China Marriage Issue | चीनमध्ये लग्नासाठी मुलांना मुली मिळेनात, चीनवर विचित्र संकट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 152

  • @RameshvarTonpe
    @RameshvarTonpe 5 часов назад +222

    आपलं ठेवायचे झाकून आणि दुसर्याच पाहायचे वाकून 😂😂😂

  • @mahadevkadam4789
    @mahadevkadam4789 6 часов назад +178

    भारतात पण हिच अवस्था aahe😅😅😅

  • @eknathkharche3815
    @eknathkharche3815 4 часа назад +80

    बाई चीन च सोडा आपल्या महाराष्ट्रात अशीच बिकट परिस्थिती आहे

  • @vishaljadhav1793
    @vishaljadhav1793 5 часов назад +101

    आमच्या मीडिया ला घान सवय आहे .... आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायच वाकून...😅

  • @YuvrajBhadane-q1u
    @YuvrajBhadane-q1u 5 часов назад +97

    अरे माझ्या मीडिया वाल्यांनो प्रत्येक गावामध्ये खेड्यांमध्ये एक गाडी भरून मुलं पडलेली आहेत

  • @Natkhatlal_00-01
    @Natkhatlal_00-01 4 часа назад +29

    आपली सद्य परिस्थिती दाखवायचं सोडून बाहेरच्या देशातील परिस्थिती दाखवतात 😂😂

  • @chetan3087
    @chetan3087 42 минуты назад +3

    अहो भारतात काय वेगळ आहे.

  • @MadhavM-d9l
    @MadhavM-d9l 2 часа назад +12

    लग्न करून कोणता पुरुष आनंदी आहे त्या मुलांना आनंदी राहण्याची ही सुवर्ण संधी आहे भारतात एक तृती्यांश मुलांनी लग्न जर नाही केले तर भारतात सोन्याचा धूर निघेल

    • @lahutangade3991
      @lahutangade3991 Час назад

      100% लोकांनी करूच नकाना मनजे सोन्याचा धूरच काय जाळ पण नीघेल
      बीना लग्नाचे राहुन बघा ना मग कस होतय समजतय

  • @ज्ञानेशशिरसाटशिरसाट

    भारतात चीन प्रमाणे शेतकरी मुलांच लग्न होत नाही न होण्याच कारण शेती विरोधी धोरणामुळे सरकारच्या

    • @saulgoodman2305
      @saulgoodman2305 5 часов назад

      कारण स्त्री भ्रूण हत्या. आत्ता पण महाराष्ट्रात मध्ये स्त्री भ्रूण हत्या होत आहे.

    • @ap8672
      @ap8672 3 часа назад +1

      Shaharat pan tich paristiti aahe ! Jyanchya Kade mothya pagarachya nokarya tyanchach thik aahe !

  • @SurajMane-n9q
    @SurajMane-n9q 5 часов назад +19

    हे संकट आपल्या कडे पण आहे.हे मीडिया ने कधीतरी दाखवावं.चीनची काळजी तुम्हाला कशाला.आपल्या देशाची संकट बघा.लग्न जमत नसल्यामुळे तरुण मुळे मरत आहेत.मानसिकता बिघडतं आहे.मीडिया.

  • @BhivrajTapkir-Raj
    @BhivrajTapkir-Raj 4 часа назад +10

    आमच्या गावात टेम्पो भरून नवरदेव आहेत

  • @Truth98-k5f
    @Truth98-k5f 6 часов назад +21

    1 child policy चा दुष्परिणाम....
    1 child policy मर्यादित काळापर्यंत (7 वर्ष योग्य) योग्य जर लांबली तर असा सत्यानाश होतो ...👈👈

    • @ankushmagji7092
      @ankushmagji7092 5 часов назад +1

      Barobar ahe pan asa pan nako na 12,20,40 pora ahe

    • @Truth98-k5f
      @Truth98-k5f 5 часов назад

      @ankushmagji7092 बरोबर ... म्हणून देशात एक देश एक विवाह कायदा...ज्यात कुठलाही धर्म असो फक्त एक विवाह करता येणार आणि 2 अपत्य जन्माला घालण्याची परवानगी
      नकळत घटस्फोट झाला किंवा साथीदार मरण पावला तर दुसरा विवाह झाल्यास फक्त 1 अपत्याची परवानगी
      परत घटस्फोट किंवा साथीदार मरण पावला तर विवाह करण्यास बंदी...कारण त्या मागील दोन प्रसंगात घटस्फोट मुद्दामून पण असू शकतात...

