनाचे पारणे खुलते।
.
Bae
Bavhgeryt
मन भरुन आल
Satisa. 👍🌹
अप्रतिम गायन
Like for god 🙏🙏🙏😋😋😋🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
मस्त आहे हो gane मत
❤❤❤❤❤❤❤❤❤
Ajitkumar kadakade saheb khub sundr ahe
Good morning असे भक्ती गीत 🎹 आयकल्यावर सकाळचे वातावरण आनंदमय होऊन जाते 🚩🚩🚩🚩
अजित जी नमन तुम्हा !! प्रत्येक सनातन्याने आपल्या आवडीचा मंत्र उच्चार आणी पातंजली योग 30 मिनटे करून आपले जिवन आनंदि करावे !! हर हर महादेव !!
Ramkrishn hari
विठ्ठलाला ही वेड लागले आसेल या आवाजाचे👌🙏
आवाज आत्म्यातुन निघतोय जय आत्मेश्वर
अजित कडकडे सरांचा आवाज म्हणजे मंत्रमुग्ध करून सोडतो मला त्यांची अभंग खूप आवडतात
पांडुरंग हरी राम कृष्ण हरी
Wfwffe
अतिशय सुंदर आवाज व गायन अप्रतिम दादा.
Sweet voice
Ati sundar abhngvani 👏
Mala khup chan watle aj
ह्या आवाजात सरस्वती वसते
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गोड गाणे जय माउली
Ajitji apratim I enjoyed
अजित कडकडे व अभंग ,मन प्रसन्न करणारे
Devachiye dwari song eikun..agdi gavchya pujechi aathvan zhali chan song
Very nice bhakti songs, thanks for having on you tube
Very nice
khoop chhan abhang madun santan chi krupa mudhe apla sanatan dharm wachala
What a superb collection of Ajit kadkade songs, the King of devotional music....Jai Hari Vitthal....
अजित कडकडेजींना सहस्नेह नमस्कार..आनंद व्दिगुणीत होतो,...
?
?
Mjmjmm🎣
🙏🙏🙏
धावा धावा नारायणा धावा पैलथडी
अप्रतिम आवाज प्रभूची क्रपा
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊
My fovrite singer ajitji kadkade
जुन्या आठवणी आल्या, हा आवाज ऐकल्यावर ,माधुर्य असलेला कंठ फारच सुंदर ❤❤❤❤❤
जय जय राम कृष्ण हरी 🙏
One like for tabla vadak...👌👌 05:15 & 23:30
Ajit kadkade sastang dandavat pranam sarva ganpati vitthal swami samarth bhavgite sarva apratim thank you sir
अपतीम सुंदर गाणी ,माऊली,खुप छान
एकदा लावून ठेवलं की एकत ऐकत कामं भराभर होऊन जातात. मस्त आहेत सगळी गाणी.
chaan
स्वर सम्राट अजितजी___
🙂🙂🙂🙂🙂
Aawaj chaan
extremely sweet vioce
Also datta chi gani khupach chan gatat
Jai jai ram krishna hari
मनाला शांत वाटतं, मन प्रसन्न होते, सतत ऐकत राहावं
Good enthralling bhajans.
Very Nice Ajitji
😊
केवळ अप्रतिम.🙏🙏🙏
जय सदगुरू