माऊ ताई ♥️🌹🌹❤️ खूप छान वाटलं तुझ्या गावच्या शिमगोत्सवातली घरी पालखी येणं, आणि पूजाअर्चा.....पालखी नाचविणे.. मस्तचं मला जाता नाही आलं....गावी चिपळूण ( तोंडली) सासर ..तु खुप छान दिसत होती.आई पप्पा कुठे होते दाखवले नाही. गावातील सर्वाचा छान आदर , आशिर्वाद मिळाला.👌👌👍
Khup chaan shimga ch program enjoy kela ani aamhala bagayla bhetla khup mast vatla vlog bagun god bless u and ur family. Sarvani aaplya maansana pude nya 1 like nakich dya ani channel la subscribe kela nasel tar plz jaun subscribe kara .
माऊ खूप छान व्हिडिओ होता मला तर खूप आवडला आणि तुझे व्हिडिओ तर एक नंबर असतात खरच सांगते तू कोकणातली ना मी पण माझं पण माहेर कोकणातलाच आहे मी खेड ची नातूनगर भरणा नाका आमची पण गावदेवी आहे भरणा नाक्याला काळकाई देवी तुझं गाव कोणतं
छान.... माऊ शिमग्याचा व्हिडिओ आला.गावाला जाणं झालं नाही पण व्हिडिओ पाहून बरं वाटतं.कोकणातली माणसं प्रेमळ आहेत ग माऊ, I love you kokan कालकाईच्या मंदिराचा व्हिडिओ बनव
ताई खुप छान वाटल की तू तुझ्या गावी गेली आहेस छान आजचा ब्लॉग होता...आणि आम्हाला अजून गावचे तुझे व्हिडीओ पाहायला आवडतील...आणि तुला असच सगळ्यांचं प्रेम मिळत राहूदे.....😊
हाय माऊ कोकणा येणार होतीस तर एकादा विडियो तरी करायचा मी आले असते तुला भेटण्यासाठी रेल्वे स्टेशनला माऊ माझ्या घरी कोंडालकर येतात माझ्या मिस्टराचे मित्र आहेत ते
Hoo tai aamhala tumchi daily life vlogging ani tumcha struggles janun gheycha aahe plssssssss jee tumhi live la sangitla hota Amhala purni tumchi life sanga transgender hoychya aadhi aani nantar kay zala te aata prant short madhe sanfa💌
माऊ ताई ♥️🌹🌹❤️ खूप छान वाटलं तुझ्या गावच्या शिमगोत्सवातली घरी पालखी येणं, आणि पूजाअर्चा.....पालखी नाचविणे.. मस्तचं मला जाता नाही आलं....गावी चिपळूण ( तोंडली) सासर ..तु खुप
छान दिसत होती.आई पप्पा कुठे होते दाखवले नाही. गावातील सर्वाचा छान आदर , आशिर्वाद मिळाला.👌👌👍
कोकणची माणस साधी भोळी माऊ ताई खुप छान वाटले बघुन ❤❤
खूप छान व्हिडिओ माऊ ताई
Kiti bhari vatle tuz gaav khed (kondivali) aikun mee pn khed chi ch aahe..hedali maz gav veral jawal
Finally ya varshi gelis tu shimgyala gavi mast 👍
Khup chaan shimga ch program enjoy kela ani aamhala bagayla bhetla khup mast vatla vlog bagun god bless u and ur family. Sarvani aaplya maansana pude nya 1 like nakich dya ani channel la subscribe kela nasel tar plz jaun subscribe kara .
खूप छान विडियो माऊ
Khup chan vedio mau tai 😊😊❤❤ tuzya mummy, papana baghaychi khup icha ahe Tai ❤😊😊
Are wa mau tai aamcha koknatli aahe ❤tai maza gaw chiplun aahe🥰
माऊ खूप छान व्हिडिओ होता मला तर खूप आवडला आणि तुझे व्हिडिओ तर एक नंबर असतात खरच सांगते तू कोकणातली ना मी पण माझं पण माहेर कोकणातलाच आहे मी खेड ची नातूनगर भरणा नाका आमची पण गावदेवी आहे भरणा नाक्याला काळकाई देवी तुझं गाव कोणतं
माऊ ताई गाव हे गावच असते आपल कोकण ❤❤
छान.... माऊ शिमग्याचा व्हिडिओ आला.गावाला जाणं झालं नाही पण व्हिडिओ पाहून बरं वाटतं.कोकणातली माणसं प्रेमळ आहेत ग माऊ, I love you kokan कालकाईच्या मंदिराचा व्हिडिओ बनव
Kondival gav aahe ka Tai tuza
ताई खुप छान वाटल की तू तुझ्या गावी गेली आहेस छान आजचा ब्लॉग होता...आणि आम्हाला अजून गावचे तुझे व्हिडीओ पाहायला आवडतील...आणि तुला असच सगळ्यांचं प्रेम मिळत राहूदे.....😊
Majya aai cha maher pan khed ahe
Wow mau tai vlog khup chan hota ani tumi tymchya gavachi tradition dakhavli aapli ty badhal mana pasun aabhar💗💌 ani mi pan kokani aahe
माझा गाव चिपळूण हाe
❤❤Bhari diste tai khup❤❤
Mautai vlog mast kup Bare vatle
Mast dee🎉🎉🎉
खुप छान
हाय माऊ कोकणा येणार होतीस तर एकादा विडियो तरी करायचा मी आले असते तुला भेटण्यासाठी रेल्वे स्टेशनला माऊ माझ्या घरी कोंडालकर येतात माझ्या मिस्टराचे मित्र आहेत ते
😮😮
Staring la Background music khup jasti ahe irritating vatta ...maja jate sagli sorry to say Sister
❤❤❤
Hoo tai aamhala tumchi daily life vlogging ani tumcha struggles janun gheycha aahe plssssssss jee tumhi live la sangitla hota Amhala purni tumchi life sanga transgender hoychya aadhi aani nantar kay zala te aata prant short madhe sanfa💌
🙏🙏👌
🙏🙏🙏🙏🙏
Mau tai tuzya life madhe tu kinner aahes he tu gharchya na kas samjavun sangital
Hya var vlog kr