    • @Black_cat_kalburgi
      @Black_cat_kalburgi 4 часа назад

      Tu jast shahana ahes,,,,, permanent 2 child policy best ahe...

    • @Truth98-k5f
      @Truth98-k5f 4 часа назад

      @@Black_cat_kalburgi चुतीया वाच पहिले...काय लिहल ते....वरच्या लिहिण्याचा अर्थ 2 child policy योग्य होतो..1 child policy चा दुष्परिणाम लिहाल....
      काय पोट्टे आहे दारू पिऊन धिंगाणा घालणारे

  • @kcr3377
    @kcr3377 5 часов назад +17

    भारतात पण तेच आहे

  • @vinoddeokate2276
    @vinoddeokate2276 4 часа назад +7

    ज्या बातम्या कोणत्याच न्यूज चॅनेल नसतात त्या Z 24 तास ला असतात 😂

  • @YuvrajBhadane-q1u
    @YuvrajBhadane-q1u 5 часов назад +36

    ज्या घरात मुलगी नसेल तिथे कोणी मुलगी देउ सुद्धा नाही

    • @lahutangade3991
      @lahutangade3991 Час назад +1

      याउलट परिस्थिती आहे, ज्याच्याकडे पैसा तोच धनी

  • @pavankale8321
    @pavankale8321 4 часа назад +5

    आयला आत्ता समजलं मी चीन मध्ये राहतोय ते 😂😂😂😂

  • @dvsfinancegroup8414
    @dvsfinancegroup8414 4 часа назад +5

    बातमी सांगताना बॅग्राऊंड ला संगीत वाजते ते इतके भयानक असते कि एखादा हार्ट अटॅक ने मरेल....

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 4 часа назад +6

    लवकरच भारतातही हे दृश्य दिसणार आहे

  • @sampran-e8e
    @sampran-e8e 3 часа назад +4

    याला बोलतात आपल ठेवायचं झाकून दुसऱ्याच बघायचं वाकून 😂😂😂

  • @BhushanHande-e8j
    @BhushanHande-e8j 12 минут назад

    अहो महाराष्ट्रातल्या मुलांवर देखील हीच परिस्थिती आली आहे राम कृष्ण हरी

  • @mukundpawar2028
    @mukundpawar2028 Час назад +1

    मुलींना तिकड जाऊन काय 😅 वटवागुळ किडे झूरळ उंदीर साप खाय च्या मग वायरस आला रे आला म्हणाच
    हहहहह.....हहहहहह...😅😊

  • @prakashvadawane21
    @prakashvadawane21 4 часа назад +3

    आपल्या भारतात तरी मिळतात का?
    झी न्यूजचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
    आपलं ठेवायचं झाकून आणि दुस-याच बघायचं वाकून ‌.
    आपल्या देशात काय चालले आहे याकडेही लक्ष केंद्रित करावे लागेल.

  • @Aj-f8k
    @Aj-f8k 5 часов назад +9

    भारतातून घेऊन जावा

  • @rocker4037
    @rocker4037 49 минут назад

    अहो बाई आमच्या गावात 3 14 टायर ट्रका भरतील येवढे वीणा लग्नाचे आहेत त्या चीन च काय पडलाय तुम्हाला आपला बघा😂

  • @bhagwanpawar84
    @bhagwanpawar84 5 часов назад +4

    आपल्या भारतात पन हीच परस्थिति आहे ताई

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 Час назад

    आपल्याकडे काय परिस्थिती वेगळी आहे?

  • @abasahebjare5177
    @abasahebjare5177 5 часов назад +2

    चीनचे काय सांगता आपल्या देशात त्याहून वाईट अवस्था आहे मुलांची ते का दाखवत नाही.

  • @sachinpachpor5577
    @sachinpachpor5577 5 часов назад +6

    He sankat भारतात जास्त आहे

  • @VijayPotemh38
    @VijayPotemh38 5 часов назад +4

    चीन च काय घेऊन बसलेत इकडे पण मुली भेटत नाही

  • @sandeepchorage3045
    @sandeepchorage3045 2 часа назад +2

    अरे कसल्या बातम्या देताय.
    आता याची नैतिक जबाबदारी काय ?
    भारताने स्वीकारायची.😂😂😂

  • @chandrakantMaghade14
    @chandrakantMaghade14 4 часа назад +1

    आपल्या देशात पण मुली भेटत नाही लग्ना साठी याचा विचार करा आधी 😂😂

  • @eshanenterprises1112
    @eshanenterprises1112 Час назад

    भारतीय मार्केटमध्ये एक्स्ट्रा माल पाठवायचा आणि घरचे प्रॉडक्शन्स न सांभाळल्यामुळे अशी वेळ येते..!!

  • @ghanshyampatil4312
    @ghanshyampatil4312 3 часа назад +1

    आपल्याला पण शेतकऱ्यांना मुली मिळत नाहीत

  • @JanardhanSurve-e2h
    @JanardhanSurve-e2h 4 часа назад +1

    जे आपल्या देशात परिस्थिती आहे त्याच्या अगोदर बघा बाहेरच्या बातम्या काय देत बसत आहे

  • @Hindimovies-o3v
    @Hindimovies-o3v 4 часа назад +1

    महाराष्ट्रात पण हीच अवस्था झाली आहे 😂

  • @hrk4811
    @hrk4811 Час назад

    जसे की भारतात भरपूर मुली मिळत आहेत

  • @aratinarvekar6457
    @aratinarvekar6457 4 часа назад +1

    दुसऱ्या देशाची प्रगतीच्या बातम्या सांगा
    मुलगी लग्नासाठी देऊ नये ती लोक तिचा छळ करतात किंवा मानसिक त्रास धूऊन मारुन टाकतात अशा परिस्थिती असेल तर आपल्या मुलीला आईवडीलांनी आधार द्यावा.... आताच्या मुली शिकलेल्या असतात आपल्या पायावर उभे राहून एकट्या जगू शकतात ...

  • @krishnagingole1337
    @krishnagingole1337 3 часа назад +1

    चिनच सोडा आपला बघा आता 😅😅

  • @sudhirathawale576
    @sudhirathawale576 6 часов назад +10

    तुम्ही टुकार आणि फालतू बातम्या दाखवता..

  • @rautlics9905
    @rautlics9905 4 часа назад +1

    भारतात पण तेच आहे मुली लग्ना साठी मिळत नाहीत मिळाली तर मुलाला पगार चांगला पगार पाहिजे गाडी पाहिजे शहरात घर पाहिजे

  • @Mrscreal999
    @Mrscreal999 Час назад

    आपण काय बातमी लावतो याचे भान नाही मीडिया लोकांना.

  • @Patlachipreet
    @Patlachipreet 4 часа назад

    आपल्या देशात आहेत का व बाई

  • @jai_hindbharat7747
    @jai_hindbharat7747 4 часа назад +1

    1 child policy che paap

  • @sushantgavali7566
    @sushantgavali7566 Час назад

    आपलं ठेवा झाकून दुसऱ्यांचं पहा वाकुण 😂😂😂

  • @nil_auto
    @nil_auto 5 часов назад +4

    पाकिस्तान जवळ आहे...

  • @UdayDeshmukh-w2o
    @UdayDeshmukh-w2o Час назад

    अरे शेतकऱ्यांच्या मुलांना पण कुठे मिळू राहिल्या

  • @जयश्रीराम-ब7ष

    भारतात हीच प्रस्तोतू

  • @AkshayKoshti-l5h
    @AkshayKoshti-l5h 16 минут назад

    Bhartachi pan tec avsta ahe ki

  • @ShrikrushnJawale-q3e
    @ShrikrushnJawale-q3e Час назад

    जागतिक समस्या झाली

  • @मुक्ता111
    @मुक्ता111 Час назад

    मुले असू अथवा मुली योग्य जीवनसाथी मिळणे अवघड झाले आहे. मला ही लग्नासाठी योग्य मुलगा मिळाला नही . शिकलेली , दिसायला पण ठीक आहे तरीही 😃😃 . 100% आपल्या मनासारखे स्थळ कुणालाच मिळत नसते पण 80-90% आपल्या मनासारखे असेल तर 10-20% अॅडजस्ट करू शकतो. या पेक्षा खलील उतरून adjust नाही करता येत।

  • @अनिलसगळे-ज7ठ
    @अनिलसगळे-ज7ठ 2 часа назад

    आपल्या भारतात काय बोंब चालू

  • @शिवाजीमाधवरावआहेरनिल्लोड

    अगं ताई महाराष्ट्रात मुली मिळत नाहीये मुलांचे वय 40 वर्षे झाले तुम्ही चीन सांगताय

  • @Mrscreal999
    @Mrscreal999 Час назад

    आपल झालं थोड याह्याने धाडलं घोड अशी आपली अवस्था.

  • @anku4359
    @anku4359 5 часов назад +4

    भारताचे बघा....😂😂😂

  • @arundhokar6216
    @arundhokar6216 Час назад

    आरे आपल्या. महाराष्ट्र च बघा आधी आपला पोरांची तीच अवस्था आहे हे कस झाल आपल ठेवा झाकून दुसराच बघा वाकून😅

  • @rajkumarkhuspe8498
    @rajkumarkhuspe8498 Час назад

    आपले काय आहे

  • @ap8672
    @ap8672 3 часа назад

    Hi baai chin la chalali ka palun ! Thamb e aaplya kada pan bharpur lakhani aahet tase !

  • @DhonduBhaturkar
    @DhonduBhaturkar 57 минут назад

    आपली पण तेच कंडीशन आहे...

  • @किरणगुंजाळ-न2ग
    @किरणगुंजाळ-न2ग 17 минут назад

    आपलं डेवा झाकून दुसऱ्याच पहा वाकुन आपलं भारतात पण तेच

  • @sachinnikam9299
    @sachinnikam9299 3 часа назад

    भारतात हीच अवस्था आहे

  • @rajushaikh2163
    @rajushaikh2163 53 минуты назад

    आपल पहा आधी

  • @sunilaware4494
    @sunilaware4494 Час назад

    आपलं देशाचं ठेवा झाकुन
    दुसर्या च बघा वाकुन

  • @shaileshmutrak4070
    @shaileshmutrak4070 4 часа назад

    आपल्याकडील परिस्थिती काही वेगळी नाही.
    तुम्ही आपल्या चॅनल मार्फत कधीतरी चायना सोबत विकासाच्या मुद्द्यावर सुद्धा व्हिडिओ बनवायला पाहिजे.

  • @rajeshwaghmarebbbssvs5744
    @rajeshwaghmarebbbssvs5744 47 минут назад

    इंडिया मध्ये असून कोणी देत नाहीत, गव्हर्मेंट जॉब पाहिजे गव्हर्मेंट जॉब भेटत नसल्यामुळे मुलींची संख्या जास्त असूनही कोणी कोणाला तुम्ही मुली देत नाहीत😂😂

  • @krishnakamble2955
    @krishnakamble2955 4 часа назад

    Madam tumcha lagan jhale ka

  • @AmarLokhande-g5x
    @AmarLokhande-g5x 20 минут назад

    आता चीन देशाची पत्रकारिता,बातम्या दाखवायला टेंडर मिळाले काय? चीन मध्ये जाऊन बातम्या दाखवा.

  • @pratikwalkar3846
    @pratikwalkar3846 27 минут назад

    भारत आणि चीन देशाने बाहेरच्या देशातून माल मागवावा. 😅

  • @ankushpatil6585
    @ankushpatil6585 Час назад

    चीन ने भारतावर कब्जा मिळवून अखंड चीन केला की काय,😊 कधी घडल हे.

  • @ambadasjadhav2348
    @ambadasjadhav2348 2 часа назад

    भारतात पण् तिच अवस्था आहे

  • @rajushinde5298
    @rajushinde5298 5 часов назад +1

    आपलं बघा. सांड ची सांड हिंडू राहिले गावो गावी 😂😂😂

  • @RangnathRamanujdas-mb4ug
    @RangnathRamanujdas-mb4ug 4 часа назад

    भारतात हेच आहे आम्हीसध्या परिस्थितीत आहे

  • @haribhaumawale9502
    @haribhaumawale9502 50 минут назад

    भारतात तेच आहे

  • @China_455
    @China_455 5 часов назад +1

    Wow kay news ahe

  • @govinddeshmukh1285
    @govinddeshmukh1285 4 часа назад

    आपल्याकड काही वेगळे नाही. चीन आणि आणि भारत खायला काळ आणि भुईला भार अशी अवस्था झाली.

  • @AmolKamble-ef2rs
    @AmolKamble-ef2rs 4 часа назад

    Aapla media manun khalcha number var aahe ek choti batmi tyala. Pan graphics animation 😂😂😂

  • @sachinkashid3641
    @sachinkashid3641 3 часа назад

    bharatiyana dusryachi geleli ijjat pratishthechi vatate tyala mi kay karnar

  • @thepath1343
    @thepath1343 4 часа назад

    Anchor sathi navin job lagla 😅😅 part time kru shakta

  • @ashwinikamble8143
    @ashwinikamble8143 Час назад

    मग आम्हाला का सांगता.

  • @sureshmarje5128
    @sureshmarje5128 2 часа назад

    चीन कशाला इथे भारतात मिळेनात.

  • @bdl1-i1f
    @bdl1-i1f 6 часов назад +2

    Bharatatlya Navin pidhichya purushani sudha Brahmacharya palav life time.. No wife Happy Life.

  • @sunilpatil-tx8kc
    @sunilpatil-tx8kc 2 часа назад

    Pakistan madhe khup muli aahee tikadun anaki mhna

  • @ganeshnarkhede1480
    @ganeshnarkhede1480 3 часа назад

    Import from pakistan

  • @GajananWalvante
    @GajananWalvante 3 часа назад

    Indian madhe baga re baba va re 😅😅😅

  • @pratikkasar777
    @pratikkasar777 Час назад

    न्युज वाल्यांना चिन ला सोडा

  • @vipp.dgamer1312
    @vipp.dgamer1312 3 часа назад

    चीन मधल्या मुलांसाठी भारतातल्या मुली पाठवायचा विचार आहे काय मीडियाचा

  • @madhavighule4512
    @madhavighule4512 Час назад

    Jyanca lagna zaly te nit Rahat nahit divorce ghetat

  • @yogeshveera5867
    @yogeshveera5867 4 часа назад

    पाकिस्तान आहे ना

  • @sardarpatil7553
    @sardarpatil7553 4 часа назад

    मिडिया वाले विषय मिळत नसतील ,सुचत नसतील तर चॅनल बंद करा , लोक तोंड पसरून बघतात म्हणून काहीही फेकू नका,,,

  • @अनगरकर
    @अनगरकर 53 минуты назад

    काय

  • @sachinkashid3641
    @sachinkashid3641 3 часа назад

    yach karan pn tasach ahe bharatiya brahmani vacharancha lokani chini vanshacha mulichi ijjat pannas rupayanchi fact boli laun vikat ghetali tyamul beijjati itki jhali ki chini lokani stri bhrun hatya chalu keli tyacha ha jvalant parinam ahe chini lokanvar udbhavlelya ling asamtolala tyanchi jhaleli beijjati karanibhut ahe tyacha aparadhi akmev bharatiya ahe

  • @Smundhe0538
    @Smundhe0538 4 часа назад

    आता मग काय आपला हात जगन्नाथ 😂😂

  • @GANESHPATIL-b7j
    @GANESHPATIL-b7j 13 минут назад

    अरे आपल पाहा पहिले चीन च काय

  • @sachinkashid3641
    @sachinkashid3641 3 часа назад

    mi ek rupaya chi pratham boli dileli ahe tyana pahili boli te magtil

  • @sanjivanimatey1789
    @sanjivanimatey1789 5 часов назад

    Chin ch kay bharatat dekhil hich paristhiti aahe

  • @sayalishivgan8949
    @sayalishivgan8949 4 часа назад

    Inddia ch bagha media

  • @VitthalGore-x3r
    @VitthalGore-x3r 2 часа назад +1

    आपल्या महाराष्ट्र सुद्धा हिच परिस्थिति आहे 😂😂

  • @bharatichaudhari
    @bharatichaudhari 4 часа назад

    Bauer dokaun baghayachi Kay garaj aplya ithe Kay paristiti ahe, Mulanchi becharyachi sagali kade halt kharab

  • @Nathbdj
    @Nathbdj 5 часов назад

    डोक्यावर पडले आहेत हे चॅनल वाले... आरे भारतात या पेक्षा भयंकर परस्तिती झाली आहे ही दिसत नही का तुम्हाला

  • @Elon_musk1114
    @Elon_musk1114 3 часа назад

    Pakistan la ja be😂😂😂😂

  • @ankushmagji7092
    @ankushmagji7092 5 часов назад

    Same aplya deshat pan tech ahe, baherchya muli anaila sagle tyar astilch